Haripath | पारंपरिक हरिपाठ | Full Haripath with Lyrics | संपूर्ण वारकरी चालीतील हरिपाठ | Hari Path

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 3,8 тыс.

  • @ranipawar3976
    @ranipawar3976 Год назад +65

    Om namo भगवती vasudevay नमः राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shreesadgurudnyaneshwarsanstha
    @shreesadgurudnyaneshwarsanstha 2 года назад +48

    *ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !*

  • @digamberpowar1087
    @digamberpowar1087 3 года назад +18

    देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या। हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।

  • @diliptale7207
    @diliptale7207 2 года назад +68

    जीवनात मनाची आणि शरीराची विनाकारण अतिरिक्त फरफट न करता आपल्या मानसिक आणि शारीरिक क्षमता लक्षात घेऊन जिवनयापन करावे आणि ईश्वराचा सतत आठव करावा , नामस्मरण करत
    आपल्या कर्माचे फळ सुखेनैव संपवावे, आणि नविन कर्म आपल्याला अनुकूल राहील असे करावे . याने प्रतिकूल परिस्थितीवर सहजच मात करता येते.
    हा गायीलेला हरिपाठ ऐकून मनात खूपच आध्यात्मिक शांततेचा अनुभव येतो. खूपच मनोवेधक व अविट गोडीचा आवाज आहे. ज्ञानेश्वर माऊली ने मनुष्य जातीवर चिरकाल टिकणारे उपकार केले आहेत.

  • @StatusWallah645
    @StatusWallah645 Год назад +55

    हिंदू धर्माबद्दल आपण शब्दामध्ये वर्णन करूच शकत नाही, एवढा महान धर्म आहे हा.
    श्रीमद्भगवद्गीता, रामायण, वेद, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पसायदान, लीळाचरित्र असे असंख्य धर्मग्रंथ आहेत. सर्व धर्म अहिंसा, माणुसकी, समानता, दया करुणेची शिकवण देतात.
    गर्व आहे हिंदू असण्याचा...

  • @kajaljadhav6181
    @kajaljadhav6181 6 месяцев назад +456

    मी गेले तीन वर्षे झाले रोज हरिपाठ ऐकत आहे एक ही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी मी हरिपाठ ऐकला नाही हरिपाठ ऐकत मी स्वयंपाक करत होते त्याचा परिणाम माझ्या दोन्ही मुलांनी नानवेहज सोडले आहे आणि आता ते पूर्ण शाकाहारी झाली आहेत 😊🙏🙏💐💐

  • @patilpandurang4949
    @patilpandurang4949 Год назад +8

    खूपछानमितर,हिभजनदाेनटाईमऐकतेमनालाश

  • @shivdaspalwe7535
    @shivdaspalwe7535 2 года назад +62

    अद्भुत सोहळा ऐकतोय अशी अनुभूती येतेय...काय आवाजाला विशिष्ट्य लय ,आणी संगीत सुमधुर !!
    मन एक चित्त होते ...खूप च सुंदर👍👌

  • @bhauvidhate8463
    @bhauvidhate8463 4 месяца назад +9

    अप्रतिम काळजाला भिडणारा आवाज... पांडुरंगाशी साक्षात भेट घडवून आणणारा...कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही..

  • @hakenarayan
    @hakenarayan 5 месяцев назад +25

    श्रवणी वाचनी असता हरिपाठ|
    बहु मधुर होई सकळ पहाट |
    मनी येई आनंदाची लाट|
    जैसा काही वैकुंठाचा हाट||
    Adorable creation of Varkari
    Sampraday!!
    आणि तुम्ही या रचनेला अतिशय सुंदर संगीतबद्ध केलात.

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 3 года назад +18

    हरि मुखे म्हणा,हरि मुखे म्हणा!पुण्याची गणना कोण करी!!

  • @vitthalmadhavraokumathkar6483
    @vitthalmadhavraokumathkar6483 2 месяца назад +12

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🚩🚩🚩🚩🌺🌺🙏

  • @Vasant_Shingote
    @Vasant_Shingote 2 года назад +7

    खूप छान आहे हरिपाठ मन अगदी प्रसन्न झालं

  • @mahadevChavan-x4x
    @mahadevChavan-x4x 8 месяцев назад +7

    अप्रतिम आवाज हरिपाठ येकुन मन मुक्त झाल्यासारखं वाटतं

  • @rohanhiware2082
    @rohanhiware2082 Месяц назад +3

    7 वर्षाचा असताना मी मामासोबत जायचो हरिपाठ ऐकला तेव्हा जस ऐकून प्रसन्न वाटायचं तसंच आजही 14 वर्षा नंतर पण तीच प्रसन्नता वाटते आणी तणाव मुक्त झाल्यासारखं वाटते....
    . राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @mangalmane4836
    @mangalmane4836 2 года назад +7

    हरिपाठ ऐकून मन प्रसन्न होते.जीवनातील वास्तवता समजते
    ज्ञानेश्वर माऊलीला कोटी कोटी प्रणाम.

  • @raghunathsant6491
    @raghunathsant6491 6 месяцев назад +18

    जय जय श्री राम क्रुष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल,,

  • @harshadmalii
    @harshadmalii 5 месяцев назад +34

    मन शांत होई.
    ऐकलं हरिपाठ
    हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा
    पुण्याची गणना कोन करी💝🕉️

  • @NirmalaNaik-tn7oz
    @NirmalaNaik-tn7oz 4 месяца назад +15

    मन खुपचं प्रसन्न होऊन जाते आणि मनाला शांती मिळते रामकृष्ण हरी

  • @devilaljaiswal6011
    @devilaljaiswal6011 3 месяца назад +15

    असा। सुंदर हरिपाठ।एकदा।जिवनात। शांति वार्ता होईल

  • @dilipgaikwad554
    @dilipgaikwad554 10 месяцев назад +14

    हरिपाठ ऐकल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटते. मी रोज हरिपाठ ऐकते मन निर्मळ होऊन जाते. 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @gokarnamaske9048
    @gokarnamaske9048 2 года назад +3

    Gokrna maske 👍 Ram Kishan Hari Mauli 🙏 kuph sunder 🙏 thanks

  • @SurekhaNaikare-r2q
    @SurekhaNaikare-r2q 10 месяцев назад +9

    Ram Krishna Hari..Ram Krishna Hari.. Ram Krishna Hari ❤ram Krishna Hari ❤ram Krishna Hari ❤

  • @prakashpatil9745
    @prakashpatil9745 9 месяцев назад +8

    Raam Krishna Hari

  • @gajanandighe430
    @gajanandighe430 27 дней назад +4

    सकाळी पारी हरी पाठ ऐकून मन प्रसन्न होते.

  • @RekhaKanade-c2p
    @RekhaKanade-c2p 7 месяцев назад +6

    राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी माऊली

  • @manishajadhav3934
    @manishajadhav3934 3 года назад +12

    खूपच छान ! घरबसल्या हरीचे दर्शन झाले. अतिशय गोड आवाज.

  • @budhananvre3530
    @budhananvre3530 3 года назад +4

    Jay Jay ram Krishna Hari mauli

  • @avadhutbapte8426
    @avadhutbapte8426 Год назад +28

    🙏😊जय जय राम कृष्ण हरी माऊली 😊🙏
    🙏हरिपाठ म्हणजे जिवनाचे सूत्र🙏सुंदर आवाज 🙏

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 2 года назад +15

    सुंदर सकारात्मक ऊर्जेचा स्रोत..मधुर आवाज,तितकीच छान चाल

  • @MangalPatil-v6w
    @MangalPatil-v6w 22 дня назад +1

    सर्वांग सुंदर धर्म
    अप्रतिम हरीपाठ
    सुंदर सुंदर सादरीकरण
    रामकृष्ण हरी.
    परमोच्च माऊली

  • @rashmichaudhari81
    @rashmichaudhari81 Год назад +21

    सुंदर हरिपाठ आहे... मन प्रसन्न झाले.. कीती गोड आवाज आहे..🙏🙏🙏जय हरी विठ्ठल

  • @balawantpatil5086
    @balawantpatil5086 3 месяца назад +6

    राम कृष्ण हरि, महाराज आपल्या नावाप्रमाणेच प्रसन्न करणारा आवाज सोबत अतिशय कर्ण मधुर संगीत व सोबत्यांची साथ. मी स्वतः ला धन्य समजतो व sonic octave shradha यांना लाख लाख धन्यवाद कारण आपल्या मुळे लाखो हरि भक्तांना या हरिपाठाचे श्रवण करणे शक्य झाले आहे. माऊलीची कृपा आपणां सर्वांवर राहो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना 🚩

  • @dnyaneshwarwagh737
    @dnyaneshwarwagh737 2 года назад +5

    खूप छान आहे हरी पाठ..
    जय जय ज्ञानेस्वर माऊली.

  • @sanketkure8670
    @sanketkure8670 3 года назад +7

    असेच कितृन बनाया

  • @sandeepkanghare6093
    @sandeepkanghare6093 3 года назад +32

    मन अगदी प्रसन्न झाले😊
    खूप छान वाटते हरिपाठ ऐकून
    आम्ही दररोज सकाळी सायंकाळी हे ऐकतो😊😀

  • @ajaytihile1060
    @ajaytihile1060 Год назад +9

    jay jay ramkrishna hari🥰🥰🥰🥰

  • @pavanthakare6353
    @pavanthakare6353 11 месяцев назад +8

    Haripath mhnje ayushyacha adhar ....Ram Krishn Hari

  • @chandaparate4931
    @chandaparate4931 Месяц назад +2

    मी दोन महिने झाले रोज हरिपाठ सकाळ संध्याकाळी इयकते मला खूप प्रसन्न वाटते आणि आधी मला हरिपाठ नेमक काय आहे हे सुध्दा माहीत नाही होते तरी हा आवाज आणि संगीत कानाला खूप सुख देते.. आता तर रोज ऐकते🎉🙏🙏पांडुरंग हरी .... हरी मुखे म्हणा 🎉

  • @its_me_Pradip_8176
    @its_me_Pradip_8176 3 месяца назад +9

    राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम कृष्ण हरी

  • @saagrsalunkhe6450
    @saagrsalunkhe6450 3 года назад +22

    Wah wah wah.....khup Prasanna vatla deva 🙏

  • @rutuj_bhade
    @rutuj_bhade Месяц назад +1

    Jai Hari Mauli

  • @its_me_Pradip_8176
    @its_me_Pradip_8176 3 месяца назад +14

    राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम कृष्ण हरी

  • @chourebhagirathishahuraobh8905
    @chourebhagirathishahuraobh8905 3 года назад +8

    हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा

  • @avdhutjadhav850
    @avdhutjadhav850 8 месяцев назад +5

    Khup Sundar Haripath aahe 😊 Ram Krishna Hari ❤️🙌

  • @pratibhapowar2537
    @pratibhapowar2537 10 месяцев назад +35

    हरिपाठ खूप सुंदर आवाजात आहे. समोर माऊली च आहे असे वाटते. मन प्रसन्न होते.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ashishburde6135
      @ashishburde6135 3 месяца назад

      खरच खूप छान आवाज आहे हो

  • @bgpatil1199
    @bgpatil1199 3 года назад +37

    वा !!खरच किती गाेड आणि मनाला आनंद देणा-या आवाजात हरिपाठ आहे. जय हरी विठ्ठल .

    • @RajuMali-wf4rp
      @RajuMali-wf4rp 2 года назад +2

      खूप सुंदर हरिपाठ आहे ऐकल्याने मनाला समाधान मिळते🌹_$

    • @ratnakarvispute4922
      @ratnakarvispute4922 2 года назад +1

  • @VarshaRajurkar-if9ds
    @VarshaRajurkar-if9ds 21 день назад +1

    खरोखर आवाज ऐकून तर अस वाटतंय की कुठं तरी देवाच्या दारी मी उभा आहे आणि हे हरिपाठ ऐकतोय. हरिपाठ ऐकून माझं मन प्रसन्न झालं.ही पिढी पुन्हा जन्माला यावी ज्याला देवाची ओढ असावी.हे सर्व असच कायम चालत राहावं. कुठल ही टेन्शन असल्यास काहीच सुचत नसल्यास हे ऐकल्यावर सर्व टेन्शन मागे टाकून पुढील वाटचालीस सुरुवात नव्यानी करायची ओढ निर्माण होते.धन्यवाद मायमाऊली चा आम्हाला देव मार्गी लावल्या बद्दल.परत जन्म मिळाला तरी याच काळा चा मी भागिदार असावा.
    धन्यवाद महाराज🌺🙏

  • @rajeshrahate5835
    @rajeshrahate5835 3 месяца назад +9

    मनः शांत करतो हरिपाठ 🙏🙏

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 6 лет назад +15

    Jay Jay
    Ram Krishn Hari
    Jay Jay
    Ram Krishn Hari
    Pandurang Pandurang
    Pandurang Hari

  • @madhukarbenke9484
    @madhukarbenke9484 Год назад +3

    माऊली , माऊली, माऊली, माऊली, माऊली, माऊली, माऊली, माऊली, माऊली, माऊली 🙏

  • @santoshsawantpatil
    @santoshsawantpatil Год назад +46

    हरिनाम नेहमीच मनाला प्रसन्नता व शांतता देते, हा हरिनाम ऐकत मनाला एक प्रकारची ऊर्जा मिळते.😊

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 3 года назад +39

    प्रसन्न म्हैसाळकर,यांना मनापासून नमस्कार,अप्रतिम आवाजात आपण म्हणाले आहात.एेकून मन प्रसन्न झाले.धन्यवाद,असेच गात राहा.

  • @vrv4762
    @vrv4762 2 года назад +3

    राम कृष्णा हरी जय जय रामकृष्ण हरी

  • @balajikalyankar2399
    @balajikalyankar2399 11 месяцев назад +25

    ❤पांडुरंगा हे सर्वोच्च परमेश्वरा धन्यवाद प्रभू आमच्या पर्यंत हा हरिपाठ हरिप्रसाद पोहचवला त्याबद्दल कोटी कोटी प्रणाम प्रभू पुण्य आहे म्हणून आम्हला हे ऐकायला मिळले त्याबद्दल आम्ही सर्व जण आभारी आहोत❤

  • @sulbhasawant5102
    @sulbhasawant5102 Год назад +83

    फार मोठया संकटात दुःखात आहे. तरी आपल्या आवाजातील हे हरिपाठ ऐकत असताना तेवढ्या पूर्ती मन शांत होते. डोळ्यात अश्रू येतात. आपले आभार 🙏

    • @balajikalyankar2399
      @balajikalyankar2399 11 месяцев назад +14

      मित्रा ,!! चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास!!
      चिंता सर्व दुःख पांडुरंग परमात्मा वर सोड सर्व ठीक होईल

    • @sulbhasawant5102
      @sulbhasawant5102 10 месяцев назад

      🙏

    • @madhukarbibave3915
      @madhukarbibave3915 9 месяцев назад

      Aàààaaàaàààaààààààaààaaaaàààààaaaààààààaaààààààààaàaaaàaàààààààa😊a​@@sulbhasawant5102

    • @dadasokachare9052
      @dadasokachare9052 9 месяцев назад

      😂😂😂❤😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤​@@balajikalyankar2399

    • @mangalkumkar1699
      @mangalkumkar1699 9 месяцев назад +1

  • @madhiriredekar6969
    @madhiriredekar6969 Месяц назад +1

    राम कृष्ण हरि 😊❤

  • @sheetalmalekar6513
    @sheetalmalekar6513 2 года назад +33

    राम कृष्ण हरी माऊली
    मन खूप प्रसन्न होते हरीपाठ ऐकून

    • @harshalpatil6887
      @harshalpatil6887 2 года назад +1

      हरी पाठ खुप छान मनाला भुरळ घालणारा छान

    • @harshalpatil6887
      @harshalpatil6887 2 года назад +2

      हरी पाठ प्रसन्न करणारा
      सुनिता प्रविण पाटील जळगाव हायवे दर्शन

    • @AbhijitJagdale-cu4ej
      @AbhijitJagdale-cu4ej 4 месяца назад

      Gyi flggergttttt5tttttt😊
      .
      😊😂frfr ​@@harshalpatil6887

    • @AbhijitJagdale-cu4ej
      @AbhijitJagdale-cu4ej 4 месяца назад +1

      Eeeee3eeeerr

    • @AbhijitJagdale-cu4ej
      @AbhijitJagdale-cu4ej 4 месяца назад

      W​@@harshalpatil6887

  • @kundalikshirsekar4529
    @kundalikshirsekar4529 6 лет назад +24

    👍 अतिशय शांतताप्रिय रचलेले व गायलेला हरीपाठ..... राम क्रूष्ण हरी👏

  • @sanjaygaikar3968
    @sanjaygaikar3968 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏💐
    खूप छान आहे हरिपाठ

  • @pramilapatil4537
    @pramilapatil4537 2 года назад +22

    जय श्री हरी🌺🙏👏👏

    • @geetamunde5763
      @geetamunde5763 Год назад

      🙏🙏🙏 मन प्रसन्न होतं ❤️

  • @pushpak_Kolhe
    @pushpak_Kolhe 2 года назад +25

    पहाट हरि नामानेच व्हायला हवी,हरि शिवाय आपले कोणि नाही या सत्याला जेवढ्या लौकर मनुष्याने ओळखलं तेवढ चांगला होईल।हरि हरि

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 3 года назад +1

    देवाचिये द्वारी ऊभा क्षणभरी!तेणे मुक्ती चारी साधियेल्या!हरि मुखे म्हणा,हरि मुखे म्हणा!!पुण्याची गणना कोण करी!!

  • @ruturajhujband2620
    @ruturajhujband2620 Год назад +36

    My father left the world listening to this Haripath, in his last time. Can't express my feelings in words. His soul must be with his Hari now. Ramkrishna Hari. Really thankful.

  • @lokhandisawargaon
    @lokhandisawargaon 2 года назад +13

    आपल्या मधुर आवाजात हरीपाठ ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते.

  • @mahendrapatil2317
    @mahendrapatil2317 6 лет назад +12

    khup sundar 👌👌👌
    man agadi shant hotey 🙏🙏

    • @tekaleanurag2950
      @tekaleanurag2950 4 года назад

      🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩

  • @sindhuthakur9115
    @sindhuthakur9115 6 лет назад +51

    यू टुब आणि आपले आभार। या मुळे भक्ती मार्ग सुलभ झाला ।हरि पाठ माऊलीचे वरदान आहे।मला खुप आवडतो । मी रोज ऐकते। राम कृष्ण हरि ।धन्यवाद।

  • @pareshpatil985
    @pareshpatil985 3 года назад +34

    अप्रतिम आवाज 😊

  • @rajeshd9462
    @rajeshd9462 6 лет назад +49

    अतिशय मधुर आणि सौख्यदायी चाल...
    मन तृप्त करणारा हरिपाठ...
    मनस्वी आभार संपूर्ण टीम चे !

  • @PrashantTayde-q7k
    @PrashantTayde-q7k 8 месяцев назад +1

    मी बौद्ध आहे पण मला हरिपाठ खूप आवडतो...भक्तीत लीन होतो मी...जय शिवराय...जय संत तुकाराम जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @kiranthorat9513
    @kiranthorat9513 4 года назад +10

    🚩🌺💐🍀🌻Jay shri Krishna hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeepjadhav4286
    @sandeepjadhav4286 2 года назад +16

    अतिशय श्रवणीय आणि गोड आवाजात गायलेला हरिपाठ !!

  • @chandaparate4931
    @chandaparate4931 Месяц назад +2

    जय जय राम कृष्ण हरी 🎉🙏🙏

  • @MeghaHiwale-n8u
    @MeghaHiwale-n8u Год назад +9

    खुप छान आहे हरिपाठ, सुंदर आवज आहे... 👌👌

  • @babruwankorate834
    @babruwankorate834 6 лет назад +26

    अत्यंत मधुर व शुद्ध उचा र
    आहेत

    • @krishnamhaske7506
      @krishnamhaske7506 5 лет назад

      Hooo na

    • @sushantbadale6057
      @sushantbadale6057 3 года назад

      Rhrirurghrhryr7r

    • @amarmagar3744
      @amarmagar3744 3 года назад +1

      @@sushantbadale6057 ककककककककटटटटटकककककटटकककपटपपपपऱ्यपऱ्यपपपकककक

  • @digamberpowar1087
    @digamberpowar1087 3 года назад +3

    जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम।।

  • @shivrajmirkute7769
    @shivrajmirkute7769 7 лет назад +20

    uttam Hari pat vital sant dnyeneshwar mharaj

  • @sureshmore1636
    @sureshmore1636 Месяц назад +13

    राम कृष्ण हरी माऊली

  • @senukundale8
    @senukundale8 Месяц назад +4

    Good haripath.

  • @vidyadamekar8172
    @vidyadamekar8172 2 года назад +140

    Ha हरिपाठ मी रोज ऐकते..... इतकं प्रसन्न वाटत....अणि आता हरिपाठ पाठही होतोय..... खुप छान वाटत

  • @yogthakare4189
    @yogthakare4189 2 года назад +7

    Feeling so calm while listening...background music n flute awesome...harimukhe mhana ...punyachi ganana kon kari..

  • @SurekhaGadekar-bb1rf
    @SurekhaGadekar-bb1rf 7 месяцев назад +5

    विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरि❤राशी तुळा कुंभ मीन वृश्चिक मिथुन सिंह🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberpowar1087
    @digamberpowar1087 3 года назад +6

    फारच छान वाटते, तुमच्या मुळे आवड निर्माण झाली, धन्यवाद, सर।

  • @sureshpatil9981
    @sureshpatil9981 4 года назад +8

    Jai Hari vithala🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘

  • @Preetrohit-i6f
    @Preetrohit-i6f Месяц назад +1

    Vithal vithal Jay hari vitthal

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 Год назад +19

    जय जय राम कृष्ण हरि सावंत माऊली खरच खूप सामर्थ्य आहे माऊलीचे हरिपाठात

  • @gokulkangane1542
    @gokulkangane1542 8 лет назад +17

    अतिशय सुंदर हरिपाठ आहे

  • @manasi4147
    @manasi4147 Год назад +4

    माऊली माऊली🙏🙏🙏🙏

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 3 года назад +9

    अतिशय अप्रतिम,तुमच्यामुळे रोज हरिपाठ म्हणण्याची आवड निर्माण झाली,धन्यवाद गुऱूजी.नमस्कार

    • @sadanandvartalkar3522
      @sadanandvartalkar3522 2 года назад

      Cc in

    • @gajananatharale2210
      @gajananatharale2210 2 года назад

      @@sadanandvartalkar3522 ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooi

  • @akshaypawar9087
    @akshaypawar9087 3 года назад +8

    हरीपाठ (2/3)
    -- १० --
    त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
    चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥ १ ॥
    नामासी विन्मुख तो नर पापीया ।
    हरिविण धावया न पावे कोणी ॥ २ ॥
    पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
    नामे तिन्ही लोक उद्धरती ॥ ३ ॥
    ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे ।
    परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥ ४ ॥
    - ११ --
    हरिउच्चारणी अनंत पापराशी ।जातील लयासी क्षणमात्रे ॥ १ ॥
    तृण अग्निमेळे समरस झाले ।
    तैसे नामे केले जपता हरि ॥ २ ॥
    हरिउच्चारण मंत्र हा अगाध ।
    पळे भूतबाधा भेणे याचे ॥ ३ ॥
    ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
    न करवे अर्थ उपनिषदा ॥ ४ ॥
    -- १२ --
    तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धी ।
    वायाची उपाधी करिसी जना ॥ १ ॥
    भावबळे आकळे एरव्ही नाकळे ।
    करतळी आवळे जैसा हरि ॥ २ ॥
    पारियाचा रवा घेता भूमीवरी ।
    यत्‍न परोपरी साधन तैसे ॥ ३ ॥
    ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ।
    दिधले संपूर्ण माझे हाती ॥ ४ ॥
    -- १३ --
    समाधी हरिची समसुखेविण ।
    न साधेल जाण द्वैतबुद्धी ॥ १ ॥
    बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।
    एका केशवराजे सकळ सिद्धी ॥ २ ॥
    ऋद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी ।
    जव त्या परमानंदी मन नाही ॥ ३ ॥
    ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ।हरिचे चिंतन सर्वकाळ ॥ ४ ॥
    -- १४ --
    नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी ।
    कळिकाळी त्यासी न पाहे दृष्टी ॥ १ ॥
    रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।
    पापाचे कळप पळती पुढे ॥ २ ॥
    हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
    म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥ ३ ॥ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
    पाविजे उत्तम निजस्थान ॥ ४ ॥
    -- १५ --
    एक नाम हरि द्वैत नाम दुरी ।
    अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १ ॥
    समबुद्धी घेता समान श्रीहरि ।
    शमदमा वरी हरि झाला ॥ २ ॥
    सर्वाघटी राम देहादेही एक ।सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ॥ ३ ॥
    ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ।
    मागिलिया जन्मा मुक्‍त झालो ॥ ४ ॥
    -- १६ --
    हरिनाम जपे तो नर दुर्लभ ।
    वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥ १ ॥
    रामकृष्ण नामी उन्मनी साधिली ।
    तयासी लाधली सकळ सिद्धी ॥ २ ॥सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले ।
    प्रपंची निवाले साधुसंगे ॥ ३ ॥
    ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा ।
    येणे दशदिशा आत्माराम ॥ ४ ॥
    -- १७ --
    हरिपाठ कीर्ति मुखे जरी गाय ।
    पवित्रचि होय देह त्याचा ॥ १ ॥
    तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप ।चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥ २ ॥
    मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार ।
    चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥ ३ ॥
    ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले ।
    निवृत्तीने दिधले माझे हाती ॥ ४ ॥
    -- १८ --
    हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन ।
    हरिविण सौजन्य नेणे काही ॥ १ ॥तया नरा लाधले वैकुंठ जोडले ।
    सकळही घडले तीर्थाटन ॥ २ ॥
    मनोमार्गे गेला तो तेथे मुकला ।
    हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥ ३ ॥
    ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
    रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥ ४ ॥

    • @vijaymalwade8930
      @vijaymalwade8930 5 месяцев назад +1

      खुपच छान, आवाज, लय, सुर मनाला शांती देतात. आभारी आहे. विजय मालवाडे, माजी मुख्याध्यापक

    • @rekhagaikwad9025
      @rekhagaikwad9025 4 месяца назад

      जय जय राम कृष्ण हरी

  • @vijaymalwade8930
    @vijaymalwade8930 4 месяца назад +1

    फारच सुंदर व मनःशांती देणारा, मधूर आवाज, लयबद्ध आहे

  • @dnyaneshwargheware366
    @dnyaneshwargheware366 7 лет назад +13

    OM SHANTI

  • @meghnanakhate920
    @meghnanakhate920 6 лет назад +26

    Dnyaneshwar mauli sngti amhi..
    Mokshprapti Hoti janmasiddhi❤️🎓

  • @sudhakartole4732
    @sudhakartole4732 21 день назад +1

    रामकृष्णहरी

  • @Santkrupa_furniture
    @Santkrupa_furniture Год назад +19

    Ram krushna hari mauli.good voice quality.after listen haripath i feel very wel.

  • @neetashinde7344
    @neetashinde7344 4 дня назад +1

    खूप सुंदर आहे मला खूप आवडलं

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 3 года назад +8

    हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!!

  • @moonlight0665
    @moonlight0665 4 года назад +30

    Just my second day of listening to this and I feel that positive change.
    Thank You Thank You Thank You

  • @Deeapkrao-oh6kw
    @Deeapkrao-oh6kw Месяц назад +1

    Jai shiree hari ❤❤❤

  • @takini4918
    @takini4918 4 года назад +8

    धन्यवाद अपलोड केल्याबद्दल🕉💝⚛