'बाई साहेब' या विशेष कार्यक्रमात SRPF कमांडंट मोक्षदा पाटील यांच्याशी खास बातचीत | NDTV मराठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 24

  • @jayshreeandhale2346
    @jayshreeandhale2346 15 дней назад +5

    नमस्कार मॅडम, छत्रपती संभाजीनगर मधे आपण ज्या पद्धतीने काम केले. त्याबद्दल आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे.

  • @sushil.b.nawgire7758
    @sushil.b.nawgire7758 15 дней назад +2

    आदरणीय मॅडम जय हिंद
    माझे आदर्श माझे मार्गदर्शक मा. श्रीमती मोक्षदाताई पाटील मॅडम (IPS) कर्तव्यदक्ष, अतिशय प्रामाणिक, उत्कृष्ठ कामगिरी, दुर्जनांचा विनाश व सज्जनांचे रक्षण करणारे, पोलीस अंमलदार याना सदैव पालक म्हणून हिताचा विचार करणारे व तसेच पोलिसांसाठी आणि जनतेसाठी योग्य उपाययोजना करून आवश्यक उपक्रम राबवून अमलात आणणारे उत्कृष्ठ वरीष्ठ अधिकारी🎉🎉🎉
    आ. मॅम खरंच आपल्या कार्याला सलाम 🎉🎉🎉 मला व माझ्या संपुर्ण कुटुंबाला आपला खूप खूप अभिमान आहे🎉🎉🎉

  • @premlatagomashe1438
    @premlatagomashe1438 14 дней назад +1

    पोलीस प्रशासन मधील जबरदस्त; आदर्श; प्रत्यक्ष अनुभवलेलं व्यक्तिमत्व...Real Youth Icon Res. SP Mokshda Patil mam😊❤

  • @sandeepghule81
    @sandeepghule81 16 дней назад +1

    ही मुलाखत म्हणजे प्रत्येक मुलीने सकारात्मक होऊन पाटील मॅडम प्रमाणे पोलीस दलात येऊन समाजाची उत्कृष्ट सेवा करावी यासाठी खूप मार्गदर्शक ठरणारी आहे.
    धन्यवाद IPS पाटील मॅडम व NDTV चॅनेल 👏

  • @komalbordeborderahul736
    @komalbordeborderahul736 16 дней назад +1

    खूप छान मॅम एक महिला म्हूणन आणि एक अधिकारी म्हूणन पण खूप अभिमान आहे मॅम खरच महिलांनासाठी तुम्ही शिगम आहे 🙏❤️🌹🌹💐❤️

  • @jagargroupaurangabad4711
    @jagargroupaurangabad4711 16 дней назад +2

    खूप छान आहेत त्या , एक अधिकारी म्हणून पण आणि एक स्त्री म्हणून ही , आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो मॅडम .

  • @goodthoughts8419
    @goodthoughts8419 17 дней назад +2

    महाराष्ट्र पोलीस दलातील अतिशय संवेदनशील, दूरदृष्टी, न्यायप्रिय अधिकारी मा. मोक्षदा पाटील मॅडम.
    सॅल्यूट....

  • @ramkauarchaure3666
    @ramkauarchaure3666 9 дней назад +2

    👌🏻👌🏻

  • @arunpatil7059
    @arunpatil7059 15 дней назад +2

    कर्तव्यदक्ष अधिकारी ताईसाहेब मोक्षदा पाटील मॅडम ❤🎉

  • @udayansathe743
    @udayansathe743 15 дней назад +2

    i am proud of you officer

  • @Duniya2025
    @Duniya2025 14 дней назад +1

    Taai Saheb ❤

  • @sushilamahajan661
    @sushilamahajan661 15 дней назад +1

    ❤proud for u mam, all d best

  • @nidakhan-oc4vm
    @nidakhan-oc4vm 15 дней назад +1

    Superb ma'am 👏👏

  • @सर्वज्ञ-ज7ल
    @सर्वज्ञ-ज7ल 11 дней назад +3

    असे अधिकारी फार कमी आहे महाराष्ट्रात

  • @sheetalbhosale3025
    @sheetalbhosale3025 12 дней назад +2

    मुलाखतकार बदला. अजिबात नीट प्रश्न विचारता येत नाहीत.

  • @prajaktakawale1897
    @prajaktakawale1897 15 дней назад

    आदरणीय मॅडम आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो

  • @swatipatil4037
    @swatipatil4037 16 дней назад

    Proud of you mam....🙏

  • @JyotiPatil-c4y
    @JyotiPatil-c4y 16 дней назад

    कर्तुत्ववान मोक्षदा पाटील यांना सलाम

  • @rajanraigade8727
    @rajanraigade8727 15 дней назад

    Great Officer

  • @priyankajain5564
    @priyankajain5564 16 дней назад

    Nice speech mam beautiful ❤️

  • @TheShailesh1985
    @TheShailesh1985 15 дней назад

    👌👌💥💥💐💐👌👌

  • @rajendrahimmatpatil18
    @rajendrahimmatpatil18 17 дней назад

    Jay hind mam mi Untawad