ते कमीतले आहेत, आमची पोरगी त्यांना देत न्हाय आण त्यांची पोरगी आम्ही करत न्हाय | Max Maharashtra
HTML-код
- Опубликовано: 4 ноя 2024
- ते कमीतले आहेत, आमची पोरगी त्यांना देत न्हाय आण त्यांची पोरगी आम्ही करत न्हाय
आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून स्वतःच्या जावयाला संपवण्याची भयंकर घटना संभाजीनगरमध्ये घडली. या घटनेमुळे भारतीय समाजातील जात वास्तव पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. आंतरजातीय विवाह तर दूरची गोष्ट जातीमध्ये असलेल्या पोट जातीच्या भेदांमुळे अनेकदा जातीतील विवाहाला देखील प्रखर विरोध केला जातो. पहा पोट जातीतील जात वास्तव समोर आणणारा धनंजय सोळंके यांचा विशेष रिपोर्ट...
#maxmaharashtra #newsupdate #caste
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
हा संपूर्ण व्हिडिओ बघून एकच बोलू वाटतंय - थॅन्क्स बाबासाहेब !!
जय भिम😇
बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवतात.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करतात.
लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळतात.
आधी भारतीय म्हणून जगा
Jagu dyal tar jagnar😂😂😂
विदर्भातले महार पोटजाती पाळतात. दुसऱ्या पोटजातीत लग्न करत नहीत. बीड मध्ये एका महार मुलीने पोटजाती बाहेर लग्न केले म्हणून खून केले.
लफड करण्यासाठी कोणतिही जात चालते, समाजाचा नीचपणा आहे.
Prema madhe kahi jat naste....
Prem ch ek swata mdhe jat ahe...
Saglyani as kel pahije
किती जाती त्यात किती पोट जाती. हा मोठा तो हलक्या जातीचा. पण आपण सर्व बहुजन आहोत याचे जाणिव नाहीं लोकांना. मनुष्य अहोत आपण सारे. महाराष्ट्रातील जातीच भयाण वास्तव आपण दाखून दिल्या बद्दल
thanks max Maharashtra 😊
आधी भारतीय म्हणून जगा
@@ammo5513आम्ही भारतीय म्हणूनच जगतो...❤
नवरदेव सरकारी नोकरीत असेल तर पोट जात आडवी येत नाही,😅😅😅
येते सर..😢
नाही , मी चा बुद्ध धम्म आहे , बायको open,
2010 पर्यंत बौद्ध समाजामध्ये पोट जातीताच लग्न होत होते. पण आता खूप परिवर्तन झालं आहे. पोट-जातीतील मुलगी/मुलगा असे आता आम्ही मानत नाही. सर्व सामान आहे. आता फक्त आंबेडकरी बौद्ध बघतात. 💙
sambajinagar chya manasane (बौद्ध ) aaplya javai-dusrya jatichya manasala ka thar marle mag?!
@@sandipsharma-ql3kv mulga buddhist hoata tyala marl hindu mulichya vadilani
Ho@@sandipsharma-ql3kv
@@sandipsharma-ql3kvit was not intercaste but interfaith marriage.
Know the difference.
@@NativeIndian1310 mag tar ajun ghatak aahe gosht, mhanaje tyamanasane jat-dharm bhed kela aani tyat murder hi kela! mag thor purushanche vichar tyane panyat takle !
जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा उभारला होता आणि स्वतः आंतरजातीय विवाह केला होता, तरी पण जात संपली नाही,आज हे खुप वाटले
आंबेडकर च्या आधी पासून हा लढा सावरकर करत होते, पण त्यांची जात बघून त्यांचं योगदान 0 मानलं जातं
@@Masteroogway1967 अगदी खरे आहे, तिथेच पहिली जात बघितली, पण बाबा साहेबांची बायकोचं ब्राह्मण होती, सहवासाचा असाही परिणाम होतो
सावरकर मत नीट वात मग समजेल आणि नत्थु समजेल तुला@@Masteroogway1967
@@sumitdiwanji50 तू नीट लिही आधी 😂
@@Masteroogway1967 तुला समजल म्हणजे झाले काम 😆 माफिविर
शारीरिक संबंध ठेवायला कोणतीही चालते ,पण लग्न जातीतून च करतात हे संपल पाहिजेत
भारतीय समाजात कोणत्याही दिशेला जा..जात नावाचा राक्षस उभा असतोच..Dr. बाबासाहेब आंबेडकर..हेच सत्य
हिंदू धर्मा मध्ये असलेल्या जाती पाती ने हिंदू धर्मा चे खूप नुकसान झाले.
ज्या आक्रमनांनांतर आल्या
ज्यांनी जाती सोडल्या त्यांचे धर्मांतर झाले
@@Masteroogway1967 स्वतःच्या दोषाचे खापर फोडा दुसऱ्यांवर.
@@chetanredkar3447 mag katvun ghe ani de dharm sodun, nako rahu aslya dharmat
म्युझिक कमी करा नाहीतर आधी म्युझिक वाजून घ्या मग माहिती द्या.
😂😂😂
😂😂😂
Agree 💯
😂😂
जाता जात नाही ती जात आणि करून ठेवला आहे सर्वांचा घात
सर्व भारतीय मुळातच जातीवादी मग तो उच्च जाती चा असुदे कि खालच्या जातीचा , आपला डीएनए च जातीवादी आहे
किती खरे बोललात
Agadi barobar
Barobar kahi divsapurvi buddh samajatlya mulishi aantarjatiy vivah kelyamule tichya ghrchyani tya mulashi hatya keli...
SC+ST+OBC = 85% of Hindu population
General = 15% of Hindu population
SC/ST/OBC are considered Hindu only when its Hindu VS Muslim else they are Dalits & Shudra 😑😑😑
ith hindu muslimch ky vishay hota ka??.video nit bghun bol jra...all maharashtra madhe ks jati pot jati cha bhed palala jato ha vishay hota video cha..te pn sglya samaja madhe Buddha,Muslim,Hindu sglech jati palatat he spasht klt videot..
लोकांनी समाजसुधारक स्विकारलेले नाहीत.
सर्व जनता एकवीसाव्या शतकात वागत आहे परंतु जातीमधील हालके भारी हे मनातून गेले नाही
सर्व मानव जात एकच असून प्रत्येकाचे रक्त एकच असून रक्ताचे चारच गट आहेत आणि रक्ताची गरज लागल्यावर कोणत्याही जातीच्या माणसाचे रक्त एकमेकांना चालते .किडणी चालते.
फक्त लग्न केलेले चालत नाही
लपडे करायला कोणाबरोबरही चालते.
सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकारणी हा श्रीमंत वर्ग लग्न जमवताना जातपात पहात नाही.
पण आपल्यासारखी गोरगरीब भिकारडी जातीतल्या जातीत एकमेकांना हलके भारी म्हणतात.
खूप ज्वलंत विषय तुम्ही योग्य रीतीने मांडला आहे, अभिनंदन.
💙🙏 Jay Bhim Jay savidhan
@@__craftwithhappiness__ तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवता .
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता .
लाज वाटत नाही. .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
माळी जातीत पण पोट जाती आहेत
फुल माळी ( फुलांची शेती करणारे )
जिरे माळी ( जिरायती शेती असणारे)
घासे माळी ( गवत शेती करणारे)
हळदे माळी ( हळद शेती करणारे)
वन माळी ( जंगल शेती करणारे)
असे अनेक प्रकार पडले आहेत कोणत्या प्रकारची शेती करतो यावरून
Saini kshtriya mali
Pandra mali
Kushvaha
Shakya
Maurya
Marar Patel
Khup upjati he
Iingayat Dharm -lingayat mali Samaj
माळी समाज सुद्धा खूप मागे आहे ते पण विवाह जोडताना खूप विचार करावा लागतो
सर्व महाराष्ट्राला एकच जात दिली होती छत्रपती शिवाजी महाराज यांनी ती मंजे मराठा आणि ती काही लोकानी परंपरा चालू ठेवली आहे
एक धर्म भारतीय एक च ग्रंथ संविधान एक जात धर्मनिरपेक्षता
"मराठा समाजाची फसवणूक"
१९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
13 टक्के SC लोकसंख्या +
7 टक्के ST लोकसंख्या +
2 टक्के SBC लोकसंख्या+
12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
=TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
इतरांच्या तुलनेत सर्वाधिक आंतरजातीय विवाह ब्राह्मण जातीत होतात परंतु ब्राह्मणांना कोणतेही कारण नसताना दोष दिला जातो आणि त्यांचा द्वेष केला जातो.
पण दुर्दैवाने महाराष्ट्रात ब्राह्मण समाज वगळता सर्व जातीतील लोक आपापल्या जाती आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत. ब्राह्मण जे काही आहे ते सुखी आहेत. ब्राह्मणांना कोणतेही आरक्षण, फ्रीशिप, अनुदान नाही.
ब्राह्मणांमध्ये ऐक्य नाही आणि लॉबी मानसिकता नाही ते ब्राह्मणवादाऐवजी हिंदुत्वावर जोर देतात.
जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा मुस्लिम आणि ब्राह्मण या दोन समुदायांवर विनाकारण आरोप आणि द्वेष केला जातो
अहो प्रत्येक जाती मध्ये पोट जाती आहेत,
अशी कोणती जात आहे, ज्यात पोट जाती नाही, सर्वच जण म्हणतात, आम्हीं वरचे आहे,
समाजावर अन्याय अत्याचार झाला तर, सर्व ऐक जुट होऊन पोट जाती विसरतात, ही ऐक जबरदस्त जमे ची बाजु आहे
ब्राह्मण ,कुणबी, तेली, माळी ,कोमटी या समाजातील सुध्दा पोटजातीवाद घ्यायला हवा होता.जाती पोटजातीने देशाची प्रगती खुंटली आहे.
काय मानसिकता आहे लोकांची जय भीम
म्हणून जेव्हा ब्राह्मण SC, ST चि पोरगी, पोरगा चांगली नांदवतात.....तेव्हा
वेगळ आणि चांगलं वाटत..
जेंव्हा स्वतः बिनकामाचे असतात तेंव्हाच sc, st च्या मुलामुलींच्या सोबत हे लग्न करतात. स्वतः कर्तबगार असतिल तर अविवाहित राहतील पण खालच्या जातीत लग्न करत नाहीत.
@@vbz1981 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवता .
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता .
लाज वाटत नाही. .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
@@vbz1981 bhahman madhe kadhich kontya mulinna tras hot nahi, to kontyahi jatichi aso
Bramhan samaza chya muli SC samazat pan aahet......chhan nandat aahet
कोणत्या ब्राह्मण माणसाने sc,एसटी मुली shi लग्न केले आहे ? उलट चांगल्या पोस्ट वरील sc,एसटी मुलांशी अनेक ब्राह्मण मुलीनी लग्न केले आहे व त्यांचा संसार पण सुखात आहे
भारतात प्रत्येक जातीने आपल्या खालची जात ठरवली आहे....
सुंदर माहिती
आंतरजातीय विवाह वाढले पाहिजेत तरच जाती संपतील
आरक्षण पण हटले पाहिजे ओबीसी ल घंटा राहील नाही आता.ओपन परवडलं.
मग प्रकाश आंबेडकरची जात कशी काय सम्पली नाही
@@bapusahebdone8033 मुळात कितीही आंतरजातीय विवाह करा पितृसत्ताक पद्धती आहे त्याची जात धरली जाते.
खुप सुंदर असा विचार,व्हिडिओ आहे
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...
😢😢😢😢😢😢😢😢😢😢
सरकारी भिकारी
SUPER DUPER HITS PE HITS***खुप छान***
Maximum inter-cast marriages are in Brahmin caste comparing to others but Brahmins are blamed and hated without any reason.
बौद्ध समाजाची रूढी परंपरा या स्थानिक वरिष्ठ जाती नुसार असतात.उदा.ठाणे रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी जाती लग्नात हुंडा घेत नाहीत. त्यांच्या शेजारी असणारे बौद्ध समाज हि हुंडा घेत नाही. परंतु इतर जिल्ह्यात मराठा, लेवा पाटील समाज हुंडा घेतो त्यांच्या शेजारी असणारे बौद्ध समाज सुध्दा हुंडा घेतो. समाज जरी एक असला तरी रुढी परंपरा वेगवेगळ्या असतात.
What is hunda?
आम्ही नाही घेत रे भाऊ..आमच्यात भेला पद्धत आहे खान्देश मधील बौध्द मध्ये..मी पण गायकवाड ची मुलगी केली..आम्ही नाही घेतला हुंडा
@@prabuddhagaikwad3570 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवता .
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता .
लाज वाटत नाही. .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
@@मुकेश-ड6ढ तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवता .
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता .
लाज वाटत नाही. .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
Hunda mhnje dehaj@@NativeIndian1310
बाबा साहेब यांनी दिलेल्या मार्गावर अनुसूचित जाती आणि जमाती मार्गस्थ होत नाही त्यामुळे आपली प्रगती खुंटली.
बाबासाहेब यांनी आपल्याला बुद्ध मार्ग दिला आहे त्यावर सर्वांनी 22 प्रतिज्ञांचे पालन करून चालल पाहिजेत.
जय भीम
आंबेडकरच्या 3000 वर्ष आधी पासून बौद्ध पंथ आहे.
त्याने द्यायला तो काही बौद्ध पंथाचा मालक नाही. बौद्ध पंथात पण पोटजाती आधी पासून आहेत.
स्वतः आंबेडकर जातीचा दाखला दाखवून दोनदा अनुसूचित जाती मतदारसंघातून निवडणूक लढला होता
कुठली जनावरं आहेत हि ? पहिल्यांदा ऐकतोय हे.
Tumchyasarkhech
@@kushaq1173 गप रे हरिजना.
अंदवन महार
कोश्यारे महार
भैसरे महार
बैले महार
पखाले महार
तराळ महार
पाडेवारी महार
अशा पोटजाती असणारी जनावरे बर का ही
आंतरजातीय विवाहाला समाजात मान्यता नाही..
जात व पोट जात फक्त विवाहाच्या वेळीच का बघितलं जाते हा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल पण हा सारा उहापोह फक्त एकाच रक्त संबधिसाठी केला जातो, रक्ताची शुद्धता यात महत्वाचे मानले जाते त्यामुळे सोयरीक बघताना पावणे- रावळे बघितली जातात, पण सध्या या गोष्टी बघितल्या जात नाहीत, मुली व चांगली होतकरू मुले मिळणे कठीण झाले आहे त्यामूळे योग्य मुलगा मुलगी मिळणे महत्वाचे आहे, सध्या आंतरजाती विवाहचा टक्का वाढला आहे. हे नक्की!!🙏
बौध्द धम्म परिवर्तन झाले आहे आम्हीजात बघत नाही
तुला माहीत नसेल तर माहीत करून घे. अक्कल नसेल तर ज्ञान पाजळू नको
अंतरजातीय जातीय विवाह जोडप्यांना नोकरीत प्रधन्य द्या,आणी आर्थीक मदत द्य
आर्थिक मदत कशाला, कष्टाने कमवा की😊
कधी बाहेर पडणार या जातीतून माणूस .....पोटजातीतूनच बाहेर पडले नाही अजून ..
सर्वांनीच एका विचाराने बुद्धिस्ट बनले पाहिजे जेणे करून जात वेवस्था मातीत गडता येईल 🙏🙏जय भीम 🙏🙏जय भारत 🙏🙏
बौद्धात 70 पेक्षा उपजाती आहेत . तुला अक्कल नाही म्हणजे दुसऱ्याला शहाणपणा शिकवायची अक्कल आली असे होत नाही
तू आधी बौद्ध आहेस का ते बघ
बुद्ध समजातील पोट जाती मिटवा मग हिंदू धर्मात सुधारणा आणण्यासाठी टीका करा. स्वतःकडे 4 बोट ठेऊन दुसऱ्याला नाव ठेवता
नमो बुद्धाय जयभीम
कळतंय पण वळत नाही (किंवा काहीजण वळू शकत नाहीत) असं झालाय आपल.
वास्तव
Koni jati kelya tayar
पण आम्हीं कुठे ऐकल पण नाहीं मी रत्नागिरीचा की पोट जाती म्हणुन बौधा मध्ये
जात हि कधीच जात नाही
आंतरजातीय विवाह आई-वडिलांचा संमतीने होतील तो दिवस किती चांगला असेल असा दिवस कधी येईल का.?
जर श्रीमंत असाल , एकाच जातीचे असाल, सुंदर असाल व सुशिक्षित असाल तरच हे शक्य आहे
@@Rudrapratap627 एकाच जातीची असाल तर मग आंतरजातीय विवाह कसा.?
SIR show sub castes of general categorythey are also heterogeneous
पोट जातीत विवाह करत नाहीत कारण प्रत्येक जातीचा वेगळेपण असते त्यांच्या जगण्याच्या रीति पद्धती वेगवेगळ्या असतात.
❤
मुलाखत देणार्या सर्वाचे कौतुक करावे एवढे कमी आहे
जग एकविसाव्या शतकात वागत आहे पण हालक भारी मनातून जात नाही
धन्यवाद.
मॅक्स maharshtra la विनंती सवरणांचे पन दाखवा
🤡माळी कोळी सगेसोयरे, (वंजारी बंजारा सगेसोयरे, (मराठा कुणबी सगेसोयरे, (धनगर धनगड सगेसोयरे,(मांग महार सगेसोयरे,(ढोर चांभार सगेसोयरे (आगरी भंडारी सगेसोयरे आरक्षण वाल्यांचा नवा खेळ बसलं का मेळ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Maang and Mahars were never relatives
रिपोर्ट चांगला पण music सोबत सोयरिक करायला नको होती😅
आंतरजातीय विवाह होणे फार गरजेच
हे सगळ्या जाती मध्ये आहे.
I had this experience, Front end India is different and back end India is different my friends
बौद्धांनी आपल्या पोट जाती ना केव्हाच तिलांजली दिली.
मी बावणे महार बौद्ध अहो हे मला आता पर्यंत माहित नवत वय माझा 25 मनून तुम्ही आमचा समजला टार्गेट करू नका आम्ही टार्गेट करला आलो तर चॅनल बंद होईल माझी मामी जे आहे ते लाडवन आहे ते पण माहित नव्हत आम्हाला नातर सागितलं आम्ही बौद्ध महार ❤❤
चास्तीसगड मध्ये हे चालते जास्त झरिय महार/कोसरिया महार समजलेलं का
Mi pan mahar buddhist aahe pan mi amchya ithe kay nay manay pune madhe 😊
Me pn mahar aaho
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
Actually he loka kattar sanatani aahet biddhist lokani hanchya madhe padu naye he kadhich sudharnar nahit mag te hindu mahar ka aasena 😊😊
True😂
Hahahahhah😂😂😂😂
❤ jaybhim 💖 namobuddhay 💖 jay savidhan 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
जातीचे भूत गाढावयाचे असेल आणि समता ही स्थापन करावी असा आहे तर आंतरजातीय विवाह हाच एक उपाय आहे..
हेच महामानवांनी 50 वर्षांपूर्वी सांगून ठेवलेले आहे.
आंबेडकरची जात सम्पली का
Hila kay jatiche padle
Aajroji Brahman samaj bahujanapeksha udarmatvadi zala aahet...tyani tyanchya mulicha khun kela he tari eikivat nahi..
इतरांच्या तुलनेत सर्वाधिक आंतरजातीय विवाह ब्राह्मण जातीत होतात परंतु ब्राह्मणांना कोणतेही कारण नसताना दोष दिला जातो आणि त्यांचा द्वेष केला जातो.
पण दुर्दैवाने महाराष्ट्रात ब्राह्मण समाज वगळता सर्व जातीतील लोक आपापल्या जाती आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत. ब्राह्मण जे काही आहे ते सुखी आहेत. ब्राह्मणांना कोणतेही आरक्षण, फ्रीशिप, अनुदान नाही.
ब्राह्मणांमध्ये ऐक्य नाही आणि लॉबी मानसिकता नाही ते ब्राह्मणवादाऐवजी हिंदुत्वावर जोर देतात.
जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा मुस्लिम आणि ब्राह्मण या दोन समुदायांवर विनाकारण आरोप आणि द्वेष केला जातो
आमच्या कडे कोणत्याच पोट जाती नाही आणि मला पण माहित नाही की आपल्यात पोट जाती येतात
बोधी धर्म तरी कुणाचा दुसऱ्याच धर्मात घुसले ना बौद्ध हे देव होते आणि आंबेडकर ला तर देव चालत नव्हता मग कस काय आमचा देव आणि आमचा बौद्ध धर्म स्वीकारला काही कळत नाही,जैन लोकांची आन बाण शान आहे,आमच्या बौद्ध धर्मात नको ते येऊन घुसले,देव विष्णू आणि वामन अवतार आहे गौतम बौद्ध हिंदी आणि सनातनी होते बौद्ध
Buddha manus hote tanatan shi kay sambandh nay tumcha kasa aahe dagdacha kela dev ani tyala mhane mala sukhat😢thev 😂😂
बुद्ध सत्य आहे ते चोरले जात नाही त्यानां आचरणात आणावं लागत आणि बौद्ध समाज त्यांचं आचरण करतो म्हणून प्रगतीशील झाला आहे
Shala shik re beakkal
Ram kalpanik hota 🗿
Lavdya tuza dev nagda firto rastyani tyala aadhi kapde ghal aala motha tanatani 🤮
भारतात अजून १००वर्ष तरी जातीची नशा कमी होत नाही कारण जातीव्यवस्था ही आधुनिक पिढी नाही तर जुनी पिढी अजूनही गावातील वा शहरातील पिढी जात मानत आहे आमचे भाग्य आहे की बाबासाहेब यांचा महापुरुष जन्माला आला आणि आम्ही या जातीयवादी गटारातून बाहेर पडलो रोटी बेटी व्यवहार करणे हाच उपाय या वर
Kiti jativad dokyat bharla ahi😢
ghan vatatay...mahar upjat....
Mothya city madhe samptay jat dharma pan chotua city ani gava madhe time lagel
1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
Max Maharashtra ला मदत सारस्वत बँक करते. त्यामुळे बँकेत account नाहीं उघडणार
Banke chya payriwar pan tula ibha nahi karnar nigh lawdya
बौद्ध समाज हा हिंदू पासून वेगळा आहे
बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे नक्की काय केले तुंम्ही लोकांनी ते सांगा बर 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी
हिंदू धर्माचा त्याग केला. @@kavitavandre2453
Amhi tarkwadi lok ahe dev wagere mant nahi
Jativad ksrat nahi
Sarvana saman samjto
@@kavitavandre2453
@@kavitavandre2453tujya sarkyana uttr detoy
@@kavitavandre2453
वास्तविक इतिहास वाचा इसवी सनापूर्वी पासून बोध धम्म आहे ज्याचे पुरावे प्राचीन शिलालेखात मिळतात. पाली भाषिक धम्म या पाकित (प्राकृत) शब्दापासून धर्म हा संस्कारित संस्कृत शब्द बनला. सुरुवातीची संस्कृत भाषा पहा ज्यात धम्र असा शब्द लिहिलेला आढळतो. मुळात संस्कृत हीच भाषा प्राचीन बुद्धिष्ठ विश्वविद्यालयात बनलेली भाषा पाश्चात्य संस्कृत अभ्यासकांनी तीला Buddhist Hybrid Sanskrit असा उल्लेख केलेला आहे त्यांच्या लेखात कारण संस्कृत भाषेचे मूळ बुद्धिष्ठ विश्वविद्यालयात सापडते. पाली भाषेच्या संकरातून संस्कारातून संस्कृत निर्माण झाली.
महायान,वज्रयान, तंत्रयान हे सर्व बौद्ध संघ कसे निर्माण झाले याचा इतिहास वाचा. हे संघ निर्माण करणारे कोण होते.
त्याचं समाजातील तरुण वर्गाचा ही इंटरव्ह्यू दाखवा....
पहिल्यापासूनच शेन खात आलेले आहात आणि इथून पुढे ही शेणंच खात राहा...त्याच लागेचे तुम्ही...
शेणाच्या ऐवजी तुम्ही गु खायला चालू करायला पाहिजे ते योग्य आहे तुमच्यासाठी
राजश्री पाटील मॅडम आपण फार उत्तमपणे मत मांडले जे वास्तववादी आहे
Maratha madhe pan ashe chalte khup pramanat
आज ही प्रत्येक जातीत जात आहेच मग ती कोणतीही जात असो आता पुढे जाऊन तरी लोकांनी रोटी बेटी व्यवहार केलाच पाहिजे
Sagalech purviche buddhist,ekach marg,buddh vha
बापरे 😔😔😔🫢🫢🫢
बौद्ध धर्म की क्या पहचान मानव मानव एकसमान
एकना धड, भाराभर चींद्या... कधी जात व्यवस्था जायची भारतातून काय माहीत.... शासना कडून फायदा पाहिजे तेव्हा माझी जात किती खाली आणि मागासलेली दाखवायच, पण समाजात सन्मान हवा तर माझी जात मोठी ती जात खालची..
म्हणून आम्ही 1800 व्य शकतात ख्रिस्ती झालो...
Ye May je buddh jati mantat te buddh nahit te hindu ahet.
Mazhya gharchya lagnat koni jati bagitlya nahitr
ब्राम्हण समाजातील अशा प्रथांचाही प्रघात आहे. त्याबद्दल असा अभ्यास पुढे यावा.
ब्राह्मण समाजाच्या जिवावर किती जगणार 200 वर्ष झाले त्या ब्राम्हण लोकांना कुत्र विचारणा
सांगताना मराठा चाभार बोलता. आणि सवलती SC cast च्या घेतात.
Aajun he lokana Dr Ambedkar samjle nahit yachi Aaj he khant vatte 😐
या जगात एकच गोष्ट चांगली जिथ जात पात संबंध नाही बघत ती म्हणजे अनैतिक संबंध 😂😂😂😂😂😂
जुने पिढ्या तिल ..... Lok sudharle नाही आणि he lok मेल्या शिवाय, navin pidhi sudharnar नाही...... June vichyar sodun दिले पाहिजे,, तुम्ही असे karnar tar... कसे करायचे.......
काय करावे जातीला डोकं चालत नाहीं बधीर झालो
Purn deshat , pratyek dharmat hech challay ajun.kadhihi sudharnar nahi hi manvi jat.
Bauddha samaja madhe pn khup pot jaticha vichar krtat mi swatah pahilel aahe even nagpur madhe.
Are me pan Buddhist aahe ..pan mala mahit nhi aahe ki Buddhist cha pot zati..sang plz pot zati
Hindu mahar@@vijaypatil-wy7ef
Mala pn nahi mahit bhava konta konta pota jatti aahi tr kabra hota tr
Nagpur madhe pot jat asel pan mumbai Nashik pune yeto konchich pot jat nhi aahe only mahar and Buddhist...amcha nashik made tar ajun konalach pot jat mahit nhi aahe ...
Khayala bhakar nahi aani potjati baghtat.....
Jai bhim.shivai.kahi.nahi
इंग्रज बरे होते..
70 varsha nantar hi jar jaat paat karnare lok aahet mhanje ..aapla desh kasa samor jail.
Group will.never end because its human tendency