कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र-गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 243

  • @mahendrabapuindhavekarpati5426
    @mahendrabapuindhavekarpati5426 2 года назад +5

    नमस्कार साहेब, आपले कापुसचे उतपन्न दुप्पट तंत्र ज्ञान खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद साहेब।🙏
    मी नंदुरबार चौपाळे येथील शेतकरी च्या शेतावर डिसेंबरमध्ये जाऊन मोनो फांदी एक कट केल्याने जास्त व जवळजवळ बोंडे लागल्या चा फायदा दिसुन आला.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏

  • @vinayakmusale7466
    @vinayakmusale7466 2 года назад +10

    खुप छान नियोजन दिले सर.त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏

  • @AgriBusinessSTR1984
    @AgriBusinessSTR1984 2 года назад +11

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप
    धन्यवाद साहेब👏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @bhikaingle9030
    @bhikaingle9030 2 года назад +3

    मी खरीप 2021 मध्ये या नुसार कपाशीच् पिक घेतले होते ते सर्व खरे आहे. एक☝️ नंबर प्रयोग आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏🙏

    • @pravinmangalkar
      @pravinmangalkar 2 года назад

      kiti utra aala mag

  • @krushihelp4465
    @krushihelp4465 2 года назад +5

    Dhanyywadd sir... Aaplya sangitlya pramane harbhara kela... Khup chngla harbhara ahe..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @onkarpuri7185
    @onkarpuri7185 2 года назад +11

    Saheb aapan Manta Tumhala Shetkarya sathi barech kahi karayache aahe Changla vichar aahe ani amhi aple manapasun dhanyawad deto, pan saheb aplyala Mazi ekach vinanti aahe ki aapan aple product online available karun dyave karan sadhya tyasathi platform sudha available aahe. Karan Saheb aplya company che product far authentic aahet tyamule tyabaddal dukandar lok far aadun kimmat lavat aahet yacha mi swathala anubhav ghetla aahe,

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +4

      नमस्कार दादा, आम्ही शिफारस करत असलेले औषधी ऑनलाईन कसे उपलब्ध होईल यावर काम चालू आहे . धन्यवाद

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 2 года назад +2

      @@satishgadve2971
      Manapasun Dhanyawad saheb,
      Amhala Samjun ghetlya baddal.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      @@onkarpuri7185 आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @manojmaske3459
    @manojmaske3459 2 года назад +10

    सर खूप छान नियोजन आहे पण एक विनंती आहे नीसर्गिक शेती बद्दल ही थोडं मार्गदर्शन करावे जस की जीवामृत,दशपर्णी अर्क,निंबोळी अर्क घरीच तयार करून शेतकरी वापरती व पीक सौरक्षनासाठी लागणार खर्च कमी होईल व शेतकरी समाधानी होतील

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, शेंद्रीय शेतीकडे वळण्याचा आमचा प्रयत्न चालू , शेंद्रीय शेतीचा पूर्ण अचूक अभ्यास केल्या नंतर आपण शेतकऱ्यांना माहिती देऊ. धन्यवाद

  • @dhirajyadav6514
    @dhirajyadav6514 2 года назад +7

    Thank you sir आप के बताऐनुसार ऐकरी ७ कि.तुवर हुई है नही तो सब कुछ कर के भी ३ से ज्यादा नही हुई कभी
    चना भी बहुत अच्छा हैं thanks sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏🙏

  • @raosahebrothe1368
    @raosahebrothe1368 2 года назад +3

    फारच छान व महत्वाच् मार्गदर्शन मिळाले.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @narayanyewale5405
    @narayanyewale5405 2 года назад +5

    खूप छान माहिती दिली सर धनेवद्

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @santoshpawadee432
    @santoshpawadee432 2 года назад +6

    धन्यवाद सर,💐🙏 आदल्या वर्षी मी प्रयोग केला आहेत

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

    • @gauravdhandge2565
      @gauravdhandge2565 2 года назад

      kiticha utara ala mg

    • @pravinmangalkar
      @pravinmangalkar 2 года назад

      kiti avrage milala mag ackri

  • @abasahebborade3381
    @abasahebborade3381 2 года назад +7

    नमस्कार सर मी आपल्या सोबत आहे.सर धन्यवाद .आभारी.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏🙏

  • @janardhangadge577
    @janardhangadge577 2 года назад +33

    सर,कापसाच्या शेतीत एवढ्या समस्या येत असून सुद्धा सरकार नवीन बियाणे का आणत नाही,याकरता सरकार वर दबाव कसा वाढवता येईल

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 года назад +4

      सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवीन तंत्रज्ञान आणण्यास आग्रह धरावा

    • @prakashwaghulade8093
      @prakashwaghulade8093 2 года назад +1

      Om

    • @shriramumbarkar3823
      @shriramumbarkar3823 2 года назад

      Ppp
      Pp
      Lomlko

    • @rahulpendharkar4866
      @rahulpendharkar4866 2 года назад

      सर HTBT cotton seed Chagli aahe ka Madhya Pradesh mdhe peraychi aahe

    • @sachinchatur3214
      @sachinchatur3214 2 года назад

      आधी जमीन तंदुरुस्त बनवा असे म्हणत आहे सर
      बियाणे हे दूषित नाही आपली जमीन दूषित झाली आहे असे सर म्हणत आहे

  • @sanjusanju-sz7tn
    @sanjusanju-sz7tn 2 года назад +13

    आपला लाईव झाल्यावर काही प्रश्न उरतच नाही सगळे उत्तर आपोआपच मिळतात. आणि मी ते नोट करीत असतो त्याचा उपयोग मला पुढील वर्षी होईल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @vilasladane7783
    @vilasladane7783 2 года назад +21

    खर्च खुप होतो उत्पादन निस्चत नाही व मुजुर खर्च खुप होतो त्या मुळे सोयाबीन व हरबरा चांगलाच आहे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 года назад +5

      योग्यच आहे पण त्याला पण पर्याय असावा

  • @milanwaghade
    @milanwaghade 2 года назад +2

    Nehmi pramane Chan margadarshan...🙏🏻 sobat shetkaryala marketing shikvane khup mahtchache ahe.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      धन्यवाद दादा🙏🙏

  • @vishnupote2336
    @vishnupote2336 2 года назад +4

    नमस्कार सर धन्यवाद खूप छान माहिती दिली तुरिला खोडवा घेयचा आहे परत बरशीलागेल/// काठिबक.क्षार.जमाझाले.ते.काडायचे.आहेत्यालाउपाय.सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , सुरवातीला ट्रायकोबूस्ट एकरी 2 किलोसोडा . फोस्फेरिक अॅसिड सोडून ठिबक साफ करून घ्या.

    • @vishnupote2336
      @vishnupote2336 2 года назад

      धन्यवाद सर. रामराम

  • @sanketwankhade9312
    @sanketwankhade9312 2 года назад +12

    जाधव साहेब. तुमच्या घरच्या जमिणित तुरीला किती आवरेज आला

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 года назад +1

      मी सर्व वेगवेगळ्या प्रयोगासाठी ट्रायल लावले होते

    • @sanketwankhade9312
      @sanketwankhade9312 2 года назад +1

      तरी काय आवरेज बसला.

  • @onkarpuri7185
    @onkarpuri7185 2 года назад +3

    Sirji aplya niragash panala maza Manapasun Salam

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      आपले खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏

  • @zeendGiimaja
    @zeendGiimaja 2 года назад +1

    धन्यवाद सर.

  • @yadavpandurang5738
    @yadavpandurang5738 2 года назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , धन्यवाद

  • @jivankolamkar8408
    @jivankolamkar8408 2 года назад +4

    सर कपाशीभाव वाढतील का?
    वाढतील तर अंदाजे जास्तीत जास्त दर किती राहू शकतो?व बाजारभाव जी पुढची दिशा काय असेल याबद्दल काही आपण मार्गदर्शन कराव..हि विनंती..धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा , आम्ही बाजार भावाबद्दल माहिती देत नाही,

  • @jagdishpethe6956
    @jagdishpethe6956 2 года назад +3

    आता कळल आमचे बाबा नेहमी मनायचे "जमले तर चपल विका पण शेती नका करू रे मुलांनो " रोज नयराशेत जगण्या पेक्षा 300 रु नी जाण परडवतो पण शेती करणे नाही परडवत ..खत, कीटकनाशके, बी यांच्या कंपन्या लखपती होत आहे पण शेतकरी अधोगतीला लागत आहे ..

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +2

      नमस्कार दादा, शेती हि निसर्गावर अवलंबून असते. आपण फक्त मेहनत करून पिकवू शकतो, आपण जर कमी खर्चामध्ये योग्य व्यवस्थापन केले तर शेती सुद्धा फायद्याची होऊ शकते. धन्यवाद

    • @laxmanpatil3860
      @laxmanpatil3860 2 года назад

      Right fact

  • @bhushanmahakal9772
    @bhushanmahakal9772 2 года назад +5

    भाव दुप्पट करण्याचे तंत्र आवश्यक आहे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 года назад +1

      आपणास माहिती असल्यास आपण सुद्धा सुचवू शकता

  • @surendrakhandekar2891
    @surendrakhandekar2891 2 года назад +3

    Best information

  • @sandeshrathod9351
    @sandeshrathod9351 2 года назад +1

    Sair harbhara var zep aani gayatri parfect donhi tonic sobat takle tr chalel ka plz ripple sir udya favarni aahe

  • @dattatrayjirvankar55
    @dattatrayjirvankar55 2 года назад +3

    Good information thanks sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @mulgirkl6421
    @mulgirkl6421 2 года назад +1

    सर जी हा प्रयोग करून पाहिला लवकर मा पक्व होतो सोयाबिन बरोबर कापूस वेच्णीला यतो मी हा प्रयोग 10 एकर क्षेत्रावर केला होता एकर ला 8की ऑरेंज आले ता सोनपेठ जी परभणी आणि हा प्रयोग एक एकर क्षेत्रावर करण्या साठी दोन बाया एक दिवसा मधे कापतात

  • @pankajrajurkar6662
    @pankajrajurkar6662 2 года назад +6

    सर मी चंद्रपूर distic वरोरा तालुका ज्या कृषी केंद्रातून मी तुमचे उत्पादन बूस्टर औषधी घेतो त्या केंद्रावर व्हाईट गोल्ड ट्रस्ट माहिती पुस्तिका पार्सल येईल का जेव्हा पासून मी तुमचा दर सोम वारी लाईव्ह व्हिडिओ बघतो तेव्हा पासून मला शेती करायला आवड निर्माण झाली आणि आत्मविश्वास सुद्धा वाढला तुमची दिनदर्शिका मिळाली आता माहिती पुस्तिका पाहिजे .East औंर वेस्ट व्हाईट गोल्ड ट्रस्ट इज द बेस्ट.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, शेती उपयुक्त माहितीचे पुस्तक ऑनलाईन मागविण्यासाठी ८३८१००७८८८ ह्या नंबर वर कॉल करावा 🙏 🙏

  • @vishnupote2336
    @vishnupote2336 2 года назад +1

    धन्यवाद सर तुरीलाकाहीदुशपरीनाम होईल का. अॅशीड. मुळे. तुर खोडवा. घेतला. आहे. लवकर. उत्तर सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार दादा, तुरीला काही विपरीत परिणाम होत नाही

  • @pravinnarkhede5741
    @pravinnarkhede5741 2 года назад

    4foot anterachya lagvdit.4 chas kapsache v mg 1 turiche chas parat 4 chas kapsache 1turiche ashi lagvadit utpann changle hoil ka mhanje kaus v tur anterpik

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 года назад

      हो

    • @pravinnarkhede5741
      @pravinnarkhede5741 2 года назад

      @@gajananjadhao5823 sir hya paddhat madhe kapus v turiche utpann kami tr honar nahi na doghi pikachya kmi odi pdtin mhanun vicharl sir.

  • @pandurangpatil1151
    @pandurangpatil1151 2 года назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @Udaymaharajpawar9930
    @Udaymaharajpawar9930 2 года назад +1

    मोनोपोडिया कपाशी लागवड केल्या नंतर किती दिवसांनी कट करायच्या
    सर पण मि ५.५ सरी पाडली आहे
    मि२५/५ २०२२ ला लागवड करनार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , लागवडी नंतर ३५ ते ४० दिवसांनी कट करू शकता

  • @बाळासाहेबतुपे-ख8घ

    सर मि हे गनित तिन वषा पूरविच ओळ खले आहे मि सोताहा औरंगाबाद चे कृषी संशोधन केंदाचे टायकोगामा, सोडोमोनस, पेसेलो मायसीन,व गाजिया बाद (किशन चंद्रा)डि कपोजर व शेतातील टाकाउ काडी कचरा कूजवत आहे काही अवशे त्या मध्य यश दिसत आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, खूप छान शेती मध्ये असे नवनवीन प्रयोग करून पहावे. धन्यवाद

  • @prakashavakale3610
    @prakashavakale3610 2 года назад +2

    छान माहिती

  • @hanumanumbare7733
    @hanumanumbare7733 2 года назад

    दादा लाड यांच्या शेतातील काही प्लॉटचे म्हणजे त्यांच्या कपाशीच्या गळ फांद्या कट केलेले काही फोटो पहायला मिळाले तर त्याचा खूप जास्त प्रमाणात फायदा होईल म्हणजेच गळ फांद्या समजेल....

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, ठीक आहे या सविस्तर महितीचा लागवडी नंतर एक विडिओ बनवू. धन्यवाद

    • @hanumanumbare7733
      @hanumanumbare7733 2 года назад

      @@satishgadve2971 धन्यवाद दादा

  • @shyamsundertathode9078
    @shyamsundertathode9078 2 года назад +4

    गुलाबी बोंड अळी नियंत्रण करणे हे अशक्य नाही. तर मागील काही वर्ष अभ्यास केला तर सहजपणे ती बर्याच प्रमाणात नियंत्रित करता येते आणि येणाऱ्या अती पावसाचा विचार करता अन्न द्रव्य व्यवस्थापन सुधारणा करणे महत्त्वाचे आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, गुलाबी बोंड अळीला काही प्रमाणात नियंत्रण करू शकतो. पूर्ण नष्ट करणे कठीण आहे.

  • @manthankadu544
    @manthankadu544 2 года назад

    आता कापूस लागवड सुरू होणार आहे साहेब .त्या फांद्या कुठून कापाव्यात .कधी कापव्या .ते सांगणारा vedio कधी येणार साहेब.कृपया लवकर vedio टाकावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , ruclips.net/video/EDN0A2XS3H0/видео.html हा व्हिडीओ पहा

  • @mahendradhole7423
    @mahendradhole7423 2 года назад +8

    Like khup kami Ahet
    शेतकऱ्यांची ताकद वाढवा

  • @chetandiware743
    @chetandiware743 2 года назад

    सर कपाशीची वाढ कमी आहे पाते आणि फुल।अवस्थेत आहे टॉप अप ची फवारणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @dattachavan411
    @dattachavan411 2 года назад

    मी हा प्रयोग दोन वर्षी पासून करतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , खूप छान

  • @rushikeshpawar9782
    @rushikeshpawar9782 2 года назад

    कापूस उत्पादन दुप्पट करण्यासाठि काय काय उपाय करावेत व नविन तंत्रज्ञान कोणत

  • @kiranjaybhya3542
    @kiranjaybhya3542 2 года назад

    जाधव साहेब कांदा या पीक विषयी पुढील live मध्ये मार्गदर्शन करा किंवा टेलिग्राम वरती माहिती पाठवा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या युट्युब चॅनेलवर कांदा व्यवस्थापनाचे व्हिडीओ अपलोड केले आहे ते पहा.

  • @gulzareenkhan7950
    @gulzareenkhan7950 2 года назад +4

    Thank you sir

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 2 года назад

    सर हरभरा 70 dayचा असून 20%घाटे आहेत व काही फुले आहेत परंतु धुवारीने खुपच फुलगळ झाली 2पाणी दिले असुन जमिनीत ओलावा बरा आहे तर आता फुलधारणेसाठी झेप20ml+0:52:34[100gm]+ईमान10gmफवारल्यास पुन्हा फुलधारणा होईल का? व सोबत सुखई घेतले तर चालेल का? ( 2रा फवाराला 18dayझाले झेप12ml+12:61(100gm)+eman+tilt20ml वापरले होते)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + झेप २० मिली + ००:५२:३४ १०० प्रति पंप प्रमाण

    • @ravigawande7994
      @ravigawande7994 2 года назад

      @@whitegoldtrust यासोबत सुखई चालेल का?

  • @pradeepgaikwad9389
    @pradeepgaikwad9389 2 года назад +4

    Thank you sir welcome.

  • @vaibhavbhole9436
    @vaibhavbhole9436 2 года назад +1

    Sir me civil engineer ahe thumi jo prayog toch prayog me majha shetat changla plot mhanun Karel mala tumcha var vishwas ahe majha nuksan jala tari chalel but prayog success jala tar baki shetkari pan majha bhagun va aaplya prayog bhagun te hi tasa kam kartil
    Aani me pan ya gosti var khup divas jale high density plantation var vichar karto ye but mala salla denara koni nahi hota
    Aani tumcha sangnya var majha ya varshi tur cha plot 22 acer cha hota Aani mala 220 pote tur jali ahe thoda climate mule trass jala nahi tar plot ekdum jorat hota

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 года назад

      धन्यवाद, करा आम्ही आपल्या सोबत आहे

  • @shrikanttelrandhe656
    @shrikanttelrandhe656 2 года назад

    Me tuchyavr vishwas tevto
    Tumchya manya nusar 2 futavr shende khudto pn 2 fut zad he Pola parnt hote aani Pani chalu aste jar pate gal zale tr mag Kay karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ , पाते गळ हि हवामान बदलावा मूळ जास्त होत असते , ती नैसर्गिक गळ आहे

  • @shrikantbhade7212
    @shrikantbhade7212 2 года назад

    Kapus perni pasun kiti divsat kat karaychi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - ruclips.net/video/LEGDqFS4bN4/видео.html

  • @sanjusanju-sz7tn
    @sanjusanju-sz7tn 2 года назад

    सर भरारी आणि 0 5234सोबत बुरशी नाशक फवारणी करू शकतो का सर आणि भरारी डोस किती ml

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, भरारी प्रति पंप ५ ते ७ मिली वापरू शकता , अल्कनील पाणी नसल्यास विद्राव्य खतासोबत बुरशीनाशक वापरू शकता

  • @dhananjayraut8672
    @dhananjayraut8672 2 года назад +1

    👌👌🙏🙏

  • @studywallah2032
    @studywallah2032 2 года назад +2

    कपास वाण सुद्धा भेसळयुक्त व उत्पदान क्षम नाहीत तुमचा एखादा वाण काढा...
    जुना राशी 184 सारखा खुप भारी होता काही वर्ष. 10/12 क्विंटल कमी खर्चात व्हायचा

    • @studywallah2032
      @studywallah2032 2 года назад

      सॉरी महिको 184👆

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +3

      नमस्कार दादा, हो आमचे कापसामध्ये चांगल्या जातीच्या ट्रायल घेणे चालू आहे. अद्याप तरी २ वर्ष लागतील नवीन जात काढायला. धन्यवाद

  • @anupdaine941
    @anupdaine941 2 года назад

    Sir majhi tur jhopli ahe kahi shenga warlya ahe tar kahi hirvya ahet. Gramoxon chi fawarni keli tar hirvya shenga wartil ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, नाही ग्रामोझोन फवारल्याने फक्त पान गळ होईल

  • @sarikadhamankar663
    @sarikadhamankar663 2 года назад

    बिना ठिबकने पावसाळ्यात मलचिंग पेपार वर कापाशी लावता येईल का?

  • @chandrashekharkale7275
    @chandrashekharkale7275 2 года назад +1

    सर हरबरा ६०% घाटे आणि ४०% फुले आहेत. फवारणी मध्ये कोणते औषध फवारावे आणि फवारणी पाण्याआधी करावी की पाणी दिल्यानंतर सर

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 года назад

      फुलं व्यवस्थित असल्यास, 80%घाटे लागल्यानंतर पाणी देऊन भरारी बिग बी व अलिनाशक फवारा

  • @deepakmohe1365
    @deepakmohe1365 2 года назад

    Round BT Cha baddal sanga sir

  • @bhavikkakde4931
    @bhavikkakde4931 2 года назад

    Sir Ashi kadhi santra pikachi mahiti Kapashi sarkhi yogya veli milali tr santra chi fal gal vr niyogan hoil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , संत्रा माहितीची व्हिडीओ अपलोड केलेले आहे ते पहा

  • @rahulbhakte9571
    @rahulbhakte9571 2 года назад

    Sir majhya kapashi madhe ya varshi khup lavkr kapashiche jhadachi paan galan houn vadun gele ni he problem dar varshi hotoy jadan mdhe kay problem asel ni kay sahaj ni changla upay karu shkto

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा , लागवड करता त्या जमीन चे माती परीक्षण करून घ्या. तसेच आपली मशागत कश्या स्वरूपाची आहे त्यावर बरच अवलंबून असते.

  • @vishnupote2336
    @vishnupote2336 2 года назад +1

    नमस्कार सर धन्यवाद सर घासावर कराटे. व. रिपफैसचालते का. व परमान. सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, हो चालते कराटे १५ मिली + रिफ्रेश ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @milindpavitrakar5983
    @milindpavitrakar5983 2 года назад

    कपाशीचे शेंडे खुडणे योग्य आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , साधारण झाडाची उंची ४ फूट झाल्या नंतर शेंडे खुडू शकता .

  • @rahulgulhane5918
    @rahulgulhane5918 2 года назад +4

    कापूस या पिकावर बोंड अळी यावर उपाय सांगा

  • @amolthakare6164
    @amolthakare6164 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏👌👍👍👍

  • @janardhangadge577
    @janardhangadge577 2 года назад

    सर,माती परीक्षण करण्यासाठी सॅम्पल केव्हा घ्यावा व विदर्भात चांगली लॅब कोणती तसेच तीन फुटावर सेंडे खुडणी केली तर फांद्यांची संख्या कमी होणार नाही का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार दादा, माती परीक्षण माहितीचा हा व्हिडीओ पहा . ruclips.net/video/iz0xJKD1VIk/видео.html

  • @Ayushhonrao07
    @Ayushhonrao07 2 года назад

    हरभऱ्याची फुलांची संख्या वाढण्यासाठी कोणती फवारणी करावी

  • @gauravdhandge2565
    @gauravdhandge2565 2 года назад

    sir kapashichya ya padhti mde shenda khudlya nantr fadal gheta yeil ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आम्ही फरदड कापसाची शिफारस करत नाही

  • @umeshbobade285
    @umeshbobade285 2 года назад

    Sir कुठल्या स्टेज ला कट करायच्या आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, फळ फांदी व गळ फांदी या विषयी सविस्तर माहितीचा व्हिडीओ बनवू . त्यामध्ये पूर्ण माहिती देऊ . धन्यवाद

  • @kkpatildange7630
    @kkpatildange7630 2 года назад

    सर रासायनिक खताचे रेट आता सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडनारे नाहीत ...त्या साठी please सेंद्रिय खत निर्मिती चा व गांडूळ खत निर्मिती चा व्हिडिओ बनवा🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, या वर अभ्यास चालू लवकरच माहिती देऊ. धन्यवाद

  • @shrikantsagane4711
    @shrikantsagane4711 2 года назад

    Sir मझकडे परिस्पर्च राहल आहे हरभरा फुलोरा वर आणि घाटे वर आहे फवरल तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, हो वापरू शकता

  • @ganeshkakde673
    @ganeshkakde673 2 года назад +1

    उत्पादन कमी असले तरी चालेल पण भाव चागले मिळाले पाहिजे

  • @dayanandtanmane2378
    @dayanandtanmane2378 2 года назад

    How identify monopodia on early stage of cotton plant

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      Hello Sir, I will give you information about cotton after planting

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 2 года назад

    5 by 1.25 var kapus madhe konty vaaan lawo shkty

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा , वाणाची निवड आपल्या आवडी नुसार करावी . आणि दोन ओळीतील अंतर व दोन झाडातील अंतर हे जमिनीच्या मगदूरा नुसार ठेवावे.

    • @Shetkari12357
      @Shetkari12357 2 года назад

      @@satishgadve2971 3 by 1 kapus lawa punjab rao sahb asa mahntat but i m always follow whitegold pattern

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      @@Shetkari12357 धन्यवाद दादा 🙏🙏

  • @dhananjaymore1624
    @dhananjaymore1624 2 года назад

    आलू ची संपूर्ण माहिती द्या सर एका व्हिडिओ मधून

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, ठीक आहे हळूहळू सर्वच पिकांची माहिती देऊ . धन्यवाद

  • @dipakdhulgande1102
    @dipakdhulgande1102 2 года назад

    सर हरभरा 70%घाटे व30% फूलं आहेत .व धुवारीने खुप फुल गळ झाली आहे. अजून फुल लागण्या साठी कोणती फवारणी करावी.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार दादा, हरबरा ६० दिवसाच्या वर झाला असल्यास नवीन फुल येण्याची शक्यता नसते.

  • @jaiminisontakke208
    @jaiminisontakke208 2 года назад

    स्वदेशी अंकुर सीड्स वाई वन कैसी वैरायटी है

  • @shriharikharabe7031
    @shriharikharabe7031 2 года назад

    👌

  • @pravinkarhale6511
    @pravinkarhale6511 2 года назад

    साहेब या वर्षी हरभरा धुई व धुके मुळे आर्धे फुले व आर्धे घाटा असे झाले फवारणी कोणती करावी ते कळेना

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, फुलांचे प्रमाण कमी असल्यास झेप १५ मिली + ००:५२:३४ १०० ग्रॅम प्रति पंप वापरा

  • @rushikeshpawar9782
    @rushikeshpawar9782 2 года назад

    कपासावरील फळ फांदी व गळ फांदी यांच्यतील फरक काय .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, या विषयी पुढील सोमवारच्या Live मध्ये माहिती देऊ .

  • @studywallah2032
    @studywallah2032 2 года назад

    खत कोणत्या कंपनीचे फवारावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार दादा, कोणत्या खताबद्दल विचारात आहे ते कळवा

    • @studywallah2032
      @studywallah2032 2 года назад

      0:52:34 स्प्रे 13:00:45

    • @madhavsinghgomladu1435
      @madhavsinghgomladu1435 2 года назад

      नमस्कार जाधवसर आपल्याला मनपूरवक धन्यवाद.

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 2 года назад +3

    फोटो दाखवून explain करा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, कापूस लागवडी नंतर सविस्तर माहिती देऊ

  • @govindmagar144
    @govindmagar144 2 года назад +1

    सर यंदा हरबरा मध्ये पिवळी झाडे खुप आहेत

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा , हो ती मर रोगाची सुरुवात असते

  • @hemantkamdi4724
    @hemantkamdi4724 2 года назад

    Sir mala warora+hingahghat madhe Boru che biyane kuthe milel sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर चौकशी करा ,

  • @nikhilchandankhede4841
    @nikhilchandankhede4841 2 года назад

    नमस्कर सर. आपण सांगितल्या प्रमाणे फुल गळ झाल्या मुळे झेप ०० ५२ ३४ चां प्रणान वडून फवारणी करत आहे. 63 व्या दिवशी फवारणी येत आहे. Fungicide मधे tilt available नाही visulf घेतला तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार दादा, हो चालते घेऊ शकता . धन्यवाद

    • @nikhilchandankhede4841
      @nikhilchandankhede4841 2 года назад

      फुळगव झाल्या मुळे झेप व 00 52 34 ची फवारा पुन्हा घेतली. आता हरबरचे दिवस वाढेल.फवारनी ही वाढेल. 13 00 45 , potassium schonide या दोन्ही अन्न द्रव्या ची फवारणी कराची असल्यास पहिले कोणाची करावी व किती दिवसाच्या फरकानी करावी.

  • @mimarathi7844
    @mimarathi7844 2 года назад

    Sir mirchi cha churda nighat nahi ahe tya badhal tumhi kahi sangu shakta ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + विसल्फ ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @lostboy5160
    @lostboy5160 2 года назад

    सर हरभरा 40% घाटे 60 % फुलोरा अवसतेत आहे पण फुलांचे प्रमाण कमी वाटत आहे । कोणाची फवारणी करावी कृपया सांगावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, झोनॉप किंवा कोराजन + भरारी ५ मिली + १३:००:४५ किंवा बिग बी १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @ramdasshisode2723
    @ramdasshisode2723 2 года назад

    सर, कापुस हे पिक मागील ८ते 10 वर्षापासून परवडत नाही.सर दोन बाय एक, तीन बाय एक वर वाढ दोन किंवा तीन फुटापर्यंत बरोबर आहे पण चार बाय एक वर किती वाढ असावी व शेंडे केंव्हा खुडने योग्य राहील.

  • @rameshshinde4757
    @rameshshinde4757 2 года назад +1

    चांगले भाव मिळाले की उत्पन्न दुप्पट काय दहापट शेतकरी घेतील...

  • @dthake6848
    @dthake6848 2 года назад

    सर चना 70 दिवसाचा फुलोरा खूप कमी आहे काय मारावे व औषधाच प्रमाण सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, झेप २० मिली + ००-५२-३४ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @s.t3372
    @s.t3372 2 года назад

    सर चण्याला फुल खूप कमी आहे काय मारावे?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, झेप २० मिली + ००-५२-३४ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @sandeshrathod9351
    @sandeshrathod9351 2 года назад

    Sir harbhara 70 divsanch zal aahe aani pani kahup zal aahe tyamul harbhara full gal khup zali aahe gathe pn nahi full pn nahi Kay karav kahi samjt nahi aahe sir plz riipple dya sir Akola jilha warkhed kh.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, झेप २० मिली + ००:५२;३४ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा , धन्यवाद

  • @samadhanchate5858
    @samadhanchate5858 2 года назад

    सर मी हरभरा 3 एकर आहेस तो आता 45 दिवसच झालं आता 2 फवारणी सागा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + १२:६१;०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @dev99212
    @dev99212 2 года назад

    Trichogram चा वापर करुण बोंड आली control करता येईएल का…

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे याच्या वापराने बोन्डअळी कंट्रोल होत नाही. धन्यवाद

  • @dhananjaymore1624
    @dhananjaymore1624 2 года назад

    सर आलू लागवडीवर व्हिडिओ बनवा प्लीज

  • @pankajpatil9731
    @pankajpatil9731 2 года назад

    सर माझा हरबरा 77 दिवसाचा आहे तर झेप आणि 0.52.34चा फवारा फुलांची संख्या वाढवता येईल का❓ कारण फुल गळ झाली आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, झेप २० मिली + ००:५२:३४ १०० ग्रॅम प्रति पंप वापरा

  • @santoshmartule2270
    @santoshmartule2270 2 года назад

    सर fepurwari 10 तारिख ला मिरची लागवड केली तर चालेल का मलचिंग वर मिर्ची मधे टरबुज अंतर पीक घेतले तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад +1

      नमस्कार दादा, लागवड केली तर चालेल आपला भाग कुठला आहे. दोन बेड चे अंतर किती आहे. त्यावर टरबूजची लागवड कार्याची किंवा नाही.

  • @amitpise6686
    @amitpise6686 2 года назад

    सर गळफांदी कीती दीवसांनी कापावी व ती फांदी कशी राहते हे सांगाल कुपया ़

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , गळफांदी लागवडी पासून ३५ ते ४० दिवसाच्या दरम्यान कट करू शकता,

  • @vidhyamoon8145
    @vidhyamoon8145 2 года назад

    Navin video asach banva

  • @samadhanchate5858
    @samadhanchate5858 2 года назад

    सर मी सोयाबीन चे एकरी 8 चे उत्पन्न घेतलं पण खर्च 15%करतो तर मला हरबरा सुध्दा 15% खर्च करतो तरी मला 7ते8 पर्यन्त होत खर्च वजा एकरी दोन्ही पीक 70000 हजार रुपये निव्वळ नफा आहेसच

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      खूप छान नियोजन दादा 🙏🙏

  • @rushabhpipare2795
    @rushabhpipare2795 2 года назад +1

    सर आमचा जमिनीत चुनखडी खूब प्रमाणात आहे पाहिजे तस उत्पादन मिळत नाही . काय कारण असेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, चुनखडी चे प्रमाण जास्त म्हणजे किती प्रमाणात आहे. माती परीक्षण करून घ्या.

    • @rushabhpipare2795
      @rushabhpipare2795 2 года назад

      @@satishgadve2971 धन्यवाद सर

  • @shivajikute3605
    @shivajikute3605 2 года назад

    हरभरा घाटे लागले आता लाल पडत आहे काय करायचे सांगावे.....

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 года назад

      पोटॅश व मॅग्नेशियम ची कमतरता असू शकते बिग बी 150 ग्रॅम फवारा

  • @ankushdaroi6936
    @ankushdaroi6936 2 года назад

    नमस्कार सर गांडुळ खत प्रकल्प सुरू करत आहे आर्वी वर्धा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 года назад

      नमस्कार दादा, आपले अभिनंदन 💐💐