ताई माझं माहेरी 6bhk ahe ...ani mi pondicherry ( Tamilnadu) मध्ये 2bhk madhe rahte...but माज्या सासरी पण असच घर आहे तुमचं तरी थोड स्लॅब च आहे माझं तर फुल्ल पत्र्याचं आहे.....पण खूप छान वाटत मला खूप आवडत तिकडे राहायला
एक सांगू इच्छिते सर्वांना .. जेव्हा माझ लग्न झालं त्यावेळी माझ्या खूप जवळची मानस याच घराला पाहून खूप टोमणे मारत होते आणि काही नातेवाईक आजही टोमणे मारतात.... की कसलं घर आहे आणि काय बघून दिलं आहे... पण आज मी हा माझ्या सासरच्या घराचा vlog share केला आणि तुम्ही सर्वांनी खूप छान reply dila/प्रतिसाद दिलात.... विशेष म्हणजे एकही negative comment नाही... माझी youtube family खूप mature आहे... मला माझ्या youtube family चा/तुमचा अभिमान वाटतो... मी तुमची खूप आभारी आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
खूप छान ताई खरं खरं तुम्ही जे आहे ते खरं बोलतात तो स्वभाव मला तुमचा खूप आवडतो आणि घर किती मोठा असलं छान असलं त्यातले माणसं प्रेमळ नसले तर काही उपयोग नाही
ताई घर छोटा किंवा मोठं असो त्या घरामध्ये राहणाऱ्या कुटुंब किती आनंद राहत्यात ते खूप महत्त्वाचा आहे साधी राहणी उच्च विचार हे मन तुमच्या कुटुंबाला परफेक्ट आहे आपल्याकडे गावाकडे घर आशेच असतात ताई खूप छान👌👌🎉🎉
वर्षा एकदा आपलं मानलं की सर्व परिस्थितीत आनंदी असावे आणि तू आहेस!अग घर काय केव्हाही मनात आलं की बांधाल पण माणसं किती जोडली ते सर्वात महत्वाचे, आणि तुम्ही ते केलय!अगदी मनाची श्रीमंती भारी,शेतकरी हासगळयात श्रीमंत आणि दिलदार माणूस असतो.मी पण शेतकरयाचीच मुलगी आहे. खूप खूप शुभेच्छा!👌👌👌🙏
ताई मला हे तुमचं घर खूप आवडल...आमचं घर सुद्धा सेम असच आहे ...आणि ते फेविकॉल चे ड्रम माझ्या घरी सुद्धा आहे...त्या मधे माझी आई डाळ गहू ठेवते...एखाद्या मोठ्या बंगल्या. पेक्षा हि सुंदर आहे घर...
नमस्ते वर्षाताई,तुझे सासरचे घर खूप साधे आणि छान आहे.पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं घरातील माणसे म्हणजेच तुझे सासू-सासरे खूप साधी आणि छान आहेत. परिस्थिती कशी का असते ना पण प्रेम आणि मनाचा मोठेपणा असला पाहिजे आणि ते सर्व ताई तुला मिळाले आहे घराचं काय कधी होईल पण इतकी प्रेमळ साधी माणसे आजकाल मिळतात कुठे. ओव्हर ऑल आजचा ब्लॉग मस्त आहे.
माझ्या आजोळी पण असेच घर आहेत, mla khup avdt गावातील घर mst शेतात निसर्ग रम्य thikani रहायला,,,👌,mla tumche saglech vlog avdle Tai, maza pn shree same tumchya श्री सारखाच v same age v same avdi nivdi aslela ahe 😁😇🤝maza shree v mi tumcha shree v tumche vedio khup आवडीने बघतो 👌👌👍👍😇😇
Shetakri lokanch asach ghr ast tyat kami pan kashachi nahi bahutek lokanch lahan pan ashach ghart gelay...adhicha lokani asach adjusment kel ani khup anandi hotech...chan blog ani tuz koutakch ahe👍😊❤
ताई घर कसही आसो पण घरातील माणस प्रेमळ आहेत. हे महत्वाच आहे.घर आजकाल कधीही बांधू शकतो.पण आसे सासु सासरे मिळायला भाग्य लागते.ताई खरंच खुप खुप छान आहेत सर्व जण 👌👌👌
Tai I really proud of you. घर काय आपल्याला केव्हाही बांधता येत , पण आहे त्या परिस्थितीत राहणं हेच खूप कौतुकाच आहे , कारण तुम्ही इतकी advance आणि educated असूनही आज आई आणि भाऊंसोबत आहात हेच लाखमोलाच आहे, त्यांना नेहमी साथ द्या, तुम्हा दोघांची प्रगती अटळ आहे.
वळण, शिक, नहानी, कडबा कात्री, आकडा लावून घागर, पाण्याचा हाऊद,खिळगा, पोत्याची थप्पी, पिंप नाही ड्रम किंवा ब्यालर आम्ही पण सर्व हेच शब्द वापरतो. होम टूर एकदम झकास👍👍👌👌 आमच्याकडे पार म्हणतात
Good afternoon both of u ❤️khup Chan hota ajacha vlog 💖असेच हसत खेळत सर्वांशी गुण्यागोविंदाने रहा 🥰घर काय केव्हा पण बांधता येत पण माणसांसोबतची नाती घट्ट बांधून ठेवणे गरजेचे असते आणि ते तुम्ही करता 💖 परत एकदा सांगते आजचा vlog खरंच खूप छान वाटला ❤️
खूप खूप सुंदर घर आहे वर्षा घरा पेक्षा घरातील माणसं खूप महत्वाचे आहेत किती मायाळू प्रामाणिक कष्टाळु आहेत ते दिसत त्याच्या चेहर्यावरूनच त्याच्या पेक्षा तु लय भारी आहेस वर्षा किती सगळ्याशी आनंदात राहतेस अभिमान वाटतो तुझा वर्षा सासु सासरे भाऊ नशीबवान आहेत तुझ्या सारखी सुन बायको मिळाली खूप सुंदर अशीच आनंदात रहा काय चुकले असल्यास लिहीताना समजुन घे वर्षा 👌👌👍👍🙏🙏🙏
खूप छान आहे तुझं सासरचं घर ताई आणि तुझे सासू सासरे पण खूप प्रेमळ आहे घर छोटे असो या मोठे हे महत्त्वाचे नाही त्या घरातले माणसं किती आनंदी आणि किती प्रेम हे महत्त्वाचे आहे खूप सुंदर तुझे सासर
खूप छान आहे ताई घर तुमचं एकदम गावात असच असते माझंही घर सुरुवातीला छप्पर होते त्यावेळेस मी लहान होते तेव्हा आता पत्र्याचा आहे पण त्या जुन्या भिंती ते जुने छप्पर खूप छान वाटायचे गावाकडची घर ही खूपच मस्त असतात आणि तिथे गावातल्या लोकांचा आपलेपणा असतो तिथे गावातल्या लोकांची आपुलकी असते त्यामुळे गावात राहणं हे कधी पण बेस्ट आहे
Mala mahit aahe valan aani tai mla mahiri jatana lamjanay varun jav lagatay tumi lamjanaychay aahe he klal ki vatal aare he tar aaplaycha bhagatle aahet
खूप मस्त आहे गावी असेच साधे घर साधी राहणी असते आणि सगळे सामान हाताशी सापडेल असे असते . घर माणसांनी बनते आणि त्यांच्यात एकमेकात किती प्रेम आपुलकी आहे त्यांनी सुंदर बनते ❤️. माझे लग्न झाले तेव्हा तर माझे घर शेणा माती च होते पणं खूप सुख
khoop Chan ahe ghar ukhal Ani panyacha haud ,taki .shinkale baghun mala majya Maherchi athvan Ali maje Maher Mangalvedha district Solapur me shetkari ktumbatli ahe tyamule ya saglya goshti mala mahit ahet pan khoop Chan vatle me pan ya video mule majya gavala gelyasarkhe vattle
ताई छान वाटले.आज मला माझ्या गावाची आठवण झाली. असेच माझ्या गावा मधील घरी होते. माझ्या जुन्या आठवणी जाग्या केल्या बद्दल ताई तुमचे आभार. अशा गोष्टी बघायला पण नाही मिळत.
उखळ आणि मुसळ म्हणतात आमच्या विदर्भात आमची हि गावचे घर असेच आहे शेती असेल तर असेच घर असते मी लॉक डाउन मध्ये स्वच्छ केलं गावी 4,5 महिने होतो तेव्हा रिपेअर सुद्धा केलं
सुंदर आहे घर . शेतकऱ्यांचं घर असच हव धनधान्याने भरलेलं तीच आपली शेतक-यांची लक्ष्मी असते . माझं माहेर कोकणात आहे .त्यामुळे आमच्या कडे भातशेती व सुपारी ,नारळ ह्यांच्या गोण्या ,पोती भरलेली असतात . आपण शेतकरी असल्याचा अभिमान बाळगायला हवा कारण शेतकरी स्वतः बरोबर अजून मुक्या प्राण्यांचं पण पोट भरतो .
Khupch chyan amchya gavakdil rahniman pn asach ahe amchya kde pn dhanya thevayche dholke ahet ajun pn...ani ji reality ahe ti dakhvinyat kahich kmipna nai ult ata chya pidhila ashdich rahniman ks hot ani ks ky progress hot ahe he kalate..
खूप छान आहे वर्षा घर कसेही असो पण घरातली माणसं चांगली असायला पाहिजे जीव लावणे तुझ्या दोन्ही घरची मंडळी सासर आणि माहेरचे खूप प्रेमळ आहेत असंच राहा आयुष्यत आज कालच्या आज कालच्या मुली सासू-सासरे नको म्हणतात आपला एकटे राहायला बघतात तो मिळून मिसळून राहतेस असंच राहू तुझ्या घराला कोणाचीही नजर लागू नये मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

खूप खूप सुंदर आहे सासरचं घर. तु जसं आहे तसं दाखवतेस म्हणून अजून छान आहे.दादांना खूप आनंद होतो आहे घर दाखवताना
खूप सुंदर सासर आहे वर्षां....आईचा हसरा गोड चेहरा आहे
शेतकरी मनले की घरात अश्या वस्तू असतातच.no problem.mazya गावी पण कपड्याच्या दोरीला वळण mntat ❤️❤️
Nahi oo koni Negative nahi jhenar
धानय,गुर-ढोर हीच खरी property ...city madhil 1BHK peksha ha aplysathi Rajwadach ...bhari asto ...
jetho apan lanache mothe hoto..
छान आहे घर आपली परिस्थिती कशी ही असो लाजायच नाही
बरोबर बोललात ताई.लाज कश्याला बाळगायची.वळण मला माहीत आहे. आमच्याकडे पण होती पाहिली
एका शेतकऱ्याची मुलगी आणि सून आहे.. याचा मला खूप अभिमान वाटतो.... जय जवान.. जय किसान
एक सांगू इच्छिते सर्वांना .. जेव्हा माझ लग्न झालं त्यावेळी माझ्या खूप जवळची मानस याच घराला पाहून खूप टोमणे मारत होते आणि काही नातेवाईक आजही टोमणे मारतात.... की कसलं घर आहे आणि काय बघून दिलं आहे... पण आज मी हा माझ्या सासरच्या घराचा vlog share केला आणि तुम्ही सर्वांनी खूप छान reply dila/प्रतिसाद दिलात.... विशेष म्हणजे एकही negative comment नाही... माझी youtube family खूप mature आहे... मला माझ्या youtube family चा/तुमचा अभिमान वाटतो... मी तुमची खूप आभारी आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
खरच अगदी बरोबर आहे ताई
खूप छान ताई खरं खरं तुम्ही जे आहे ते खरं बोलतात तो स्वभाव मला तुमचा खूप आवडतो आणि घर किती मोठा असलं छान असलं त्यातले माणसं प्रेमळ नसले तर काही उपयोग नाही
ताई घर छोटा किंवा मोठं असो त्या घरामध्ये राहणाऱ्या कुटुंब किती आनंद राहत्यात ते खूप महत्त्वाचा आहे साधी राहणी उच्च विचार हे मन तुमच्या कुटुंबाला परफेक्ट आहे आपल्याकडे गावाकडे घर आशेच असतात ताई खूप छान👌👌🎉🎉
वर्षा एकदा आपलं मानलं की सर्व परिस्थितीत आनंदी असावे आणि तू आहेस!अग घर काय केव्हाही मनात आलं की बांधाल पण माणसं किती जोडली ते सर्वात महत्वाचे, आणि तुम्ही ते केलय!अगदी मनाची श्रीमंती भारी,शेतकरी हासगळयात श्रीमंत आणि दिलदार माणूस असतो.मी पण शेतकरयाचीच मुलगी आहे. खूप खूप शुभेच्छा!👌👌👌🙏
जे आहे ते छान आहे... Original ahe sarv... Dikhava nahi aani he dakhvayla pn himmat lagte.... Very nice vlog...
माझी youtube family खूप समजदार आहे.... त्यामुळे मला जे आहे ते share करायला भीती वाटत नाही🙏🙏🙏❤️❤️
ताई मला हे तुमचं घर खूप आवडल...आमचं घर सुद्धा सेम असच आहे ...आणि ते फेविकॉल चे ड्रम माझ्या घरी सुद्धा आहे...त्या मधे माझी आई डाळ गहू ठेवते...एखाद्या मोठ्या बंगल्या. पेक्षा हि सुंदर आहे घर...
जस आहे तस दाखवलं हाच मनाचा मोकळेपणा दिसून आला , सर्व काही ठीक आहे,
वर्षा तुझ्या शी बोलायच आहे कस बोलू शकते
घरासारखीच प्रेमळ आणि गरीब आहे तुमचे सासू, सासरे, तुमच्यावर तर किती प्रेम करत आसतील🥰😘
हो.... मी खूप नशीबवान आहे
खूप छान वाटले पाहून कारण मी पण मराठवाड्यातील आहे काही दिवसांनी हे पाहायला पण मिळणार नाही कारण जनरेशन खूप बदलत चालले आहे
नमस्ते वर्षाताई,तुझे सासरचे घर खूप साधे आणि छान आहे.पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं घरातील माणसे म्हणजेच तुझे सासू-सासरे खूप साधी आणि छान आहेत. परिस्थिती कशी का असते ना पण प्रेम आणि मनाचा मोठेपणा असला पाहिजे आणि ते सर्व ताई तुला मिळाले आहे घराचं काय कधी होईल पण इतकी प्रेमळ साधी माणसे आजकाल मिळतात कुठे. ओव्हर ऑल आजचा ब्लॉग मस्त आहे.
माझ्या आजोळी पण असेच घर आहेत, mla khup avdt गावातील घर mst शेतात निसर्ग रम्य thikani रहायला,,,👌,mla tumche saglech vlog avdle Tai, maza pn shree same tumchya श्री सारखाच v same age v same avdi nivdi aslela ahe 😁😇🤝maza shree v mi tumcha shree v tumche vedio khup आवडीने बघतो 👌👌👍👍😇😇
Nice ghr
आमच्या गावाकडे पण घर असच आहे ,माझ्या सासूबाई चे पण गुडघे दुखतात म्हणून त्या पण सगळं जवळ घेऊन स्वयंपाक करतात
Shetakri lokanch asach ghr ast tyat kami pan kashachi nahi bahutek lokanch lahan pan ashach ghart gelay...adhicha lokani asach adjusment kel ani khup anandi hotech...chan blog ani tuz koutakch ahe👍😊❤
Nice home
छान आहे घर आमचा गावाला पण असेच आहे घर आणि hya saglya vastu pan ahet
ताई घर कसही आसो पण घरातील माणस प्रेमळ आहेत. हे महत्वाच आहे.घर आजकाल कधीही बांधू शकतो.पण आसे सासु सासरे मिळायला भाग्य लागते.ताई खरंच खुप खुप छान आहेत सर्व जण 👌👌👌
माझी मानस हीच माझी संपती आहे....
Ekdam chaan aahe ghar je aahe tyat samadhani rahayach lavkr tumhi navin ghar bandhun tya gharat pravesh,karal mala khatri aahe
Tai I really proud of you. घर काय आपल्याला केव्हाही बांधता येत , पण आहे त्या परिस्थितीत राहणं हेच खूप कौतुकाच आहे , कारण तुम्ही इतकी advance आणि educated असूनही आज आई आणि भाऊंसोबत आहात हेच लाखमोलाच आहे, त्यांना नेहमी साथ द्या, तुम्हा दोघांची प्रगती अटळ आहे.
🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
वळण, शिक, नहानी, कडबा कात्री, आकडा लावून घागर, पाण्याचा हाऊद,खिळगा, पोत्याची थप्पी, पिंप नाही ड्रम किंवा ब्यालर आम्ही पण सर्व हेच शब्द वापरतो. होम टूर एकदम झकास👍👍👌👌 आमच्याकडे पार म्हणतात
हे शब्द खूप भारी आहेत... काही दिवसांनी हे कालबाह्य होतील.... आपण जपल पाहिजे
खूप छान आहे घर शेतकरी माणसाचं घर असंच असतं आमच्या गावाकडे पण असंच आहे 👍👍😍😍
Good afternoon both of u ❤️khup Chan hota ajacha vlog 💖असेच हसत खेळत सर्वांशी गुण्यागोविंदाने रहा 🥰घर काय केव्हा पण बांधता येत पण माणसांसोबतची नाती घट्ट बांधून ठेवणे गरजेचे असते आणि ते तुम्ही करता 💖 परत एकदा सांगते आजचा vlog खरंच खूप छान वाटला ❤️
🙏❤️❤️
Tumhchya gavakde khup vegale ahe pn mast ahe aaj kal as pahayla bhetat ch nhi aai baba pn bhari (sadhe)ahet 😘 .......Ani ho amhchyakde ठोंब्याnahit mhant ठोंबा mhantat 😊
खूप खूप सुंदर घर आहे वर्षा घरा पेक्षा घरातील माणसं खूप महत्वाचे आहेत किती मायाळू प्रामाणिक कष्टाळु आहेत ते दिसत त्याच्या चेहर्यावरूनच त्याच्या पेक्षा तु लय भारी आहेस वर्षा किती सगळ्याशी आनंदात राहतेस अभिमान वाटतो तुझा वर्षा सासु सासरे भाऊ नशीबवान आहेत तुझ्या सारखी सुन बायको मिळाली खूप सुंदर अशीच आनंदात रहा काय चुकले असल्यास लिहीताना समजुन घे वर्षा 👌👌👍👍🙏🙏🙏
तुमच्या अशा comments मुळे मला खूप positive वाटत
Tsi maje lagn pan 2011 sali jahle mi shidahtek ci aahe sadhe simple mast aahe 🏡 home
माझ्या मुलांना गावं आणि गावाकडच्या सगळ्या गोष्टी आवडतात
खूप छान घर साध घर असल तरी त्याच्यात खूप आठवणी माया दडलेल्या असतात. ❤️👌👌👍माझ्या आईला असाच त्रास आहे. तिने पण गॅस जवळच मीठ, मसाला जवळ ठेवते 😊👍
Tumchya sasubaee khup ch chan aahet....tanyamule gharala gharpan aahe.....aani kay havay.
Mast ahe ghar.ya gharachi kimat mothya mahala peksha jast.te balpan dada che
घर असाव घरासारखं नकोत नुसत्या भिंती....... माणसं खूप प्रेमळ आहेत आणि घर तर अप्रतिम...जस आहे तस सादर करणं यात खरा कस लागतो तो आपल्या मनाचा....
एकदम मस्त ताई हे प्रॉपर तुमचं स्वतःच आहे लाजायचं कशासाठी आता तुम्ही कोल्हापूरच्या घरी भाड्याने राहताना ते पण छान आहे आम्ही येतो तुमच्या शेजारी
श्री स्वामी समर्थ! वर्षा , तुमचं सासरचं घर, सरकारांचं घर, खुपच छान आहे , आज विडीओचा आवाज खुपच कमी आहे! श्री पण खुष आहे!
Khup chan tai. Ghar ky kdihi bandhta yet. Gharat etki chan premal mans asn garjech ast...
Very beautiful Home 👍🏻👍🏻
खूप छान आहे तुझं सासरचं घर ताई आणि तुझे सासू सासरे पण खूप प्रेमळ आहे घर छोटे असो या मोठे हे महत्त्वाचे नाही त्या घरातले माणसं किती आनंदी आणि किती प्रेम हे महत्त्वाचे आहे खूप सुंदर तुझे सासर
Kontya hi paristithila laju naye ... Je aahe tyacha madhe samadhani asl pahije..... Aani tu tashich aahe👌
Mala tumcha ghar baghanyachi khup iccha zali
Nice,I really like such atmosphere specially cattle 💐🎊🎊💐💐💐💐🚩🚩
Tai amhi pn khedegavatun ahot sgl smju shakto. Ya gharachi sar kutlyhi banglyla yet nahi
खूप छान आहे ताई घर तुमचं एकदम गावात असच असते माझंही घर सुरुवातीला छप्पर होते त्यावेळेस मी लहान होते तेव्हा आता पत्र्याचा आहे पण त्या जुन्या भिंती ते जुने छप्पर खूप छान वाटायचे गावाकडची घर ही खूपच मस्त असतात आणि तिथे गावातल्या लोकांचा आपलेपणा असतो तिथे गावातल्या लोकांची आपुलकी असते त्यामुळे गावात राहणं हे कधी पण बेस्ट आहे
विडीओ खूपच छान, माझ्या आजोळ ला गेल्या सारखं वाटलं.
Khup khup mast aahe ghar.khup aaplepana gharat aahe.mothi mothi bhapkebaj gharat nusta dikhava asto.
खूप सुंदर👌 मुंबईत जरी घर असलं तरी गावी कुणाचं जमिनीचा स्वतःच्या हक्काचा तुकडा ही नसतो,त्यापेक्षा आहे ते खूप छान.
खुप छान आहे एक दिवस ह्याच ठिकाणी खुप छान वास्तु होईल
नक्की
Chan aahe tuza ghar 👍👍main jasa aahe tasa tumhi accept kelay te khup Kautukacha aahe lavkarach tumcha navin ghar hoil tyasathi shubheccha 👍
Khup chhan aahe Ghar . Khup divas nantar junya paddaticya vastu baghayla betlya
Asu dya kas pan chany sukh important baki ky var gheun jaty kon vastu
Aajkal ashi sadhi simple ghara baghayla sudha urli nahit......white matichi ghara khup attractkartat....prem asta tyaamaddhe.....tasa feel aj slab chya guarana yet nahi.....mala khup aavdla ghar ....aamcha June divas aathavle.....tu pan far qute aahe.....khupach Chan.....👍❤
Varsha tai tula salute maher chi paristiti evdi changli asun Tu ashy gharat alis
Tai mi sarika tuze vlog bghun prerna milte. Mazya aayushyatil kup mota nirnay mi tuza aadrsh dolyasamor theun ghetleya. Tq. Love you tai 👏👏👏👏👏👍🙏
असे घर पंधरा वर्षे पूर्वी सर्वांचे होते वर्षा आणि शेतकऱ्यांच्या चे घर खूप छान वाटतात तिथे लक्ष्मीचा वास असतो मला तर ते घर आवडतात ते छान आहे
अशा घरातचं जास्त आपुलकी ,प्रेम असतो ताई
Kiti chhan.ani amchya gavi pn valan ch mhantat.ani tumhi kolhapur la asatat na mg karad varunch tikade jat asal mg nakki nala bhetayala ya mi karad madhe rahate krushna hospital jawal.tumche vidio khup chhan asatat.n tumacha swabhav pn khup chhan ahe 👍
Kharach tai khup Chan vlog ahe ..sadhe ghar sadhi manase..tai bhauna bhukampachi journey share karayla sanga PlZ...kay मनस्थिती होती त्यांची....vichar karunch khup vait vatate
Kharch khup chan ghar ahe ghar he ghar ast pn preman aapan sajavaych ast mla tr khup awdal ghar
❤️❤️
Chan ahe sagal hatashi aani javal thevalyat vastu nahitar kahi thikani nusat aata baher karunach damt manus
गावी असेच असते वर्षा ... मस्त vlog 👌👌छान आहे घर 👌👌
Khupch chan ahe......shetakari mansach Ghar asch aste ....mst👌👌❤️❤️😘😘
Mala mahit aahe valan aani tai mla mahiri jatana lamjanay varun jav lagatay tumi lamjanaychay aahe he klal ki vatal aare he tar aaplaycha bhagatle aahet
Khup Chan video Tai Ghar lahan asl tri man moth ahe sasubai Ani sasre १ no...simpl 😊
खूप मस्त आहे गावी असेच साधे घर साधी राहणी असते आणि सगळे सामान हाताशी सापडेल असे असते . घर माणसांनी बनते आणि त्यांच्यात एकमेकात किती प्रेम आपुलकी आहे त्यांनी सुंदर बनते ❤️. माझे लग्न झाले तेव्हा तर माझे घर शेणा माती च होते पणं खूप सुख
ताई घर छान आहे शेती गाई गोठा ही आपली संस्कृती आणि आन बान शान आहे मस्त वाटले पाहून तिकडचा भाग पाहून
Mst ahe video...👌😊ani tumch ghar pn chan ahe
Ghr lahan aso kiva mote mans imp asttat tai...kup chan vilog
Chaan aahe ghar tyat laj vatnyasarkhe kahi nahi👌👌
khoop Chan ahe ghar ukhal Ani panyacha haud ,taki .shinkale baghun mala majya Maherchi athvan Ali maje Maher Mangalvedha district Solapur me shetkari ktumbatli ahe tyamule ya saglya goshti mala mahit ahet pan khoop Chan vatle me pan ya video mule majya gavala gelyasarkhe vattle
Kiti chhan g.maj sasar pn Asch hot. Asach pasara sheticha.pn atach amhi ghar bandhun dil......khup bhari vataty.tujyasarkich parishti hoti maji......tuj pn lavkar ghar hoil......
ताई छान वाटले.आज मला माझ्या गावाची आठवण झाली. असेच माझ्या गावा मधील घरी होते. माझ्या जुन्या आठवणी जाग्या केल्या बद्दल ताई तुमचे आभार. अशा गोष्टी बघायला पण नाही मिळत.
Tai calender ch pan palti kara August month chalu ahe
ताई खूपच छान आहे तुमचं घर, प्रेमानी भरलेल आनंदी आणि समाधानी
Tumhi doghe kupch chaan ahat jaisa des vaisa bhes rahata junya aathavani jagya jhalya khup chan video ahe mast👌🙏
उखळ आणि मुसळ म्हणतात आमच्या विदर्भात आमची हि गावचे घर असेच आहे शेती असेल तर असेच घर असते मी लॉक डाउन मध्ये स्वच्छ केलं गावी 4,5 महिने होतो तेव्हा रिपेअर सुद्धा केलं
Khup chan...... amhala aamchya Junya gharachi sukhad athavan deun geli hi home tour.....
बरोबर आहे ताई तुमचं घरांमध्ये माणसं पण पाहिजेत छान आहे तुमचं घर
सुंदर आहे घर . शेतकऱ्यांचं घर असच हव धनधान्याने भरलेलं तीच आपली शेतक-यांची लक्ष्मी असते . माझं माहेर कोकणात आहे .त्यामुळे आमच्या कडे भातशेती व सुपारी ,नारळ ह्यांच्या गोण्या ,पोती भरलेली असतात . आपण शेतकरी असल्याचा अभिमान बाळगायला हवा कारण शेतकरी स्वतः बरोबर अजून मुक्या प्राण्यांचं पण पोट भरतो .
Tai Tuze ghar khup Chan aahe tumche ghar loveker puran Ho tai Sasu ani sasre khup pramalaahe
ह्या उखळ, शिंक, न्हानी, गोठा, चुल, हौद, वळण, लसूण ठेवण्याची पद्धत, हे सर्व पाहुन गावी गेल्यासारखे वाटले.
Tumache Sasarkadche House' Beautiful ahe ..But Ek IMPORTANT GOSHT Tai Tumhala Tumachya Gharavishyee AAPULAKI , PREM ATTACHMENT DISUN YETE
मी पण औसामध्येच माझं सासर आहे माहेर सांगली आहे
माझा पन अज्जीचे असेच घर आहे दापेगाँव आहे तिथ पन भुकूपमाधे milalele ghar ahet
जात आणि उखळ हे आताच्या मुलांना कळत नाही त्याची आठवण करून दिली
हो हे सर्व कालबाह्य होत चालल आहे
👌👌👌😍😍😍khupp chha je mul shunyatun vr aalet Tyanna prstichi janiv aste same maz pn asch aahe
Mast kup chan gavi gely sarakha vathal he gav kilari chy bhagamde yet ka lamjan hai mi gavi gelyvar aekal ahe maj maher latur ahe,
Same Tai amach pn jaga navavar naslyamule ghar rahil bandhaych
Nice sagal kahi lagech karta yet nahi halu halu ghar hi bandhal.ani ho amchya kade valni ani parai asa mhantat.
Khupch chyan amchya gavakdil rahniman pn asach ahe amchya kde pn dhanya thevayche dholke ahet ajun pn...ani ji reality ahe ti dakhvinyat kahich kmipna nai ult ata chya pidhila ashdich rahniman ks hot ani ks ky progress hot ahe he kalate..
खूप छान .... पूर्वीचं अस घर अभिमानाची गोष्ट आहे.
घर हे घरातल्यां माणसांमुळे आपुलकीने आणी प्रेमान बनत ..and you and your family is bestest example ...
Khup chan khartar gavakade aasech ghar aastat aani gavakdchya lokana kondlyasarkh aavdat nahi tyana aas kul vatavarn pahije jya shetkaryanchi muli aahe tyach samju shaktat
Tai ghar khup sundar aahe...ghar mot asn imp nahi tya gharat prem aani aapulki imp aahe..
Khup chhan ghar ahe khup chhan vtl ha vlog bgun srv vlog bgte tai tuje pn ya vlog vr comment kravi shi vatli khup chhan vatl junya athvani bgayla milaya tuje srvach vlog khup chhan asat😘
खूपच छान आहे
सासरचे घर ,जुनं ते सोनं
आता अशी घर पाहायला मिळत नाहीत
आमचं घर पण असच होत
आम्ही ते जपून ठेवले आहे
ताई घर कस आहे त्यापेक्षा घरातील माणसे कशे आहात् ते महत्वाचं ताई आमच्या आईचा घरी पन लसुण दोरीला ठेवतात कपटयाची दोरीवर कपडे असतात गावाकडे घरे अशेच असतात
Ghar mansaani bantha Prema ni n aapulkini bantha. Khup chaan 👍🏼
Chan ahe pan chagle badhala pahije pavsache te dhoge kase rahat astel
लवकरच बांधकाम करणार आहोत
ताई माझे सासर पण सेम टू सेम आहे शेतकरी 👌👌 मी ही लातूर ची आहे माझे माहेर निंलगा व सासर देवणी आहे पण मी पुण्यात राहते बाकी खुप छान घर मस्तच
खूप छान आहे वर्षा घर कसेही असो पण घरातली माणसं चांगली असायला पाहिजे जीव लावणे तुझ्या दोन्ही घरची मंडळी सासर आणि माहेरचे खूप प्रेमळ आहेत असंच राहा आयुष्यत आज कालच्या आज कालच्या मुली सासू-सासरे नको म्हणतात आपला एकटे राहायला बघतात तो मिळून मिसळून राहतेस असंच राहू तुझ्या घराला कोणाचीही नजर लागू नये मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
ताई आम्ही पण शेतकरी च आहोत ज्या वस्तु तुम्ही दाखवल्या त्या सर्व आमच्या त पण आहेत म्हणजे शिक वळण चुल हे सगळ आहे आमच्यात