आपण सातत्याने हा रस्ता व्हावा यासाठी सतत पाठपुरावा करत आहात त्याबाबत खूप खूप आभार आणि धन्यवाद. परमपूज्य साईबाबा आपली मनोकामना पूर्ण करोत. साई भक्तांचे होणार्या अतोनात हाल-अपेष्टा संपोत. ही सदिच्छा व परमपूज्य साईबाबांच्या चरणी प्रार्थना
सतिषजी आपण जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानी असलेल्या पुढार्यांनां जनतेच्या दरबारात एकाच व्यासपीठावर एकत्र बोलावून का ॽ नगर सावळिविहीर रस्त्याच्या कामासाठी 22 वर्षे लागली याचा जनतेच्या वतीने जाब विचारत नाही कोण करंटा जिल्ह्यातील अनेकांचे संसार उद्धवस्त करुन बळी घेणारा आहे कि कोणत्या लालसेपायी या रस्त्याच्या कामासाठी कोलदांडा घालत आहे याचा सोक्षमोक्षच जनतेच्या दरबारात लावा म्हणजे एकदा या रस्त्याचे गृहणच सुटेल,
27% कमी दराने टेंडर घेणारा हा रस्ता कसा होणारं? रस्त्याचं जेवढं बजेट आहे तेवढ्याच बजेट ला रस्ता घेतला पाहिजे. तरच त्याला चांगला दर्जा राहील. या रस्त्याची वाट लागणार. शिवाय टक्केवारी वाटायची आहे ते वेगळंच.
राहाता गावात आज पुलापासुन काम सुरु पण झाले आहे 😮😮😮
आपण सातत्याने हा रस्ता व्हावा यासाठी सतत पाठपुरावा करत आहात त्याबाबत खूप खूप आभार आणि धन्यवाद.
परमपूज्य साईबाबा आपली मनोकामना पूर्ण करोत. साई भक्तांचे होणार्या अतोनात हाल-अपेष्टा संपोत. ही सदिच्छा व परमपूज्य साईबाबांच्या चरणी प्रार्थना
सतिषजी आपण जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानी असलेल्या पुढार्यांनां जनतेच्या दरबारात एकाच व्यासपीठावर एकत्र बोलावून का ॽ नगर सावळिविहीर रस्त्याच्या कामासाठी 22 वर्षे लागली याचा जनतेच्या वतीने जाब विचारत नाही
कोण करंटा जिल्ह्यातील अनेकांचे संसार उद्धवस्त करुन बळी घेणारा आहे कि कोणत्या लालसेपायी या रस्त्याच्या कामासाठी कोलदांडा घालत आहे याचा सोक्षमोक्षच जनतेच्या दरबारात लावा म्हणजे एकदा या रस्त्याचे गृहणच सुटेल,
27% कमी दराने टेंडर घेणारा हा रस्ता कसा होणारं? रस्त्याचं जेवढं बजेट आहे तेवढ्याच बजेट ला रस्ता घेतला पाहिजे. तरच त्याला चांगला दर्जा राहील.
या रस्त्याची वाट लागणार.
शिवाय टक्केवारी वाटायची आहे ते वेगळंच.
साहेब, सडक 2 हा चित्रपट काढा 😂
पुन्हा एकदा खड्याकडून खड्याकडे प्रवास. अहमदनगर चे अहिल्यानगर करुनही नशीब काही बदलत नाही.
आता 2047 साली देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील त्यामुळे 2047पर्यंत रस्ता होईल अशी अपेक्षा करू
म्हणजे शासनाचा एक रू खर्च न होता ठेकेदार लोक थोडे काम करून उरलेले काम अर्धवट सोडून जातात.म्हणून शासन पन गंमत पाहत आहे.
He Sai Ram
ये रे माझ्या मागल्या.
पहिले पाढे पंचावन्न. 😢😢😢😢😢😢
कुणाला काही नाही दिले तर काय करावे
मुळात एक तर कामाचा दर्जा नीट नाही अगोदर कामाचा दर्जा सुधरवा रोडच्या