खरच दादा तुम्हाला खूप रानमेवा आणि तो पण एकदम ओरिजियनल खायला मिळतो आणि तुमचं रोजच जेवण पण एकदम सात्विक समतोल आहार असतो त्यामुळे तुम्ही कमी आजारी असतात तुमचा सागर तर एकदम तंदुरस्थ आहे दूध दुभत भरपूर आहे दही दूध तूप खूप मिळते तुम्हाला इथे आम्हाला काहीच शुद्ध मिळत नाही आहे सर्वच भेसळ मिळते म्हणून आजार खूप मग डॉक्टरांची कमाई खूप धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
कुठलाही धंदा तेचेमधे मन रमऊन केला तर चांगलाच आसतो दादा तुम्ही पण तेला पात्र ठरला पण सिताफळ खाऊन बिया आसच डोंगर दऱ्या मधे लावा तिथच दुसरे कुणीतरी आसच सिताफळचा आस्वाद घेईल
दादा एक प्रकारे तुमचं जीवन खुप छान आहे नैसर्गिक पद्धतीने जगता येथ नाही तर आम्ही मुबई मध्ये पिंजरा थल्या पक्षा सारखे आमचे जीवन आहे हे सगळं बघतो तर मस्त वाटत वीडीओ एक नंबर आहे
जंगल, ओढे,नदीनाला, डोंगरावर, असलीच झाडे लावली पाहिजे जसे जांभुळ,सिताफळ,रामफळ, पेरु,नारळ,यासाखी फळझाडे प्रत्येक ग्रामपंचायतीने माळरानावर ही झाडे लावली पाहिजे त्यामुळे गावातील लोकांना व पशू पक्षींना 🐦 नैसर्गिक फळे नैसर्गिक जंगल शुध्द हवा निसर्गरम्य वातावरणात मिळेल
तुमच्या व्हिडीओची वाट पहात होते दादा तुमच्या व्हिडीओत निसर्ग खुप छान पहायला मिळतो तुम्ही नशिबवान आहात तुम्हाला गावरान मेवा खायला मिळतो मला सिताफळ खुप आवडते पण विकायला येणारी सर्व प्रकारच्या फळांना इंजक्षण देतात त्या मुळे खाऊ शकत नाही

मस्त च व्हिडिओ 🚩🚩
Mla pn khup aavdatat sitafal
रानात जाऊन पाडाची पिकलेली सिताफळे खायची मजाच वेगळी असते 👌👌👌👌😂
अस्सल ओरिजिनल खायला कुणाला पण भेटत नाही माझे वडील पण मेंढपाळ आहेत दररोज पाच, सहा तर सीताफळ आणताच
सिद्धू पावणं लय भारी राव. जय मल्हार 🙏🙏
धन्यवाद🙏🙏
कुठलाही धंदा तेचेमधे मन रमऊन केला तर चांगलाच आसतो दादा तुम्ही पण तेला पात्र ठरला पण सिताफळ खाऊन बिया आसच डोंगर दऱ्या मधे लावा तिथच दुसरे कुणीतरी आसच सिताफळचा आस्वाद घेईल
👍
छान पाड आल्लेले सीताफळ आहेत मस्त रानमेवा nice video
दादा एकच नंबर खूप छान मस्त आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏👍
@@dhangarijivan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा एक प्रकारे तुमचं जीवन खुप छान आहे नैसर्गिक पद्धतीने जगता येथ नाही तर आम्ही मुबई मध्ये पिंजरा थल्या पक्षा सारखे आमचे जीवन आहे हे सगळं बघतो तर मस्त वाटत वीडीओ एक नंबर आहे
धन्यवाद 🙏
रान मेवा खुप छान आहे नशिबवान आहात दादा तुम्म्हाला खायला भेटते जय मल्लार जय भिम
🙏
दादा सीताफळाच्या बिया जागोजागी मातीत रोवा, पुढच्या वर्षापर्यंत रोप मोठी होतील आणि पुन्हा येणाऱ्या जाणाऱ्यांना सीताफळ खायला मिळतील
👍🙏
असेच जंगलात मेंढ्या चारतांना सीताफळ,रामफळ, चिकू,आवळा, बोर, भोकर, चिंच, आंबा यांच्या बिया टाकत जा, म्हणजे पुढच्या पिढ्यांची सोय होईल
@@prakashpatil9478 👍
धूळ देवाच्या नावानं चांगभलं जय मल्हार दादा 🙏
🙏
निसर्गाने भरभरून दिलेलं दान आहे
जंगल, ओढे,नदीनाला, डोंगरावर, असलीच झाडे लावली पाहिजे जसे जांभुळ,सिताफळ,रामफळ, पेरु,नारळ,यासाखी फळझाडे प्रत्येक ग्रामपंचायतीने माळरानावर ही झाडे लावली पाहिजे त्यामुळे गावातील लोकांना व पशू पक्षींना 🐦 नैसर्गिक फळे नैसर्गिक जंगल शुध्द हवा निसर्गरम्य वातावरणात मिळेल
👍🙏
लय भारी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏
कीती छान दादा पाहुन मन भरूच आले
🙏
भाऊ तुझे सर्व व्हिडिओ पाहत असतो खूप छान असतात आणी तुझ बोलना पण खूप छान आहे एक दिवस तुला भेटायचं आहे🙏👍
🙏👍🏻
आमी, दिल्ली, वरुन, बघतो, हे,दादा वहीणी सीताफल, बघुन, तोडाला , पाणी, आल, इकडे काही, गावासारख, भेटत, नाही 😔😔👌👌🙏🙏
धन्यवाद 👍🙏
मस्त विडीयो जय मल्हार दादा 🙏
🙏🙏
Dada tumi khup chan mahiti sangta
🙏🙏
लय भारी व्हिडिओ 👌👌👌👌
सीताफळ भारी आहे दादा तुम्ही नशीबवान आहात नेर्सगीक फळं खायला मिळतात
🙏🙏
सुंदर व्हीडिओ उपक्रम
🙏🙏
खूप मस्त दादा..
मला असं आयुष्य जगायला खूप आवडेल
🙏🙏
Wowwww bahu mala layy awdtee sitafal 👍😋😋😋😋😋😋😋😋😋
👍🙏
खूपच छान व्हिडिओ आहे.. 👌👌
🙏🙏
Khup Chan aahe video bhava gavche video baghyala avdtata dev tumhala hamesha khush thevo 👍🙏
🙏
खूप छान आहे व्हिडिओ
🙏🙏
दादा तुमचा स्वभाव खूप छान आहे देव तुमच रक्षण करो हिच देवाकडे प्रार्थना आणि विडीओ रोज टाकजा आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे
🙏🙏👍
जय मल्हार दादासाहेब
खूप छान व्हिडिओ
👍👍👌👌🙏🙏
🙏
Khup chan video ahet tumche 🤗
🙏🙏
किती भारी दादा आम्हाला पण द्या
😊👍
काय हो! गावरान सीताफळं चक्क आमच्या समोर खाता आणि वर म्हणता, लय गोड आहेत.आमचा पण विचार करा की. इथं आमच्या तोंडातून लाळ गळते त्याचं काय?
😊👍🙏
Khup chhan dada
🙏🙏
Dada khup chan amhala pn matan khau ghala mendhi h
मलापण तुमच्या सोबत फिरू वाटत...
मी रोज जेवताना तुमचे व्हिडिओ बघतो.तेंव्हाच जेवण जास्त जात....
धन्यवाद दादा 🙏🙏
सुपर हाके दादा जय मल्हार
🙏
मस्त जीवन आहे राव तुमचं
🙏🙏
तुमच्या व्हिडीओची वाट पहात होते दादा तुमच्या व्हिडीओत निसर्ग खुप छान पहायला मिळतो तुम्ही नशिबवान आहात तुम्हाला गावरान मेवा खायला मिळतो मला सिताफळ खुप आवडते पण विकायला येणारी सर्व प्रकारच्या फळांना इंजक्षण देतात त्या मुळे खाऊ शकत नाही
🙏🙏
मराठमोळा बेयर ग्रिल्स
🙏
मस्त 👌👌👌👌👌👌
खूप छान👌👍👍
🙏
रानातील रान मेवा लई भारी..,.
🙏
Khup chhan 🤗🥰🥰
🙏🙏
गावाला असल्यावर मज्जाच वेगळी ना😊
👍
लयी लयी भारी 👌👌👌👌
🙏
लय भारी
🙏
खूप छान दादा ,
🙏🙏
Mast Dada
🙏
Khup chan👍
🙏🙏
Mast ,madtch
🙏🙏
👌🏻👌🏻👌🏻लय भारी भाऊ
🙏
खूप छान..
🙏🙏
दादा खूप छान शेती आहे तुमची
🙏
दादा लय भारी
Khup chhan
🙏
Khupach bhari rav
🙏
तुम्ही जंक्शन अंथुरणे निमगाव इंदापूर तालुक्यात जाता का तुमचे खूप लोक येतात
भाऊ खूपच छान
🙏🙏
ऐकच नंबर
Very nice life
🙏
It is lovely life
🙏
Amchya gavi pan motha vada tyachya bajula mothi mothi seeta falachi zhade ahet tyala khup mothi seetafale lagatat amhi gavi gelo ki khato
जय मल्हार.
🙏
साप दिसत नाही का... आजुन कोणते प्राणी दिसतात दाखवा
लय भारी 😋😋
🙏🙏
खूप छान
🙏
Mast DaDa 👌👌
🙏🙏
Mastach
🙏🙏
मस्त दादा दादा व्हिडिओ शूटिंग कोण करत आहे तुमच्या बरोबर
पत्नी व मी😊
@@dhangarijivan me pan धनगर आहे
@@sachinghodake9249 konte gav aahe yanche
Good
🙏
मस्तच
🙏
सुनंदा जाधव रेसिपी आणि विलाग जंक्शन
,छान,भाऊ,गाव,सागा,कोनते
Majyakade pn 2 zade ahet gavranchi ly aetat tyala shitafhle aekda yayla lagliki ly aetat tyala fhale
👍
जय मल्हार भाऊ
🙏
👌👌👌👍👍
🙏🙏
धनगरी कुराड दाखवा
👍🙏
Atta kothe ahe
Jay Malhar bhau
Mi pn khup khalle bakra magh
Army t bharti hoychya adhi 👍
👍🙏🙏
👌👌👌👌
🙏🙏
Jay malhar
Mast
🙏
👍👍
🙏
Nice
🙏
@@dhangarijivan राम राम
रप पर
mast
🙏🙏
तुमची शूटिंग कोन काढतं ओ दादा .मला तोच प्रश्न पडतो
Hello...chhan.. Tumche editing che kam kon karte ..
🙏
Kontya gavi shoot kele aahe
🙏🙏👌🌹🌹
🙏🙏
Khor kothe ahe
दौंड तालुक्यात
👌👌🙏🙏
🙏
🙏 नमस्कार 🙏
🙏🙏
Dholavar dhangari Ovi pan dakhva
👍
Gav konte तुमचे
जेजुरी जवळ राख गाव
रानमेवा
👌👍
आज वहिनी पण आल्या का
हो
खुपच छान पण तुम्ही निवडुंगाचे बोड दाखवाल अशी अपेक्षा आहे. ते शहरात नाही मिळत
👍
Mast