जाऊबाईला का धडधडतय🤔पुतणीचा हट्ट पुरवला🙆गावदेवाच दर्शन🙏श्रीच्या खोकल्यावर आजीचा घरगुतीविलाज💁महाप्रसाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • www.amazon.in/... HD 1120 Hair Dryer
    #everydayexpert #gharkaexpert
    जाऊबाईला का धडधडतय🤔पुतणीचा हट्ट पुरवला🙆गावदेवाच दर्शन🙏श्रीच्या खोकल्यावर आजीचा घरगुतीविलाज💁महाप्रसाद
    #gavakadchevlog
    #dailyvlog
    #routinevlog
    #familyvlog
    #marathivlog
    #daily
    #minivlog
    #varshachoudhari
    #kitchentour
    #summervibes

Комментарии • 55

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 2 месяца назад +27

    छान तू तुझ्या सासरच्या सगळ्या परंपरा पाळते सासूचे ऐकतेस हेच महत्त्वाचा आहे कारण हल्लीच्या मुली सुना सासवडचा ऐकायला मागत नाही तू सर्व गोष्टी छान पद्धतीने फॉलो करतेस खूप छान वाटतं हेच तर एक आयुष्य आहे जे आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं असतं हेच शिकवण सगळ्या मुलींना तू दे खरच किती सासवा दुःखी आहे आपल्या सून आपला ऐकत नाही चांगलं वागत नाही काय झालं एक आयुष्यामध्ये सगळ्यांना घेऊन माणूस चालला किती आयुष्य सुंदर आणि छान होईल

  • @niranjankulkarni3103
    @niranjankulkarni3103 2 месяца назад +10

    एवढे सुंदर लांब केस मोकळे सोडत जाऊ नकोस दृष्ट लागते

  • @user-yg5ix8qv4g
    @user-yg5ix8qv4g 2 месяца назад +3

    वर्षा श्रीची शाळा सुरू नाही झाली का तु गेली नाही कोल्हापुर ला म्हणुन विचारले सर्व प्रथा छान पाळते जाऊबाईच तुझ छान जमत तु गेल्या वर आई व भाऊंना करमणार नाही श्री ला दाखव मला बघायचे आहे त्याला

  • @shivajichormale8106
    @shivajichormale8106 2 месяца назад +1

    Hiवर्षा मी पण वर्षा माझे पण केस तुझ्या सारखेच लांब आहेत पण मला असं वाटतं की लांब केसापेक्षा हेयर कट करावास तु खुप छान दिसेल तुला.

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 2 месяца назад +3

    खूप छान व्हिडिओ वर्षा मावशींची स्माईल खूप गोड आहे घरगुती औषध छान दिले ❤❤

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 2 месяца назад +4

    खूप छान व्हिडिओ वर्षा...आईसाहेब आणि सासू आई दोघीपण खूप काम करतात तुझी काळजी घेतात तु भाग्यवान आहेस...अशीच आनंदी रहा...खूप आशीर्वाद....🎉🎉

  • @archanaholgir5312
    @archanaholgir5312 2 месяца назад +2

    हेअर ड्राय मुळे केस गळतात माझे पण केस खूप लांब आहेत आणि दाट पण आहेत पण मी युज करत नाही कारण केस गळतात

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 2 месяца назад +1

    वर्षा तुला हि साडी जास्त सुंदर दिसते आणि घरगुती उपचाराने सर्दी खोकला लवकर बरा होतो चांगला उपाय आहे हळद चुना

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 2 месяца назад +3

    वर्षा छान व्हिडिओ आहेत गावाकडचे आणि तिथल्या वातावरणात मिक्स होते पणं काही गोष्टी तर ह्या अवस्थेत तुला त्रास होत असणार तु माहेराहून येताना आईला खूप वाईट वाटतं होतं
    मी एक सासु पणं आहे आणि आईपण
    याला च तर माहेर सासर म्हणतात बेटा
    सासुबाई पणं खूप चांगल्या आहेत समजून घेतायत आता तुला महालक्ष्मी ला नाही जमणार ना
    मागीलवर्षी चे व्हिडिओ पाहीले मी माझं गाव पणं तिकडे च आहे काळजी घे जास्त दगदग करु नकोसं

  • @bhavanalodha7388
    @bhavanalodha7388 2 месяца назад +1

    Tai maternity photo shoot krun ghe

  • @Priyankabhagat838
    @Priyankabhagat838 2 месяца назад +2

    Shree che school chalu nhi zale ka

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 वर्षा

  • @anjalidhole85.
    @anjalidhole85. 2 месяца назад +1

    Tu konta shampoo vaparte varsha

  • @PujaKadam-vh1np
    @PujaKadam-vh1np 2 месяца назад

    गावाकडे एक सुंदर घर बांधून घ्या आता म्हातारपणाला सासू-सासरे पण राहतील

  • @arunbankar5492
    @arunbankar5492 2 месяца назад

    सतापाचे। पानाचा। वास। घ्या

  • @user-jw2lz7hz6c
    @user-jw2lz7hz6c 2 месяца назад +3

    खुप छान आहे श्रीस्वामी समर्थ ❤❤🎉🎉

  • @altafshahanedivan4856
    @altafshahanedivan4856 2 месяца назад +6

    Kolhapur la kadhi janar

  • @neetathakare9004
    @neetathakare9004 2 месяца назад

    केस न्याचर लच वाळले - पाहिजे

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 2 месяца назад

    Khup chan vlog❤❤
    Vrsha tuz vichar ly srimant ahet

  • @Mamta-xq7ut
    @Mamta-xq7ut 2 месяца назад

    आज सोमवार आहे ताई

  • @iampremveer7
    @iampremveer7 2 месяца назад +1

    Khup mast ❤❤

  • @Rohinisrecipe
    @Rohinisrecipe 2 месяца назад +1

    Nice vlog Varsha 👌👌👌👌👌

  • @sarojpotdar22
    @sarojpotdar22 2 месяца назад +1

    Hii tai Mazi first comment ahi maz pn gav pn lamjana ahi😍

  • @nilima1291
    @nilima1291 2 месяца назад

    Mast vlog❤❤❤❤aai ko pranam

  • @dancergirl4031
    @dancergirl4031 2 месяца назад +1

    👌👌❤

  • @ShitalNalapure-k3q
    @ShitalNalapure-k3q 2 месяца назад +1

    Hi tai first comment swami bless you tc

    • @ShitalNalapure-k3q
      @ShitalNalapure-k3q 2 месяца назад

      Mi pan latur chi aahe tai pan job ahamadpur la aahe ekade ch rahte ya vel bhetla tar

  • @ujwalapathrikar2486
    @ujwalapathrikar2486 2 месяца назад +1

    गाव कोणते आहे

  • @sarlasanap7607
    @sarlasanap7607 2 месяца назад

    खूप छान आहे 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @smitaingawale2688
    @smitaingawale2688 2 месяца назад

    Ha kadha shrila kashasathi dila hota sang
    Samajala nahi

  • @MeghaRkadamdeshmukh
    @MeghaRkadamdeshmukh 2 месяца назад

    Nice vlog tai ❤😊

  • @kalyaniwarale988
    @kalyaniwarale988 2 месяца назад

    Mast vlog❤❤🎉🎉

  • @priyankadevkate4327
    @priyankadevkate4327 2 месяца назад

    ❤❤❤❤mast vlog

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 2 месяца назад

    Nice vlogs dear 💖😍🙌

  • @rajupatil-oh5qd
    @rajupatil-oh5qd 2 месяца назад

    Nice

  • @allroundersujata
    @allroundersujata 2 месяца назад

    Nice vlog 👌👌👌

  • @suvrnakamdi1005
    @suvrnakamdi1005 2 месяца назад

    🙏🙏

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 2 месяца назад

    😊😊😊

  • @yadavsonkamble8794
    @yadavsonkamble8794 2 месяца назад

    👌👌👌👌👌👌

  • @poojasuryawanshi8475
    @poojasuryawanshi8475 2 месяца назад

    First comment ❤

  • @Funnydhruva
    @Funnydhruva 2 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @santoshchaudharipatil1351
    @santoshchaudharipatil1351 2 месяца назад

    Tuzya putanya disayla ek jaubai sarkhi aani ek bhaiyya sarkhi aahe

  • @shailendrapatil3131
    @shailendrapatil3131 2 месяца назад

    Hii varsha first comment dipti patil ❤

  • @santoshchaudharipatil1351
    @santoshchaudharipatil1351 2 месяца назад

    Tuzya putanya disayla ek jaubai sarkhi aani ek bhaiyya sarkhi aahe