❤️ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग संपूर्ण माहिती लिपिक टंकलेखक पसंतीक्रम @MAHA Spardha
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- 🛑 सामान्य प्रशासन विभाग GAD
• GAD सामान्य प्रशासन वि...
😍 प्राधिकरण पसंतीक्रम भाग १
• लिपिक टंकलेखक 2023 प्र...
😍 प्राधिकरण पसंतीक्रम भाग २
• लिपिक टंकलेखक 2023 प्र...
🥰 प्राधिकरण पसंतीक्रम भाग ३
• लिपिक टंकलेखक 2023 | म...
❤️ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग संपूर्ण माहिती लिपिक टंकलेखक पसंतीक्रम @MAHA Spardha
😍 Typing Speed and Accuracy साठी Lesson चे महत्व
• MPSC Typing speed and ...
😍 Typing Skill Test Criteria समजून घ्या सोप्प्या भाषेत
• MPSC Typing Skill Test...
😍 How to Increase Typing Speed and Accuracy
• MPSC Typing Skill Test...
👇👇👇👇👇👇👇✅👇👇👇👇👇👇👇
💬 Ask me : WhatsApp Link
wa.me/qr/S7N3D...
❤️ लिपिक टंकलेखक 2023 😍 या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करून किंवा (9271245334) या नंबर वर आपले पूर्ण नाव, तालुका व Typing Skill Test साठी पात्र ठरलेल्या यादीतील नावाचा ScreenShot पाठवण्यात यावा...याचा फायदा Top Preference देण्यासाठी व इतर आवश्यक माहितीसाठी होईल...
👆👆👆👆👆👆👆✅👆👆👆👆👆👆👆
❤️ Join Telegram Channel:-
t.me/maha_spardha
💌 Instagram : follow ⬇️
www.instagram....
📝 Facebook : MAHA Spardha
www.facebook.c...
__________________________________________
💌 Gmail : mahaspardha.ask@gmail.com
__________________________________________
LIKE, SHARE & SUBSCRIBE
#mahaspardha #mahsulsahayak #typingskilltest
🤔 Lead कमी आहे तरीही Selection होऊ शकते? | लिपिक टंकलेखक कर सहायक 2023 @MAHA Spardha
mpsc clerk preference
mpsc pradhikaran nivad
महसूल प्राधिकरण निवडणे
महसूल सहायक
लिपिक टंकलेखक
लिपिक टंकलेखक पगार
mpsc clerk salary
पुरवठा शाखा पुरवठा निरीक्षक
Sir basic pay wadh sathi kahi halcahli clerk warg ka nahi krt apn itki hard process madhun yetoy tri s6ani sarlseva walyna ghotale krun s10-s13s8
सर बांधकाम विभागावर व्हिडिओ बनवा
सर pwd वर बनवा जागा पण चांगल्या आहेत.
सर एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या सा. बां. विभागाबद्दल please..
सर हा माझा first attempt आहे, pre appear असताना दिली व माझे वय 22 आहे. Mains ला 37 marks ची lead आहे. मला पुढे नोकरी सांभाळत राज्यसेवा चा अभ्यास करायचा आहे. माझ्यासारखी अशी अनेक कमी वय असणारी मूल आहे ज्यांना अभ्यास करायचा आहे. यासाठी सोईस्कर department कोणत असेल यावर please video बनवा सर 🙏
Ho sir
8.14.1 - नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक बृहन्मुंबई क्षेत्र ....
सार्वजनिक बांधकाम विभाग 👍
कृपया
मुद्रांक शुल्क ऑफिस clerk बद्दल -
जागा आणि नियुक्ती तसेच पदोन्नती बद्दल माहिती द्यावी 🙏
सार्वजनिक बांधकाम विभाग चे असेच व्हिडिओ अपलोड करा sir : pay scale, promotion, posting ठिकाण, दर्जा etc.
3 परीक्षा देऊन pn क्लर्क आनि saralsevetun direct supply inspector awghd आहे राव
कृषी आणि वन विभाग बद्दल बनवा सर विडिओ..
कृपया सार्वजनिक बांधकाम विभाग विडिओ बनवा
सर best preference wise विडियो टाका.खूप मदत होईल
सर Ex Army man नी कसा पसंतिक्रम द्यावा यावर एक व्हिडिओ बनवा.
सर मुंबईला जोईनिंग झाली तर इतर जिल्ह्यात बदली होईल का
मुफसल व पोलीस आयुक्तालय
सर कोणत्या प्राधिकरणा अंतर्गत दुसर्या जिल्ह्यात बदली मिळू शकते.
सर या मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय लिपिक व जिल्हाधिकारी अर्तंगत पुरवठा विभाग लिपिक यामध्ये काय फरक आहे जसे, महसुल लिपिक ची पदोन्नती अव्वल कारकुन होते तर पुरवठा लिपिक पण S१२ मध्ये अव्वल कारकुन बनतो का,
You Got a new subscriber... Very helpful video... Thank you sir... Please continue this series...❤
सर साधारणतः पसंती क्रम काय असेल त्यावर एक व्हिडिओ बनवा ...🙏🙏
Thank u sir
खूप महत्वाची माहिती दिली आपण
अशीच series continue ठेवा
बांधकाम विभाग..... Please
Sir Public Work Department ( PWD) Clark ya padavar Video banva sir tyanchi salary aani tumcha pramotion ya var video banva sir.
Sequence wise sarv vibhag vr video bnava mhnje sarvana help hoil🙏
सर नियुक्ती झाल्यावर प्रशिक्षण पण मिळते का
Abhyas hoil ase department konte he saga sir
Next प्राधिकरण:
सार्वजनिक बांधकाम विभाग
उपवनसंरक्षक विभाग
पोलिस आयुक्तालय
उच्च व तंत्रशिक्षण विभाग
Navin updated advertisement pdf taka group vr 2023 chi .
सर गृह विभागाच्या जागा आहेत तर त्याबद्दल video बनवा.
Hi sir, khup chhan mahiti dili.
Sir, video motha zala tari challel pn eka video madhe 5-6 pradhikaran ghya
खूप छान माहिती दिलीत..... धन्यवाद
Sir सार्वजनिक बाधकाम विभगाबद्दल माहिती सांगा
गृह विभाग
पोलिस महासंचालक विभाग
Nice information sir 👌👌
Pwd baddal mahiti sanga
Sir.. Lekha v koshagare vibhaag wr banwa vedio
नगर रचना या प्राधिकरणाची रचना कशी असते किंवा पदोन्नती कशी असते याबद्दल माहिती द्यावी.
4.5.1🎉🎉
8.3 - विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था
याबद्दल वीडियो बनवा sir 🙏
Sarvajanik bandhkam vibhag sanga sir
सर साधारणतः पसंती क्रम काय असेल त्यावर एक व्हिडिओ बनवा ...🙏🙏
सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या वरती व्हिडिओ बनवा ...
Krushi vibhagvar video taka
सार्वजनिक बांधकाम विभाग याबद्दल माहिती द्या सर
Dept. exam किती वर्षांनी देता येते ?
नगर रचना
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागावर व्हिडिओ बनवा
सर बांधकाम विभागावर व्हिडिओ बनवा सखल माहितीसह
Mudarank vibhav var banava sir
Sir pwd vr bnva
Forest vibhagavr vedio banva
Forest dept shyakto preference la nka taku.kalch frnd mne nko gheu mnun.t firest guard ahe
Telegram group var change zalele clerk mains che add uplode kara sir
Thanks sir.
Great information sir
mhasul vibhagca video banva he vinanti
Sir Thane jilhyat talukyachya 7:44 thikani milu shakate ka ? For example Ambernath, kalyan, Ulhasnagar etc please reply
आदिवासी विभगाबद्दलची माहिती द्या...
Sir sarvech vibhagachnchi mahiti sanga..karen kahi vibhag promotion la changle asu shaktat pan mul tyakade mahiti abhvi durlaksh kartil.. ani kHi vibhagtech spardha vadhel..2-3 vibhag sodle ter konala jast kahi mahit nahi..tyamul Bakichya 20 vibhagachnchi pan mahiti sanga
Samaj kalyan ayukt baddal mahiti dyavi ani tithe departmental promotion exam deta yete ka
Tya vibhagachi expected cut off pan sangat ja safe score
सर दिव्यांग व्यक्तीला जवळ चा जिल्हा भेटू शकतो का
Type?
जागा असेल तर नियुक्ती प्राधिकारी विचार करू शकतात
Sir समजा 1 विभाग निवडला तर त्यासाठीच सर्व जिल्हे मग दुसरा विभाग पसंती क्रमात घ्यायचा का?
की मला नाशिक पाहिजे तर मी तर मी नाशिक मधले सर्व पसंतीक्रम देऊ शकेल? मग बाकीचे जिल्हे.
हो सर मला पण हवंय उत्तर याच. मला माझा जिल्हा हवाय. Dept. कोणतंही चालेल
हो सर.preference कसे द्यायचे यावर detail व्हिडिओ बनवा
Already video upload केला आहे पाहून घ्या, Live Demo दाखवण्यात आला आहे
Sir गृह विभाग बद्दल सांगा ना
सर आदिवासी विकास विभाग विषयी माहिती सांगाल
सार्वजनिक बांधकाम विभाग
कामगार आयुक्त कार्यालय वर बनवा
Nagar vikas video banava
Exize
Thank you sir
PWD office
PWD 👍👍
LED vr video bnva sir
नगर विकास विभाग बनवा सर
Swatahachya jilyat mahsul shayak bhetat asel v dusrikde ann purvtha bhetat asel tr ky nivdav.
महसूल
Waiting list kashya prakare lagtil sir jr ekhadya student ni join kele v lagech sodun dile tr khalchya vibhgatil mule pn sodun to vibhag join kru shakto na
Ans dya sir
DMER विभाग
Excise
Thank you sir
Gruh vibhag sanga
vidhi nyay vibhag
❤
Nice information
Lid
कृषी विभाग 🙏🙏
Bsc agri ahat ka apan sir
@@mayureshchougale4942 नाही.
मला पुढील तयारी करायची आहे.
तसेच posting pune district la पाहिजे.
Sir jilha adhikari karyalay...
Already uploaded video, please check discription box
बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र म्हणजे कोणते क्षेत्र असते
मुंबई शहर, मुंबई उपनगर
4 july skill test any update sir
Pwd var banva sir