आंध्र प्रदेशात घुमला श्री संत ज्ञानोबाराय तुकोबाराय छत्रपती शिवरायांचा जयजयकार
HTML-код
- Опубликовано: 11 фев 2025
- इस्कॉन मार्फत गेली 11 वर्षापासून श्री श्री निताई गौरव कृष्ण बलराम रथयात्रा कावली चेन्नई आंध्र प्रदेश येथे संपन्न होतो या यात्रेनिमित्त संपूर्ण भारतातून पथक सहभागी होतात त्यामध्ये सलग तीन वर्ष महाराष्ट्रातून श्री संत कोकणे बुवा वारकरी शिक्षण संस्था साधक आश्रम दारफळ योगेश बप्पा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी 40 विद्यार्थी घेऊन हे वारकरी पथक गेले होते. यावर्षी रथाच्या जवळ एक नंबरचा मान आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. या पथका समवेत सहकार्य म्हणून एडवोकेट प्रतापरावजी देशमुख सुधाकर मामा बुकान बाळासाहेब जगदाळे बालाजी शेळके काशीगिरी गिरी अमर पाटील हे सहभागी झाले होते
#reels #dance #kirtankarmarathi #song
#marathi #marathikirtan