तनुजा वहीनी काहीही असो प्रत्येकाच्या जिवनात काहीही अडचणी येतात तूमचे कुटुंब खूप हसून खेळून समाधानी आहे कोणाची नजर लागली काय माहीत सर्व गोष्टी ला स्त्री लाच तोंड द्यावे लागते दादांच्या बाबतीत काहीही असो ते एवढे चांगले असून त्याची काय चूक झाली की एवढे लोक विचारून सुद्धा तुम्हाला सांगण्याची हिंमत होत नाही ते देवाला , दवाखान्यात, जर्मनी ला गेले तरी व्हिडिओ टाकले असते परंतु असे काय त्यांच्या हातून चूक झाली की तुम्ही बोलू शकत नाही देवाने असं काय त्यांना बुद्धी दिली की लोकांना तोंड दाखवता नाही तर प्रत्येकाच्या मागे काहींना काही असते फक्त कुठेही,कसेही असू द्या सुखरूप रहावेत शेवटी नशीबात पाचवयदिवशी लिहीलेले चुकतं नाही किती लोक विचारतात नको ते बोलतात परंतु त्याचा प्राबल्येम त्यांनाच माहीत जाऊद्या बोलणार यांच्या तोंडाला हात लावताच येत नाही एक लक्षात ठेवा वहीनी तुमच्यापुढे दोन मुले आहेत तूम्ही खचून जाऊ नका खंबीर रहा मूलही बोलत नाहीत दादाच नावही व्हिडिओ मधे घेते नाहीत किती मजबूरी तुम्ही टेंशन घेऊ नका जेव्हा दादा दिसतील तेव्हा दिसतील काय दादा बरोबर घडलं ते देवालाच माहीत पण वाईट वाटत चांगल्याच याही मागे देव संकट का आणतो खरं दत्त महाराज काय चुकलं एवढं आमच्या दादाचं आम्हाला एवढे विसरले कसे दगडाचे काळीज झाले एक दिवसही असा नाही व्हिडिओ येत नव्हता तिन शिरी सहा हात त्या माझा दंडवत हे एकूण सुरुवात होयची खूप आठवण येते दादा कुठेही रहा सुखी रहा हीच दत्त महाराज चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त
तनुजा वहीणी रेसिपी खूप छान आहे , पण त्याचे प्रमाण किती आहे ते सांगा की, म्हणजे आम्ही देखील बनवतो तसेच संदीप दादा कुठे गेलेत मौन धारण केले आहे बरेच दिवस झाले आई गेली काय
ताई खूप
सोपी आणि झटपट बासुंदी
बनवली आहे ,छान रेसिपी.👌
वहिनी दादा कुठं आहेत, त्यांच्या बद्दल माहिती द्या ना.
Very nice and delicious recipe Vaini. Yummy recipe. Thank you for sharing this recipe
तनुजा वहीनी काहीही असो प्रत्येकाच्या जिवनात काहीही अडचणी येतात तूमचे कुटुंब खूप हसून खेळून समाधानी आहे कोणाची नजर लागली काय माहीत
सर्व गोष्टी ला स्त्री लाच तोंड द्यावे लागते
दादांच्या बाबतीत काहीही असो ते एवढे चांगले असून त्याची काय चूक झाली की एवढे लोक विचारून सुद्धा तुम्हाला सांगण्याची हिंमत होत नाही
ते देवाला , दवाखान्यात, जर्मनी ला गेले तरी व्हिडिओ टाकले असते
परंतु असे काय त्यांच्या हातून चूक झाली की तुम्ही बोलू शकत नाही
देवाने असं काय त्यांना बुद्धी दिली की लोकांना तोंड दाखवता नाही तर
प्रत्येकाच्या मागे काहींना काही असते फक्त कुठेही,कसेही असू द्या सुखरूप रहावेत शेवटी नशीबात पाचवयदिवशी लिहीलेले चुकतं नाही
किती लोक विचारतात नको ते बोलतात परंतु त्याचा प्राबल्येम त्यांनाच माहीत
जाऊद्या बोलणार यांच्या तोंडाला हात लावताच येत नाही
एक लक्षात ठेवा वहीनी तुमच्यापुढे दोन मुले आहेत तूम्ही खचून जाऊ नका खंबीर रहा मूलही बोलत नाहीत दादाच नावही व्हिडिओ मधे घेते नाहीत किती मजबूरी
तुम्ही टेंशन घेऊ नका जेव्हा दादा दिसतील तेव्हा दिसतील
काय दादा बरोबर घडलं ते देवालाच माहीत
पण वाईट वाटत चांगल्याच याही मागे देव संकट का आणतो
खरं दत्त महाराज काय चुकलं एवढं आमच्या दादाचं आम्हाला एवढे विसरले कसे दगडाचे काळीज झाले
एक दिवसही असा नाही व्हिडिओ येत नव्हता
तिन शिरी सहा हात त्या माझा दंडवत
हे एकूण सुरुवात होयची
खूप आठवण येते दादा कुठेही रहा सुखी रहा हीच दत्त महाराज चरणी प्रार्थना
श्री गुरुदेव दत्त
बासुंदीवर खाल्ल्यावर पाणी पिऊ नये. पोट बिघडते. छान रेसिपी. 🙌🙌
Simple and delicious recipe
हा व्हिडिओ संदीप दादांनीच शूट केला आहे..... क्षितिज ला हे एवढं जमणार नाही
दादा कुठे आहेत सांगा एक वेळा दादांची तब्बेत ठिक आहे ना
रोज विचारते दादा कुठे तब्येत कशी आहे आई तात्य पण नाही दिसत ऐवढच रिप्लाय द्या सर्व ठिक आहे काळजी वाटते🙏
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवद🌹♥️🙏🙏♥️🎉🌹
Good
वहिनी खूपच छान बासुंदी बनवली 👌👌👍👍
ताई खपली ghavchi सुजी कशी kadathat यावर विडिओ टाका प्लीज
Shree Swami samartha 🙏🌺🙏
तुम्हाला फक्त वीडियो चे पडलेले दिसते दादा कुठ आहेत हे सांगता येत नाही
बहिणी कडे गेले असतील पुण्याला 😊
Nice
संदीप भाऊ कुठे आहेत दिसत नाहीत
basundi shijavyachi nste ka ?
🙏👌
Dada gele baher gavi tyanchya security sathi te sangat nahi ahe ..
Sandip dada kuthe aahe
Dada kuthe Aahet Sangayla Kay Problem Aahe .
तनुजा वहीणी रेसिपी खूप छान आहे , पण त्याचे प्रमाण किती आहे ते सांगा की, म्हणजे आम्ही देखील बनवतो तसेच संदीप दादा कुठे गेलेत मौन धारण केले आहे बरेच दिवस झाले आई गेली काय
👌👌👌
Wahini dada kuthe aahet kahi tari sanga na tyancya baddal
मी तर येऊन dislike करून जाते आणि unsubscribe पण केलं लोकं प्रेमापोटी विचारतात एवढा काय बोलायला जड जाते
Dada parayanala basle ahet tyani update dili hoti
Right
Masala dhudha zale. Basundi nahi
🤝🙏👍👌
Kiti diwas khale te disat nahit
संदीप कुठे दिसत नाही
Dolyach parn fitalya sarkh zal
वहीनी आणि नवीन जुनं महीन्याची तुमची काम दाखवाना