Maval Tiheri Hatyakand Crime : मावळमध्ये प्रियकराने प्रेयसी आणि तिच्या दोन्ही मुलांना का संपवलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • Maval Tiheri Hatyakand Crime : मावळमध्ये प्रियकराने प्रेयसी आणि तिच्या दोन्ही मुलांना कसं संपवलं ?
    मंडळी आजकाल विवाहबाह्य संबंध आणि त्यातून घडणारी हत्याकांड यांचं प्रमाण खूप वाढलंय. दोन दिवसांपूर्वी आपली बायको आणि तिच्या प्रियकराचं मुंडकं कापून आलोय असं म्हणत एकजण मध्यप्रदेशच्या एका पोलीस स्टेशनला हजर झाला अन सगळ्यांना धक्काचं बसला. त्या घटनेला दोन दिवस उजाडले नसतानाचं सोमवारी सकाळी पोलीसकाका या वेबसाईटनं एक बातमी दिली की विवाहबाह्य संबंधातून घडलेल्या तिहेरी हत्याकांडानं मावळ हादरलं. विवाहबाह्य संबंधातून एका महिलेची आणि तिच्या पाच व दोन वर्षीय चिमुकल्यांची हत्या करण्यात आलीये. ती सुद्धा इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ. खरं तर आरोपी फक्त महिलेचा मृतदेह पाण्यात फेकून द्यायला आले होते पण त्यावेळी त्या महिलेच्या दोन्ही चिमुकल्यांनी मृत आईला पाहून आक्रोश केला. दरम्यान पुढं जाऊन आपलं बिंग फुटेल म्हणून नराधमांनी त्या दोन्ही चिमुरड्यांनाही इंद्रायणी नदीत फेकून दिलं. आता मावळमध्ये ते तिहेरी हात्यकांड नेमकं कसं घडलं, काय घडलं तिघांसोबत, कुणी केलं या प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #mavalnews
    #mavaltiherihatyakand
    #mavalcrime
    #mavalcrimenews
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    maval tiheri hatyakand,tiheri hatyakand,maval crime news,maval crime,maval,maval murder,maval sarpanch murder,varale maval crime,gajendra dagadkhair maval,pune maval sarpanch murder,pune maval murder news,mavalcrime

Комментарии • 113

  • @sameerakotwal1360
    @sameerakotwal1360 2 месяца назад +34

    आरोपी मुस्लिम असता तर निलेश राणे लव्ह जिहाद वर तास भर बोलले असते
    आता मौन कारण victim मुस्लिम आणि गरीब आहे

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 2 месяца назад +70

    स्वताला कस निसटता येईल म्हणुन तिघांचा जिव घेतला आशा नराधमाला सोडुनका कडक कारवाई झाली पाहीजेः

  • @Sagar-m6g3j
    @Sagar-m6g3j 2 месяца назад +45

    त्या लहान बाळांच वाईट वाटतय मला..... काय चुक होती....

  • @salimshikalgar8422
    @salimshikalgar8422 2 месяца назад +35

    त्या मुलीच्या घरच्याना आधी फासावर दिले पाहिजे तेया मुलीच्या भावना समजून (शारीरिक) तिचा दुसरा विवाह केला पाहिजे होता हि अशी लफडि घरातील लोकांना 100℅ पुणंपने माहिती असतात

  • @Sagar-m6g3j
    @Sagar-m6g3j 2 месяца назад +28

    न्याय मिळाला पाहिजे....या आघाल्याला शिक्षा झालीच पाहिजे......

  • @Maziganimazyakavita
    @Maziganimazyakavita 2 месяца назад +30

    ती स्त्री मुले असताना विवाहित असताना पर पुरुषाच्या नादी लागणे खोटे सांगून जाणे.बरोबर नाही. सर्व शहीनिषा करून न्याय होईलच.गुन्हेगाराला शिक्षा होईलच.

    • @gp-kd8me
      @gp-kd8me 2 месяца назад +1

      तलाक शुदा थी बेचारी
      ऊसकी भी भावनाये होगी

    • @Username-m5-e1h
      @Username-m5-e1h 2 месяца назад

      Tya mansala pn lekra bala patni hoti

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 2 месяца назад

      पुरुषांनी बाहेर तोंड मारलं तर चालतं पण स्त्रियांनी नाही,, आसं का?
      आणि या केस मध्ये त्यांच्या मुलांची काय चुकी?
      स्त्री ला जर एकदा पुरुष खुश ठेवत असेल आणि तरी पण ती स्त्री दुसरीकडे तोंड मारत आसेल तर ही खरी समस्या आहे 🙏🏻, आशा स्त्रीयांनवर पण कारवाई झाली पाहिजे

    • @ASLAMAKAZI
      @ASLAMAKAZI 2 месяца назад

      ​@@gp-kd8meभावना के लिये सिधा दुसरा निकाह कर सक्ती थी ना 🥵

  • @Rishi_649
    @Rishi_649 2 месяца назад +32

    आवाज थोडा चांगला केला तर BolBhidu ला ही टक्कर द्याल.

  • @rangnathgambhire7574
    @rangnathgambhire7574 2 месяца назад +8

    अनैतिक संबंधामुळे समरीन गेली त्या दोन मुलांचा काही दोष नव्हता😢गुन्हेगाराला मृत्युदंड होईलच कारण आपण नेहमी सत्याची बाजू घेतो पण श्रद्धा कांड कोणताही मुस्लिम निषेध सुद्धा करत नाही हि शोकांतिका

  • @NafisaGhare-k6m
    @NafisaGhare-k6m 2 месяца назад +23

    Fakt fhansi aani fhansi

  • @GoasMujawar
    @GoasMujawar 2 месяца назад +13

    मुलं चां वाईट वाटतं आहे

  • @ASLAMAKAZI
    @ASLAMAKAZI 2 месяца назад +4

    🥵चूक बाईची आहे 🥵त्यानं कशाला घाण खायची 🥵 2 मुलं असताना 🥵त्याच्या चुकी मुळे 🥵त्या लहान 😭जिवांचा जीव गेला ना 😭त्यांची काय चूक होती 😭

  • @sagarphatate7807
    @sagarphatate7807 2 месяца назад +15

    Fashi zali pahije

  • @cartoonkidsindia8741
    @cartoonkidsindia8741 2 месяца назад +1

    दोन बाळाची आई असून विवाहबाह्य संबंध कसे का ठेवले ? घरच्यांचा माहिती नव्हते का ? नवर्याला ह्या गोष्टी कसे का माहित नाही ? वाईट गोष्टीचा अंत हा वाईटच आसतो.

  • @pramodambale6702
    @pramodambale6702 2 месяца назад +2

    अशा किती तरी बायका आहेत ज्या आपल्या लग्नाच्या नवऱ्याला सोडून माहेरी राहतात व बाहेर लफडी करतात आणि हे सर्व त्यांच्या माहेरच्या माणसांना ही माहीत असते पण या सगळ्या मधे त्या निष्पाप निरागस लहान मुलांची काय चूक होती.
    आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे

  • @iqbalpanari7151
    @iqbalpanari7151 2 месяца назад +1

    नवरा होता ना. मग बाहेर लफडे कशाला करायचे.काय अडचण असेल तर घरात वडीलधाऱ्या माणसाबरोबरचर्चा करून मार्ग काढायचा असतो.

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 месяца назад +1

    ऐक नंबर माहीती दीली प्रथमेश😊

  • @ShrayuKakde
    @ShrayuKakde 2 месяца назад +6

    Nehmich avdat chanel❤ vishyach bhari

  • @shahejadkhan8963
    @shahejadkhan8963 2 месяца назад

    आज काल मूली क्रांतिकारी झाल्या आहे नवरयासोबत नाही त्या कारणाने भांडतात आणि आवारा आशिक वर जीव तोडून प्रेम करतात ....मुलांच वाइट वाटल

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 2 месяца назад +2

    पलीकडची बाजू नेमकी उलट असती तर???

  • @solution_dada.
    @solution_dada. 2 месяца назад +1

    Khup chukich zal tya family sobat... Pn mla ek gost awdali, ti mhnje apan sarv lok tyacha/ticha dharma vagere bghat basnya aivaji yogya tya comments kelya...

  • @vikasjagtap7852
    @vikasjagtap7852 2 месяца назад

    खर तर झाल ते झालच होत याला काय शिक्षा नसती झाली जर खर खर पोलिसांना सांगितलं अस्त तर.
    कारण हॉस्पिटल ची चूक होती.
    पण चुकीचं काम केले आणि फसला.

  • @ismailbagwan5845
    @ismailbagwan5845 2 месяца назад

    Navra nastana ,, hospital madhe hila ghetlach kas kay .....

  • @india_u
    @india_u 2 месяца назад +2

    Ata hindu jihad mhanaychi himmat nhiye konachipn

  • @Chandrakant024
    @Chandrakant024 2 месяца назад

    Tyach nav Kay ahe

  • @im_glorious-55
    @im_glorious-55 2 месяца назад +1

    Tya bai cha jaude ho, to te characterless hotich, pn bicharya lahan mulana te bhogave lagl😢

  • @india_u
    @india_u 2 месяца назад

    Extramarital affairs only due to forced marriage
    Not allowing love marriage that's why this is happening

  • @AsifInamdarasif
    @AsifInamdarasif 2 месяца назад +19

    तिला नवऱ्याने सोडले होते ती माहेरी राहत होती

    • @anindian1225
      @anindian1225 2 месяца назад +13

      नवऱ्याने सोडले नाही होते,काही तरी बिनसले होते म्हणून राहत होती

    • @aviipatil
      @aviipatil 2 месяца назад

      ​​​@@anindian1225 barobar bolty to 😂 तिची aifair chalu hot binsl asel tr lekr kashala anli asti sobat

    • @anindian1225
      @anindian1225 2 месяца назад

      @@aviipatil ti ragane geli hoti, ani आरोपीने त्याचाच फायदा उठवला, आणि तिला जाळ्यात फसवले,प्रेम वगैरे काही नव्हते,

  • @aviipatil
    @aviipatil 2 месяца назад +1

    फक्त पुरुषा चा फोटो तिचा फोटो का नाही दाखवला चूक फक्त त्याची होती तिची नव्हती

    • @aviipatil
      @aviipatil 2 месяца назад

      @@sameerakotwal1360 bai jr imandari rahili asti navrya barobar tr he zal nast ass

  • @TabibaShikalgar
    @TabibaShikalgar 2 месяца назад +1

    पेपर मध्ये प्रकाशित झालेली बातमी आहे अशी वाचून काढली काय येडे बनवलय राव

  • @fitnesshub3698
    @fitnesshub3698 2 месяца назад +11

    Hech hindu muli sobat hot tevha tond ka shivr re tumch

  • @sambhajichintamani6882
    @sambhajichintamani6882 2 месяца назад +2

    1-1part kadhun thar karnyachi shiksha pahije

  • @sssss4534
    @sssss4534 2 месяца назад +7

    # भगवा लव ट्रॅप😢

  • @YasmeenRiyasshaikh-vr6qx
    @YasmeenRiyasshaikh-vr6qx 2 месяца назад +2

    Potgi casses mule sudha aibap mulina paishasathi gharich thewatat ..Ani ase ghatana ghadtats

  • @TP4338e
    @TP4338e 2 месяца назад +2

    Manuski sampat chalali aahe

  • @daulatchitalkar6208
    @daulatchitalkar6208 2 месяца назад +1

    करताना कसे वाटले बस हे पाप 😊

  • @RahulPatil-mp7jc
    @RahulPatil-mp7jc 2 месяца назад

    त्या नराधमा चे तुकडे करून पाण्यात फेका...

  • @VikasSarwade-hv6zu
    @VikasSarwade-hv6zu 2 месяца назад

    Tdm movie vr video banava

  • @samearts3054
    @samearts3054 2 месяца назад

    Ewdyancha jiv ghetla kon Rakshas aahe majyakade dya muslim asta ta sagle godi midia nachli asti payat ghungru takun

  • @ry3130
    @ry3130 2 месяца назад

    Tya sagalya kharya la tyach nadit pay bandhun fekun dya

  • @niks_niks0112
    @niks_niks0112 2 месяца назад

    Hech marathi mukinsobt hota teva ky? But overall sgl chukich ahe

  • @LetsGoforDabash
    @LetsGoforDabash 2 месяца назад

    अजून खा शेण बाहेर

  • @justsaying1429
    @justsaying1429 2 месяца назад

    Maharajan samor ye prakaran ala asta tar ,..Maharajanni kay nyay dila asta

  • @Aniketp29
    @Aniketp29 2 месяца назад

    Aaropi Tila lavnara aahe. Bhaktad gangcha distoy.

  • @VishalYadav-t2n7m
    @VishalYadav-t2n7m 2 месяца назад

    😢😢😢😢😢

  • @shakirshaikh9858
    @shakirshaikh9858 2 месяца назад +1

    Aata bola Love jihad

  • @bashirmandewal8941
    @bashirmandewal8941 2 месяца назад

    Fasi dyla pahije ase darindna

  • @shree3836
    @shree3836 2 месяца назад

    Lahan mul maran mhanje khup moth pap kel salyani

  • @amirpatel1145
    @amirpatel1145 2 месяца назад

    Bhagva love trap

  • @niks_niks0112
    @niks_niks0112 2 месяца назад

    Asha nradhamala marun taka

  • @VishalYadav-t2n7m
    @VishalYadav-t2n7m 2 месяца назад +1

    Fashi

  • @gangadharpawar3216
    @gangadharpawar3216 2 месяца назад

    😡😡😡

  • @ssbkalamboli4392
    @ssbkalamboli4392 2 месяца назад

    Bhai kay bolu ka nako

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 2 месяца назад

    Tumhi ky bolta te ardha samjat nahi

  • @Vkfaultfinder
    @Vkfaultfinder 2 месяца назад +3

    हा कुठला जिहाद?

  • @TheRealFeelings7861
    @TheRealFeelings7861 2 месяца назад +6

    Hindu Love Zihad Jahir Nished 😡😡😡

    • @mayurkale2227
      @mayurkale2227 2 месяца назад +2

      Newrekar aadnav hindu ch aahe forcefully converted hindu ni jast dok lau naye

    • @MakarandJadhav-y4w
      @MakarandJadhav-y4w 2 месяца назад

      😂😂😂 chutya hanun marun banavlela landa

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 2 месяца назад

    हे त्या असाहे मुलीच सोसेन दिसत आहे.

  • @Patil-md4ez
    @Patil-md4ez 2 месяца назад

    Bol bhidu copy

  • @shrikantmule2874
    @shrikantmule2874 2 месяца назад

    First view

  • @harispendari4267
    @harispendari4267 2 месяца назад

    Fashi zali pahije