2. MPSC लिपिक प्राधिकरण DISTRICT WISE Clerk धर्मादाय 2023 prefrence
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- लिपिक टंकलेखक महत्वाचे प्राधिकरण धर्मादाय आयुक्त District Wise जागा.
Telegram channel: t.me/eminent_mpsc
#mpsc #result#clerk #2024 #mpscbharati #clerk7000 #प्राधिकरण #prefrence
अशाच VIDEO साठी CHANNEL ला SUBSCRIBE करा.
मुंबई मध्ये कोणताही जॉब नको वाटतं इथे येवून प्रत्तेक्ष हाल बघितले की, ती ट्रेन मधली चेंगराचेंगरी, कोंबड्याच्या खुराद्या सारखे घर...इथे शांतता आणि समाधान आयुष्य भर मिळत नाही...
👍👍
Helpful info
Thanks
खूप महत्त्वाची माहिती..
सर ऑफिस चे कार्य काय, क्लर्क चे कामाचे स्वरूप, प्रमोशन या बद्दल जास्तीत जास्त माहिती द्या... Thank you
Thanks sir
मुंबई मध्ये पोस्टिंग घेतले तर पुन्हा बदली होते का
खूप छान माहिती दिलीत सर..🙏🙏
Video मध्ये 4:48 ला भूकंपग्रस्त 16 जागांसाठी विचार केला जाईल असे म्हटले आहे ते 16 नसून अराखीव.1 जागेसाठी विचार होईल अशी दुरुस्ती आहे.
निवड पद्धती कसी असेल त्यावर vedio बनवा
पहिल्या VIDEO मध्ये सांगीतले आहे
Sir joining veli konta jila pahije he vichrtat ka kahi jan mantyt ki zila police clerk sathi 4 preference vichrtat ani typeki yek detat te
प्रत्येक विभागाची पद्धत वेगवेगळी असते.
Supply department bddl info dya
हो नक्कीच..
@@Adhikaripattern khup chan kam krt ahe sir tumhi.... Sglya mh la ashya info chi grj hoti... Keep it up 👍
तुमचा telegram id पाहिजे सर
@Dare2dream2win