🙏 sir tumhala mi Ghatkopar la bhetalo hoto bhetun khup anand zala mi Ratnagiri cha aahe pan tumchya video bagayla lagalya pasun bailgadi sharyat bagtoy bakasur chi first video tumchya youtube channel var bagitali
वासरू छानच आहे पण कांबळ जास्त आहे पण छोट्या लक्षा ला पण कांबळ होती पण खरी किंमत करायची तर ४०.००० ते पन्नास हजार पर्यंत ठिक आहे कारणं हा बैल पुर्ण भरावा लागणार आहे त्यामुळे घेणार्याची दावन पण तशीच लागते आम्ही पण लहानपणी पासून बैलातच आहे आटपाडी कर
हे धंदे बंद करा लोकाना फार लुबाडू नका फुकटाच फुकट जाईल काहि लोकान काहिच कळत नाही हे जरा लक्षात घ्या फुकट लोकाना भरी घालु नका हि विनंती फार नुकसान होत चाललय
स्टॅम्प वर लिहून घ्या खोंड पळनार च म्हणून नाही पळाला कि पैसे माघारी घ्या कित्तूर कर्नाटक बाजारात गेला ना एका पेक्षा एक खोंड 25-30 हजार ला जोडी फील पल्या ची वासरू
कर्नाटक मधून घेतला म्हणजे १०,००० ल घेतला असेल ❤
गट काडलेल भेटतय 1 लाख रुपय ला 😅
अहो खूप लबाड लोक आहेत
मी संमु आय्योपा है वासरू आमच्या घरचे विकले हे फक्त 13 हजर म्ह्ये दिलं असे
घर जाळा आणि कोळशाचा धंदा करा
दादा तुम्ही जर बोलात तर देशी गोवंश वाचणार नाही
तुला कोण घे म्हणलय गप्प की जरा
सर नक्की आहे पळनार नाही 1000/%
Palnara kasla pn palto tyala ky lagat nahi
निसर्गाचे नाळ आपला अभिनंदन व्यापारी पण महानायक आहे काल आम्ही संपूर्ण बाजार पहिला एकही वासरू पळण्या लायकीचं नव्हतं
हे वासरू घेणारा महानायक व्यापारी आहे तुझ्याशी कोणीही व्यवहार करू नये
🙏 sir tumhala mi Ghatkopar la bhetalo hoto bhetun khup anand zala mi Ratnagiri cha aahe pan tumchya video bagayla lagalya pasun bailgadi sharyat bagtoy bakasur chi first video tumchya youtube channel var bagitali
13 hajar la last 😂
जळु नका मला आवडलं मि घेतला आहे बोलनाराचाकड घयाची धमक नसते
❤
Aamchykd ashi laie aahet kiti pahije
पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
वासरू छानच आहे पण कांबळ जास्त आहे पण छोट्या लक्षा ला पण कांबळ होती पण खरी किंमत करायची तर ४०.००० ते पन्नास हजार पर्यंत ठिक आहे कारणं हा बैल पुर्ण भरावा लागणार आहे त्यामुळे घेणार्याची दावन पण तशीच लागते आम्ही पण लहानपणी पासून बैलातच आहे आटपाडी कर
लबाड लोकांना शुभेच्छा
आपुण १०००० हजार च्या वर नसतो देत
वस्तू नाई ती जीव आहे आपल्या सरका काय बोलता
कायपण एक लाख
विस हजार ठिक आहे
जास्तीत जास्त 20 ते 22 हजार
Khoti mansa ahet hi 🤣🤣🤣🤣🤣
Ha last la 25000 la vikel
लोकाचयाला नाव ठेऊ नका तो महादेवाचा नंदी आहे
हे धंदे बंद करा लोकाना फार लुबाडू नका फुकटाच फुकट जाईल काहि लोकान काहिच कळत नाही हे जरा लक्षात घ्या फुकट लोकाना भरी घालु नका हि विनंती फार नुकसान होत चाललय
Mi kitela dyayche vicharl tr 40000 sangital
32 हजाराला दिला आहे
18ला मिळते
25000 la yete ha tar kahi sangat ahe he ya beksha tar amche changle ahe tyach tar pot nn bharal nhi ahe
काल कींमत सांगत होता 50 हजार आणि आज म्हणतोय एक लाखाला वीकला 😂😅
वेपारी आहेत सगळे खोटे की😂
Yane vikay anlay ani mhantayt vikat ghetle
Ghetla saheb deu nka ata vasru tumhl nad krycha t theva tumhi
Mahag pdla vyvhar nahitre doghaanmilun draamaa chalu aahe
1लाख काय हाय ह्यात
काही सांगू लागले का याच्या पेक्षा भारी खोंड मी 45 ला खरेदी केलय
20000 देताय का
Piston sarkha distay...
Barakadya disat aahet
25 hajarala jail aamchyaikad
पळत नाय हे
माडवलीचा व्हीडीओ बनवला वासरांची खरी कींमत 35हजार एपर्यंत कुनीही व्यवहार करा
स्टॅम्प वर लिहून घ्या खोंड पळनार च म्हणून नाही पळाला कि पैसे माघारी घ्या कित्तूर कर्नाटक बाजारात गेला ना एका पेक्षा एक खोंड 25-30 हजार ला जोडी फील पल्या ची वासरू
20000
घेऊन परत एका दिवसात परत घेतोय का बगा, आम्ही अनुभव घेतलाय यांच्याकडे
तुमचं गाव कोणते आहे
40-50thik aahe 😮😮
काय तरी किम्मत सांगायची तुमच्या मुळे गरीब लोकांची बैल कसंयच्या दावणीत ये
Ha manush faavtoy 1 lakhala Ghetla aani 5 hajar varti dile tar deun taku mahntoy 25 chya javalpaa ghetlay bajatat ya peksha bhari vasra भेटतात 50 हजारात
हातमिळणी झालीय 😂😂 आमच्या चाळीसगाव बाजारात एक नंबर टॉप चा वासरू देतो २५/३० हजारात खिल्लार आणि मैसुर 😅
काही गप्पा मारत्यात राव काका
20 हजाराची आहे
वाटेवरचा चोर दोन लाख देईल वेडय नो
आम्ही का पागल आहे का रे घेयाला😅😅
व्यापारी लय पुढचं दिसतं य
😂
😭
7000 ला देतोय ka😂
७००० la Bokad ghe .............
😅
15000 हजाराचा
😂😂😂
मला 35000 ₹ बोला होता
🤣🤣🤣
Khirtach boola
किती खोटे बोलताय