वेळेला महत्व द्यायला सांगा गायक लोकांना . किरतन दोन तासांचं त्यात रुपावळी अर्धा तास ,चाल , अर्धा तास , प्रमान अर्धा तास आता महाराज काय सांगनार अर्ध्या तासात.
माहाराज हे सर्व लई भारी पण वेळच काय माहाराज याच्यात बाकीचे चार कलम आहेत एक रुपाली दोन चाल तिन पृमान चार भैरवी माहाराज किरतणाला फक्त विस मिनट काय सांगणार तुम्ही माहाराज तुम्हीच विचार करा लोक नाविलाजाने बसलेत आहो करतन हैयेका नाही
माहाराज मोबाईलवर तुमच किरतण टाकल आहे तर त्याच्या मध्ये जि लाल रेशा आसते ति रेशा नुसत्या चालिला संपली मग तुम्ही माहाराज किरतण केलका नाही या गायकानी तुम्हाला मोकर हेलपटा दिला वाटत कारण तुमचा सर्व टाईम खाल्ला वाटत का केल किरतण मोबाईलवर दाखवल नाही म्हणून मानतो
वा एक नंबर गायन वादन तर तोडच नाही जबरदस्त ❤❤❤❤❤❤❤❤खुप सुंदर
अप्रतिम गायन - नारायण म. खिल्लारी 👌👌
फार गोड चाल खिलारी गुरुजी, पखवाजाला तर महाराष्ट्रात जोडच नाही, भरत महाराज पठाडे
अप्रतिम गायन अप्रतिम पखवाज नादब्रह्म अवतरले आहे इथे भरत महाराजांचे वादन म्हणजे फक्त ऐकत राहावे . मन तृप्त झाले ऐकून🙏🙏🙏🙏🙏
Narayan महाराज तुमचे गायन मी दररोज aykato🙏🙏🙏🙏🙏🛕👌👌👌👌👏👏👏💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
एक नंबर माउली 👏👏🌟
वा येक नंबर गायन विडीयो पाठवत जावा👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏👌👌👌
अप्रतिम गायन, वादन केले आहे.पखवाज वादन पण अप्रतिम आहे.जय हरी.
नारायण महाराज . व्वा क्या बात है 🙏🙏
अवघा रंग एक झाला ❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरि गरू जी 🙏
खुप गोड महाराज आवाज आपला.
माऊली ची कृपा आहे आपल्यावर
पखवाज तर जोड नाही भरत म
फारच गोड चाल व्वा महाराज🙏🙏 मृदंग तर अतिशय नंबर 1
👌👌👌एकच नंबर माऊली
व्वा सोपान महाराज व्वा खिल्लारी महाराज सेलु तालुख्याचि शान
अप्रतिम माऊली
छान !व्वा .
🚩🚩वा वा वा जय हरी माऊली🚩🚩👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
पखावज क्या बात है अप्रतिम वादन
खुप खुप छान महाराज 👍👍
सर्व खुप छान आहे हो माउली 👏🌟
खूप सुंदर जय हारी
👍छान
खूपछान माऊली
जय हो आण्णा 🙏👌
विस्फोटक पखवाज वादन.गायनाआही तोड नाही.खूपच जबरदस्त
अप्रतिम गायन आणि वादन ऐकून कान तृप्त झाले... 👍
🌱🌷🌹🌷👍🤝🙏🙌🙋♂️🙋♀️🌹🌷🌷👌
आती सूंदर पहेलीवेळ आसे गायन ऐकले 🙏🙏🙏🙏
Chan ho
जय हो,,,दाजी
खूप छान
👌👌👌👌👌🙏🙏💯💯💯🚩🚩🚩🚩
आती गोड
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏😀🙏
वेळेला महत्व द्यायला सांगा गायक लोकांना . किरतन दोन तासांचं त्यात रुपावळी अर्धा तास ,चाल , अर्धा तास , प्रमान अर्धा तास आता महाराज काय सांगनार अर्ध्या तासात.
Chan
JabArdhasat vadan
Pakhwaj wajavnyat softness asava ani godi asavi. Roughness nasav. Mag maja yet aiknyas.
,🙏🙏
Raag Maru bihag
छान
🙏🙏🙏👌👌🚩🚩🚩
खूपच चांगली चाल
खुप छान पखवाज महाराज मरुन पोटि यावे जय हरि सरवांना
माहाराज हे सर्व लई भारी पण वेळच काय माहाराज याच्यात बाकीचे चार कलम आहेत एक रुपाली दोन चाल तिन पृमान चार भैरवी माहाराज किरतणाला फक्त विस मिनट काय सांगणार तुम्ही माहाराज तुम्हीच विचार करा लोक नाविलाजाने बसलेत आहो करतन हैयेका नाही
माहाराज मोबाईलवर तुमच किरतण टाकल आहे तर त्याच्या मध्ये जि लाल रेशा आसते ति रेशा नुसत्या चालिला संपली मग तुम्ही माहाराज किरतण केलका नाही या गायकानी तुम्हाला मोकर हेलपटा दिला वाटत कारण तुमचा सर्व टाईम खाल्ला वाटत का केल किरतण मोबाईलवर दाखवल नाही म्हणून मानतो
डोळयचे पारणे फिटते भरत अन्नाचा पखवाज ऐकल्यावर,,
खूप छान गुरूजी
सगळ्यात भारी रामकृष्णहरि ओर भगवेधारी आणि. वारकरी........
वा
Qp olive garden my birthday
Hi
Konta rag ahe
F
राग कोणता आहे गुरुजी
Maru bihag
गायन छान आहे, पण ही चाल खुप वेला ऐकली आहे,
नंद राग
वा
छान
सुंदर
छान