जान्हवीने वापरलेले " संस्कार " आणि " प्राणापेक्षाही प्रिय " " माझ्या वागण्याचे परिणाम कुणावरतरी होतायत " या शब्दांचा अर्थ त्यावेळी श्रीच्या लक्षात आला नाही कारण आईआजीची काळजी जास्त होती त्याला .पण खऱ्या सूत्रधाराला काही काळासाठीतरी दिलासा मिळाला या परिस्थितीने .
मला पण ही मालिका खूप आवडते❤
जान्हवी च्या आईने कीती चुका केल्या खोटेपणाणे वागते बोलते पैसे मागते माहीत आहे तरी श्री ने तीच्या वर विश्वास ठेवला &जान्हवी ला ईतके बोलला अपमान केला
खूप छान मालिका आहे 👍👍👍👍👍
जान्हवीने वापरलेले " संस्कार " आणि " प्राणापेक्षाही प्रिय " " माझ्या वागण्याचे परिणाम कुणावरतरी होतायत " या शब्दांचा अर्थ त्यावेळी श्रीच्या लक्षात आला नाही कारण आईआजीची काळजी जास्त होती त्याला .पण खऱ्या सूत्रधाराला काही काळासाठीतरी दिलासा मिळाला या परिस्थितीने .
संस्कार हा शब्द अर्थ कळत नाही श्री ला 😅
मला खूप मालीका आवडते ❤
मला ही मालिका खूप आवडते
मला ही मालिका आवडते
My Favourite Serial Honar Sun Mi Hya Gharchi 😊❤
Same to you 😊
Mala pan khup aavadate hi malika
श्री ने जान्हवी वर अविश्वास ठेवला कारण दूसरावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वताची पत्नी जान्हवी बरोबर बोलायला पाहीजे
Ha balacha paygun mhanun aaiaaji bari zali.
संस्कार हा शब्द अर्थ कळत नाही श्री ला 😅😮
So sad
Mala pan
बेबी आत्या ला श्री जोरात ओरडला तेच बरं झालं. कांगावा करते रुबाब करते
Janvi ne he sagl attach shree la sangayala hav hot 😔
मला ही मालिका खूपच आवडली
Mala pan