अमीर का दिसत नाही गणा भाऊ समजेल का...???? असे जर कलाकार अचानक एपिसोड मध्ये दिसणं बंद झालं तर आम्ही काय समजायचं...???? अमीर का दिसत नाही एपिसोड मध्ये ते समजायला हवं गणा भाऊ.
दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहीऐ, आले किती गेले किती ,संपले भरारा , बसून आयतं खाणाराचा फिरतो खराटा, कष्टाला पर्याय नाही,आपली माती आपली माणसं,,अति घाई संकटात नेई,🙏🙏✌️✌️
खूप छान वाटत तुमचे episode बघायला जेव्हा पण तुमचे एपिसोड बगतो तेव्हा अस वाटत मुबईला असून गावाची फील येते राव खूप छान वाटत मला जास्त गावी जायला मिळत नाही म्हणून नेहमी तुमचे episodes बगत राहतो
पैश्याने पैसा कमवता येतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.. आता जर टावर बसवणारे खरे असते तर 100% सावकाराच्या शेतात बसला असता.. आधी 5 लाख नंतर 7 लाख त्यानंतर सावकार 10 लाख..
अमीर बरोबर काय झालंय पेहलवान् बॉण्डिंग खराब नका करू राव जोडी कशी असावी रामभाऊ बाळासाहेब आणी सुभाष राव यांचा सारखी असावी कोणती गोष्ट एकट्याचा जीवावर काही नाही होत....pls एकत्र या आणी मतभेद विसरून जावा...
आमिरआणी गणा यांची जोडी किती जणांना आवडते
अमीर का दिसत नाही गणा भाऊ समजेल का...????
असे जर कलाकार अचानक एपिसोड मध्ये दिसणं बंद झालं तर आम्ही काय समजायचं...????
अमीर का दिसत नाही एपिसोड मध्ये ते समजायला हवं गणा भाऊ.
दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहीऐ,
आले किती गेले किती ,संपले भरारा ,
बसून आयतं खाणाराचा फिरतो खराटा,
कष्टाला पर्याय नाही,आपली माती आपली माणसं,,अति घाई संकटात नेई,🙏🙏✌️✌️
Mast super Gana❤️🙏🏻🥰
सावकार गणाभाऊ सरपंच नाद खुळा सावकारांचे पर्सनॅलिटी छान पडते
अमीर आणी गणा भावा तुमचा वाद झालाय वाटत
भावानु असे करू नका एकत्र राहून चांगली प्रगती करा
आपला मराठी माणूस अश्या गोष्टी मुळेच पाठीमागे राहिला आहे
एकदम सुपर डुपर एपिसोड सादर केला. 👌👌👌👌👌
बाजीराव सरपंच ला चांडाळ चौकडी मध्ये नेवसे सरपंचाच्या जागेवर घ्या
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
माझे आवडते कलाकार भाई नाना
मस्त
विश्वास कोणावर ठेवू नये.
दुनिया सारी लबाड
खर आहे
गणेश तुझ्या सारखं कलाकार मी अजून नाही पाहिला
Ek no episode Team ❤️🙏🏻🥰
बाजी नाना 1 no काम आहे
खूप छान वाटत तुमचे episode बघायला जेव्हा पण तुमचे एपिसोड बगतो तेव्हा अस वाटत मुबईला असून गावाची फील येते राव खूप छान वाटत मला जास्त गावी जायला मिळत नाही म्हणून नेहमी तुमचे episodes बगत राहतो
आमिर तुझं काय झालं आहे का गना
चांडाळ चौकडी मध्ये पण तू पहिला सारखा अमीर बर नाही बोलत
गणा भाऊ एक नंबर
Nice gana bahu
गणाभाऊ भारीच काम करताय राव तुम्ही👍👍
एक नंबर सरपंच
बाजी नाना खतरनाक कलाकार
सुपर एपिसोड गना पैलवान
खूप छान विषय मांडलाय..... फसवणूक करतात असे लोक
गणा भाऊ मला तुझा अभिमान वाटतो 🥰🥰
गणाभाऊ . आमीर कुट आहे . त्याला कार्यक्रमात . दाखवा . मस्त जोडी आहे राव
खुप छान
Bajinana mastch
अण्णा सावकार आणि बाजी नाना👌👌
पैश्याने पैसा कमवता येतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.. आता जर टावर बसवणारे खरे असते तर 100% सावकाराच्या शेतात बसला असता.. आधी 5 लाख नंतर 7 लाख त्यानंतर सावकार 10 लाख..
Nice
Good. Episode Happy
Gana bhau amir khuthe aahe
Kadhla bahutek
Nice 👍 👍 👍 👍
Mast..... Very nice.......
Bajinana mast kalakar
अमीर बरोबर काय झालंय पेहलवान् बॉण्डिंग खराब नका करू राव जोडी कशी असावी रामभाऊ बाळासाहेब आणी सुभाष राव यांचा सारखी असावी कोणती गोष्ट एकट्याचा जीवावर काही नाही होत....pls एकत्र या आणी मतभेद विसरून जावा...
Jabardast
नंबर वन वेब सिरीज गणा
Very nice 🥇👌
Baji nana😂😂😂😁😁😁❤️
Very nice episodes ☺️♥️✨
Kdkkkkk❤❤❤
Gana 1no apisoad
Amir bhau la pn ghet ja na gana bhau❤❤
गणा भाऊ एक नंबर 👌👌
Great work by Bappu Atya & Gana Daji🙌👌🏻👑
गणाभाऊ अमीर कुठाय ते सांगा
👌
गणा घराकडं ये की मंग आम्हाला कसं कळनार,
एक नंबर डायलॉग लय हसलो🤣🤣🤣🤣🤣🤣
गणा पैलवान च्या ऍक्टिंग ला तोड नाही
गणा भाऊ अप्रतिम एपिसोड
Big fan
Nise
Okay 🆗
आमिर भाऊ कुठं आहेत
✌️❤️❤️❤️
Very nice episode 👌👌👌
ek number episode❤ ❤❤❤❤❤
Kaddk
👌👌👌👌
Op bro
gana towar gala 😂😂👌👌👌
गणा रिकाम्या तांब्याचा आवाज लगेच समजतो. शूटिंग करताना काळजी घ्या.
Op
Chandal chokadi madhe Bajinana LA ghya ki
बाजी नाना चांडाळ चौकडी च्या वेबसिरीज मध्ये घ्या राव
Ky gana bhau amir bhau ruslayka tumcha var gheun ya tyla video madhay
संपूर्ण भाग एका च एपिसोड मध्ये दाखवा 🙏🏻
Amir cha game kela
Amir nahi disat kay bhandan kel ahe ka
Nice video 😎📷
Ganabhau episode chan aahe, pan Amir pahije ajun chan zala asata
आमिर कुठे आहे बाबा
Gana bhau amir ani ujjan la घ्या की राव
अमिर ला बोलवा
Where is amir bro 🤔
Anna savkar
wawar pan jaych ani towar pan jaile bapu
अमीर ला काढून टाकलं का गणाभाऊ 🙏🙏
Sammi bhagti mamun kay pan dakhai naka please
अमिर . शिवाय. नाही बघु वाटत
Aamir shet kuthe gelet gana bhau
Amir la kolas ky
2 kadi
आमिर शिवाय मज्जा नाही
सध्या आमीर दिसत नाही
गणा भाऊ अमीर पाहिजे राव मजा नाही
Nice
Op
Nice