😎पहिल्यांदाच रणजित खंडागळे आणि कोमलताई पाटोळे जुगलबंदी | पहा कोण ठरतय वरचढ😍👌
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- 😎पहिल्यांदाच रणजित खंडागळे आणि कोमलताई पाटोळे जुगलबंदी | पहा कोण ठरतय वरचढ😍👌
कोमल पाटोळे
कोमल ताई पाटोळे
komal patole
komal patole Jagran gondhal
ranjit khandagale
WA wa wa Ranjeet भाऊ ... वाद्य पथक एक नंबर आहे सलाम त्यांना...
याला म्हणतात गायन ला जवाब मनमूग्द झालो यार दोगांच्याही गायनाला सलाम
क्या गाना गाया है रंजीत दादा ने लाजवाब 👌👌👌
दोन्ही कलाकारांनी खरंच खूप सुंदर सादरीकरण केले.
रंजीत जी तुमच्या आवाजाला सलाम आहे नाईस व्हेरी व्हेरी नाईस❤❤❤
हा कार्यक्रम मी लाईव्ह पाहिला आहे.पेरणेगाव रंजीत खंडागळे खुप छान गातो आहे.👍👍 पुढील वाटचालीस शुभेच्छा मित्रा 🙏
Ranjit dadala tod nahi ...ekach number gayki...aalap tar aani sargam...tar apratim...
लोणीकंद पुणे येथील कार्यक्रम आम्हाला राहुल दादा शिंदे यांनी Live दाखवला त्या बद्दल अंदु भाऊ चे खुप खुप धन्यवाद तसेच राहुल दादा ला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Wa......Ranjit khandagle very nice video song kaddak aawaj No.1
1no ranjit bhau nadkhula कोरस नाही बरोबर
कोमल ताई तूमचे सर्व कार्यकम युटुबवर पाहाते मला खुप आवडतात तुम्हाला प्रतक्ष पाहीची ईच्छा आहे
माझी सुद्धा खुप ईच्छा कोमल ताईंना समोरून भेटायची
रंजीत भाऊ एक नंबर समझनेवाले को इशारा हि काफी है
Ranjit bhau 1ch no.yar Bhai tum bahut hi sahi gate ho
कोमल ताई मी तुमचे यु ट्यूब वरती खूप कार्यक्रम पाहिले आहेत मी तुमची फॅन आहे
रंजित भाऊ खुप सुंदर 🎤गायक आहात तुम्ही
मला 1अभिमान आहे की येवढे मोठे कलाकार माझ्या समाजात जन्माला आले अणि समाजासाठी काही करा ही विनंती
👍🏻👍🏻🎉✨💯👑 खुप छान दादा गायन. आहे
रणजीत खंडागळे चा खर्ज आवाज खूप सुंदर आहे. त्याचा खर्ज आवाज तो त्यांनी जपावा.
व्वा रणजित दादा मस्त गायन
रंजित दादा तुमचा आवाज काय आहे याच मि शब्दात वर्तन करु शकत नाही खरच खुप खुप छान
कोमलताई तुमचा आवाज सुंदर आहे तसेच रणजीत दादा खंडागळे यांचा आवाज ही छान आहे कालचा लोणीकंद पुणे चा कार्यक्रम खुप सुंदर झाला
क्या बात है रंजित खडागळे सुपर आवाज गायना ची कला खुप सुदंर
पहिली लाइन एकच नंबर गायलात तुमी रणजित
तुमचा आवाज खूप गोड छान आहे. एकदमच असा
काळजाला भिडतो ....
ढोलकीवाला चांगलाच तानला जाता जाता..😊👍👌👌👌👌
काळजाला हात घालणारा गायक आहे तुम्ही रंजीत भाऊ
खरच खुप सुंदर आवाज आहे कोमल ताईचा आनि रंजित दादाचा👍👍👍👍👍
खुपच छान आवाज आणि गायन
रणजीत दादा एक नंबर गायकी. कोमल ताई अती सुंदर
रंजीत भाई के लिये👍👍👍
वा क्या बात है रंजित भाऊ....❤️
मधूनच येतो आणि टाळ घेतो तीन-चार गाणे मी बघितलं त्याला तेवढं लक्ष द्या ताई नाहीतर आवाज खूप सुंदर आहे धन्यवाद
Kay aavaj aahe bhaucha 👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान आवाज आहे गुरुजी
Ranjit bhau best singer ♥ ❤
नाद खुळा रणजित दादा 👌
तोडच नाही गाण्याला रंजीत भाऊ कोमल ताई
Aap rag our sa re ga ma pa bhaut hi la jabab gate ho muje bhahut pasant aata hai tumhara song
Kay Aavaj aahe dada kaljala Aag lagli nice
अति उत्तम रनजित दादा गायन
मोहोळ मध्ये 101 टक्के आणणार रणजित भाऊ ल
Ranjit dada te gane khup Chan Gayle aahe tumhi jhale samdhanjeva pahili yeda may
जबर गायण दादा वा वा क्या बात है कोमल ताई 👌👌👌 नाद खुळा मस्त 👌👌👌
Very nice Ranjeet Dada & tai. 👌👌👌👌👌👌
जबरदस्त झाल.1च नंबर.नाद करायचा नाय. नादच खुळा.
#रंजित 🙋 मी आई खूप छान आहे गान आहे 👌👌👌👌👌👌👌💖🌹💖🌹💖🌹💖🌹👌
एक नंबर रंजीत दादा
रंजीत दादा नी खूप खूप छान
1 nbr kdkkkkk bhau
वा!!👍👌💐💐रणजित दादा नंबर वन तूच आहेस!!!!👍👍👍👍🏼????****@@@@$$$ १००%...सत्य आहे.. आणि कोमल ताईच्या आवाजाला तर तोडच नाही... लाखों में एक... मस्त आवाज आहे.... आपलाही जुगलबंदी👍👍👍👍👍👍🏼👌🏽👌👌💐💐💐💐
काळजाला भिडणारा आवाज🙏🙏🙏🙏🙏
रणजीत भाऊ खूप छान
जबरदस्तच खरच झकास आहे
वा खुप खुप छान
क्या बात है रणजित दादा.... खूप छान गायन 👌👌👌👌👍👍👍🙏🙏
Nice 👍
खूपच छान
मस्त रनजित भाऊ
खुप सुंदर ताई
खरंच खूप खूप सुंदर😍💓😍💓
सुरांचा बदशाहा रंजित खंडागळे वा मस्त
क्या बात है रणजित दादा❤️
Te Da was are extra
I am big fan of dada❤️
एकदम झकास गायन
Tai 1ch no
एक नंबर
गायनाचे राजहंस तूम्ही.....
खूपच चाहन
रणजित भाऊ तू बादशाह आहे सुराचा i love you ❤️
Very nice song
रंजीत दादा नाद
❤️❤️❤️
Ranjeet भाऊ एक नंबर कोमल ताई एक नंबर पण जरा अधिक च करतात .....
हा कया्कम ठेवायच आहे सुपारी किती आहे किंवा मोबाइल नंबल
गायनाचा नादच खुळा आहे दोघंही एका च ड एक आहे व्हे री नाइस
My favorite Aalap Ranjit bro
Kitihi aiktch rahavs watat ahe khupach sundar outstanding
Komaltae. Tumhi. Avajat. Kami. Nahi. The. Gret. Komaltae
खूप छान रंगीत भाऊ 👌
Ranjit bhau khrch tumcha naad karaycha nahi raao.👍
खूप छान दीदी
सुपर
Komal Tai ...Best video of all ur Video.👏👏👏👏👏👏
🙏 १०० नंबरी गाणं
Jabardast
छान गुरुजी
याला म्हणतात गायिकी
वाह खूपच सुंदर,💐💐💐❤️
रंजीत दादा एक नंबर गाना आवाज
कोमल ताई 👌👌👌👌👌🎤🎤🎤🎤🎤🌹🌹🌹🎤🎤
Tai aani dada ekdam chan
Tai tumche gane khup ch bhari aahet
Kya baat hai kya baat hai kya baat
Nice voice
एक नंबर आवाज
क्या बात है
Kharch sir khup mast
Ranjit rock
Mala. Sangnitachi. Far. Avad. Ahee
रंजित दादा तुम्ही ढोल्या तानला
No challenge singing
Aaaahhhh Kya baat hai yaar very vvvvvvv very nice
Ranjit bhau 1 number 💖
Nic