लोकांना काय माहीत ही विद्या शिकायला किती दिवस लागतात .उगच नाव ठेवतात लोक चांगलं असलं तरी नाव ठेवतात .आणि वाईट असलं तरी चांगलं म्हणतात .ही तर जगाची रीत च आहे. महाराज मस्त वाजवल
खूप छान,अप्रतिम राव , किती छान combition असते न आपल्या मराठी संस्कृती मध्ये सर्व गोष्टींचं , जस की टाळ आणि मृदुंगाच् . मुर्दुंगाचा आवाज ऐकून मन एकदम मोकळं होत.
ही ताकद वारकरी सम्प्रदायची आहे जय हरी माऊली
पखवाज भारी वाजवला महाराज पन शांताबाई कोनाचि माय बहीन माऊशी वगरे वगेरे
तसं काही नसतं.
लोकांना काय माहीत ही विद्या शिकायला किती दिवस लागतात .उगच नाव ठेवतात
लोक चांगलं असलं तरी नाव ठेवतात .आणि वाईट असलं तरी चांगलं म्हणतात .ही तर जगाची रीत च आहे. महाराज मस्त वाजवल
देवा तूमचा हाताला खूपच शक्ती देवो उदंड आयुष्य लाभो.
खूपच सुंदर मृदुंगवाद्य वादन👌👍
खुप छान माऊली जय हरी
छान आहे मुरूदंग वादन महाराज
अप्रतिम पखवाज वाजवला आहे.
अप्रतिम महाराज पखवाज असा पण वाजू शकतो.....विश्वासच नाही बसत...ऐकनार्यांनी हेडफोन लावून ऐकावे...👌👌👌👌🌹🌹🌹🌹
!! Shri Gurudev Dutt Dutt!! Alakh niranjan aadesh Nathji 🚩🚩
Nice ...👍 khupach chan...
Jay shivray 🚩🚩🚩
खूप छान
हर हर महादेव .....धन्य झालो भाऊ
खुप च छान माऊली
अप्रतिम 👍🙏🙏
लाजवाब
वा माहाराज खूपच छान
खूप छान महाराज ऐकून मन प्रसन्न झाल
पक्वाद पण असा वाजवू शकतो हे पहिल्यांदा पाहिला व ऐकलं ,अप्रतिम महाराज
जय हरी माऊली चरण स्पर्श करतो ।।।।
खुप सुंदर अप्रतिम
Va dada kharch khup chan ....god bless you
खूप छान,अप्रतिम राव , किती छान combition असते न आपल्या मराठी संस्कृती मध्ये सर्व गोष्टींचं , जस की टाळ आणि मृदुंगाच् . मुर्दुंगाचा आवाज ऐकून मन एकदम मोकळं होत.
वा किती छान वाजवला पखवाज महाराजांनी
खूपच मधुर आवाज
अप्रतिम वादन
छान तयारी आहे महाराज
Apratim dhanya ho mauli👍🏼👏👏👏👏
जय महाकाल
Aapli sanskruti aapla abhiman
एकच नंबर
वा खूपच छान
अप्रतिम 👌🏻👌🏻
Apratim..... Khoop Chaan Sunder..,... Wounderfull....... Amazing...... Love it...🙏🙏🙏
Vithal vitaall......🙏🙏🙏🚩🚩🚩
Very very nice ram krishna hari a
जय हरी माहुली खूप छान
अप्रतिम सोलो वादन लग्या आवडल्या....
वा बाबा खूप सुंदर अप्रतिम
अप्रतिम👌👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
सुपर हिट रिदम
खूपच छान!!!
!! Jai Hari Mauli !! 👆👏👏
Super maharaj nubar 1 mast ahe
अप्रतिम खूपच सुंदर
Khupch Chan maharaj apratim
अप्रतिम माऊली...
अप्रतिम
Khup chaan...
Khupach chan
सुपर वादण माऊली
अप्रतिम 🙏🙏🙏
Apratim 👌
Gods plan ,eager to listen and learn from you live.
राम कृष्ण हरी
सुपररररर
खुपच छान महाराज अप्रतिम .
मस्त रे वाघा
झक्कास माऊली. हभप विनोदाचार्य रवि माहाराज पिंपळगावकर प्रती इंदुरीकर
Khup chan mauli
अप्रतिप.रोमन्चक.अवर्णनीय.........
Khup Chan maharaj
rajaram m devdkar..
kya bat he ...
फार छान
अतिशय सुंदर अस वादन आहे महाराज ॥॥
Khup sundar vadan
Very very fantastic
जय हिंद
Nice very nice mauli
खूपच सुंदर
जय जय रामकृष्ण हरी
खूप छान
Maharaj ekach number vadan kel aahe tumhi
Ho khupch chan
Manala mohanare vadan khupach chyan
Very nice
amazing khup chaan
Kadka
Very well
Rajaram maharaj greatest vadan bar ka
Very nice
1ch no maharaj
Very nice ............
Khupc chan
No 1 full practice
Hats off you maharaj
कडक
Khup changle vajivle aahe
सुंदर...
श्रवणीय....!!
👌👌👌👌👌👌👌🙏
excellent
व्वा क्या बात हे.........👌
Kdk
om, nad bramh. super
9:13 wahh... 😘😘😘😍😍💐
Jai Mauli jai hari
खूप खूप सुंदर आहे
Starting with Sundar shiv tandav
Super pakhawaj vadan
Nice kuphch chan
अविस्मरणीय
Todach nhi
......sundar
जय श्री राम कृष्ण हरी
ek Number. .......🙏
ohh kdk nadach khulla