सोन्याची विट विक्री चा फोन आला का

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • दोन किलो सोन्याची वीट तुम्हालाही फोन आला असेल असा फोन आला तर नक्कीच काळजी घेऊन बोला तो फोन नक्कीच फसवा असतो तुमचे असे लोक लुबाडायला बसलेले असतात वरील फोन मला आला होता तो तुम्ही नक्की ऐका व अशा घटनांना बळी पडू नका. तुम्ही फसू नये यासाठी वरील व्हिडिओ मी बनवलेला आहे व संदर्भासाठी व्हिडिओ नक्कीच बघा व काळजी घ्या.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #दीपकबुनगे

Комментарии • 20