he apan varshanuvarsha banavto te bhajaniche pith ahe. Aaj kasl lok kahihi nave detat. He sarva gharat nidan gavat ajun astech. Usually shravan mahinyat. Kadadhanya jar ghatli tar ajun chan hote. 18 dhanyachi bhajani jyachi kadboli pan chan hote. Hingacha khada pan talun ghalava. सोबत halkundache tukde thodya telat partun ya madhe ghalave. City madhe rahanaryansathi chan ahe
किलोचे माप सगळ्यांकडे असेलच असे नाही. वाटी कोणतीही घेतली तरी चालेल फक्त सांगितल्याप्रमाणे घ्या. मी घेतलेली वाटी आणि तुम्ही वापरणारी वाटी सारखी असेलच असे नाही. म्हणुन कोणतीही वाटी घ्या प्रमाण सांगितले तसे घ्या. भाजणीत कडधान्यांचे प्रमाण थोडे कमी जास्त झाले तरी फारसा फरक पडत नाही.
छान मस्तच थंडीत पौष्टिक आहार. 👌
Yes mam it is a very good nice recipe mouth-watering thanks for sharing Pune
Video dekhte dekhte mujhe mai Pani aa gaya 😋😋😋😋 really delicious.
Chaan receipe aahe
Very nice reciepe
Khupch chaan 👍👌
भाजणीचे थालीपीठ मस्त
Very Nice Recipe Ma'am 👍
Hyala bhajaniche thalipeeth manatatat
खुप छान 👌👌
Very nice good recipe 👍
Khup chhan tai 👌👌
Ayurved nusar pratek dhanyacha tasir vegli ahe tyala mix karun apan nahi khali pahije
ओके
he apan varshanuvarsha banavto te bhajaniche pith ahe. Aaj kasl lok kahihi nave detat. He sarva gharat nidan gavat ajun astech. Usually shravan mahinyat. Kadadhanya jar ghatli tar ajun chan hote. 18 dhanyachi bhajani jyachi kadboli pan chan hote. Hingacha khada pan talun ghalava. सोबत halkundache tukde thodya telat partun ya madhe ghalave. City madhe rahanaryansathi chan ahe
धन्यवाद ...छान माहिती मिळाली. अशी माहिती, रेसिपी सर्वांना माहीत असते असे नाही.
Vati chi size dakhva..or kg mdhe praman sanga
Kontihi wati ghya video t sangital tas praman ghya.
Ok
@@SansarikaFoodofficial ok thanks for replying
मस्तच आहे धपाटे पीठ
❤❤mast.
Chan
Aho dhapate madhe kacch pith ast hi tar thalipith bhajni zali confuse karu Naka
Solapur bhagat dhapate
Pune nashik bhagat thalipith/dashmi suddha mhantat.
Recipe mahtwachi.
Thaliptat kanda ghltat
Nice
मिरची लसूण कांदा आलं घालायचं मस्त लागतं
ऐनवेळी करतांना घालु शकता
धपाटा पिठात तांदुळ नाही टाकत. कचे पिठ असते. भाजणी चे थाली पिठ असते.
पीठ तर मस्तच वाटले
पिठात कांदा कोथिंबीर टाकली तर छान होणारच 👍🏻
हो
Madam, nachani add karu shakto ka?
Ho nakkich.chhanch ajun healthy hoil.
ह्याला भाजणीचे थालिपीठ म्हणतात.धपाटे कच्च्या पिठाचे असते आणि ते पोळपाटावर करतात.
ताई सोलापूर भागात धपाटे म्हणतात.
बिना भाजणीचे पण असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत.
धपाटे थोडे पातळ तर थालिपीठ त्या मानाने थोडे जाड असतात.
कच्च्या पीठाचे लाटुनच करतात.
@@SansarikaFoodofficial हो ताई नुसत्याच पिठाचे सोलापूर भागातील धपाटे पण दाखवा ना
हो नक्की
@@SansarikaFoodofficial 🎉
तांदुळ नाही टाकले तर चालेल कि
हरभरा डाळी ऐवजी मुगाची डाळ घेतली तर चालू शकते का? मला हरभऱ्याचे पथ्य आहे.
हो चालेल
A1💕
खुप थ छान े रेसे पी
बिना भाजणीचे पण धपाटे पीठ दाखवा त्या पीठाने लाटून आणि भाकरीसारखे थापटून करतात
हो नक्की.
Very health mix pit
Is it compulsory to roast
Yes
Welcome
हिरवी मिरची लसुन वाटण घातले तर अजुन छान चव येते
हो.
बाजरी टाकली तर ते पीठ कडू होत नाही का
Nahi
Chan 8:45
थालीपीठ डायरेक्टर कढईत किंवा तव्यावर थापले तर खुप छान कुरकुरीत होते.
हो.
आमच्याकडे त्याला कोंडुळे बोलतात.
भाजणीचे पीठ खूपच छान आहे त्यात आणखी काही डाळी भाजून घालू शकतो का?
Ho nakkich.
Fakt udid dal ghlatatna kami ghla.
❤❤❤
ताई,लाटुन करतातकी ,आनी वाटतात ते धपाटे दिखाव plz
Nakki
👍👍👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏
Gluten free धान्य म्हणजे ज्वारी आणि बाजरी, Gluten Rich धान्य महणजे, गहू कधी एकत्र करून खाउ नये, कारण दोघांचे पाणी शोषण्याची वेळ वगेळ वेगळी असते.
अगदी बरोबर लिहिले आहे ताई तुम्ही पण आपण जेव्हा गहु भाजतो तेव्हा त्यातले gluten फारच कमी झालेले असते .
हे थालीपीठ आहे
Pan thalipitat kanda ghltat
हे धपाटे नाहीत
तांदळा एवढ्या दोन्हीं डाळी की एक एक डाळ तांदळा एवढ्या
तांदळा एवढ्या डाळी.
दोन्ही एकाच मापाने.
डाळ एकत्र भाजली की जळते वेगवेगळ्या भाजणे उत्तम.
थालपीठ भाजणी आहे धपाटे वेगळे असतात
जास्त दिवस टिकवे म्हणून भाजुन घेतले आहे नाहीतर पीठांना जाळी (किड) लागु शकते.
भाजल्याने पचायला हलके होतात.
म्हणून.
कढई जाड घेतली असती तर धान्य जळले नसते.
हो ते माझ्या नंतर लक्षात आलं
खरं तर लोखंडी कढई घेणार होते पण माझी लोखंडी कढई खुप मोठी आहे.
खूप च जास्त भाजली तुम्ही खाली लागलेलं आहे...करपले आहे
Steel kadhai hoti mhanun zal
मेहरबानी करुन सर्व किलोच्या वजनानुसार ध्यावे , अंदाजे वाटि , अर्धी वाटि , चमचा दोन चमचे असले सांगुन चव बिघडते मग लोक काहिहि बोलतात .
किलोचे माप सगळ्यांकडे असेलच असे नाही.
वाटी कोणतीही घेतली तरी चालेल फक्त सांगितल्याप्रमाणे घ्या.
मी घेतलेली वाटी आणि तुम्ही वापरणारी वाटी सारखी असेलच असे नाही.
म्हणुन कोणतीही वाटी घ्या प्रमाण सांगितले तसे घ्या.
भाजणीत कडधान्यांचे प्रमाण थोडे कमी जास्त झाले तरी फारसा फरक पडत नाही.
Ekdam barobar. Vatya gharat astat pn taraju nsto ani tevda vel pn nsto vajan karayla
गहू, ज्वारी, बाजरी 1 किलो,
तांदूळ अर्धा किलो
डाळी अर्धा किलो
जिरे, धने 100 ग्राम
सोपे आहे
@@swapnilsatardekar4283 धन्यवाद
@@suryakantshinde1660 Thankyou 🙏
Dhapatya साठी ज्वारीचे पीठ जास्त थोडे गहू व चणा पीठ घेतात हे भाजत नाहीत ही thalipitachi भाजणी आहे
आजचं रेसिपी अपलोड केली आहे प्लीज चेक.
धपाटे प्रिमिक्स आहे म्हणून सर्व साहित्य भाजुन घेतले आहे.
हे थालीपिठ झाले
Chan