ताई खुप छान माझं वय आज 53 आहे पण कीर्तन ऐकताना तुमचं गायन पाहून तुमच्याकडे शिकायला यावं अस या वयात सुद्धा वाटतय म्हणजे तुमचं गायन किती लेवल चे आहे आनंद होतो मनाला मी कीर्तन चुकवत नाही मी पण भजन म्हणते पण अधिक व्हावं वाटतय खूप बोर झाले तर सरळ गोळी च्या स्वरूपात तुमचं कीर्तन ऐकते तो आवाज ऐकलं ना फ्रेश होते ताई देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
🎉 जय रामकृष्ण हरी 🎉 जय हरी विठ्ठल 😍 जय श्री राम🎉
❤
🙏
ताई खुप गोड आवाज !
जय हरि छान 👏✊👍
राम कृष्ण हरी
खुपच छान आवाज खुपच
राम कृष्ण हरी ताई
Khup chan tai
Atishay chan
Nice
खुपच सुंदर आहे
ताई खुप छान माझं वय आज 53 आहे पण कीर्तन ऐकताना तुमचं गायन पाहून तुमच्याकडे शिकायला यावं अस या वयात सुद्धा वाटतय म्हणजे तुमचं गायन किती लेवल चे आहे आनंद होतो मनाला मी कीर्तन चुकवत नाही मी पण भजन म्हणते पण अधिक व्हावं वाटतय खूप बोर झाले तर सरळ गोळी च्या स्वरूपात तुमचं कीर्तन ऐकते तो आवाज ऐकलं ना फ्रेश होते ताई देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
खुप छान किर्तन माऊली धन्यवाद रामकृष्ण 🚩🙏🚩
मग ताई दमयंती चा जन्म कसा झाला
Nice
Thanks