नक्की काय बोलला मोठा लक्षा ? | Bailgada sharyat |Satarwala Adya |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 107

  • @adeshnaravade21
    @adeshnaravade21  8 дней назад +53

    नमस्कार मित्रांनो विडिओ जर आवडला तरच
    नक्की शेअर करा जर कोणी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर त्यानी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हो जर कोणी वाईट कमेंट केली तर त्याचा फक्त त्यांन त्याच्या कर्माला घाबराव, हा जोड एकत्र पळावा यासाठी खुप लोक धडपडत आहेत त्यांच्या त्या प्रयत्नांना आपल्या या एका विडिओ ची जोड🥰 दोन्ही जिवलग आहेत माझ्यासाठी एक काळीज तर एक हृदय आहे दोन वाघ एकत्र पळून या महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला एक वेगळा संदेश द्यावा हीच अपेक्षा

    • @Ketuu_3004
      @Ketuu_3004 8 дней назад

      सोन्याला मालकाने स्वतःचे पोरासारखा संभालले त्या सोन्याला लोक कमेंट मधे शिव्या देतात तर मालक एवढ्या सहजा सहजी तयार होईल का फेरा मरायला शिव्या देणार फक्त मथुर fans असतात

    • @ruprshraul701
      @ruprshraul701 8 дней назад +1

  • @बैलगाडा_धुरळा
    @बैलगाडा_धुरळा 8 дней назад +26

    खुपच ऐतिहासिक क्षण असेल सोन्या मथूर एका जोट्यात.....राहुलभाई जयेशशेठ त्या छकड्यावर....आणि लाखो प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू......खरच आतूरता आहे सोन्या मथूर एकत्र पळण्याची ❤

  • @yashjadhav4626
    @yashjadhav4626 9 дней назад +64

    भावा मस्त पत्र आहे भावा आणि खरंच खूप ईच्छा आहे सोन्या आणि मथुर 26 तारखेला एकत्र पालावेत❤️❤️🥺🥺🥺

    • @adeshnaravade21
      @adeshnaravade21  8 дней назад +6

      नक्कीच दादा.. 🙏

    • @Sonya_bakasur
      @Sonya_bakasur 8 дней назад +4

      ​@@adeshnaravade21भावा तुला काय माहीती आहे सोन्या आणि मथूर पळू शकतो का 26 जानेवारी ला❤

  • @manubhoir1122
    @manubhoir1122 8 дней назад +51

    आम्हाला अभिमान आहे दोनही वाघ सोन्या ५०५०आणी मथुर १००१ ❤🎉🎉

  • @sankalppadwal3954
    @sankalppadwal3954 8 дней назад +28

    मी मागच्या व्हिडिओ खाली कॉमेंट केली होती सोन्या मथुर च एक पत्र बनवा म्हणून तिहेरी संगम एकत्र आला मोठा लक्षा सोबत मोठा सोन्या 5050 मोठा भाऊ आणि मथुर 1001 छोटा भाऊ म्हणून तुम्ही सर्व बैलगाडा शर्यत क्षेत्रातील शर्यत शौकिनांचे इच्छा पूर्ण केली तुम्ही खुपच भारी बनवले पत्र 😍♥️🔥👌👌

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 8 дней назад +27

    देवा विठ्ठला पांडुरंगा आम्हा सर्वांची इच्छा पूर्ण र एकदा तरी सोन्या मथूर एकत्र पळूदे देवा 🙏🏻😢

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 9 дней назад +14

    खूप सुंदर पत्र लिहल आहे... खरच यार ग्रेट

  • @kamleshbhave9925
    @kamleshbhave9925 8 дней назад +21

    सोन्या आणि मथुर ही जोडी पळावी ही आमची सर्वांची इच्छा आहे ही तमाम बैलगाडी प्रेमाची इच्छा आहे

  • @vaibhavgabhane9509
    @vaibhavgabhane9509 8 дней назад +9

    खरंच भावा मन जिंकला आज 🥹
    हे जर जालना तर इतिहास घडेल .
    एकदा पळवा हा जोड येकतर
    आलाना तर काही तरी वेगळे होईल

  • @Ek1001mathur
    @Ek1001mathur 8 дней назад +11

    भावा खरच हृदय भरून आले यार

  • @Maheshgurav493
    @Maheshgurav493 8 дней назад +7

    वेगाला ही ज्याचा अंदाज लागला नाही असा तुफान वेगाचा बादशाह सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या ❤

  • @vishalpatil-zh4pm
    @vishalpatil-zh4pm 8 дней назад +10

    अप्रतिम भावा.❤सोन्या + मथुर ❤️🚩

  • @Nad_maharastacha_2k
    @Nad_maharastacha_2k 8 дней назад +23

    भावा तुझा आवाज रणजित निंबाळकर यांच्या सारखा आहे तुझे व्हिडिओ बघितल्यावर रणजित सरांची आठवण येते ❤❤😢😢

    • @adeshnaravade21
      @adeshnaravade21  8 дней назад +8

      @@Nad_maharastacha_2k सर स्वतः मला असं म्हणायचे दादा😔

  • @agri_hd
    @agri_hd 8 дней назад +23

    26 जानेवारी देसाई आड्डा सोन्या-मथूर पळणार👑👑

  • @rupeshmodak4717
    @rupeshmodak4717 8 дней назад +11

    बैल गाडी क्षेत्रातील दुर्लक्षित खतरनाक किंग वजीर

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 8 дней назад +4

    एक नंबर भावा ❣️एक गोष्ट सांगतो दादा महाराष्ट्र केसरी' हिंदकेसरी' सप्तहिन्दकेसरी ही पद बैला च्या कारकिर्दी समोर लहान आहे जगतजेता मोठा लक्ष्या ❣️हे पद लावा ❣️मोठा लक्ष्या बंदी च्या काळात सापडला आज जरा मोठा लक्ष्या असता तर दिवस वेगळा असता आज ही कुठे तर री खत वाटते मोठा लक्ष्या येवढ बैलगाडा क्षेत्र घरा घरा पोचल्यावर पाळताना बगायला ❣️

  • @AkashKadm-hs5jd
    @AkashKadm-hs5jd 8 дней назад +16

    मथुर आणि सोन्या हे जोडपा आला पाहिजे❤❤❤

  • @chaitanyapujari3010
    @chaitanyapujari3010 7 дней назад +2

    Mitra kharch tuja awaj kaljala bhidla❤tula udand ayush milav hich ishwar charni prarthana❤hi jod nakey palnar

  • @Pavandada-m
    @Pavandada-m 9 дней назад +19

    मथुर आणि सोन्या हे माझं स्वप्न आहे एकत्र पडणार का दोन्ही गाडा मालक एकत्र येऊन. एकच इच्छ.आहे आमचं स्वप्न पूर्ण करा. 🥹🙏

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 8 дней назад +12

    मस्त भावा.. 👌👌🥰

  • @okjo8978
    @okjo8978 8 дней назад +9

    Bhav aami lahi mote fann mathur cha ....😊

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 9 дней назад +14

    King Mota laksha ❤❤ . King mathur. King Sonya ❤❤.

  • @saurabhmhatre9303
    @saurabhmhatre9303 8 дней назад +1

    खरोखर आद्या हदय भरून आले रे तुझा नाद नाय रे भावा ❤❤❤

  • @sandippatil2813
    @sandippatil2813 8 дней назад +9

    सुंदर ♥️सुंदर ♥️सुंदर ♥️

  • @RuturajJadhav-n4t
    @RuturajJadhav-n4t 8 дней назад +6

    बैलगाडा शर्यती चा ओरिजनल देव दहशत किंग शर्यत रत्न सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या ❤👑🔥😈

  • @umeshruthe4831
    @umeshruthe4831 7 дней назад +1

    Motha Laksha ch chotya laksha la patr pathv na ❤❤❤❤

  • @avinashpardhi2006
    @avinashpardhi2006 8 дней назад +3

    खरच पळायला पाहिजे❤

  • @आम्हीफक्तशिवभक्त1324

    शब्दरचना अप्रतिम ❤

  • @sachinjamdade8501
    @sachinjamdade8501 9 дней назад +10

    भावा एक नंबर ❤️❤️❤️💯💯

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 8 дней назад +2

    Ek no adya bhau ❤❤❤🎉🎉😢😊😊😊😊

  • @sandeshgosavi2012
    @sandeshgosavi2012 8 дней назад +7

    खूप छान

  • @nileshadake2820
    @nileshadake2820 8 дней назад +1

    Aadya Bhai शब्द नाहीत तुझ्या मांडणीला ❤😢

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 8 дней назад +5

    बैलगाडी क्षेत्रातला सुवर्ण दिवस म्हणजे मथूर आणि सोन्या एकत्र पळणार ❤🎉

  • @ruprshraul701
    @ruprshraul701 8 дней назад +1

    Adya bhava 1no patr aahe bhava❤❤❤❤❤ khup bara vatal

  • @atulandhare.photogrphy
    @atulandhare.photogrphy 9 дней назад +6

    भावा एक नंबर पत्र आहे❤❤❤❤❤❤❤

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 8 дней назад +1

    मोठा लक्षा आणि मथुर एकसारखा दिसतोय ❤❤

  • @somanthmadane6072
    @somanthmadane6072 8 дней назад +1

    दादा जसा बकासुर अन मथुर जसा पळला तस आता मथुर अन सोन्या खरंच पळला पाहिजे 💯💯💯🙏🙏🙏

  • @vivekshingate9333
    @vivekshingate9333 8 дней назад +1

    सोन्या आणि मथुरची गाडी पळताना जी जुनी विडीओ आहे ती बघितली तरी मन भरुन येतं❤

    • @adeshnaravade21
      @adeshnaravade21  7 дней назад

      हो दादा खूप छान आहेना ते दृश्य🥺

  • @SagarShelake-f1g
    @SagarShelake-f1g 8 дней назад +1

    खुप बरं वाटलं भावा 🎉🎉🎉

  • @sharadbamne4064
    @sharadbamne4064 8 дней назад +1

    भावा खुप खुप शुभेच्छा

  • @sudarshanchavan6961
    @sudarshanchavan6961 8 дней назад +3

    Ek no

  • @shivajikshirsagar5932
    @shivajikshirsagar5932 8 дней назад +2

    खरच भावा तुझा आवाज ऐकला की रणजीत सरांची आठवण येते😢

  • @shashikantpatil6014
    @shashikantpatil6014 8 дней назад +4

    दादा तुम्ही प्रयत्न करा आम्ही तुमच्या सोबत आहेत ❤❤❤

  • @Rohittt1310
    @Rohittt1310 7 дней назад +2

    Bhau tatya Mangade chya sunder sathi lihina patr ❤️‍🩹🦁

    • @adeshnaravade21
      @adeshnaravade21  7 дней назад +1

      @@Rohittt1310 येणार पुढच पत्र सुंदरच असेल भाऊ🥰🙏

  • @vaibhavdigitalphotostudio8193
    @vaibhavdigitalphotostudio8193 8 дней назад +3

    khup chan bhava saglyanchi hi echa ahe donhi vagh ekatr palavet muaiche 2 king sonya 5050 mathur 1001 ❤❤

  • @somakambleofficial007
    @somakambleofficial007 8 дней назад +2

    काळीज पिळवटून टाकणार पत्र ❤❤❤❤

  • @chetandhavan6486
    @chetandhavan6486 8 дней назад +3

    आमची खुप इच्छा आहे मथूर आणी सोन्या 26 ला एक फेरा पळावा सगळ्या मथूर सोन्या फॅन लोकांची इच्छा आहे

  • @aniketsawant4938
    @aniketsawant4938 8 дней назад +1

    राहुल दादा आणि जयेश दादा पिझ् मथुर आणि सोन्या ची गाडी पळवा 🎉

  • @prathameshbhilare8333
    @prathameshbhilare8333 8 дней назад +2

    मोठ्या लक्ष्याच पत्र बकासूरला लिहा पिल्ज

  • @J1live-qw7d
    @J1live-qw7d 8 дней назад +2

    नक्की हि जोडी पलाला पाहिजे भाऊ

  • @JitendraDevale-l7y
    @JitendraDevale-l7y 8 дней назад +3

    ❤सोन्या ५०५०/मथूर १००१ फक्त एकदा पळवा ❤२६ जानेवारीला

  • @Saudagarkambleofficial
    @Saudagarkambleofficial 8 дней назад +3

    सर्व स्वप्न पूर्ण केले या दोन्ही नंदीनी एक लास्ट स्वप्न अपूर्ण राहिले आहे 😢

  • @tushalchoraghe2474
    @tushalchoraghe2474 8 дней назад +2

    👍👌👍👌

  • @sachinmohite8307
    @sachinmohite8307 8 дней назад +3

    Bhava tuja aavaj kaljat bhidto

  • @RahulDeshmukh-t9n
    @RahulDeshmukh-t9n 7 дней назад +1

    Sonya ata thkly

  • @swatijadhav1901
    @swatijadhav1901 8 дней назад +3

    👍✌️👍👌👌

  • @_jiddi_boy_nishant_25_86
    @_jiddi_boy_nishant_25_86 8 дней назад +2

    😢❤

  • @djsuraj5562
    @djsuraj5562 6 дней назад +1

    Khrach hy ye

  • @Chotabakasur
    @Chotabakasur 9 дней назад +5

    ❤❤ love you Bhai

  • @kumarharad4993
    @kumarharad4993 9 дней назад +3

    ❤❤

  • @rajpatil4192
    @rajpatil4192 8 дней назад +3

    Sonya5050❤

  • @SalmanKhan-j8h2x
    @SalmanKhan-j8h2x 9 дней назад +3

    ❤❤hi

  • @shubhamairekar3005
    @shubhamairekar3005 9 дней назад +3

    ❤❤❤❤❤

  • @harshgadge6613
    @harshgadge6613 8 дней назад +2

    😢

  • @gauravbarge9973
    @gauravbarge9973 8 дней назад +9

    हे फक्त घाटावर होऊ शकते मुंबई मध्ये नाहीं जसे मथूर आणि बकासुर sandy भाऊने एकत्र आणले तसे मुंबईकर अणू शकत नाहीत

    • @adeshnaravade21
      @adeshnaravade21  8 дней назад +3

      हे आपण करू शकतो दोन्ही मालकांना विनवणी केली तर हे होऊच शकतो कारण दोन्ही मालक म्हणतात दोन्ही बैल ही महाराष्ट्राची आहेत
      जर ही दोन्ही बैल संबंध चाहते वर्गाची महाराष्ट्राची असतील तर आपण सगळ्यांनी बोलल्यावर नक्कीच हात जोड एकत्र पळू शकतो

    • @gauravbarge9973
      @gauravbarge9973 8 дней назад

      @adeshnaravade21 भाऊ जसे घाटावर sandy bhaunla sapport kela tse mumbai madhe nahi karn mumbai madhe tetil lokach ektr yeu det nahit Tuzya पत्राला सुद्धा घाटावरून जास्त reply ahet bg kevhahi

    • @adeshnaravade21
      @adeshnaravade21  8 дней назад

      चालेल दादा तुम्ही सिबत राहा आपण प्रयत्न करू🥰

  • @prasadrane2034
    @prasadrane2034 9 дней назад +3

  • @Suryawanshi-rudra1
    @Suryawanshi-rudra1 8 дней назад +2

    ही जोडी पाळली पाहिजे

  • @KaustubhBansode
    @KaustubhBansode 8 дней назад +4

    आद्या भावा एकदा जिंती चा सोन्यासाठी पत्र बनव की एक काळ गाजवलेला बैल आहे तो

  • @Sanket-sane
    @Sanket-sane 8 дней назад +4

    Sonya 5050❤🌍

  • @uttamgejage9502
    @uttamgejage9502 9 дней назад +3

    Hii अदया

  • @sanketmarke9429
    @sanketmarke9429 9 дней назад +3

    ✨👑❤️q

  • @surajmane1375
    @surajmane1375 8 дней назад +2

    एक नंबर ❤️

  • @Bakasur6300
    @Bakasur6300 7 дней назад +1

    Mota laksharuclips.net/video/qoTkr-JGQrU/видео.htmlsi=nnqgU4yJgt1TDmOK

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 8 дней назад +2

    बकासुर वर ऐक पत्र कर लका

    • @adeshnaravade21
      @adeshnaravade21  8 дней назад

      @@vijaypathare5563 हो शेठ तो सस्पेंस आहे

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 8 дней назад

      ​@@adeshnaravade21 Bhava BAILGADASHARYATI MADHALA #BADASHYA #MOTHA #SONYA #5050 🤴 👑 🦁 ❤ CHYAACH AASHIRVADANI #KING #BAKASUR #6300 🤴 👑 🦁 ❤ CHA AAJ AKHYA JAGAAT NAAV AHE 🤞🤞🤞🤞🤞
      #BADASHYA #MOTHA #SONYA #5050 🤴 👑 🦁 ❤
      #KING #BAKASUR #6300 🤴 👑 🦁 ❤
      #KINGMEKAR #RAJDHANI #EXPRESS #BALAMA 🤴 👑 🦁 ❤
      #PUBLIC CHA #BHITAAD #MATHUR #1001 🤴 👑 🦁 ❤
      #GHOTACHA #MOTHA #SARJYA 🤴 👑 🦁 ❤
      #GHOTACHA #CHOTA #SARJYA 🤴 👑 🦁 ❤

  • @dasharathpawale2512
    @dasharathpawale2512 8 дней назад +2

    खूप सुंदर

  • @DevidasJadhav-rw4mz
    @DevidasJadhav-rw4mz 8 дней назад +2

    ❤❤❤❤❤

  • @sahil8215
    @sahil8215 9 дней назад +3

    ❤❤

  • @AtulMadhavi
    @AtulMadhavi 9 дней назад +3

  • @nikitapatil7531
    @nikitapatil7531 6 дней назад +1

    ❤❤❤❤❤

  • @sitaramkadam788
    @sitaramkadam788 8 дней назад +2

  • @Bakasurpremi6300cc
    @Bakasurpremi6300cc 8 дней назад +1

    ❤❤

  • @KUNDALIKGAYAKAWAD
    @KUNDALIKGAYAKAWAD 8 дней назад +2

    ❤❤❤

  • @ganeshakasbe7436
    @ganeshakasbe7436 8 дней назад +2

  • @arjunphadtare5717
    @arjunphadtare5717 8 дней назад +2

    ❤❤❤

  • @SushantGalande-q2x
    @SushantGalande-q2x 8 дней назад +2

    ❤❤❤

  • @bharatghadi4546
    @bharatghadi4546 8 дней назад +2

    ❤❤❤

  • @harshadsutar3161
    @harshadsutar3161 8 дней назад +1

  • @vijayingale54
    @vijayingale54 8 дней назад +2

    ❤❤❤❤

  • @akashdeshmukh458
    @akashdeshmukh458 8 дней назад +2

    ❤❤❤

  • @SunilPower-w1i
    @SunilPower-w1i 8 дней назад +2

    ❤❤❤