'व्हॅलेंटाईन डे' स्पेशल विराजस कुलकर्णी बरोबर खास रॅपिड फायर | Virajas Kulkarni | Shivani Rangole
HTML-код
- Опубликовано: 12 фев 2023
- 'व्हॅलेन्टाईन्स डे' हा दिवस 'प्रेम दिवस' म्हणून आज जगभर साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. कलाकार देखील यात मागे नाहीत.
पाहूया अभिनेता विराजस कुलकर्णी व अभिनेत्री शिवानी रांगोळे यांची जोडी कशी जुळली...
#virajaskulkarni #shivanirangole #valentinesday #specialinterview #rapidfire
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com - Развлечения
खूपच छान वाटलं ही मुलाखत पाहून, विराजस आणि शिवानी यांची love Story खूप भारी आहे , दोघांचं काम ही खूप छान आहे,, Cute Couple आहेत दोघेही❤️❤️💯🎊🎊😍😍
Khup majja aali interview pahatana
😍 Virajas aani shivani chi love story ekdam bhari ahe 😍😍🎊❤️❤️ virajas cha victory pan bhari movie ahe 😍🎊🎊❤️ virajas aani shivani chaan distata ektr 😍🎊💯❤️💐
विराजस काय काम करतो