पिकातील मुख्य अन्नद्रव्य | Major plant Nutrients |
HTML-код
- Опубликовано: 6 авг 2024
- #Macronutrients #PlantNutrition #HealthyPlants #PlantHealth #Utkrishi #farming #farminglife #indianfarmer #agriculture #agriculturetechnology #शेतकरी #shetkari
पिकातील मुख्य अन्नद्रव्य | Major plant Nutrients | @Utkrishi
#SustainableFarming #CropProduction #NutrientManagement #SoilFertility #CropGrowth #Agriculture #PlantCare
हा व्हिडिओ अन्नद्रव्यांच्या बाबतीत अर्थात निरोगी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांबाबत आहे!
हिरव्यागार पानांसाठी आवश्यक असणाऱ्या नायट्रोजनपासून, मजबूत देठांसाठी गरजेच्या पोटॅशियमपर्यंत प्रत्येक अन्नद्रव्यांचे कार्य या व्हीडिओतून सांगितलेले आहे. त्यासोबतच या व्हीडिओमुळे तुम्ही आपल्या पिकांमध्ये आलेली अन्नद्रव्यांची कमतरता आणि अति अन्नद्रव्यांची लक्षणे या दोन्हीही गोष्टी ओळखायला शिकाल.
अन्नद्रव्यांची माहिती समजून घेऊन, तुम्ही एक प्रगतिशील शेतकरी बनू शकता आणि आपल्या शेताची भरभराट निश्चित करू शकता!
हा व्हिडिओ सर्व स्तरातील शेतकरी, पिकांबद्दल जिज्ञासा असणारे, आणि पिकांच्या पोषणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिनारे इत्यादि लोकांसाठी उपयुक्त आहे.
व्हीडिओत समाविष्ट मुद्दे:
सेंद्रिय शेतीमध्ये खत व्यवस्थापन
शेतीमध्ये अन्नद्रव्य अर्थात खतांचे महत्त्व
वनस्पतींसाठी अन्नद्रव्य
वनस्पतींमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्याची लक्षणे
शेतीमध्ये अन्नद्रव्यांचे संतुलन
हायड्रोपोनिक सिस्टम्ससाठी अन्नद्रव्य अर्थात खत व्यवस्थापन
वनस्पतीमधील अन्नद्रव्यांचे स्त्रोत इ.
This video dives deep into the world of macronutrients, the essential building blocks for healthy plant growth!
We'll explore the roles each macronutrient plays, from nitrogen for vibrant leaves to potassium for strong stems. You'll also learn how to identify the telltale signs of both deficiency and toxicity in your plants.
By understanding macronutrients, you can become a plant pro and ensure your garden flourishes!
This video is perfect for:
Gardeners of all levels
Plant enthusiasts
Anyone who wants to learn more about plant nutrition
Get ready to unlock the secrets of healthy plants!
Topics covered in the video:
Macro Nutrients in Organic Farming
Importance of Macro Nutrients in Agriculture
Macro Nutrients for plants
Macro Nutrient Deficiency in Plants
Balancing Macro Nutrients in Farming
Macro Nutrients for Hydroponic Systems
Sources of Plant Macro Nutrients etc.
Timestamps:
00:00 Intro
00:39 Nitrogen
01:51 Phosphorous
02:33 Potassium
03:30 Outro
We are here Also:
@Utkrishi
news.utkrishi.com/
/ utkrishiindia
/ utkrishiindia
whatsapp.com/channel/0029VaVH...
t.me/UtkrishiIndia
खूपच उपयुक्त माहिती
very nice information
Thanks
Useful information
thanks
Very nice information
Thanks
Very informative video🎉🎉🎉
Glad you think so!
खूप छान माहिती मिळाली
मनापासून धन्यवाद
शेती समृध्दी 🌾
मनापासून dhanyavaad
Khup mahatvachi mahiti aahe, yamule shetkaryanche khatavarche paise nakkich vachtil, micro nutrients cha video lavkar taka
खूप छान आणि गरजेची माहिती दिली. micronutrients ची माहिती पण सांगा
धन्यवाद, मायक्रोन्यूट्रीयंट वर लवकरच व्हिडिओ येईल