सादर कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत नमन आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु हे भगवंत हे प्रभु हे सर्वश्रेष्ठ सर्वेश्वर शक्तीमान परमेश्वर परमपिता परमात्मा परब्रम्हः परमतत्व परमात्मा कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा❤ तोहा विठ्ठल बरवा 18:00 ही चाल 🙏 सद्गुरू जनार्दन महाराजांची🙏 आहे अप्रतिम चाल मनाला डोल वणारी चाल आहे.. मन गावातच्या पात्या सारखं डोलत त्या चालीवर...
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙌🙏🌹राम कृष्ण हरी खूप खूप छान 🙏 मन तृप्त होऊन जाते तुमच्या शब्दरत्नांनी दादा माऊली 🙏दादा माउलींचे किर्तन म्हणजे ज्ञानामृतचे पानच असते 🙏🌹संताचे भोजन अमृताचे पान करीती किर्तन सर्वकाळ 🙏🌹वंदनीय गुरू जणू कल्पतरु 🙏करू मनोभावे सेवा त्यांची 🙌🌹शतशः वंदन 🙌🙌🌹🌹🚩🚩विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙌🙏समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज की जय 🙌🙌🌹🌹राम कृष्ण हरी 🚩❤️
दादा तुम्ही देवा समान आहात कारण सद्गुरु कृपा तुमच्यावर आहे,...बाकीचे फालतू महाराज सद्गुरु कृपे विना बोंबलत असतात त्या नालायक लोकांच बंद करायला पाहिजे कारण सद्गुरु कर्पे वाचून बोलूच नये नाहीतर पाप लागेल त्या फालतडा ना
वेगवेगळ्या रागात गायलेली पारंपरिक भजनाची गोडी निराळीच.. सर्व सुखाचे आगर...
दादांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम🙏
महाराज आपलं भजन कीर्तन प्रवचन ऐकून मनाला शांती मिळते आणि विशेष जिवन जगण्याचं ज्ञान देखील मीळत...मी तुमच्या भजनाचा खूप वेडा आहे....❤❤
सादर कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत नमन आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु हे भगवंत हे प्रभु हे सर्वश्रेष्ठ सर्वेश्वर शक्तीमान परमेश्वर परमपिता परमात्मा परब्रम्हः परमतत्व परमात्मा कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरि गजर एकदा एकायला लागलं कि एकतंच राहु वाटत कोटी कोटी प्रणाम सद्गुरू नाथा🙏🙏🙏♥️💐
❤❤
खरंच आकाश 🙏🏻👌🏻
खरचं अप्रतिम भजन.
प.पू गुरुवर्य बाबा महाराज साताकर यांच्या नंतर राम कृष्ण हरी भजन जर कोणाचं ऐकायची इच्छा होत असेल तर आपल्या आवाजातच.
राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर मनमोहक मनाला आनंद देणार भजन राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी बाबा🙏🙇 जेवण जेवल्यावर जस शरीराची तृप्तता होते तस किर्तनातील उपदेश ऐकल्यावर मन तृप्त होत.... कोटी कोटी प्रणाम 🌼🌼🌼❤🙇
दादा आध्यात्म ची एवढी प्रचंड प्रमाणात ओढ लागत आहे आपल्या कीर्तन ऐकल्याने...
काय गायन आहे......
साष्टांग दंडवत....
Jay हरी...
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेवा❤
तोहा विठ्ठल बरवा 18:00 ही चाल 🙏 सद्गुरू जनार्दन महाराजांची🙏 आहे अप्रतिम चाल मनाला डोल वणारी चाल आहे.. मन गावातच्या पात्या सारखं डोलत त्या चालीवर...
🙏jay. Sadhguru🙏 🌹
जय हरी दादा. अप्रतिम गायन. अप्रतिम विवेचन. भारावून टाकणारे वातावरण. आपल्याला तोडच नाही दादा. 🚩🚩🚩🚩🌹🌹🇲🇰🇲🇰🇲🇰🇲🇰🕉🕉🕉🕉🙏🙏🙏🙏
Jay jay ram kurusn hri ❤jay gurudev🌹🌹👌🙏🙏
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
नवीन चाल लावली खूप छान आहे नमस्कार दादा तुमच्या अंगी कला आओतप्रओत भरली आहे खूप छान वाटत ऐकून
कोटी कोटी सदगुरू चरणी प्रणाम🙏🙏🚩🚩
🙏🙏🙏🙏 ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ
Kiti molyavan ahe he......Dada tumhala chirkal dev ithe thevudet..........Khup khup chan........Varkari sampraday tumchya sarkhya lokan mule abhimane ne dolat ahe.......
दादा तुमचं कीर्तन गायन म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणी!
रसाळ मधुर वाणी खूप सुंदर !
रूप पाहता लोचनी चाल ऐकून बाबांची आठवण झाली दादा लहानपण आठवल 🚩🙏🌹🙏
खरंच लय भारी आणि अतिशय सुंदर शब्द नाही रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन दादा महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩
|| राम कृष्ण हरी ❤️🙇🌼||
शेवटचा दृष्टांत बोधप्रद आहे नमस्कार दादा
!!पांडुरंग हरी वासुदेव हरी!!
राम कृष्ण हरी दादा..🙌 अप्रतिम चिंतनीय किर्तन वा😍🙏
जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
अप्रतिम खुपच गोड संकीर्तन. ..👏
Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Mauli ki jai ❤❤❤❤
कोटी कोटी प्रणाम सद्गुरूनाथा🙏🙏🪷
दादा 🙏राम कृष्ण हरी🙏🇮🇳
दादा मनमोहक असे कीर्तन आहे रामृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤
मन प्रसन्न होते असे वाटते असच ऐकत राहावे बाबा माझी इच्छा आहे कीआपले कीर्तन भाग्य नगर हैदराबाद ला करावे प्रभु इच्छा
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 सद्गुरुनाथा आपल्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌☺️☺️
🙏 राम कृष्ण हरि🙏🚩
अप्रतीम, खुपच गोड, सुंदर.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏
सर्व सुखाचे आगर चाल फार आवडली
दंडवत दादा🙏
अप्रतिम.. खूप खूप सुंदर निरूपण...
Ramkrishna Hari Sadguru Natha
जय हरी दादा महाराज ❤❤
राम कृष्ण हरी 🙏🚩
दादा महाराज कान तृप्त झाले.......
असाच आपला आशीर्वाद मिळावा.
दास जनार्दन क्षेत्र पेरीले
राम कृष्ण हरी दादा महाराज❤❤
राम कृष्ण हरी जय जय गुरुदेव
आपल वारीचं वर्णन ऐकलं की असंच उठून जाव वाटतं खरंच येवू का दादा आपल्या सोबत येऊ का आपल्या बरोबर वारीला कार्तिक वारी आहे का दंडवत प्रणाम दादा
जय हरि दादा 👏👏
श्रीकृष्ण गोविदं हरे मुरारी हेनाथ नारायण वास़ुदेव. सदगुरु च्या चरणी जय हरी रामकृष्ण हरी विठल केशवा मंत्र हा जपा्वा कर्व काळी हीसंत मं डळीसुखी असो.
राम कृष्ण हरी
जय हरी
Khup khup sundar
Ram Krishna hari dada sadguru asava asa
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙌🙏🌹राम कृष्ण हरी खूप खूप छान 🙏 मन तृप्त होऊन जाते तुमच्या शब्दरत्नांनी दादा माऊली 🙏दादा माउलींचे किर्तन म्हणजे ज्ञानामृतचे पानच असते 🙏🌹संताचे भोजन अमृताचे पान करीती किर्तन सर्वकाळ 🙏🌹वंदनीय गुरू जणू कल्पतरु 🙏करू मनोभावे सेवा त्यांची 🙌🌹शतशः वंदन 🙌🙌🌹🌹🚩🚩विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙌🙏समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज की जय 🙌🙌🌹🌹राम कृष्ण हरी 🚩❤️
@@vikaspaygude1600 पायगुडे माई जयगुरुदेव 🙇🙏🌹🌹
@@vasantgadkarofficial राम कृष्ण हरी 🙌🌹अनंत कोटी विठ्ठलमय प्रणाम दादा माऊली🙏🚩😍🙌🙌🌹
रामकृष्णहरी जय जय रामकृष्ण हरी
Jay Guru Jay Jay Guru
Parmnand prapt zala
जय गुरुदेव दादा
फार गोड महाराज राम कृष्ण हरी
🙏🙏👌
🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी दादा म्हणजेच पांडुरंग प्राप्ती चे अदभूत साधना
भीमसेन दादा जोशी यांची आठवण झाली ❤❤
❤
हा सुख सोहळा स्वर्गी नाही.
R. J. Panchal
🙏
शऋ
दादा तुम्ही देवा समान आहात कारण सद्गुरु कृपा तुमच्यावर आहे,...बाकीचे फालतू महाराज सद्गुरु कृपे विना बोंबलत असतात त्या नालायक लोकांच बंद करायला पाहिजे कारण सद्गुरु कर्पे वाचून बोलूच नये नाहीतर पाप लागेल त्या फालतडा ना
कान तृप्त झाले दादा
Fj
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरि....🙏
राम कृष्ण हरी जय गुरुदेव जय गुरुदेव