साताऱ्यात वाई तालुक्यातील एसकर च्या यात्रे मध्ये मी इयत्ता चौथीच्या वर्गात असताना "इंजिन" नावाच्या बैलानी फायनल ची शर्यत मारली होती माझ्या उभ्या आयुष्यात आजतागायत मी तो क्षण विसरलो नाही नावा प्रमाणे इंजिन सारखाच त्याचा वेग असायचा.......एक मनाचा मुजरा त्या इंजिनच्या वेगाला.......💐💐💐
मी राहायला व्यहळी कॉलोनी मध्ये होतो माझे पप्पा धोम डॅम ला सर्विस ला होते.माझे क्षिक्षण व्यहळी प्राथमिक शाळेत आणि इयत्ता पाचवी न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव इथं झाले
@@चेतनगायकवाड-ट5त सोन्या आता एकच फेरा कडतो लक्ष्या सात फेरा कडून फायनल मारायचा मी दोन्ही बैले पळतान बघितले आहेत पण लक्ष्या जा गतीने पळत होता तेवढा वेग नाही आणि लक्ष्या चा वेळास लय सोन्या सारखी बैले होती ते पण खूप पळत होते मी म्हणत नाही की सोन्या पळत नाही पण लक्ष्या वणी नाही
मित्रांनो भांडणं करू नका आपली सगळी बैले छान आहेत .. . लक्षा असेल किंवा सोन्या बैल शर्यती साठी त्यांनी त्यांच्या परीने योगदान दिले तुम्ही असे भांडून दोन्ही बैलांचा अपमान करू नका 🙏🚩
Bhau hota nay ahe ajun pan king aani motha lakshaya chi barobari karu nko lakshya sarkh सप्त हिंदकेसरी आहे लक्ष्या कोणी पण येऊन त्याची बरोबरी नाय करू शकत
पाटील यांच नाव आहे। एक मुलाखत घ्या त्यांची । वासरू खरेदी पासून ते सराव आणि संगोपन या विषयावर । नंदया पण त्यांचा आहे । जबरदस्त देखणा बैल । thumbnail ला फोटो पण जबरदस्त होता । 04:55 बैल धनगरी खिल्लार नाही , पूर्ण कॅटॅगरीत आहे एक वेळ पंढरपुरी खिल्लार म्हणा ।
@@KhillarMaharashtrachiShaan आणि कोस म्हणायचे कसा ?? पुढचा पाय आणि मागच्या मांड्या या भागात जर काळपट पणा दिसला असता तर कोसा म्हणायला हरकत न्हवती । किती पांढरा बैल आहे हा । आणि thumbnail मध्ये शेपटीच्या खाली बघा , गुलाबी आहे । मग कोसा कसा ?
par _248 pathan अहो शेठ आम्ही मुलाखत घेतो, तेवहा पुर्ण बैलाची माहीती जाणुन घेतो, त्याच्या जन्मापासूनच ते आज परयंत गडद रंगांचा कोसा हा पुर्ण सफेद होतो, वातावरण, परिसर याचा परिणाम होत असतो. बैल जागेवर जाऊन पहा, कोसा रंग आहे त्याच्या वर
Amhi rasayani che purvi rasayani madhe pratek Sunday la sharyati hot hotya lahan pani amhi pahayla jaycho atacha pidhi mobail madhe kiva dar Sunday la movie baghayla jatat apla happens shodhtat pan aplya adhichya pidhi sathi ha ek haushicha ani paramparecha mardani khel aahe ek bailmalak aplya bailala swatacha mulapramane japto swata chatni bhakar khato pan bailala gajra khayla deto sharyat suru jhali tarch apli prampara jagel ani tarach baila jagtil ani aplya gai jagtil 🚩🚩🚩🚩
खुप देखणे रूप आहे सोन्याचे.
सोन्या आहे चांगला आहे पण शर्यत क्षेत्रात मोठा लक्ष्या हा किंग होता आणि किंगच राहणार
Hoy barobr ahe dada
मथुर 1001
Ye only one sonya kunti bi yevade bhava khilarch tikun palato
Are dada lakshya bailacha malak boltoy Sonya sarkha bail nai
@@siddheshmhatre5645 dada to jinthicha Sonya sonar padyacha nhi
खुप सुंदर मुलाकात घेतली सोन्याची
साताऱ्यात वाई तालुक्यातील एसकर च्या यात्रे मध्ये मी इयत्ता चौथीच्या वर्गात असताना "इंजिन" नावाच्या बैलानी फायनल ची शर्यत मारली होती माझ्या उभ्या आयुष्यात आजतागायत मी तो क्षण विसरलो नाही नावा प्रमाणे इंजिन सारखाच त्याचा वेग असायचा.......एक मनाचा मुजरा त्या इंजिनच्या वेगाला.......💐💐💐
Masth hi
Kuthl ahe tumhi
मी राहायला व्यहळी कॉलोनी मध्ये होतो माझे पप्पा धोम डॅम ला सर्विस ला होते.माझे क्षिक्षण व्यहळी प्राथमिक शाळेत आणि इयत्ता पाचवी न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव इथं झाले
सगळ्यात वेगवान बैल म्हणजे लक्ष्या आहे ..
सोन्या पण कमी नाही
@@चेतनगायकवाड-ट5त सोन्या आता एकच फेरा कडतो लक्ष्या सात फेरा कडून फायनल मारायचा मी दोन्ही बैले पळतान बघितले आहेत पण लक्ष्या जा गतीने पळत होता तेवढा वेग नाही आणि लक्ष्या चा वेळास लय सोन्या सारखी बैले होती ते पण खूप पळत होते मी म्हणत नाही की सोन्या पळत नाही पण लक्ष्या वणी नाही
@@चेतनगायकवाड-ट5त मोठ्या लक्ष्याची बराबरी कोण नाही करू शकत , मान खाली घालुन पळणारा एकमेव बैल म्हणजे मोठ्या लक्ष्या ।।
मित्रांनो भांडणं करू नका आपली सगळी बैले छान आहेत .. . लक्षा असेल किंवा सोन्या बैल शर्यती साठी त्यांनी त्यांच्या परीने योगदान दिले तुम्ही असे भांडून दोन्ही बैलांचा अपमान करू नका 🙏🚩
@@क्षीरसागर-ठ3म shet aata sanga kon palate sonya aata 3 vela Hindkesiri zala aahe
Kdddk vishal dhyvar
Native breed of cows......
Backbone of our economy.....
Every indian house should have a pair of native breed of bail
Khup chaan distoy Sonya 👌
✍️खुपच देखणं रूप, जय गो-माता
Khun Sundar bail ahe....💖💖🚩
हा बैल नेमका आहे कोणाचा ह्याच्या सारखे खुप बैल आहेत plnare पण त्यांची जायरात होत नाही आता शर्यत बंद आहे नाहीतर असे अनेक बैल समोर आले असते
Jayesh patil sonarpada
नादच खुळा
महाराष्ट्र केसरी राजा 👑👑👑👑
एकदम झकास
आरे मोठा लक्ष्या किंग होता आणि किंग रहाणार समजला का ❤
Hota pn ata motha Sonya hai❤️🔥👑
Bhau hota nay ahe ajun pan king aani motha lakshaya chi barobari karu nko lakshya sarkh सप्त हिंदकेसरी आहे लक्ष्या कोणी पण येऊन त्याची बरोबरी नाय करू शकत
खुपच छान
फारच सुंदर देखणं रूप आहे कराडकर
Kdkk
Mulakhat khupach chan ghetali t pan shinganna maralela culer vishai mahiti dili asati tar khupach bhari zal asat
कडक
5050 पाटील सरकारचा किंगमेकर सोन्या
Fgfhi
Mast
छान
Deva 💯✌️
Chan!
Mast #magicalmusic
कोल्हापूर ला पण खूप शर्यतीचे बैल आहेत त्यांची पण मुलाखत ग्यावी ही विनंती लांब अंतर असलेले बैल
तुम्हाला त्यांचा नाव व पत्ता मी देऊ शकतो
नक्की शेठ, मला या नंबर वर 7875046990 शक्य तेवढ्या सर्व मालकांचे नाव गाव व फोन नंबर दया , खुप मदत होईल.
@@KhillarMaharashtrachiShaan खिलार कालवड विषयी पण व्हिडिओ करा
Great
1 no
Kadkkk
1010 Sarkar pandhri shet phadke vihighar- panvel cha cha Badal 1 no hy 🔥👑
सोन्या ला तोड कोणता बैल आहे का
Motha lakshya
@@amex_shorts1568सोन्या आणि मोठा लक्ष्याच्या 2 बिनजोड झाल्या विरुद्ध दोगांनी 1 1 जिंकली
भावा कन्हैया पण खूप जबरदस्त आहे . त्याचा पण व्हिडिओ बनव .
शर्यत शौकीन मालकाचे नाव गाव फोन नंबर दया
@@KhillarMaharashtrachiShaan ताडाली भिवंडीचा आहे .मालकाचे नाव मला माहित नाही .पण बैल खूप सुंदर आहे .
महेश पाटील ताडाळी भिवंडी
पाटील यांच नाव आहे। एक मुलाखत घ्या त्यांची । वासरू खरेदी पासून ते सराव आणि संगोपन या विषयावर । नंदया पण त्यांचा आहे । जबरदस्त देखणा बैल । thumbnail ला फोटो पण जबरदस्त होता । 04:55 बैल धनगरी खिल्लार नाही , पूर्ण कॅटॅगरीत आहे एक वेळ पंढरपुरी खिल्लार म्हणा ।
par _248 pathan सर बैल कॅटेगरीतला नाही तो , कोसा खिल्लार आहें तो
@@KhillarMaharashtrachiShaan नसेल, पण कारण काय ? नाकपुडी पूर्ण काली नाही म्हणून ?? पण धनगरी मात्र नाही ।
@@KhillarMaharashtrachiShaan आणि कोस म्हणायचे कसा ?? पुढचा पाय आणि मागच्या मांड्या या भागात जर काळपट पणा दिसला असता तर कोसा म्हणायला हरकत न्हवती । किती पांढरा बैल आहे हा । आणि thumbnail मध्ये शेपटीच्या खाली बघा , गुलाबी आहे । मग कोसा कसा ?
par _248 pathan अहो शेठ आम्ही मुलाखत घेतो, तेवहा पुर्ण बैलाची माहीती जाणुन घेतो, त्याच्या जन्मापासूनच ते आज परयंत
गडद रंगांचा कोसा हा पुर्ण सफेद होतो, वातावरण, परिसर याचा परिणाम होत असतो.
बैल जागेवर जाऊन पहा, कोसा रंग आहे त्याच्या वर
par _248 pathan बैल तिथे जाऊन पहा सगळे रंग दिसतील , आता बैल जुळुक वर्ष झालीत, रंग बदलणार नाऔ
आमचा बाळ्या
वायर💪❤
It's request from all of us please allow to bull Cart Race becoz we need to see this kind of bulls in track otherwise we lost them 🙏🏼
Sonya.is.best
वजीर बादल विरुद्ध गाडी पडली होती सोन्या आणि लक्ष्याची सावल्याच्या अड्ड्यात
Ho vajir Badal 🔥👑
Kdhi zalya mohpadyala sharyati aamchya gavat zalya ani amhalach mahit ny
@@kumarharad4993 काहीही नका सांगू
@@kumarharad4993 हो चुकीची माहीती देतात ते, कारण सोन्यानी आतापर्यंत वजीर बादल ची गाडी कधीच मारली नाही. मी सर्व शर्यतींना असतो.
@@kumarharad4993 ruclips.net/video/0BuEMnO65S4/видео.html ही बघा त्या व्हीडिओ मध्ये ज्या शर्यतीचा उल्लेख केलाय ती शर्यत
सोन्या किंग
bhavune mahiti khup chan sopya bhashet sangitli
हा तर सोनार पाड्याच्या जयेश पाटील यांचा आहे
एक खिलार आहे
लक्ष्या
Nad
Amhi rasayani che purvi rasayani madhe pratek Sunday la sharyati hot hotya lahan pani amhi pahayla jaycho atacha pidhi mobail madhe kiva dar Sunday la movie baghayla jatat apla happens shodhtat pan aplya adhichya pidhi sathi ha ek haushicha ani paramparecha mardani khel aahe ek bailmalak aplya bailala swatacha mulapramane japto swata chatni bhakar khato pan bailala gajra khayla deto sharyat suru jhali tarch apli prampara jagel ani tarach baila jagtil ani aplya gai jagtil 🚩🚩🚩🚩
dapiwali cha adda
3 वरश्यात सव्वाशे फायनल मारली लक्ष्या ने ..
Maharashtra king दबंग चा video banva plzz
1010 sarkar chya vajir badal la haravl aahe .. ka hya sonya ne ...
शारदा पाटील पुणे यांची मुलाखत घ्याया
Sonya mhanje sona aahe sonarpadyach
😍😘
Maisuri bail palne mange segaracha lakru palne
हा बैल नेमका कुणाचा व कुठला आहे,,,कोन म्हणत की मुंबईचा आहे,कोन म्हणत सतारा इतला आहे,,,नावा साठी खोट बोलता की काय तुम्ही।।।।की पैशा साठी बोलता
Jayesh patil sonarpada dombivali yancha bail aahe.purn varsh bhar mumbai la ny thevta yet bail.kahi jan thevatat tr kahijan ghatavar pathvtat.mumbai la sharyat suru zali ka parat aaple bail mumbai la aantat.ghatavr sharyat aasli ka ghatavar netat bailana
Tumi tyala kay khayla ghaltat please sanga
मो ढा लक्षा भरी का सोन्या भरी
मराठा च बैल पालू शकत नाही बरेच समज्याचे लोक बैल संभालू शकतात,,,
Vazir badal chi mulakhat ghya
Sonya
🙏🙏
Sairst chalu zali pahije
Kimmat kay
Lakshya paksha pan jasati palato ka Sonya padegav cha moda lakshya
Vadegav
हो आताच्या चालू सिझन ला
Tejya chi video bnva hindkesari ahe tejya binjodcha badshaha 5yr sglya gadya marlya ahet tejyane
Kimat Kay
Sonarpadcha badsha sony
Hi
Rajewadicha chimnya ne haravalay sonyala bhorcha chimnya
सोनार पाडा कोणता गाव आहे
Vai la ahe
Dombivali,thane
Bhaisab iski or lakshya Ki speed kitni he
Lakshya ki jyada hai bhai
@@harshsoshte1805 स्पीड कितनी है
@@jayrajput6635 lakshya ki jyada hai bhai.maharastra me lakshya jaisa bull koi nahi hai race ke liye.
Mala contact number milel Ka खिल्लार Maharashtra Shan che
Dada tumcha karyala salam.celender shati number dya
Hi
S m 😅
I want this types of bull pls send address
35 lack ka hai bhai wo 10 20 hajar ka nahi
Shambu ni takhle gadi sonyachi 7878 shambu
Popp
शंभू यात्रा नाही दादा संभू आप्पा भरते इस्लामपूरात
दादा सोन्या बैल आमचा आहे.
,.
,,,..
,
@@rushididmise5763 क कुठे आहे
अकथसठरघनणरवग
ѕσ вυєтιfυℓℓ...
चायनल वाले दादा तुमचा नंबर देय
माझा नंबर घ्या 8432839797
7878 shambu
Mast