12. वनविभाग MPSC clerk 2023 latest update preference प्राधिकरण निवड पसंतिक्रम देताना ही चूक करू नका
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- लिपिक टंकलेखक 2023 जाहिराती मधील सर्व प्राधिकरणाची माहिती आपण घेत आहोत त्या पैकी वन विभागातील प्राधिकरणाची माहिती या व्हिडीओ च्या माध्यमातून घेऊ!
#mpsc #exam #gml #education #clerk #combine #प्राधिकरण #prefrence
टीप सदरचा व्हिडीओ हा फक्त माहितीसाठी बनवलेला आहे.
खरंच सर तुम्ही ही जी सिरिज चालू केली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे सर तुम्हाला आम्हां सर्वातर्फे तुम्हांला धन्यवाद🙏🙏😊
धन्यवाद.. व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
👌
khup chan sir ❤
Thank you very very much sir...
Most welcome
🙏🥰👌
🙏
Thank you so much
Very detailed information
You are most welcome
Dile❤se tnx sir
धन्यवाद
Great work sir 👍
Thank you
Thank u so much sir.... Khup chan explain kel......
@@priyankapote7239 welcome
Sir kiti mark chi lead lagel ha vibhag bhetanya sathi
Revenue department baddal banva sir Ani real condition kay aste tya pn sanga Ani payment kas asel kay te sanga please
नक्कीच बनवतो
Gadchiroli sangitle nahi?
Promotion post che pay scale pn sanga sir
@@tusharuinwar ho
Thanks sir..Adivashi vibhga Kanishta Shikshan adhikari baddal video banvnar hote
. Please banva..
Mpsc chya add mdhke department sample ki banvto
Ok
Sarvat jast paisa kuthe milto ❤
Sir महसूल विभाग pan घ्या ना लवकर
हो
Sir पेसा area मधील जिल्यात पेमेंट जास्त असते का आणि असते तर कोणते जिले पूर्ण पेसा मध्ये येतात ते सांगा pls
पैसा क्षेत्र वेगळी कन्सेप्ट आहे
मंत्रालय अंतर्गत कोणते कोणते department असतात ?? म्हणजे कोणत्या कोणत्या department चे clerk हे ASO ची exam देऊ शकतात ??
आता जी 7000+ clerk ची add आहे...त्यात कोणत्या department चा preference द्यावा म्हणजे 5 वर्ष क्लर्क म्हणून काम केल्यानंतर ASO DEPARTMENT EXAM साठी eligible होता येईल...
Please help sir
Only mantralaya
@@98skywalker 8.1.1
Sir tumchyashi contact kasa karaych please
Telegram id @dare2dream2win
अमरावती जिल्ह्या विषयी माहिती द्या sir plz
Ho
तुमचे व्हिडिओ खरच मस्त आहे पण खर सांगायचं तर आता त्याला view कमी फक्त gml मुळ कमी आहे गमल आले का खूप view येणार आणि केलेल्या व्हिडिओ मूळ धन्यवाद
धन्यवाद जे बघतील त्यांना नक्की फायदा होईल💯
Sir बदली कशी होते याबाबत , किती वर्ष लागतात, यावर 1 detail video बनवा
हो सगळी प्राधिकरण संपल्यावर ते विषय घेतो
मुख्य लेखापाल साठी पे स्केल किती आहे सर सांगू शकाल का ?
@@Therainbowboy3027 s13
पोलिस महासंचालक जिल्हा लिपिक संवर्ग आणि मुफसल लिपिक संवर्ग यावर व्हिडिओ बनवा
हो
Sir waiting list lagel ki nahi
लागणार
वन विभाग हा महसूल विभागांतर्गत येते का
Ho
लेखापाल साठी स्केल S-८ चा आहे की S-१० चा सांगा
@@Therainbowboy3027 s-10
सर, गृह विभाग पण ह्या हा
हो
Sir thane region madhe konti office ahet
Telegram la talun deto 2 4 divsat purn pdf
लेखापाल साठी स्केल S-८ चा आहे की S-१० चा सांगा
S-10
पाहिले वरिष्ठ नंतर लेखापाल आहे