अस्सल मराठमोळ्या भाषेतील प्रेमळ आणि मनमोकळे पणाने केलेली दिलखुलास कामेडी.खुप छान, असंच मनमोकळे पणाने महाराष्ट्राला हसवत रहा. तसेच तुमच्या परिवाराची उत्तरोत्तर प्रगती होत राहो 🙏
धनुभाऊ भाग्यवान आहात आई व पत्नी दोघी लक्ष्मी चे रुप आहेत . तुमचं घर व किचन खूप छान आहे ! किचन मोठे आहे मस्त ! असेच आणंदाने हसत खेळत संसार करा ! आई साहेबांना जर दम लागत असेल तर चेकअप करुन घ्या !
Mi Fhakt RUclips var Tumche Video Pahto. Yat Koncha Pan Attitude Nahi. Khup Chan Video Astat Tumche. Nahi Ganesh Shinde Che Video Khup Attitude Wale Astat. Ani Over Acting. Ani Mothe Pana. Kasle Pan Video Banvtat Jast Karun Paise Che Video Astat. He Ghetle Tyanche Video RUclips Var Disle Ki Khup Raag Yeeto. Tumche Video Kupa Chan Astat. Next Video Sathi Tumala All The Best. Asech Video Banva.
Dp भाई तुमच्या आई मुळे मी तुमचा ब्लॉग खुप enjoy करतो.. आणि खरंच सांगतो सॉरी पण मी fhakt आई असेल तेच ब्लॉग बघतो.. खुप enjoy करतो...
आई बरोबर बोलतात जेवण बनवायला नाही तर तयारीला वेळ लागतो. आई एक नंबर आहेत.
अस्सल मराठमोळ्या भाषेतील प्रेमळ आणि मनमोकळे पणाने केलेली दिलखुलास कामेडी.खुप छान, असंच मनमोकळे पणाने महाराष्ट्राला हसवत रहा. तसेच तुमच्या परिवाराची उत्तरोत्तर प्रगती होत राहो 🙏
खरच आईसाहेब बारीक झाल्यात....आईसाहेब असतील तो vlog एक नंबर 😊
Kharach aai asel trach mi bagate
आमच्या आईसाहेब खूप मायाळू आहेत ❤❤❤#आईसाहेब❤❤
आई आणि वहिनी म्हणजे ... साक्षात रिद्धी सिद्धी तुमच्या घरात आहेत...❤❤
खूप छान भाऊ याने सासू सुनेच्या नात्यान आणी जिव्हाळा निर्माण होणार प्रेमाचं भांडण लय भारी
खरच भाऊ आई मुळे घराला घरपण आहे खूप गोड आहेत आई प्रत्येकाला आईंच्या रूपाने देवीचा साक्षात कार झाला आहे
कळ लाव्या धनंजय 😂😂 सुंदर विडियो ❤❤❤❤❤
याला कुठ बोलू नका Dp भांडण लावण्यात लय भारी माणूस आहे 😂😂
एकच नंबर फ्यामेली खूप छान ☝️👍👍👍👌👌👌❤️❤️❤️🙏
धनुभाऊ भाग्यवान आहात आई व पत्नी दोघी लक्ष्मी चे रुप आहेत . तुमचं घर व किचन खूप छान आहे ! किचन मोठे आहे मस्त ! असेच आणंदाने हसत खेळत संसार करा ! आई साहेबांना जर दम लागत असेल तर चेकअप करुन घ्या !
सुंदर व्हिडिओ सादर करतात राव, घरपण अति सुंदर आहे.साहेब .
DP, Kalyani tai, Sarjerao, Aai ani sagali family.. jabardast vlogs nevahmi pramane jaam maja aali..love and best wishes ❤from Toronto!
आमच्या कोल्हापूर सांगली कडच्या सगळ्या आया अशाच असतात...कडाक पण रागीट पण नी मायाळू पण..
माझ्या सगळ्या आत्या आजी अशाच आहेत...
तुमची आई आणि बायको एकदम छान आहेत.. आई ची ऍक्टिन्ग एकदम मस्त असते.
Aai..khup chan ahe.. smiley ❤❤❤❤
. Kalyani Vahini.. Sarkha fugun astat.....😒😒
मराठी पारंपरिक ठेवा म्हणजे धनुशेठ आपला परिवार
Dp दादा ला गोड जास्त आवडत नाही...फक्त मटण आणि तांबडा पांढरा रस्सा लागतोय ... 😂😂😂
Sasu Soon ani Dada
Sagalech khoop chan abhinay karata .
Gharat watawaran khelimeliche aahe .
Asech gharoghari asave.
Tumchi bhasha pan farach goad lagate kanala❤
Khar ch khup chan time pass with aai saheb 🎉😂😂😂😂
एक नंबर ❤❤🎉Sangronya#Soनina#Midip#Sandip
नशिबवान आहेस दादा ...एवढी छान फॅमिली आहे
Shetache dohaljevan khup chan consept.
फक्त आणी फक्त आमची आईच गोड आहे ❤❤
ये बाबा काय ?
अहो म्हणायचं......😂😂😂😂
बारकी पुरनाला बघून शी बाई...... म्हणालागलिए 😂😂
Very nice video quality.Can you pls tell the name of camera or mobile used for this taking video.
दोन्ही बाजूनं कडी लावायचं काम dp दादा करताय 😂😂😂👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ भावा ❤❤👌👌🤩
आई साहेब मस्त... लई भारी ❤🎉😂
खूप सुंदर धनू भाऊ (नाशिक )
Dada khup divsane tumcha video ala ahe roj ek video takat java ki khup bhari astat tumche video
बहु बावरची सौपाक बिघडे, बहु म्हणजे पुष्कळ😂😂
Dp dada tumache blog mala khup aavadtat pinki barobarcha new video baghaych aahe
Ek number
AAI SAHEB ROCK VAHINI SAHEB SHOCK
SUPER AAI TUMCHE PREM ASECH RAHUDYAT
Tumach kitchen khup chhan aahe
खूप छान तुमच्या आईच्या बोलण्यात मायाळू पणा आहे
भाऊ एक नंबर बेस्ट आहे
Kiti pasara ghatalaya tya kitchen kattyavar
आई ❤❤
Dp Dada kadhitari puranpoli Ani matonacha khima khawa ek number khawun bhaga
आई आणि कल्याणी ❤❤🎉🎉
Aai saheb Ek no
डीपी दादा तुमच्या आईच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन अगदी नॅचरल असतात जे डायलॉग त्या करतात त्याप्रमाणे बरोबर त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन असते
दादा तुम्ही काही टेन्शन मध्ये आहात काय आज काल वेगळेच post येतात आम्ही तुमच्याकडे बघून जगतोय तेंव्हा...........................
चांगला अभिनय 💐💐💐
वहिनी तुम्ही खरंच सासूचा गळ्यात गळा घालतंय हे कळतंय गळ्यात मिठी मारताना सासू लय मायाळू आहे
कल्याणी वहीनी 💝💝
वसंत हंकारे डायलॉग
😂😂 Dada khup bhari ,Aai mule khup maja yete video pahyla.
आई मस्त काम करते
तीळ कुठे ठेवल्यात?
😂 dada super
Home Toure kra bhau ek vel....
#DP dada
इचलकरंजी मध्ये कुठे राहता तुम्ही
Aai number 1😊
Aai rocks
काकू.. तुम्ही bb च्या घरात असायला पाहिजे होत्या.. खूप मज्जा आली असती 😂😂
Ye baba kay aho mahnayanch was unique😅😅
Mi Fhakt RUclips var Tumche Video Pahto. Yat Koncha Pan Attitude Nahi. Khup Chan Video Astat Tumche. Nahi Ganesh Shinde Che Video Khup Attitude Wale Astat. Ani Over Acting. Ani Mothe Pana. Kasle Pan Video Banvtat Jast Karun Paise Che Video Astat. He Ghetle Tyanche Video RUclips Var Disle Ki Khup Raag Yeeto. Tumche Video Kupa Chan Astat. Next Video Sathi Tumala All The Best. Asech Video Banva.
दादा या दोघे छान बेत करत होतया पण तुमच्यामुळे भांडण चालू झाले।
कल्याणी धनंजय अरे वगैरे अरे तुरे म्हणत जाऊ नकोस बाई
9 November-15 November cha video purn trayar karun dakhava 1-1 karun vgla purn v reply plz
Khub divasa pasun Blok aala nahi
Aai no 1
Lai Bhari 😂😂😂😂
आई खूप छान आहे
Kasl bhari ahe😂😂😂
5.00😂😂😂😂😂
Aai mast❤
धनंजय साहेब आपण मटण खूप खात असाल तर तीन तीन महिन्याने कॉलेस्ट्रॉल चेक करावे
हा सल्ला फक्त आपण आपल्या लाडक्या माणसालाच देऊ शकतो.
राग आल्यास क्षमस्व.
Dp dada khupch chan
Dp bhai rajkarnat padu naka tumchi Life mast aahe
Mast😊
खूपच छान
पातेल घालीन डोक्यात 🤣🤣
या आई साहेब सगळ्या ऍक्टर लोकांची पण बाप आहे 😂😂 स्क्रिप्ट ची गरज नाय अजिबात 😂😂😂 जो भी शब्द निघतो to अगदी मनापासून 😂
Kalyani Tai la sodun dya dp tumhi mag bagha koni vicharat nahi tumhala 😄😄😄😄😄
❤
Aamchya pan ghari same asch asty
भारी 😄😄
Dp da madi madi lud bud Nako Karu नाहीतर दोगी मिळून हांतील बग 😂😂अगोदर पुरण पोळी mantal ki kup vel lagto बनवायला सगळ जेवण करू देत
👌👌👌
Dada tumch puranghar dakhvana
👌👌😂😂
वहिनींना फटके नका देऊ दादा ,
मला खूप राग येतोय
धनंजय जरा कळलाव्या दिसतोय😅
Vahini chidat nahit ka kdhi
❤❤❤
Tumachi bayako khup samzdar aahe bichari hasnyawari nete sagal...
Ho na🥺
आपल्या शॉपमधून कढई द्या आईंना नवीन
महाराष्ट्रातील आज भा महाराष्ट्रातील
Your wife is dream wife.
And you have
Lucky man.
Nice
Dp cha mud thoda aj veglach vatla ani utvala vatla 😂
ठगास ठग महाठग
Jara dp bhau la kaam dya ghartla mhanje reels kadnar nahit
😂😂
😂😂😂😂😂😂