अण्णा हजारे किती दिवस पुरणार . अशा नालायक लोकांना ते कंटाळले आहेत अंजली दमानिया सुद्धा कंटाळले आहेत नवीन लोकांनी याच्यामध्ये तयार व्हायला पाहिजे ना हे लोकं किती दिवस किती दिवस काम करीत राहणार .थकून गेले ते
This is really bad and shameful department accountable for securing people are supporting the criminals. It seems victim will not get justice and this democracy is useless. BJP government is really not working up to expectations. People are completely losing faith in government.
खासदार तुमची ला या की नाही महाराष्ट्र पोलीस वर तुमी आरोप करता तुमची लायकी नाही पोलीस साहेबांना बोलायची आपलेला नीट बोलता येत नाही जी कारावाई होईल ती भेटनार आरोपीला उगच आरोप करता महाराष्ट्र पोलीसांवर
पोलीस खात्याची या प्रकरणात गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचीच भूमिका होती हे वास्तव आहे 👍
आणा हाजारे कुंभकर्ण ला भावपूर्ण श्रद्धांजली
अण्णा हजारे किती दिवस पुरणार . अशा नालायक लोकांना ते कंटाळले आहेत अंजली दमानिया सुद्धा कंटाळले आहेत नवीन लोकांनी याच्यामध्ये तयार व्हायला पाहिजे ना हे लोकं किती दिवस किती दिवस काम करीत राहणार .थकून गेले ते
किती Horror वाटत आहे सगळ ऐकल्यावर...
खासदार साहेब खर बोलत आहे
पोलिस प्रशासन खुनामध्ये सामिल आहे असे दिसतय
खासदार साहेबानी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर स्पष्टीकरण यायला हवे.
सोनवणे सरांना खुप धन्यवाद सर खुप अभ्यास करून आपण सर्वांना माहिती सांगितली
चौकशी झाली पाहिजे
50 कोटीचा दावा ठोका ग्रह खात्या व र,,, पूर्ण, पोलीस डिपारमेंट, जबाबदार आहे
सर्व मिळालेले आहेत 😡
ग्रेट लीडर
बीडमध्ये पोलिस प्रशासन पुर्ण चेंज (बदली)करणे आवश्यक आहे त्या नंतर वाल्या सारखि पिलावळ तयार होणार नाही
घटना घडेली त्या दिवसा पासुन जेवढे पोलीस अधिकारी काम करीत होते त्या.. सर्वांचे.. तपासा...
बापा। यात पोलीस सामील आहेत काठा सगळ बाहेर ❤
No comment.. न्याय मिळत नाही 😢
I agree with you Saheb
बरोबर आहे सोनवने सर
पूर्ण बीड पोलीस गडचिरोली ला बदली केली च झालाच पाहिजे
सर्व गौडबंगाल आहे. १००१ ‰ ✓
पोलीस यंत्रणेतील अधिकारी सह आरोपी करावेत
पोलिस खाते जब्बाबदर आहे प्रकरणावर
हुकूम शाही कडे वाटचाल झाल्यासारखे वातावरण आहे
पुणे = गुन्हेगारांचे माहेरघर
ग्रहखात... अपयशी
भाऊ आत्ता एकच करायच कराळ घुले राहीले तरी चालेल पण हा मुंडे झाला अजुन कुठलाही अधिकारी असो पहीले यांना काठा
असं म्हणतात देवावर विश्वास आहे व मुख्यमंत्री देवा भाऊ आहेत याचा अर्थ देवाचं सरकार आहे अन्याय होणार नाही असे वाटते पण?
खरंच लोक शाही असेल तर सर्वाना संस्पेंड केले पाहीजे दवाखान्यात नेणे गरजेचे होते उपचाराला किती उशिर हे काय डॉक्टर होते का त्याला मृत घोषीत करायला
Nice bappa🎉🎉🎉
आण्णा हजारे उपोषणाला बसणार😂
Ajit Pawar kiti vat baghayavhi.
Saglech dismiess kara
पोलिसांना सह आरोपी करायला पाहिजे....
सदरील पोलीस कोण असतील त्यांना सह आरोपी करावे
साहेब आपण अधिकृत तक्रार करा...
जेणेकरून तपास होईल...कारवाई होईल
All manage,
Sagle manage aahe😢😢
न्यायालयात जावा आणि न्यायाधिशांना विचारा
बप्पा खासदार एक नंबर आहेत.. बारीक तपशील जमा करत आहे.. पोलीस.. प्रशासन. यांना उघडे करत आहे... बजरंग बप्पा धन्यवाद
अगोदर पोलिसां ना थर्ड डिग्री वर घ्या
खुप मोठा झोल आहे यात पोलिस सरकार नेते सर्व सहभागी आहे याची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे नाही तर न्याय मिळणार नाही सर्व नाटक चालू आहे
29-11 ला आपण ला जर इतका माहिती होती तर आपण उपाय योजना का नाही केली
मला एवढंच विचारायचय की बीड मध्ये होणाऱ्या प्रत्येक खुणा बाबद खाजदार साहेब असेच प्रयत्न करतात का खूनीला पकडण्या साठी का फक्त या प्रकरणात करतायत
आपल्यामुळे कोणाचेही जीव जाईल असे काम करू नये. थोडी तरी नीतिमत्ता शिल्लक ठेवा शेवटी संपत्ती हे मेल्यावर सोबत घेऊन जाणार आहेत काय???
सामान्य लोकांना लोकशाहीत न्याय नाही का की पैसा मोठा अणि पक्षाला पैसा पुरवणारे असाल तर सगळं सरकर तुमचे.
Dahifale war gunha dakhal kara saheb to lai majlay
पोलीसांचा गेम करायला सुरुवात केल्यावर सगळे बाहेर पडेल
माल लावणे म्हणजे काय?
अरे तुमचं आमचं करून जातीभेद करतोय वैयक्तिक दुष्मनी काढतोय जेव्हढी नाव घेतली ती एकाचं समाजाची घेतोय
कीती जातीयवाद पसरतो
SP lach video call karun dakhavle asel SP chi chukashi kara
Gruha khatyacha abhinandan… case chan manage Keli ahe
गृहखात शांत झोपल आहे....आवाज करू नका
CDR chi magani karat ahet.
Yachi pan choksi kara
Atta beed la bihar bolale tr kay chukich...
Tayari keli na bolaychi nahitr aaropila nyay deshil baba
He rajkarani sudhranar nahit yana bolan banda kara ani tya deshmukh kutumbala nya dya
Mg sagle SIT and CID ugach kamala lavle tumhalach serious gheun tapas krayla pahije hota mnje aaropila nyay milala asta n santosh bhau bajula rahile aste
This is really bad and shameful department accountable for securing people are supporting the criminals. It seems victim will not get justice and this democracy is useless. BJP government is really not working up to expectations. People are completely losing faith in government.
बरोबर बोलताय बजरंग बाप्पा फार वाईट केलं बजरंग बाप्पा तुमच्या बीड परळी मध्ये माणुसकी राहिली नाही गुंडागर्दी चाललंय ताबडतोब गुंडागर्दी बंद झाली पाहिजे😊😊
उगाच कुणाची पण नावे घेत बसा आरोपींना सजा नक्की पाहिजे
पण उगाच कुणाची पण नावे घेत बसायचं फालतू राजकारण
हा कोल हा धस जरागे बापपा तू चंदन पकडून दिले यानेखूनकैलि
फालतुक राजकारण करु नका मुद्यावर बोला बजरंगा
चुकून झालेला खासदार
Bas re zatu jatiwadya
अख्खा वंजारी समाज महाराष्ट्रात बदनाम झाला तुमच्या असल्या वागण्याने
जातीवादी तर तुम्ही वाल्या चे गुलाम आहात रे. आरोपी चे समर्थक लोक आहात तुम्ही. इतकी इज्जत गेली तरी लाज वाटत नाही.
तुला काय बोलतो ते कळतंय शरम वाटू दे तुला
Tuzi ka jal jal hotay te lok prtinidhi ahet janteche awaj uthwan tuanch kam aahe tula tar ghode lawle nahi na
बजरंगराव सोनवणे आपण खासदार आहात, आपली वर्तणूक खासदार पदाला शोभेशी असावी इतकीच अपेक्षा
धनंजय मुंडेंची वर्तवणुक खुप चांगली आहे तुम्ही त्याना बोलत नाही कारण तुमच्या जातीच आहे
खासदार तुमची ला या की नाही महाराष्ट्र पोलीस वर तुमी आरोप करता तुमची लायकी नाही पोलीस साहेबांना बोलायची आपलेला नीट बोलता येत नाही जी कारावाई होईल ती भेटनार आरोपीला उगच आरोप करता महाराष्ट्र पोलीसांवर
गप रे महाराष्ट्र पोलिस नाय तर तुझ्या जातीचे पोलिस
Ho ka shemnye tu shikvto yedzavye tuzye bapach mardar zalevar samjl
पोलिस खात्यात भ्रष्टाचार वाढला 😢
Ghrahmantryancha राजीनामा घ्या
Police sa fhkt garib lokana trass dete.
Sarkar ni yachi dakal ghetli nhi janta tumala jgn mushkil karel.
वंजारी समाजने जास्त माज करू नये