दरवेळी असंच सांगतात. कंत्राटदार सरकारी काम का करत नाहीत याचा विचार करा. लोकांना कोण काम अडवतो हे सर्व माहिती आहे. याचे भूमीपूजन असेच आचार संहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी घाईघाईने करण्यात आले होते. तुम्ही तुमचं समाधान करून घ्या. पण लोकांना मुर्ख समजू नका
15 Agast Yeon gela
15 August 😂.. which year
Nahi zale tari chale Ratnagiri chya jantela kahi fark padta nahi......
दरवेळी असंच सांगतात. कंत्राटदार सरकारी काम का करत नाहीत याचा विचार करा. लोकांना कोण काम अडवतो हे सर्व माहिती आहे. याचे भूमीपूजन असेच आचार संहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी घाईघाईने करण्यात आले होते. तुम्ही तुमचं समाधान करून घ्या. पण लोकांना मुर्ख समजू नका
Dhanya zalo amhi…ki kaam chalu kelat…