तो मी वैकुंठीा नसे/ एक वेळ भानुबिंबिही न दिसे/वरी योगियांचीही मानसे / उमरडोनी जाय//परी तयापाशी पांडवा/मी हरपला गिवसावा/ जेथ नामघोष बरवा/ करिती माझा// खूप छान खुप खुप शुभेच्छा बंधू राजे 🙏🙏🙏🙏👍👍👍🎉 Keep it up ❣️
खुपचं अप्रतिम ...अभंगाचा भावार्थ निरूपण खुपचं सुंदर आणीआज पर्यावरणाची होणारी हानी...आजचे वास्तव जीवन ...जीवनशैलीतील झालेले बदल आणि त्यामुळे धोक्यात असणारे मानवी जीवन ,,त्याचबरोबर सर्वच जीव जंतू ,,,कोठेतरी हे थांबायला हवे ....आणि पुन्हा ऋषी कृषी संस्कृती जोपसायला हवी🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari mauli.mauli man Mandira chy mahabharat chy sarv bhag you tube la taka na amhala aaikayla hoil maharaj nchi kertan kup uttam Astar.maharajanch kertan mhanjy dugdh shankar yog samjto aashi.maharajan kadun khup khup sekayla melt. Tevdha aamcha message maharajana sanga .ram krushn Hari
जय हरी माऊली नमस्कार. खुप दिवसांनी व्हिडिओ टाकलात धन्यवाद. खूप सुंदर प्रवचन. प्रपंच करून परमाथ॔ कसा करावा हे संताचे जीवनावरून समजावून सांगितला .तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. गायक वादक दादांना नमस्कार. जय हरी .
माऊली खूप ण गोड वाणीत सांगतात 🙏🏻🙏🏻मानाचा दंडवत तुम्हाला 💐💐बाकी पण उदाहरण देऊन सांगतात.
😊😊
राम कृष्ण हरि माऊली
जय हरी माऊली नमस्कार खूप छान तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी 🙏🙏
अतिशय सुंदर विचार महाराज माडलयामुळे लोक ज्ञान मिळत आहे
अख्ख्या भारतात शंकर महाराजांच्या प्रवचना सारखे प्रवचन कोणीही करू शकत नाही. आजच्या युगातील ते सर्वश्रेष्ठ प्रवचनकार आहेत.
Ram krishna hari Maharaj🚩🚩🚩🌹🌹🌹💐
अप्रतिम प्रवचन आहे
Khup chan sidhant maharaj Jay hari mauli
जय हरी माऊली खूप छान
खूप छान रामकृष्ण हरी
Very nice 👍👍👍👍
JAI HARI MAULI...ASHTI DI.BEED YEDHE MAHARAJANCHI KATAHA KHUP CHALU AHE.
राम कृष्ण हरी 🙏🚩
तो मी वैकुंठीा नसे/ एक वेळ भानुबिंबिही न दिसे/वरी योगियांचीही मानसे / उमरडोनी जाय//परी तयापाशी पांडवा/मी हरपला गिवसावा/ जेथ नामघोष बरवा/ करिती माझा//
खूप छान
खुप खुप शुभेच्छा बंधू राजे
🙏🙏🙏🙏👍👍👍🎉
Keep it up ❣️
रामकृष्ण हरी
jay hari maharaj ❤🎉❤🎉❤
❤❤❤❤❤
खूप छान प्रवचन केले महाराज 🌹🌹🙏🙏👌👌
खुपचं अप्रतिम ...अभंगाचा भावार्थ निरूपण खुपचं सुंदर आणीआज पर्यावरणाची होणारी हानी...आजचे वास्तव जीवन ...जीवनशैलीतील झालेले बदल आणि त्यामुळे धोक्यात असणारे मानवी जीवन ,,त्याचबरोबर सर्वच जीव जंतू ,,,कोठेतरी हे थांबायला हवे ....आणि पुन्हा ऋषी कृषी संस्कृती जोपसायला हवी🙏🙏🙏🙏
Ram krishna hari 😊❤
अतिशय
No1
🌹🌺!! श्री.रामकुष्णाहरी.!!🌺🌹
राम कृष्ण हरी
Jai Hari Vitthal 🙏🙏
Ram Krishna Hari vitthal keshava 🙏🏻
Ramkrushna Hari 🙏
Ram Krishna Hari 🙏🙏
❤
जोडूनिया धन उत्तम व्यवहारे🙏🚩
Ram Krishna Hari mauli.mauli man Mandira chy mahabharat chy sarv bhag you tube la taka na amhala aaikayla hoil maharaj nchi kertan kup uttam Astar.maharajanch kertan mhanjy dugdh shankar yog samjto aashi.maharajan kadun khup khup sekayla melt. Tevdha aamcha message maharajana sanga .ram krushn Hari
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👌
Khubchand vivechan
🕉🚩💯
जय हरी माऊली नमस्कार. खुप दिवसांनी व्हिडिओ टाकलात धन्यवाद. खूप सुंदर प्रवचन. प्रपंच करून परमाथ॔ कसा करावा हे संताचे जीवनावरून समजावून सांगितला .तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. गायक वादक दादांना नमस्कार. जय हरी .
Jay Ho
Khup chan ...... Ekach vinanti background music loud hotey khup ...
Maharaj ambulance vishay bola