Women's Day Special : Sukanya Mone | 'नवऱ्याने जेवण शिकवलं', 'म्हणून' सगळं सोपं झालं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024

Комментарии • 49

  • @suvarnasannapurnakitchen6077
    @suvarnasannapurnakitchen6077 2 года назад +2

    खुप छान सुकन्याताई तुम्हाला आवड आहे म्हणून सगळ्यासाठी सवड काढता माईची भुमिका खुप छान ❤

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 года назад +5

    सुकन्या ताई खुपच सकारात्मक विचार मिळाले 🤗🤗😍😍

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 2 года назад +3

    नमस्कार दर्शना ताई तू मुलाखत खूप छान घेतली 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻😊🌹🌹
    आजपर्यंत एवढ्या कलाकारांच्या मुलाखती बघितल्या पण सर्वात बेस्ट मुलाखत👏🏻👏🏻👌🏻
    सौ सुकन्या ताई संजय मोने🌹💐💓💓 यांची
    मला खूप आवडली प्रत्येक प्रश्नांची उत्तरे अगदी खरी व मनापासून दिली व त्याच उत्तरातून खूप काही शिकण्यासारखे आहे.खरच सुकन्या ताई तुमच्याकडून खूप पॉझिटिवीटी मिळते तुमचा स्वभाव खूप छान सुंदर आहे👌👌🏻😘😚💓तुमच्यासारखाच किती छान सुंदर दिसता तुम्ही की मला तर तुमच्या आतील व बाहेरील सौंदर्यापूढे तुम्ही जाड आहात हे कधीही कुठेही जाणवले नाही मला तुम्ही खूप आवडता💓💓
    तुम्ही असेच आमच्या भेटीला यावे व आमचे मनोरंजन करावे हीच अपेक्षा आहे 🙏🏻🙏🏻😊
    आणि 🌺श्री स्वामी समर्थ महाराज🌺 सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना🙌👏🙏🙇‍♀️
    मी खूप वाटत पाहात आहे मालिकेची सुंदर आमचे घर 🏡🤟🏻🤟🏻😍😍
    मला तुमचे आतापर्यंतचे चित्रपटातील मालिकेतील सर्व काम खूप आवडते❤😘😘
    दर्शना ताई प्लिज पुन्हा कधीतरी वेळ काढून सुकन्या ताईंची मुलाखत घे खूप छान बोलतात त्या 👌🏻👌🏻👏🏻👏🏻🤗😚😘😍😊💓💓
    मी शितल🙏

  • @mangalakulkarni3385
    @mangalakulkarni3385 2 года назад +1

    खुप भारदस्त व्यक्तिमत्व आहे सूकन्याताईंचे

  • @anjalikatdare8883
    @anjalikatdare8883 2 года назад +5

    खूपच छान मुलाखत 👏👏👌

  • @Ajinkyamilindthakur2393
    @Ajinkyamilindthakur2393 2 года назад +9

    मला सुकन्या ताईंचा नंबर हवा आहे मिळेल का.फक्त एकदा बोलायचं आहे .मला सुकन्या ताई आई ताई म्हणून खुप आवडतात.येकदा बोलायचं आहे.

  • @anuradhamorajkar9017
    @anuradhamorajkar9017 2 года назад +13

    खूपच छान इंटरव्ह्यू सुकन्या ताई तुमचा नम्र स्वभाव खूपच भावतो

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 2 года назад +7

    माई खरंच खूप छान आहेत.

  • @ninaprabhu627
    @ninaprabhu627 2 года назад +1

    Kharach kitti positive..love you Sukanyatai..right now I am watching your Sundar amche ghar here in USA ani so true here we have to do our own stuff..punn tyachyatach anand

  • @madhavimarkale6644
    @madhavimarkale6644 2 года назад +2

    खरच खूप छान मुलाखत....

  • @madhavierande9638
    @madhavierande9638 2 года назад +2

    Very nice person Sukanya tai..... love you

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 2 года назад +1

    Khup satwik ,chhan,eispais,Mast aahe suknya.

  • @tarubalathakur7327
    @tarubalathakur7327 2 года назад +5

    सौ.सुकन्या ताई, सामाजिक भान ठेवतात ही फार महत्त्वाची बाब आहे. 🙏धन्यवाद

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 года назад +4

    My favorite Sukanya Tai. 😍

  • @supriyajoshi3107
    @supriyajoshi3107 2 года назад +3

    मुलाखत खूप छान

  • @vaishalibelose6212
    @vaishalibelose6212 2 года назад +5

    Sukanya Tai khupch chan

  • @Anuja_1872
    @Anuja_1872 Год назад

    Khup sunder mulakhat sukanyatai

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 2 года назад +4

    My fvt actor ❤ 🤩

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 года назад +2

    Khup Chhan 👌👌👌👍👍

  • @aparnabade524
    @aparnabade524 2 года назад +5

    खूपच छान आणि प्रेरणादायी

  • @sskavlekar4829
    @sskavlekar4829 2 года назад +1

    Julun yeti reshimgathi best serial & mai 👌 u r the best

  • @sunitamore574
    @sunitamore574 2 года назад +4

    Great lady... I like it very much...

  • @renukaacharya7684
    @renukaacharya7684 2 года назад +1

    Sukanya Mone hats off

  • @sharyushinde4898
    @sharyushinde4898 2 года назад +3

    Happy women's day 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👍👍🍫🍫

  • @vinayamhatre2553
    @vinayamhatre2553 2 года назад +1

    मुलाखत छान झाली सुकन्या chhanch बोलतात त्यांची सकारत्मकता खुप भावली

  • @nandahajare6233
    @nandahajare6233 2 года назад +3

    ❤️

  • @supriyajoshi3107
    @supriyajoshi3107 2 года назад +1

    कृपया जीव माझा गुंतला मधील कलाकारांचे इंटरव्ह्यू घ्या प्लीज

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 года назад

    खूप छान वाटलं सुकन्या जी तुम्हाला पाहून.

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 2 года назад +1

    सूकन्या ताई तुम्ही खूप छान बोलला मला खूपच तूमचे विचार आवडले

  • @dipalikasbe9797
    @dipalikasbe9797 2 года назад +3

    Suknya tai mla tumhi khup avdta

  • @manasipai5107
    @manasipai5107 2 года назад

    ताई खरंच खूप छान तुमचे विचार आहेत ऐकून आनंद झाला आणि उमेद निर्माण झाली

  • @nutansameermali7211
    @nutansameermali7211 2 года назад

    आवडली मुलाखत

  • @meenaldhuri1072
    @meenaldhuri1072 2 года назад

    खूप छान बोलल्या सुकन्या ताई

  • @bgprayalprayal4198
    @bgprayalprayal4198 2 года назад

    सुकन्या तुम्ही खुप खुप सुंदर वगोड आहात

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 2 года назад

    खूप छान बोलल्या सुकन्या

  • @priyankadhumal1655
    @priyankadhumal1655 2 года назад +1

    Tumhi Aabhalmaya pasun kashya aahat tashyach aahat😘😘😘😘😘😘

  • @vijaysovani1504
    @vijaysovani1504 2 года назад

    Kay kartruteuwa ahe hya bainche wah wah

  • @jayashreeghagare3153
    @jayashreeghagare3153 2 года назад +1

    6

  • @truptichandratre2642
    @truptichandratre2642 2 года назад

    Khuuupp mast Suknya tai

  • @kumudkulkarni4456
    @kumudkulkarni4456 2 года назад +2

    नवय्रानी जेवण नाही स्वयंपाक शिकवला म्हणा

  • @prathameshpawar1379
    @prathameshpawar1379 2 года назад

    सगळ्या नायिका तुम्ही दाखवल्या नाहीत

  • @lalitagujar2801
    @lalitagujar2801 2 года назад +1

    • @sukhadabhide7933
      @sukhadabhide7933 2 года назад

      आमरस पुरी मेजवानी कधी सुरू करणार? तेव्हा आपण भेटलो होतो. आम्ही वाट बघतोय.