Santosh Deshmukh Case : ‘ते’ कनेक्शन, बजरंग सोनवणेंनी लिंक जोडल्या अन् सगळंच काढलं... | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 191

  • @omkarkadam1573
    @omkarkadam1573 14 дней назад +36

    सोनवणे सरांना खुप धन्यवाद सर खुप अभ्यास करून आपण सर्वांना माहिती सांगितली

  • @PantuSarkar-mr7tt
    @PantuSarkar-mr7tt 14 дней назад +72

    खासदार साहेब खर बोलत आहे

  • @vishalshinde1664
    @vishalshinde1664 14 дней назад +80

    किती Horror वाटत आहे सगळ ऐकल्यावर...

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 14 дней назад +83

    पोलिस प्रशासन खुनामध्ये सामिल आहे असे दिसतय

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 14 дней назад +50

    खासदार साहेबानी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर स्पष्टीकरण यायला हवे.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 14 дней назад +107

    पोलीस खात्याची या प्रकरणात गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचीच भूमिका होती हे वास्तव आहे 👍

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 13 дней назад

      भूमिका नाही पोलीसच गुन्हेगार आहेत

  • @vijaydharav3890
    @vijaydharav3890 14 дней назад +119

    आणा हाजारे‌ कुंभकर्ण ला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @pratibhathube
      @pratibhathube 14 дней назад

      अण्णा हजारे किती दिवस पुरणार . अशा नालायक लोकांना ते कंटाळले आहेत अंजली दमानिया सुद्धा कंटाळले आहेत नवीन लोकांनी याच्यामध्ये तयार व्हायला पाहिजे ना हे लोकं किती दिवस किती दिवस काम करीत राहणार .थकून गेले ते

    • @dhananjaysakhare6664
      @dhananjaysakhare6664 13 дней назад +1

      Asli sraddhanjali tu tujya bapala de...tu man nar manun Anna ni uthaw Kay ..tu hi ki anna hajare...kashala tya bicharya mahataryala jyacha ek pay sarnat ahe tyala sraddhanjali detoy...

    • @AB-bk6xx
      @AB-bk6xx 12 дней назад

      ​@@dhananjaysakhare6664 tula pulka ala tr tula pn shraddhanjali

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 10 дней назад

      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 14 дней назад +60

    50 कोटीचा दावा ठोका ग्रह खात्या व र,,, पूर्ण, पोलीस डिपारमेंट, जबाबदार आहे

  • @devas176
    @devas176 14 дней назад +29

    ग्रेट लीडर

  • @Dr....123
    @Dr....123 14 дней назад +59

    चौकशी झाली पाहिजे

  • @kaR-n4o
    @kaR-n4o 14 дней назад +21

    बापा। यात पोलीस सामील आहेत काठा सगळ बाहेर ❤

  • @anildeshmukh3
    @anildeshmukh3 14 дней назад +33

    बीडमध्ये पोलिस प्रशासन पुर्ण चेंज (बदली)करणे आवश्यक आहे त्या नंतर वाल्या सारखि पिलावळ तयार होणार नाही

  • @PrakashMarathe-gw6nb
    @PrakashMarathe-gw6nb 14 дней назад +47

    सर्व मिळालेले आहेत 😡

  • @Samarthbhandrae
    @Samarthbhandrae 14 дней назад +20

    घटना घडेली त्या दिवसा पासुन जेवढे पोलीस अधिकारी काम करीत होते त्या.. सर्वांचे.. तपासा...

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 14 дней назад +16

    पोलीस यंत्रणेतील अधिकारी सह आरोपी करावेत

  • @devidasgaikwad6586
    @devidasgaikwad6586 7 дней назад +1

    जे आहे ते खर बोलतात
    खासदार साहेब

  • @aniketshinde9131
    @aniketshinde9131 6 дней назад +1

    खा. सोनवणे sir 1 No....❤ छान माहिती दिलीत एवढं डोकं पोलिस यंत्रणेच् का चालत नाही....अका कडून पैसे घेऊन बंद पडलय, वाटत...😂

  • @sm8233
    @sm8233 14 дней назад +12

    खरंच लोक शाही असेल तर सर्वाना संस्पेंड केले पाहीजे दवाखान्यात नेणे गरजेचे होते उपचाराला किती उशिर हे काय डॉक्टर होते का त्याला मृत घोषीत करायला

  • @kakasahebgadve5222
    @kakasahebgadve5222 14 дней назад +6

    I agree with you Saheb

  • @ज्ञानेश्वरगायकवाड-ठ3थ

    भाऊ आत्ता एकच करायच कराळ घुले राहीले तरी चालेल पण हा मुंडे झाला अजुन कुठलाही अधिकारी असो पहीले यांना काठा

  • @Surutheboss
    @Surutheboss 6 дней назад

    सर्व जण एक विशिष्ट समाजाचेच कसे आहेत .

  • @ashokt905
    @ashokt905 13 дней назад +4

    राम कृष्ण ह्ररी अप्रतिम माहिती

  • @arp-b2o
    @arp-b2o 14 дней назад +19

    No comment.. न्याय मिळत नाही 😢

  • @ratnakarlipne9953
    @ratnakarlipne9953 14 дней назад +9

    बरोबर आहे सोनवने सर

  • @ajaykarande2694
    @ajaykarande2694 8 дней назад +1

    तो पंत सत्तेवर आला आणि वाटेळ झाल

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar 14 дней назад +16

    असं म्हणतात देवावर विश्वास आहे व मुख्यमंत्री देवा भाऊ आहेत याचा अर्थ देवाचं सरकार आहे अन्याय होणार नाही असे वाटते पण?

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq 14 дней назад +16

    सर्व गौडबंगाल आहे. १००१ ‰ ✓

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 14 дней назад +11

    ग्रहखात... अपयशी

  • @shindepn
    @shindepn 14 дней назад +9

    पुणे = गुन्हेगारांचे माहेरघर

  • @Kiran-m4m5m
    @Kiran-m4m5m 14 дней назад +9

    हुकूम शाही कडे वाटचाल झाल्यासारखे वातावरण आहे

  • @vinayakgalinde8039
    @vinayakgalinde8039 10 дней назад +1

    याला पण घ्या चौकशी ला याला कसं सगळं माहिती.. संशय वाटतो

  • @madannande7225
    @madannande7225 14 дней назад +12

    पोलिस खाते जब्बाबदर आहे प्रकरणावर

  • @eranildukarepatil6351
    @eranildukarepatil6351 13 дней назад +4

    साहेब आपण अधिकृत तक्रार करा...
    जेणेकरून तपास होईल...कारवाई होईल

  • @dnyaneshwarsonwane6596
    @dnyaneshwarsonwane6596 11 дней назад +2

    रक्षक च भक्षक बनले, तर कसं चालेल????🚩🚩🚩🚩🚩

  • @pankajpatil8571
    @pankajpatil8571 14 дней назад +44

    पूर्ण बीड पोलीस गडचिरोली ला बदली केली च झालाच पाहिजे

    • @dipalisahare7397
      @dipalisahare7397 11 дней назад

      काही गरज नाही अश्या पोलिसांची गडचिरोली जिल्ह्यात जे गुन्हेगार ला मदत करतात त्या पेक्षा त्यांना jobless केलेलं बरं

  • @vivekdeshmukh8103
    @vivekdeshmukh8103 10 дней назад +1

    बुलढाणा जिल्ह्यात बांगर साहेब दराडे साहेब हे दोन्ही पिया होऊन गेले यांच्याकडे फक्त वाहतूक निरीक्षक म्हणूनच काम होते पूर्ण जिल्ह्याचा पैसा जमा करणे गाड्या वाल्यांचा या दोघांची कसून चौकशी केली गेली पाहिजे

  • @vijaychaudhari4102
    @vijaychaudhari4102 14 дней назад +5

    अगोदर पोलिसां ना थर्ड डिग्री वर घ्या

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 14 дней назад +5

    आपल्यामुळे कोणाचेही जीव जाईल असे काम करू नये. थोडी तरी नीतिमत्ता शिल्लक ठेवा शेवटी संपत्ती हे मेल्यावर सोबत घेऊन जाणार आहेत काय???

  • @DnyaneshwarJadhav-x3k
    @DnyaneshwarJadhav-x3k 14 дней назад +4

    खुप मोठा झोल आहे यात पोलिस सरकार नेते सर्व सहभागी आहे याची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे नाही तर न्याय मिळणार नाही सर्व नाटक चालू आहे

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g 13 дней назад +4

    संविधान पदावर बसलेल्या व्यक्तीकडून एवढे आरोप होत असताना शासन पुरावे समोर आणा असे म्हणत आहे काय दुर्दैव आहे राज्याचं

  • @govardhanmadhawai7982
    @govardhanmadhawai7982 12 дней назад +2

    पोलिसांची देखील चौकशी झाली पाहिजे..ह्या सर्वांचा वरदहस्त आहे..

  • @praveenbankar7931
    @praveenbankar7931 14 дней назад +7

    आण्णा हजारे उपोषणाला बसणार😂

  • @AjayBhandare-j4d
    @AjayBhandare-j4d 11 дней назад +1

    रोख ठोक खासदार साहेब बजरंग बाप्पा सोनवणे ✌️✌️खरं बोलत आहेत पोलीस नीच प्रवृत्ती ची आहेत सगळी

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 14 дней назад +3

    बप्पा खासदार एक नंबर आहेत.. बारीक तपशील जमा करत आहे.. पोलीस.. प्रशासन. यांना उघडे करत आहे... बजरंग बप्पा धन्यवाद

  • @मिशिरढोणकर
    @मिशिरढोणकर 11 дней назад

    एक नंबर साहेब

  • @RajendradMane-b4l
    @RajendradMane-b4l 14 дней назад +8

    बरोबर बोलताय बजरंग बाप्पा फार वाईट केलं बजरंग बाप्पा तुमच्या बीड परळी मध्ये माणुसकी राहिली नाही गुंडागर्दी चाललंय ताबडतोब गुंडागर्दी बंद झाली पाहिजे😊😊

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 12 дней назад +2

    धनंजय मुंडे हा पहिला शरद पक्षाचा होता.गुन्हेगार आज झाला नाही.तुमच्या पक्षात असताना तो गुन्हेगार न्हवता का?

  • @allinonelearningearningent1439
    @allinonelearningearningent1439 12 дней назад +1

    हे साहेब खुलासेवार सांगताहेत. याचा अर्थ हे सर्व खरे असणारच

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 14 дней назад +5

    Nice bappa🎉🎉🎉

  • @vivekdeshmukh8103
    @vivekdeshmukh8103 10 дней назад +1

    कृष्ण प्रकाश च्या वेळेस दराडे साहेबांचा खूप दरारा होता बुलढाणा जिल्ह्यात पैसे दिल्यानंतर ग दराडे साहेब दराडे साहेबांना वाहतूक निरीक्षक होते बुलढाणा जिल्ह्यात इथे त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी

  • @govindchourepatilofficial704
    @govindchourepatilofficial704 8 дней назад

    कालचा चंदन कुट आहे साहेब दीड टन

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 11 дней назад +1

    संबंधित पोलिस यांची चौकशी झाली पाहिजे

  • @Surutheboss
    @Surutheboss 6 дней назад

    खासदार साहेब अभिमान आहे तुमचा

  • @rahulkharatpatil7859
    @rahulkharatpatil7859 12 дней назад +2

    पोलिसांवर कारवाई करण्यात यावी. सरकारने निःपक्ष तपास करावा.

  • @manojmhatre1406
    @manojmhatre1406 6 дней назад

    ईमानदार खासदार साहेब ❤

  • @eranildukarepatil6351
    @eranildukarepatil6351 13 дней назад +1

    पोलिसांना सह आरोपी करायला पाहिजे....

  • @vithalharalayya3152
    @vithalharalayya3152 11 дней назад +1

    ज्या पोलिसांनी कामात कचुराई आणि जाणून बुजून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे साथ दिली असेल अशा सर्वांवर कारवाई झाली pahije

  • @JaydattaBorade-o8t
    @JaydattaBorade-o8t 8 дней назад

    अण्णा हजारे कधी वारले

  • @Swami_Samarth_Bhakti927
    @Swami_Samarth_Bhakti927 11 дней назад

    अगदी बरोबर बोलतात सोनवणे सर तुम्ही.....

  • @kekanvilas1714
    @kekanvilas1714 12 дней назад +1

    अतिवृष्टी आनूदान पासून केज
    वंचित आहे
    मग जिमेदारी पदानुसार
    हा ही प्रश्न आहे की नाही
    मग हयावरही बोल ना

  • @namdeogaikwad4964
    @namdeogaikwad4964 13 дней назад +1

    सदरील पोलीस कोण असतील त्यांना सह आरोपी करावे

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 13 дней назад

    धन्यवाद खासदार साहेब

  • @BalajiWasure-i7i
    @BalajiWasure-i7i 12 дней назад +1

    पहील गृहखात्यावर गुना दाखल करायला पाहीजे

  • @pratapbhosale4030
    @pratapbhosale4030 11 дней назад +1

    सगळ दिसतय तरी शासन आणि प्रशासन अंधल्याच सोंग घेत आहेत..
    गांभीर्याने घ्या... नाहीतर खूप आवघाड आहे

  • @madhukarshelke7070
    @madhukarshelke7070 11 дней назад

    Goodsir

  • @Shetesaheb
    @Shetesaheb 10 дней назад

    एक है तो सेफ है😅

  • @GaneshNarote-b7g
    @GaneshNarote-b7g 14 дней назад +1

    मला एवढंच विचारायचय की बीड मध्ये होणाऱ्या प्रत्येक खुणा बाबद खाजदार साहेब असेच प्रयत्न करतात का खूनीला पकडण्या साठी का फक्त या प्रकरणात करतायत

  • @shivajigulumbe2744
    @shivajigulumbe2744 14 дней назад +1

    पोलीसांचा गेम करायला सुरुवात केल्यावर सगळे बाहेर पडेल

  • @digambarbhise3906
    @digambarbhise3906 14 дней назад +2

    गृहखात शांत झोपल आहे....आवाज करू नका

  • @maheshthosar6288
    @maheshthosar6288 13 дней назад +1

    Sarvacha हिशोब होणार....ak ak गोष्ट निघणार

  • @abhijitkadam130
    @abhijitkadam130 14 дней назад +8

    Saglech dismiess kara

  • @Jaikumarkale
    @Jaikumarkale 12 дней назад

    मस्त बज्जू भाऊ

  • @prakashnarwade2616
    @prakashnarwade2616 14 дней назад +5

    Dahifale war gunha dakhal kara saheb to lai majlay

  • @Jaikumarkale
    @Jaikumarkale 12 дней назад

  • @MiraBhosale-i6b
    @MiraBhosale-i6b 14 дней назад +3

    All manage,

  • @rameshkadam5965
    @rameshkadam5965 12 дней назад

    सोनवणे साहेब चोर कुठे मोबाईल गाडीत ठेवीत असतात का ॲक्च्युअल मोबाईल दुसरेच असावेत

  • @MangeshGhatge-v5y
    @MangeshGhatge-v5y 14 дней назад +6

    Ajit Pawar kiti vat baghayavhi.

  • @vishalkedar5421
    @vishalkedar5421 13 дней назад

    अभ्यासपूर्वक सर्व माहिती काढली साहेब

  • @tusharkaklij2932
    @tusharkaklij2932 14 дней назад +10

    Sagle manage aahe😢😢

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 13 дней назад

    True

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 12 дней назад

    अंजली damaniya che आभार
    SlT बदलली

  • @ravidarshankarad8769
    @ravidarshankarad8769 14 дней назад +2

    29-11 ला आपण ला जर इतका माहिती होती तर आपण उपाय योजना का नाही केली

  • @Mangaladeore-q4h
    @Mangaladeore-q4h 11 дней назад

    या गंभीर प्रकरणात राजकारण , जातीयवाद आणून वेगळी दिशा दाखवू नये, बिचारा गरीब माणूस बळी गेला हे दु:ख ना लोकांना ना सरकारला, अरे लाज वाटू दया , कुठ नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @kekanvilas1714
    @kekanvilas1714 12 дней назад

    साहेब माहीतय आमाला
    शेजारीच आहोत आपन
    किस खेत की मुली
    कहा कहा चली
    सगळं माहीत आहे
    तुमचं

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 14 дней назад

    सामान्य लोकांना लोकशाहीत न्याय नाही का की पैसा मोठा अणि पक्षाला पैसा पुरवणारे असाल तर सगळं सरकर तुमचे.

  • @prasadjaybhaye8867
    @prasadjaybhaye8867 13 дней назад

    न्यायालयात जावा आणि न्यायाधिशांना विचारा

  • @Ajaysanap2575
    @Ajaysanap2575 13 дней назад

    याची पण सीडीआर काढा....

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 13 дней назад

    माल लावणे म्हणजे काय?

  • @prasadjaybhaye8867
    @prasadjaybhaye8867 13 дней назад

    अरे तुमचं आमचं करून जातीभेद करतोय वैयक्तिक दुष्मनी काढतोय जेव्हढी नाव घेतली ती एकाचं समाजाची घेतोय

  • @mobileteammaharashtra9864
    @mobileteammaharashtra9864 13 дней назад

    ,100%

  • @BalajiWasure-i7i
    @BalajiWasure-i7i 12 дней назад

    सोताला वकील मननारा आधीभाहीर काडा

  • @bharatgiri4772
    @bharatgiri4772 14 дней назад +2

    कीती जातीयवाद पसरतो

  • @ajaydeshmukh7684
    @ajaydeshmukh7684 14 дней назад

    Gruha khatyacha abhinandan… case chan manage Keli ahe

  • @drdipak1
    @drdipak1 14 дней назад +1

    CDR chi magani karat ahet.

  • @KMane-g1j
    @KMane-g1j 13 дней назад

    Jse adhikari badli hotat tase changle CM pn change zhale pahiejt special cases mdhe

  • @ulhasraopatil4981
    @ulhasraopatil4981 11 дней назад

    Gruhmantri atta ky bolatil

  • @SUSHANTPATIL-r4n
    @SUSHANTPATIL-r4n 14 дней назад +1

    SP lach video call karun dakhavle asel SP chi chukashi kara

  • @ramkukar2883
    @ramkukar2883 8 дней назад

    खासदार तुम्ही आहेत तुम्ही काहीच करू शकत नाहीत का

  • @yadavbansode7175
    @yadavbansode7175 День назад

    Beed che police khasdarala sudya ijet det nahit...avghed ahe direct tya bajjaach kam karnar as mhntata😢

  • @radhikab83
    @radhikab83 10 дней назад

    Gaavat Police ghabarlele astat.Ani je ghabarat nahit te viklele astat.Sadhi Jamin tabyat ghuaychi order aski tari koni adhikari nai yet....