जेव्हा औरंगजेब स्वतःलाच बंदीस्त करुन घेतो! शिवरायांच्या दहशतीचा थरार!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 124

  • @gauravpatil7977
    @gauravpatil7977 Месяц назад +51

    वाघ हा कुठंही गेला तरी वाघच असतो आणि मेंढरं कळपात असली म्हणजे ती वाघ होत नाहीत, मेंढरच राहतात.. जय शिवराय.

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo Месяц назад +1

      जय छत्रपती शिवाजीच्या काळामध्ये जे मराठे होते ते आजही आहे परंतु त्यांचे नेतृत्व करणारे भारताला महाराष्ट्राला लुटणारे आहे त्यामुळे ते मिनंदे झाले

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 Месяц назад +11

    या भूमंडळी दुसरा राजा असा नाही जो इतका सर्वगुण संपन्न प्रतिभेचा धनी होता. जय शिवराय.

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 29 дней назад +3

    जणू तडितासम दाहक तो नजरेचा नजारा...
    पातशहाला भस्मीभूत करणारा ज्वाजल्य अंगारा...
    सुपुत्र मा साहेब जिजाऊंचा बाणेदार देशाभिमानाचा...
    जय भवानी...जय शिवाजी!
    सर, प्रसंगाची नुसती कल्पना केली तरी संपूर्ण शरीर थरारून, शहारून जाते.धन्यवाद.
    जय शिवराय!!!

  • @vikrampatil4517
    @vikrampatil4517 Месяц назад +20

    छान माहिती शिवराय आग्र्याहून निसटल्यावरती कोणत्या मार्गाने स्वराज्यात आले. हे एक रहस्य आहे. आपण पुराव्यानिशी नेहमीप्रमाणे व्यक्त व्हावे. 🙏🚩

  • @vilaskshemkalyani9615
    @vilaskshemkalyani9615 Месяц назад +5

    Sir आपल्या निरापेक्ष आणी खऱ्या माहितीला तोड नाही, दुसऱ्या फक्त समाजात आग लावणाऱ्या इतिहास तज्ञ? पेक्षा आपण खरा इतिहास सांगून जे समाज कार्य करता ते खरेच खूप वंदनीय आहे

  • @mayurake
    @mayurake Месяц назад +10

    यह डर जरूरी था, है और रहेगा 😊

  • @omkarkarhale746
    @omkarkarhale746 Месяц назад +15

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @sureshpatil4105
    @sureshpatil4105 Месяц назад +13

    आदरणीय सर - आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. अतिशय सुरेख माहिती दिलीत. अद्भूत. हे सगळे करताना आपणास किती परिश्रम घ्यावे लागत असतील याची कल्पना केली तरी कापरे भरते. परमेश्वर आपणास उदंड निरामय आयुष्य प्रदान करो हीच त्याचे चरणी प्रार्थना. सुरेश बाबुराव सुर्वे, जळगाव ❤

  • @shahuchougale3111
    @shahuchougale3111 Месяц назад +12

    भोसले सर सर्व पुराव्यानिशी सविस्तर माहिती दिली आहात

  • @vilasjadhav1794
    @vilasjadhav1794 Месяц назад +4

    1 च नंबर माहीती हे सर्व अभ्यास क्रमात समाविष्ट होणे खुप गरजेच आहे 😊👌👌
    🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @rameshwarkale7228
    @rameshwarkale7228 Месяц назад +9

    छत्रपती शिवाजी महाराज की जय याला म्हणतात असली शेर

  • @jayshrishinde4328
    @jayshrishinde4328 Месяц назад +3

    दहशत म्हणजे काय हे शिवाजी महाराज नाव काफी आहे 🚩🚩

  • @madhavurmude4688
    @madhavurmude4688 Месяц назад +2

    भोसले साहेब तुम्ही फारच छान प्रकारे श्री छत्रपती शिवरायांचे ऐतिहासिक माहिती पुराव्यानिशी सादर करत आहात त्याबद्दल धन्यवाद
    तरी महाराजांच्या युद्धनीती संदर्भात काही पुराव्यानिशी माहिती देता आली तर आम्हाला आनंदच होईल

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi Месяц назад +1

    माझ्या राज्याची असा हा पराक्रम, आणि दहशत आमच्या राजकारण्याना,केंव्हा उमजेल. खुब छान.

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Месяц назад +1

    धन्यवाद भोसले साहेब, छत्रपतींचा इतिहास जेंव्हा आपण सांगता तो ही पुराव्यांसह ते अगदी ओघवत्या शैलीत! खुपच छान माहितीपूर्ण व्हिडीओ असतात आपले. धन्यवाद

  • @EnthuAboutLife
    @EnthuAboutLife 14 дней назад +1

    Wow......what a beautiful and thrilling golden history ..... These incidents must be included in history text books of young students.

  • @mogaljadhav2657
    @mogaljadhav2657 Месяц назад +5

    नमस्कार सर. आपण पुराव्यानिशी माहिती देतात. त्यामुळे इतिहासातील घटना मनात अधिक दृढ होतात. धन्यवाद

  • @shashikantkale6814
    @shashikantkale6814 Месяц назад +2

    उगाचच म्हणतात का, क्षत्रियकुलावतंस, श्रेष्ठ राजा राजे शिवाजी महाराज.जय शिवराय

  • @mahesh125773
    @mahesh125773 Месяц назад +1

    खूप धन्यावाद भोसले साहेब
    आता तुम्ही महाराष्ट्र दौरा करून जनजागृती करावी
    कळकळीची विनंती.

  • @ChandrakantPharate-lh8hr
    @ChandrakantPharate-lh8hr Месяц назад +1

    पुराव्यासह माहिती दिली आहे. आपल्या अभ्यसाला प्रणाम.

  • @निशांत_आवडे
    @निशांत_आवडे Месяц назад +6

    खुपच छान सर…जय शिवराय जय महाराष्ट्रधर्म😊❤️🙏🏼🙏🏼

  • @rajivm.inglesir29
    @rajivm.inglesir29 Месяц назад +1

    भोसले सर खूप भारी माहिती तुम्ही सांगितले धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Месяц назад +4

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩 धन्यवाद भोसले साहेब 🚩🚩🙏🙏

  • @mohanpatankar318
    @mohanpatankar318 Месяц назад +1

    धन्य ते शिवराय!

  • @Autodidact_Anand
    @Autodidact_Anand Месяц назад +3

    छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🙏

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Месяц назад +1

    अप्रतिम माहिती 🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @venkateshgujar7081
    @venkateshgujar7081 Месяц назад +1

    जय भवानी जय शिवराय

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 Месяц назад +1

    सर नमस्कार.अगदी सत्य आणि जबरदस्त इतीहास आपण सादर करतात.जय शिवराय जय शंभुराजे

  • @shitalkale8726
    @shitalkale8726 Месяц назад +1

    प्रविनजी अत्यंत आभारी आहे. खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद. मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो .
    जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 Месяц назад +4

    समाजाला एकत्र ठेवणाऱ्या सर्व जाती विषयी भेदभाव न ठेवता शिवरायान विषयी सत्य इतिहास सांगत असल्या बद्दल आपले आणि सदानंद मोरे यांचे साभार

  • @siddhantchavan6862
    @siddhantchavan6862 Месяц назад +2

    Wah wah kya bat hai

  • @krishnajamdar
    @krishnajamdar Час назад +1

    जबरदस्त

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 Месяц назад +2

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 🇮🇳

  • @ganeshgaikwad6277
    @ganeshgaikwad6277 Месяц назад +1

    सर्व भारतीयांचे स्फूर्ती स्थान महामेरू श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩

  • @GuruSalgarkar
    @GuruSalgarkar Месяц назад +1

    Sir tumi khup chaan explaine karun sangta. ✨thank you for all information ✨

  • @amarkulkarni9729
    @amarkulkarni9729 Месяц назад +1

    आपण खुप अभ्यासपूर्वक बोलता आनंद वाटतो

  • @pradeeppawar7847
    @pradeeppawar7847 Месяц назад +1

    Khup Chan...

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Месяц назад +1

    Tumcha mul khup kahi navin mahiti satat bhetat asti... Mann khus hota Ani abhimaan duppat wadto.. Thank you sir🙏🔥🔥🔥👌🚩🚩🚩

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Месяц назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

  • @rajankelvalkar5954
    @rajankelvalkar5954 Месяц назад +2

    जय शिवराय

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 27 дней назад +1

    अप्रतिम

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 Месяц назад +1

    जय शिवराय 'जय भीम ", खूप छान 🙏🙏

  • @AANDADERIFRAM
    @AANDADERIFRAM Месяц назад +1

    अद्भुत

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 Месяц назад +1

    Har Har Mahadevi

  • @amrutinamdar8817
    @amrutinamdar8817 Месяц назад +1

    तुम्ही खूपच सुंदर भाषेत इतिहास सांगता. तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे.

  • @vbpnews2261
    @vbpnews2261 Месяц назад +2

    खूपच पुराव्यासह उत्कृष्ट कथन सर

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Месяц назад +1

    अप्रतिम थरार व धाडस.....

  • @BRPAWAR
    @BRPAWAR Месяц назад +1

    प्रविण अतिशय सुंदर व्हिडिओ तोही सर्व पुरावे सादर करुन .यावर आक्षेप घेण्यास तंतुभरही वाव नाही .फार धडाके बाज .😊

  • @balasahebchavan6880
    @balasahebchavan6880 Месяц назад +1

    लय भारी वाटलं

  • @Ganga_putra
    @Ganga_putra Месяц назад +1

    महाराजांचे गुराब आणि गलबत आत्ता कुठे आहेत

  • @sudhirsawardekar2414
    @sudhirsawardekar2414 Месяц назад +1

    वाघ हा वाघच असतो तो कुठे ही असला गेला तरी तो आपला दरारा दाखवतोच व वाघा सारखाच राहातो सहाजिकच औरंगाजेब घाबरणारच धन्यवाद सर

  • @navnathpadwal471
    @navnathpadwal471 Месяц назад +1

    जय भवानी जय छत्रपती शिवाजीमहाराज!

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Месяц назад +1

    खूप छान माहिती

  • @nitinsawant974
    @nitinsawant974 Месяц назад +2

    शिवराय आग्रह्याहून निसटल्या नंतर कोणत्या मार्गे रायगडावर परतले आणि कसे? आणि कश्या व किती अडचणी आल्या.
    याविषयीं सविस्तर भाग सादर करावा

  • @abhaysinghrajebhosale6501
    @abhaysinghrajebhosale6501 Месяц назад

    🙏🏻🙏🏻जय शिवराय

  • @jaysingshelke4990
    @jaysingshelke4990 Месяц назад +1

    Khupach chhan mahiti

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 Месяц назад +1

    प्रचंड अभिमानास्पद

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 Месяц назад +1

    अप्रतिम.

  • @ShivajiGaikwad-e6o
    @ShivajiGaikwad-e6o Месяц назад +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Месяц назад +1

    जय शिवराय🙏🇮🇳🙏🇮🇳🚩

  • @PrepComp-e7h
    @PrepComp-e7h Месяц назад +1

    Ajun ase video aikayla aatur aahot...

  • @YSD-yx9rp
    @YSD-yx9rp Месяц назад +3

    असेच वर्णन राजा शिवछत्रपती या पुस्तकात आहे. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचे शिव चरित्र अगदी इतिहासाला धरुनच आहे पण महाराष्ट्रातले बहुतेक सर्व इतिहासकार त्यांचा उल्लेख टाळतात.

    • @aartimahajan8474
      @aartimahajan8474 Месяц назад

      कारण ते ब्राह्मण आहेत ना 😀म्हणून ते खरं नाही😝

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +1

      हे सर्व वर्णन त्याकाळच्या मूळ पुराव्यांमधे आहे.

    • @jitendrarankhambe2236
      @jitendrarankhambe2236 Месяц назад

      ते इतिहासकार नाहीत. त्यांनी जेव्हढी बदनामी केली त्याचे सर्व पुरावे आहेत. कोर्टात त्यांना हार पत्करावी लागली. माफी मागावी लागली. असे बरेच काही आहे.

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 Месяц назад +1

    खुपच छान ❤❤

  • @sumitbhoye9672
    @sumitbhoye9672 Месяц назад +1

    Youg-pravartak 🚩

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 Месяц назад +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 Месяц назад +1

    Very minute facts mostly unknown to us till today
    Great, deep investigation by pravinji

  • @jagannathwadikar3209
    @jagannathwadikar3209 Месяц назад +1

    Great

  • @Xyz-fc1eq
    @Xyz-fc1eq Месяц назад +6

    छत्रपती संभाजी महाराज यांचा देखील इतिहास सांगत जा जरा सर

  • @shivajibhosale7079
    @shivajibhosale7079 Месяц назад +1

    Jai shvray

  • @rameshwarkale7228
    @rameshwarkale7228 Месяц назад +2

    Each MARATHA, lakh MARATHA

  • @VIJAYPATIL-ro5ft
    @VIJAYPATIL-ro5ft Месяц назад +4

    भोसले साहेब मिर्झा जयसिंग व महाराजां चा तहाचा व्हिडिओ करा

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Месяц назад +2

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @pratiksonawane12
    @pratiksonawane12 11 часов назад +1

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil Месяц назад +1

    अत्यंत चांगली माहिती दिली श्याम मराठा साम्राज्याच्या तोडीचा एकही राजा झाला नाही माझी त्यावेळी श्रेष्ठ होते हाजी श्रेष्ठ आहे कायम श्रेष्ठ राहणार आहेत

  • @sourabhkadge5478
    @sourabhkadge5478 Месяц назад +2

    काय तो दरारा!! 🔥💪
    छत्रपती शिवाजी महाराजांचा !! 🦁🚩⚔️
    🤡 औरंग्या महाराजांला घाबरून झोपायचा च नाही!! 😂😂👎

  • @amrutinamdar8817
    @amrutinamdar8817 Месяц назад +1

    तुम्ही कुठे व्याख्यान देता का ?
    ते ऐकायला खूप छान वाटेल.

  • @creativedancestudiomhaswad
    @creativedancestudiomhaswad 29 дней назад +1

    सर मी म्हसवड गावातून आहे …..आमच्या गावाजवळ कारखेल या गावामधे खरच संताजी घोरपडे यांना मारल गेल होत का आणि मारल गेल असेल तर तो इतिहास किंवा ते ठिकाण ऐतिहासिक ठिकाण म्हणून का ओळखत नाहीत plz इथल्या खऱ्या असेलेल्या इतिहासावरती आपण एक व्हिडीओ बनवावा आम्हाला खरा इतिहास जाणून घायचा आहे 🚩संताजी घोरपडे यांना खरच कुठे मारल गेल कोणी आणि कस मारल याचा इतिहास कळवावा ही विनंती🚩

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  29 дней назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 Месяц назад +1

    🙏🙏🙏

  • @manojshedge602
    @manojshedge602 Месяц назад +1

    सर,
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये कोकणात सरनोबत ही पदवी कोणाला मिळाली होती का?

  • @YashShinde-md9ie
    @YashShinde-md9ie Месяц назад +8

    मागच्या व्हिडिओ मधे तुम्ही मिर्झा राजे ने औरंग्या साठी लिहिलेले पत्र वाचले ह्यावरून तर हे सिद्ध होते की शिवराय राजपूत नव्हते, आपण अजून असे पुरावे देऊन हे सिद्ध करावे की शिवराय आणि राजपूत ह्यांचा काही संबंध नाही, म्हणजे खोट्या इतिहास करांची खरी चेहरे समोर येतील

  • @rohanpatil5047
    @rohanpatil5047 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिलीत..🚩🤗
    औरंगजेबच्या दरबारात शिवरायांनी बोललेले शब्द हे कोणी पत्रात किंवा बखर मध्ये लीहले आहे का

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @athravdeshmukh2941
    @athravdeshmukh2941 Месяц назад +2

    सर जय शिवराय मनातिल एक खंत,त्या काळी शिवराय सैंन्यात बंदुकी लढवाया सैन्य अधिकारी किती होते,या ब्बदल जर माहीती मिळावी हि विनंती

  • @mohanheismixingfengshuiand2097
    @mohanheismixingfengshuiand2097 Месяц назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vbpnews2261
    @vbpnews2261 Месяц назад +2

    छत्रपती संभाजी महाराजांना खरे कोणी पकडून दिले ? यावर पुराव्यासह व्हिडीओ बनवा सरजी

  • @ravindraveerkhare9189
    @ravindraveerkhare9189 Месяц назад

    आजचे मराठे दिल्ली ला शरण जातात,रंगा-बिल्ला ला शरण जातात,चंगु-मंगु ला शरण जातात,

  • @RaviPatil-l4f
    @RaviPatil-l4f Месяц назад +9

    संभाजी महाराज आणि गुढीपाडवा यावर एक व्हिडिओ विडीवो बनवा काय वाद आहे समजेल

    • @shreenathbhosale3663
      @shreenathbhosale3663 Месяц назад +2

      Ho

    • @devyanilimaye8560
      @devyanilimaye8560 Месяц назад

      एक व्हिडिओ आहे सरांचा या विषयावर याचं चॅनल वर

  • @guitarhero3616
    @guitarhero3616 Месяц назад +1

    राजाराम महाराजांना राजकर्न नावाचा पुत्र होता का? जो राजारामानंतर राजा बनला पण आठवड्यात मरण पावला. यावर एक व्हिडिओ बनवा Sir please.

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj Месяц назад +2

    शिवरायांचे चिटणीस म्हणजेच आमचे पुर्वज बाळाजी आवजी चित्रे यांच्यावर व्हिडिओ बनवा.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +2

      तुमचे गाव कोणते? मोबाईल नंबर देऊ शकता का?

    • @ashokgaikwad8469
      @ashokgaikwad8469 Месяц назад +1

      @@SaiprasadChitnis-jg2bj बाळाजी आवजी यांनी शिवरायांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रातील त्यांचे मोत्यासारखे सुंदर अक्षर पाहून शिवरायांनी त्यांना चिटणीस पदी नोकरीस ठेवले होते.,....

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +1

      मी तुम्हाला मोबाईल नंबर मागितला तो तुमच्याशी बोलण्यासाठी. नंबर द्या. चर्चा होईल.

    • @ashokgaikwad8469
      @ashokgaikwad8469 Месяц назад

      @@MaratheShahiPravinBhosale९७६३६३९१४८

  • @tatvafnu6604
    @tatvafnu6604 Месяц назад +2

    प्रवीणजी - काही वर्षांपूर्वी राजस्थानी रेकॉर्ड्सची पत्रे आणि सभासद बखर अशीच वाचल्यावर हेच मनात आले.
    आपण जे तठस्थ विश्लेषण करता ही फार विशेष आहे. आपला इंजिनीरिंग background इथे कामी येत असणार.
    एकत्र गप्पा आणि संशोधन करण्यात खूप आनंद मिळेल. श्री G B मेहेंदळे ह्यांच्यासारखा primary sources शोधून पडताळून कसा इतिहास संशोधन करावा ही आपल्याकडून शिकावे
    आपल्याशी काही शोध वाचनाबद्दल बद्दल संपर्क करायचा असेल तर कसा करावा?

  • @phrailkar
    @phrailkar 2 дня назад +1

    प्रवीण साहेब शिवाजी महाराजांच्या प्रथम राणी यांची समाधी राजगडावर आहे, पण बाकी सात जणींच्या समाधी बाबत आपण काही प्रकाश टाकू शकाल का?

    • @phrailkar
      @phrailkar 2 дня назад

      आपल्यास दिलेल्या तसदी बद्दल प्रथम क्षमा मागतो

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 дня назад

      नक्कीच

  • @sangramgaikwad1545
    @sangramgaikwad1545 Месяц назад +2

    खूप छान

  • @shashikiranpatil8620
    @shashikiranpatil8620 Месяц назад +1

    raj

  • @gauravgaikwad4330
    @gauravgaikwad4330 Месяц назад

    शिवकालीन काळातील महार जाती बद्दल इतिहास चा व्हिडिओ करता का ..😊 reply plz ..

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Месяц назад

    प्रवीण सरांचे आणि चित्रगुप्त चे फार जिव्हाळयाचे संबंध दिसतात।
    सर्व माहिती चित्रगुप्त हे प्रविण सरांना देत आसतील पुराव्या सोबत।
    😅😅😅😅😅😅😅😅

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +1

      कॉमेडी किंग बच्चू

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Месяц назад +2

      ​@@MaratheShahiPravinBhosalesir tumhi hya bhurtyala reply det naka jau 😂😂😂😂 yala durlaksha kara. Ha tumchya pratek video la comment karun bhukat asto 😅

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Месяц назад

    प्रवीण काका,
    आपली मेमरी किती GB आहे?

  • @Khushbu2006
    @Khushbu2006 Месяц назад +1

    Leva patil var banava te kon ahi kshitriya ka shura

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 Месяц назад

    पण या आऊरांग्याने याचा सुड संभाजी महाराज यांच्यावर घेतला. आऊरांग्या कसाई होता.

  • @Akshaykumar-u1g8y
    @Akshaykumar-u1g8y Месяц назад +1

    सर आपण माळी समाजाचे स्वराज्य वीर हा भाग प्रसिध्द केला, त्यामुळे माळी समाजातील शूरवीर कळाले. आपण त्याचा भाग २ टाकावा. आपली माहिती खुप सुंदर असते.

  • @ranojidagdujadhav5574
    @ranojidagdujadhav5574 Месяц назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @AjinathJagadhane
    @AjinathJagadhane Месяц назад +2

    जय शिवराय