Vijay Wadettiwar | 'सरकार शेतकरी कर्जमाफी देऊच शकणार नाही', वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
    #AssemblyElection2025 #DelhiAssemblyElection #DelhiAssemblyElection2025 #assemblyelectioninDelhi #Delhiassemblyelections2025 #Delhielectionvotingday #Delhividhansabhachunav #Delhielectiondate #assemblyelectionresult #Delhiassemblyelectionresult #assemblyelectionresult2025 #assemblyelectionresults #DelhiElection2025 #DelhiVidhanSabhaNivadnuk2025 #delhielectionnews #delhielectionnewsinmarathi #delhielection2025news #delhipolls2025 #delhi #ElectionWithTV9 #ElectionwithTV9Marathi #TV9MarathiLIVE #TV9MarathiLIVE #Delhi ElectionLIVETV
    #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
    टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
    tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Комментарии • 135

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 4 дня назад +119

    विरोधी पक्षांनी शेतकरी कर्ज माफी झाल्याशिवाय सभागृह चालू देऊ नका

  • @शिवा66
    @शिवा66 4 дня назад +81

    उद्योगपति चे कर्ज भरायची ताकत आहे
    शेतकरयांची नाही 😢

  • @नागरिकनेटवर्क

    उद्योगपतींचे 14 लाख कोटी बुडीत कर्ज माफ केले जाते. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे.

  • @vinodrokade3816
    @vinodrokade3816 4 дня назад +28

    शेतकऱयांनी कर्ज भरू नये सरकारने भरावे

  • @ranjeetnimbalkar
    @ranjeetnimbalkar 4 дня назад +18

    कर्जमाफी झालीच पाहिजे असे बोला साहेब

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 4 дня назад +20

    शेतकरी कर्ज माफी करावी नाहीतर शेतकरी रस्त्यावर येऊन आपली भूमिका स्पष्ट करेल.कुणीही पळवाटा शोधत बसू नये अन्यथा शेतकरी वर्ग काय करायचं ते सकारात्मक निर्णय घेऊन योग्य विचार करायला भाग पाडेल.🎉🎉❤❤😮😮

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 4 дня назад +35

    कर्ज माफी करा लवकर 😢😢😢

  • @nileshvairale-bn7vc
    @nileshvairale-bn7vc 4 дня назад +8

    कर्ज माफी झालीच पाहिजे!

  • @arvindkataktalware2983
    @arvindkataktalware2983 4 дня назад +21

    पत्रकारानिं सरकारला प्रश्न विचारायला हव सरसकट कर्ज माफ कधी होणार

  • @ashokparthe9653
    @ashokparthe9653 4 дня назад +11

    शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

  • @aniketaniket7147
    @aniketaniket7147 4 дня назад +8

    मी पण शेतकरी आहे पण शेतकऱ्याला हे समजत नाही उद्धव ठाकरे साहेबांनी 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली होती महायुती सरकार कर्जमाफी करणार नाही भिकारी सरकार आहे😢😢

  • @kundangawande255
    @kundangawande255 День назад +2

    1नंबर साहेब सरकारची छडीच सोडली

  • @snagve6977
    @snagve6977 2 дня назад +2

    कर्ज माफी लवकरच होणार

  • @shyamtayade7392
    @shyamtayade7392 4 дня назад +4

    आमदार खासदारांचे पेन्शन,मानधन सर्व सरकारी खर्च बंद करा देश कर्ज बाजारी होणार नाही शेतकऱ्यांचे कर्जच काय?ते तर माफ होईलच पण राष्ट्राची प्रगती सुध्दा होईल.

  • @vidyasagarbarkul6685
    @vidyasagarbarkul6685 4 дня назад +9

    आदरणीय विजयजी सरकार सक्षम आहे कर्जमाफी देणार कर्जासाठी निधी उपलब्ध होणार आदरणीय केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रासाठी नक्कीच कर्जमाफी देणार दिलेला शब्द पाळणारे महायुती सरकार

    • @ramharipatekar3156
      @ramharipatekar3156 4 дня назад +6

      मुख्यमंत्री कर्जमाफी संदर्भात काही बोलत नाही आणि तुम्ही सरकार सक्षम आहे म्हणता!
      आपण कुठल्या अधिकारात सांगत आहात सरकार सक्षम आहे.

    • @Krishana12349
      @Krishana12349 4 дня назад

      Are sad vishay kadat nahi kutla denar ahe

    • @shivajishelke858
      @shivajishelke858 4 дня назад

      फेकूवर भरोसा नाही, चुनावी सरकार, जाहीरात सरकार,

    • @Kaustubhwaghmare52Waghmare
      @Kaustubhwaghmare52Waghmare 4 дня назад

      Bhau ha andha bhakat ahe mnu mnu sarkarchi bhumika mndto but hey honar nai karja mafi miranar nai nai bhawantar yejana honar

    • @praahantbhopale1961
      @praahantbhopale1961 4 дня назад

      @@vidyasagarbarkul6685 शेतकरी मेल्यावर कर्ज माफी देणार का

  • @yuvarajnakate3224
    @yuvarajnakate3224 4 дня назад +5

    सातबारा कोरा करतो म्हणाले होते देवेंद्र फडणवीस संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 22 часа назад

    विरोधकांनी आपले कर्तव्य बजावून
    कर्ज माफ होई पर्यंत सभागृह चालू
    देवू नका,तरच शेतकऱ्यांचे मताचा
    आदर होईल

  • @keshavghare8336
    @keshavghare8336 2 дня назад +1

    शेतकऱ्यांवर अन्याय करतात हे
    लवकर कर्ज माफ करा

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 4 дня назад +1

    Right ❤

  • @dhananjaysonawane6124
    @dhananjaysonawane6124 4 дня назад +3

    उद्योग पती कर्ज भरत नाही सरकार त्यांचे कर्ज माफ करते

  • @Bhagwankshirsagar-l6x
    @Bhagwankshirsagar-l6x 4 дня назад +2

    कर्जमाफी लवकरात लवकर करा तुमच्यामुळे आम्ही मतदान केलं

  • @VinodMahale-j6p
    @VinodMahale-j6p 4 дня назад +2

    पीक कर्ज बॅक देत नाही तुमचे सेटलमेंट झाले आहे नाही मिळणार.बॅक आफ महाराष्ट्र.

  • @RameshNarsale-uu8ug
    @RameshNarsale-uu8ug 4 дня назад +6

    विरोधी पक्षांनी शांत बसू नये शेतकरी कर्जमाफी झाल्या शिवाय कर्जमाफी झाली पाहिजे

  • @kishorbhise8074
    @kishorbhise8074 2 дня назад +1

    फक्त ठाकरे माफ करू शकत होते एक जबानी आहेत ते

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 День назад

    कर्जमाफी द्या आम्ही कर्जभरु शकत नाही महागाई वाढली उत्पन्न कमी झाले आहे

  • @nileshvairale-bn7vc
    @nileshvairale-bn7vc 4 дня назад +1

    दिशाहीन मीडिया ने मुख्यमंत्री साहेबाना कर्ज कर्ज माफी संदर्भात विचारणा करायला पाहिजे!

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 12 часов назад

    कर्ज माफी करा साहेब मुद्दा लावून धरा ...

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 4 дня назад +4

    7/12 कोरा करा मार्च आधी

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 4 дня назад +2

    बरोबा आहे. सरकार चे जवाई अडाणी अंबानी यांच्या कर्ज माफ योजना आखली आहे

  • @dnyaneshwaravhad6659
    @dnyaneshwaravhad6659 4 дня назад +5

    कर्जमाफी होईल

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 3 дня назад +1

    उधोगपती चे कर्ज कसे माफ होतात जय जवान जय किसान 3लाख् रु कर्ज माफी करा

  • @Ram_farm9895
    @Ram_farm9895 4 дня назад +3

    येत्या मार्च एंडिंग च्या आत कर्जमाफी करा

  • @mohitnaik2910
    @mohitnaik2910 3 дня назад

    No1

  • @FalgunRaut-e3p
    @FalgunRaut-e3p 3 дня назад

    कर्जमाफी झालीच पाहिजे सत्तेत येण्यापूर्वी निवडणूक जाहीर नाम्यात फडणवीस यांनी च सांगितले होते की सातबारा कोरा करू म्हणून
    फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा विश्वास घट करू नये अन्यथा त्यांना राज्यात जगणे मुश्किल करतील शेतकरी

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp День назад

    कर्ज माफी केली नाही तर कामकाज चालुच देऊ नका

  • @ChandraparakashPimpare
    @ChandraparakashPimpare 3 дня назад

    शेतकरी आणि कर्जमाफी संदर्भात उठाव करावा

  • @SadanandSuryavanshi-g8y
    @SadanandSuryavanshi-g8y 4 дня назад +4

    कर्ज़ माफी जाहीर केले पाहिजे सरसकट हो सोयाबीन भाव 7000रु हो आंदोलन शेतकरी करतीं हैं

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 4 дня назад +1

    विरोधी पक्षनेता ने आंदोलन करावं अस बोलून जमेदारी झटकून बाजूला सरायच नाही😢

  • @sayalishep8406
    @sayalishep8406 3 дня назад

    त्यांच्या हाताला दाखवाच भरला आहे शेतकऱ्यांचे कर्ज माफी करायला

  • @prasadkeskarpatil9309
    @prasadkeskarpatil9309 4 дня назад +1

    कर्ज माफी करा

  • @sandippimpalkar7469
    @sandippimpalkar7469 4 дня назад

    Right 👍

  • @dyaneshwarkharate
    @dyaneshwarkharate 3 дня назад

    Barobar ahe Saheb karj mafi zalich pahije

  • @Akshay.2018
    @Akshay.2018 4 дня назад

    एक दम बरोबर बोललात

  • @santoshaher3089
    @santoshaher3089 4 дня назад +1

    कर्जमाफी झालीच पाहिजे एक महिन्याच्या आत

  • @pramodugale134
    @pramodugale134 4 дня назад +6

    शेतऱ्यांसाठी पैसे नाहीत तर बोलता कशाला

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 4 дня назад +2

    आरे जे सरकार मध्ये बसले आहेत त्यांना दहावीचा पेपर पास होऊ शकते नाहीत ते जनतेचा पेपर काय सोडवणार

  • @sunilpatil126
    @sunilpatil126 4 дня назад +2

    आता कर्ज माफ करा

  • @amolwankhade4971
    @amolwankhade4971 3 дня назад

    Naphed शेतकऱ्यांचं सोयाबीन नाही घेत व्यापाऱ्यांच घेते

  • @KarbhariGaikawad-i3q
    @KarbhariGaikawad-i3q День назад

    शेतकरी कज माफि झालिच पाहिजे

  • @dhananjaysonawane6124
    @dhananjaysonawane6124 4 дня назад +1

    शेतकऱ्यांनी कर्ज भरू नका झक मारून बँका बुडतील आणि सरकारवर दबाव आल्यासगीवाय राहणार नाही कर्ज भरू नका

  • @AnilPatil-yh4sk
    @AnilPatil-yh4sk 4 дня назад

    आता सर्व चॅनल कर्जमाफीवर का बोलत नाहीत मॅनेज झाले असे वाटत

  • @ShashikantPatil-be8ms
    @ShashikantPatil-be8ms 4 дня назад +4

    शेतकऱ्यांनी कर्ज भरायचे कि नाही

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 4 дня назад +1

    देवा भावू सक्षम आहे कर्ज फामी देनार च।

  • @ashrubatapre931
    @ashrubatapre931 4 дня назад

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @sangramjamdade1907
    @sangramjamdade1907 3 дня назад +1

    मीडियाने प्रश्न विचारावा देवेंद्र फडणवीस ला सातबारा कोरा म्हणणारे केव्हा करणार आहेत

  • @madhurivyavahare3660
    @madhurivyavahare3660 4 дня назад +5

    News wale ha mudda sarkarla vichara.......karjmafi hi lvkrat lvkr zalich pahije........ashvasane deun visarlet fasve Sarkar ahe he

  • @VitthalLadane-n9c
    @VitthalLadane-n9c 4 дня назад +1

    तुम्ही अधिवेशनात मुद्दा लाऊन धरा कामकाज चालू देऊ नका याचं नाक दाबले कि तोंड उघडत...

  • @kishorbhise8074
    @kishorbhise8074 2 дня назад

    2वर्ष पगारी बंद करा आमदारांच्या

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 4 дня назад

    कर्ज माफी करावी.

  • @harshadjadhav9104
    @harshadjadhav9104 4 дня назад

    विरोधी पक्ष आणि मीडिया यांनी प्रश्न लाऊन धरावी बँका शेतकऱ्यांना फोन करतय नोटिसा पाठवत आहे

  • @VijayKKadam
    @VijayKKadam 4 дня назад +1

    महायुती ❤

    • @rajeshpatil3701
      @rajeshpatil3701 4 дня назад +2

      दादा असं टाकण्यापेक्षा कर्ज माफ करा लावा

    • @shivajishelke858
      @shivajishelke858 3 дня назад

      Evm सरकार, ka

    • @shekharjagdale279
      @shekharjagdale279 12 часов назад

      Ghar bolun chat 😂😂😂😂tyanchi

  • @hiralalvalvi
    @hiralalvalvi 4 дня назад +1

    Hii 1 😂

  • @YogeshPatil-dy7zc
    @YogeshPatil-dy7zc 3 дня назад

    सर्व बंद करा सर्व खाजगीकरण करा शेतकऱ्यांना फक्त हमीभाव द्या एवढेच मागणी

  • @azeemshaikh3795
    @azeemshaikh3795 4 дня назад +2

    Good sir

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 4 дня назад +1

    कर्ज माफ नाही केला तर सरकारला महागात पडेल

  • @Krishana12349
    @Krishana12349 4 дня назад +3

    Andolan kara karjmafisathi

  • @sudhakarchaudhari6824
    @sudhakarchaudhari6824 4 дня назад

    उद्योग पती चे ७०हजार कोटी चा भ्रष्टाचार करायला पैसे आहेत शेतकरयांन साठी पैसा नाही, का

  • @kishorbhise8074
    @kishorbhise8074 2 дня назад

    तुम्ही आल्यावर दिले असते का

  • @shyamtayade7392
    @shyamtayade7392 4 дня назад

    250 मते कमी पडली असती तर हेही कोमात गेले असते.

  • @SumedhWakle-r7i
    @SumedhWakle-r7i 4 дня назад +1

    Right sir.

  • @dineshbhosale4648
    @dineshbhosale4648 3 дня назад

    2017ची फडणवीस सरकार ची कर्ज माफी बाकी आहे

  • @anilthakare8029
    @anilthakare8029 4 дня назад

    या सरकारचा भाजीपाला बंद करा तेव्हा ठिकाणावर येईल

  • @yogeshawasarmol
    @yogeshawasarmol 4 дня назад

    Sarkhech ahe bhi tumhi

  • @sambhajipatil8231
    @sambhajipatil8231 4 дня назад +5

    बामणाने शेंडी लावली शेतकऱ्यांना

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare 4 дня назад

    सभागृह चालू देऊ नका शेतकरीवर्ग फार शेतीमालाची भाव पडले

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 4 дня назад +1

    Bogasnko ❤❤❤

  • @NagoraoMetkar-zx3xq
    @NagoraoMetkar-zx3xq Час назад

    टीव्ही ९नेनोदख्यवी शेतकरी कर्ज माफी ची

  • @sachinbhakre3815
    @sachinbhakre3815 3 дня назад

    शेतकऱ्यांना समजत का नाही आहे हया गोष्टी सरकार शेतकऱ्यांची दिशा भुल करत आहे लाडकी बहीण हे शस्त्र वापरून

  • @PornimaWakade-yr8of
    @PornimaWakade-yr8of 3 дня назад

    Karz map honar ka

  • @madhukarsanap8753
    @madhukarsanap8753 4 дня назад

    Agde. Yoga. Bota. Sheb. Krjmfe. Zalecha. Pahej❤

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 22 часа назад

    सरकार कर्ज माफी देवू शकत नाही
    हे कशावरून,ते तर रोज सातबारा
    रोज कोरणार आहेत, तुम्ही असे का
    बोलता.सरकार कर्ज माफी करणार
    नाही तर. मोठे आंदोलनल होईल

  • @anuragrathod4675
    @anuragrathod4675 4 дня назад

    तुमच्या वर आमची आश्या आहे कर्ज माफी करण्याची हट्ट धरून ठेवा

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 4 дня назад

    मग सरकार आम्ही कर्ज माफी करू असे म्हटले होते. हा प्रश्न विरोधी पक्षनेते यांनी विचारले पाहिजे. कारण या वरून सरकार निवडून आले आहे.

  • @kishorbarhate3122
    @kishorbarhate3122 3 дня назад

    तुझे काम आहे

  • @sachinmandlik8621
    @sachinmandlik8621 4 дня назад +3

    Karj mafi zhali phije

  • @riyazpathan8926
    @riyazpathan8926 4 дня назад

    महाराष्ट्र विरोधी पक्ष नाहि

  • @SamyakWaghmare-gz6hf
    @SamyakWaghmare-gz6hf 16 часов назад

    कर्ज माफ करा
    शेतकरी आत्महत्या करत आहेत .
    शेतकरी फार वाईट परीस्थितीचा सामना करत आहे.

  • @AmolDandawate-db3xl
    @AmolDandawate-db3xl 3 дня назад

    Mg Rajinama dya

  • @subhashdagade1598
    @subhashdagade1598 4 дня назад +2

    बजेट केला आहे केंद्रामधून गरिबांचा काही फायदा नाही उद्योगपती लोकांचा फायदा आहे शेतकरी लोकांचा बी फायदा नाही कसा रेट असणार तसंच राहणार

  • @mahendrasinghthakur249
    @mahendrasinghthakur249 4 дня назад +3

    कर्ज माफ होणार नाही फडणवीस यांनी तोंड मारलं त्या च काय हे सरकार नी सांगावं नाही तर राजिनामे दया

  • @MohanBhise-op1fl
    @MohanBhise-op1fl 4 дня назад

    Devacha baykole gahan theva tari hi setkaryala maphi dya 😢😢

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 3 дня назад

    Karjmafi jhalich pahije

  • @prasadban-gosavi2168
    @prasadban-gosavi2168 3 дня назад

    शेतकरी येड्यात काढल पार

  • @sachinbhakre3815
    @sachinbhakre3815 3 дня назад

    Uddhav saheb Mukhyamantri aste tar 100 takke karz maf zal asta

  • @pradeepparshe5933
    @pradeepparshe5933 4 дня назад

    Mg adani Anil Ambani hyancha kon maff karnar kutun anar Pisa sarkar

  • @dipakmaid-k3q
    @dipakmaid-k3q 4 дня назад

    Kahi nahi karj bharu naka sagale

  • @MaheshChede-zh4ff
    @MaheshChede-zh4ff 4 дня назад

    कर्जमाफी काय हा सरकार विमा देत नाही कुठले पैसे फक्त लाडकी बहिण योजनेत पैसे देऊन शेतकरी च्या वाट लावली

  • @namdeomane8094
    @namdeomane8094 3 дня назад

    लाडकी बहिणीला देयला पैसे आहेत शेतकरी कजॉ माफीला नाहीत का लबाड सरकार

  • @riteshBhagat-th5ii
    @riteshBhagat-th5ii 4 дня назад

    फडणवीस साहेब हे शब्दाचे पक्के आहेत घाबरू नका नक्कीच कर्जमाफी होईल

  • @anuragrathod4675
    @anuragrathod4675 4 дня назад

    पूर्ण वाशिम जिल्हा तुमच्या पाटिशी आहे