आनंद दादा आणि ताडे आजोबा मी तुम्हा दोघांचाही खूप खूप ऋणी आहे. तुमची श्री महाराजांवरची आठही गाणी गाऊन मी श्री महाराजांच्या चरणी या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला गानसेवा अर्पण करू शकलो. मी गुरुसेवेचा आनंद लुटला या वर्षी. खूपच छान.
श्री राम जय राम जय जय राम 🙏. मला नामातच पहा हे श्री.महाराजांचे वचन च आहे , श्री आनंद दादांनी गाण्यात खुप छान व्यक्त केले. असाच आनंद सर्वत्र पसरुदे आनंदकंदा. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा व श्री चा आशिर्वाद 🙏
I do not understand Marathi. Still I found myself in tears of ecstacy after listening to this bhajan Music is beyond language.. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏
Shri guru raya ❤sundar surat geet gayile man bharun aale👌👌
जय श्रीराम जय श्रीराम ❤❤❤❤❤
श्रीराम जय राम जय जय राम
Shri ram Jai ram jai jai ram
🙏🌹🌺 सद्गुरूनाथ महाराज की जय 🙏🌹🌺
🙏🌹🌺आनंदाशिवाय दुसरे काही नाही 🙏🌹🌺
श्री राम🙏
वा खूप सुंदर भजन व आवाज
केवळ अप्रतिम, आवाजाची आर्तता,माझा २ महिन्याचा नातू, हे ऐकून छान झोपतो...
श्रीराम जय राम जय जय राम🙏
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
खूपच छान. शब्द,चाल खूपच सुंदर आणि गायलेही खूप छान.
Shree ram Jay ram jai jai ram🙏
व्हाईस क्लिअरीटी परफेक्ट
आनंद, खुपच श्री महाराजांचे पद, श्रवणीय पद
Dhanyawad,shree ram
खूप छान
श्री राम जय राम जय जय राम
Pharch chhan shant sunder bhajan
🙏🙏🙏🙏🙏💥🔔🌲🎄🍀💐⚘
Dhanyawad, Shree Ram
माझेच श्री ब्रम्हचैतन्य नामात
अशी सुंदर गीते आणि सुंदर चाली त्यांनाच सुचतील ज्यांच्या हृदयात श्री महाराजांच्या निवास आहे.
वाह! खूप छान. श्रीराम जय राम जय जय
Khupach Chann 🙏👌👌
🙏Jai Shree Ram 🙏
खुप छान दादा , जय श्री राम।
खूपच सुंदर.ऐकून मन प्रसन्न झाले . 👌स्वर 👌
Thank you!!
आनंद, खुपच सुंदर आणि भावपुर्ण
खूप सुंदर
जय श्रीराम जयरामजयजयराम 🙏🏻🙏🏻👌🏽👌🏽
आनंद दादा आणि ताडे आजोबा मी तुम्हा दोघांचाही खूप खूप ऋणी आहे. तुमची श्री महाराजांवरची आठही गाणी गाऊन मी श्री महाराजांच्या चरणी या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला गानसेवा अर्पण करू शकलो. मी गुरुसेवेचा आनंद लुटला या वर्षी. खूपच छान.
THANK YOU SO MUCH .. SHREE RAM
खुपच।छान
Khupach chan man mohun jate
Jai shriram
फारच सुंदर
अतिशय सुंदर रोज ऐकते
श्री स्वामी समर्थ जय श्री राम खुपच छान भजन गायले आहे. धन्यवाद.
बोहोत बोहोत बोहोत ही मधुर आवाज है प्रभु आपकी ओर बोहित ही सुंदर भजन
खूप आर्त भावनेतून गायन
खूपच भावपूर्ण गायन!!🙏🌹
सुंदर व्हिडिओ!!👌👌
श्रीराम जयराम जय जय राम!!🌹🙏🙏🌹
जय श्रीराम
खूप सुंदर
Khup sund
Ar mazySathi karat asalyamule sarva pravachane adio mule khup chan ..vatate .aai😊
😊😊
जय श्रीराम
Khoop chan
जय श्रीराम!खूपच श्रवणीय आहे.👌💐👌
Shri Ram Jay Ram Jay Ram Jay
मन अगदी तल्लीन झाले. जय श्रीराम.
वा खूप छान
जय श्रीराम
🙏🙏
अती सुंदर, मन प्रसन्न झाले, प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे समाधान मिळाले
Janakijiwan smaran Jai Jai Ram Sadguru Dattakaka Sharnamam 🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏
फारच छान मनाला भिडणार गाणी
जय श्रीराम!👌💐👌
श्रीराम जय राम जय जय राम🙏
🌺॥श्रीराम जय राम जय जय राम॥🙏🙏🌺 सर्व रचना आणि सादरीकरण छान
जय श्रीराम खूप सुंदर
खूपच छान. खूप आवडले.🙏🙏👌
Thank you, shree ram !!!
खूप छान !🌹🙏📿
खुप गोड आवाज...
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
Ati sundar shabda v chal manala bhidle
श्री राम जय राम जय जय राम 🙏. मला नामातच पहा हे श्री.महाराजांचे वचन च आहे , श्री आनंद दादांनी गाण्यात खुप छान व्यक्त केले.
असाच आनंद सर्वत्र पसरुदे आनंदकंदा. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा व श्री चा आशिर्वाद 🙏
Jai Shriram,Khup sunder Aanand🙏🏻👍🏻
🙏 श्री राम 🙏 आंनददादा तुझा स्वर काळजाला जाऊन भिडतो रे.
Jai nana
आवाज आणि म्हणण्याची पद्धत सुंदर
भाऊ, अतिशय भक्तिपूर्ण भाव अगदी आथंबतो आहे. आपली इतरही श्री महाराजांची भजने, गीते ऐकतेच, नव्या गीतांची आवर्जून वाट पहाते . खूप खूप धन्यवाद.
Shree ram ..khup khup dhanyawad, lavkar ch pudhil videos upload karnar aahot.
जय गुरुदेव ।
Namaskar mauli
Jai Shree Ram, Jai Jai Raghuveer Samarth.
खूप छान आनंद दादा🙏🚩
श्रीराम🙏🚩
Farach sunder shabda manala bhosle kshanbhar samadhi javal aslyacha bhas zala .Jai shriram
श्री राम जय राम जय जय राम🌹🌹🙏🙏
खुपच छान
अतिशय सुंदर गायले आहे, खूप छान.
🙏🙏जय श्रीराम 🙏🙏
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
खूपच सुंदर. शब्द सुंदर आणि तितकीच आर्त भावना.मनाला भावते
हे गाणे.
🙏🙏👌👌👌
VERY SPIRITUAL EXPERIENCE @@ THOSAR
Jay Shriram!
Sweet voice.
व्वा.
जयश्रीराम खूप छान
अप्रतिम!! 🙏🙏🙏
I do not understand Marathi. Still I found myself in tears of ecstacy after listening to this bhajan Music is beyond language.. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏
Thank You for your kind words, Shree ram
@@anandkand न
👌👌
🙏🙏🙏
जय श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏