माझ्यासाठी या गोष्टी मॅटर करत नाहीत...Pankaja munde बीड प्रकरणावर काय म्हणाल्या?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 86

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 13 дней назад +37

    जिल्यातील मंत्र्यांना जिल्ह्यात काय चललय माहीत नाही किती ही बनवा बनवी

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 13 дней назад +40

    आमच्या ताई साहेबांचा नाद करायचा नाही,........................................ ती कधीच जनतेतून निवडून येऊ शकत नाही आमची चक्की पंकू

  • @VithalNemane
    @VithalNemane 13 дней назад +26

    सगळं माहिती आहे तिला

  • @amitmane2744
    @amitmane2744 13 дней назад +33

    आपल्याला काही घेणं देण नाही ...

  • @shriramsarkate6811
    @shriramsarkate6811 13 дней назад +22

    वाल्मीक कराड वर ताई उघड बोलण्याची हिंमत नाही करु शकत

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 12 дней назад +8

    मुन्नी बदनाम झालेली आहे😂😂😂😂😅

  • @kapilmadje2448
    @kapilmadje2448 13 дней назад +9

    चिक्की ते पवनचक्की असा खेळ रंगला

  • @missionpeace4820
    @missionpeace4820 13 дней назад +33

    काय म्हणून लोक निवडून देतात काय माहीत, थोड पण परिस्थितीचे भांन नाही

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 13 дней назад +7

      पडेल उमेदवार आहेत

    • @missionpeace4820
      @missionpeace4820 13 дней назад

      @dnyanrajsolunke9867 ok bhau

    • @thinker3852
      @thinker3852 12 дней назад +2

      लोकं नाहीत देत निवडून

  • @SadhanaChavan-w2u
    @SadhanaChavan-w2u 11 дней назад +1

    फक्त चिकी.. कशी...पचवायची..ताईला माहीत आहे...बाकी..त्यांनी काही माहीत नाही..त्या कायम बिहार मध्ये असतात...😅

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 12 дней назад +2

    आपल्याला ताण घेईची गराज nahi पाडला तरि मंत्रीपद भेटला😂😂😂

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 13 дней назад +10

    आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 12 дней назад +1

      BJP ची स्टार प्रचारक करा हिला 😂😂😂😂

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 13 дней назад +25

    शोकांकिता वाटते.... ताईच्या बुथप्रमुखाची हत्या झाली आणि ताई ला माहीत च नाहीं...

  • @ManoharMasal-c1r
    @ManoharMasal-c1r 13 дней назад +17

    काय होतीस तू परळी, काय झालीस तू परळी.

  • @rajubarde8080
    @rajubarde8080 13 дней назад +19

    बीड जिल्हा सोडा विमानातच बस

  • @sunilgadhave654
    @sunilgadhave654 13 дней назад +11

    ताई थोडा बीडमध्ये काय चुकले ते बघा

  • @NanaPawar-g7m
    @NanaPawar-g7m 13 дней назад +11

    मंत्री असतानी काही माहिती नाही अडाणी माणसाला सर्व माहित आहे यांना काहीच माहिती नाही वा मंत्री

  • @Maharashtramajha91ss
    @Maharashtramajha91ss 12 дней назад +1

    कानून के हाथ लंबै होते हे नेत्यांपर्यंत च पोहचू शकत नाहीत फक्त पण लंबै आहेत वाल्या काही नेता नाही हा नेतांचा मोहरा आहे या गूंडनेत्यांना पकडून दाखवाव महाराष्ट्र मुख्यमंत्री इतिहासात सोनेरी अक्षरात स्मरणीय राहतील

  • @SadhuYamagar
    @SadhuYamagar 13 дней назад +2

    बीडचा बिहार केलं😡

  • @sahadevbiradar-ze9lz
    @sahadevbiradar-ze9lz 13 дней назад +2

    आदरणीय ताई आपण पर्यवाराणमंत्री आहेत बेकायदा वाळूउपसा आणि बेकायदेशीर वितभट्ट्या बंद करा आपल्या जिल्ह्यातील कृपया

  • @sameerghare4580
    @sameerghare4580 13 дней назад +20

    ताई काय बोलनार कोयते घासा म्हणतात 😅

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 13 дней назад +3

    जळकुटे विनाकारण जळतात ताईसाहेब अभिनंदन

    • @gsk8266
      @gsk8266 13 дней назад +3

      चिक्की नाही भेटली म्हणून जळतात रे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 13 дней назад +2

    अभिनंदन ताईसाहेब

  • @adh1370
    @adh1370 12 дней назад +1

    देशमुख हे भाजपचे बुथ प्रमुख होते आणि तुमचा सुद्धा बूथ प्रमुख होते तुम्ही त्यांची नेत्या म्हणून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली का????लाज वाटते का तुम्हाला तुमच्या भावाचे कट कारस्थान आहे माहिती आम्हाला... तुमची वेळीच लायकी दाखवून दिली लोकसभेला बरं झालं 🙄

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 8 дней назад

    यांनी आदेश दिले पेड कार्यकर्ते आहेत

  • @शेतकरीराज़ा-ट3भ

    ताई खुस आहेत

  • @sushantbhapkar0096
    @sushantbhapkar0096 13 дней назад +12

    राजकारणातून लवकरच घरी बसनार ...

  • @AnkushDivte-t2c
    @AnkushDivte-t2c 12 дней назад +1

    मंत्री पदावर आसुण सुद्धा काय उडवा उडवी चे उत्तर दिले

  • @reshmashelar2815
    @reshmashelar2815 13 дней назад +4

    काय हसून बोलते काय काम करते थोडी ही माणुसकी नाही या २ भाव बहिणी ला फक्त पैसा आणि सत्तेचा माज

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 12 дней назад

    हिला BJP ची स्टार प्रचारक करा 😂😂😂😂

  • @rajaramyadav1554
    @rajaramyadav1554 12 дней назад

    जिल्ह्यात काय चाललंय हे माहीत नाही तर काय बंबोरा माहित आहे

  • @SantoshBhise-l1f
    @SantoshBhise-l1f 12 дней назад

    पळपुटी पंकु चिक्की वाली 😊😂😂😂😂

  • @RamPatil-c8k
    @RamPatil-c8k 13 дней назад +1

    कोनी केलं लोकनेते स्वताच गाव बंद आहे त्यांना माहीत नाही

  • @sm8233
    @sm8233 11 дней назад

    काय महाराष्ट्रा चा पचक्का झाला काय लोक गुच्छा घेऊन पळतात

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 12 дней назад

    रोजचं काम महत्वाचे आहे.😅

  • @PranavBhalekar-l5u
    @PranavBhalekar-l5u 9 дней назад

    बरोबर 😂 आपना काम बनता भाड मे जाय जनता 😂

  • @rajaramyadav1554
    @rajaramyadav1554 12 дней назад

    100% भोरच्या पाच वर्षात घरी

  • @wemakeexperiment4904
    @wemakeexperiment4904 13 дней назад +1

    ताईसाहेब

  • @jayrajnimbalkar4536
    @jayrajnimbalkar4536 13 дней назад

    Bagha atttaa....

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 13 дней назад +2

    अभिनंदन ताईसाहेब 🎉🎉

  • @sm8233
    @sm8233 11 дней назад

    डायव्हर आहे वाटेत

  • @NitinJadhav-fy4qq
    @NitinJadhav-fy4qq 13 дней назад

    Dhananjay Mundhe adkala mhnun hi khush distay

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 12 дней назад +1

    सारा माहिती असतं पण वेडा बनायचं काम करतात

  • @tukaramgaikwad9428
    @tukaramgaikwad9428 13 дней назад +2

    Kay kam kartay😂😢😢

  • @Mkofficial11-b1c
    @Mkofficial11-b1c 12 дней назад

    Kasle lok pratinidhi ahet tyanna tyancha ch jilyhat lay chalu ahe he mahit nahi😂😂😂

  • @nikhilsalwan4259
    @nikhilsalwan4259 13 дней назад +1

    Hi kay bolnarai apatli loksabhela 😅😅

  • @Mkofficial11-b1c
    @Mkofficial11-b1c 12 дней назад

    Ata hila kahich mahit nasnar😂😂😂😂

  • @madannande7225
    @madannande7225 13 дней назад

    हिला चांगली मजा झाली

  • @BhausahebDube-f4i
    @BhausahebDube-f4i 13 дней назад +2

    Kahi sharm vatate kahi nahi

  • @Amit-n1v
    @Amit-n1v 13 дней назад

    ताई खुश?

  • @rajendrashelke337
    @rajendrashelke337 13 дней назад +1

    ताई.परळित.धनुच.चालत.तेबैठक.घेतिल.कराडचया.बगलयावर

  • @reshmashelar2815
    @reshmashelar2815 13 дней назад +1

    काय माहीत नाही ना मग आता या नंतर च्या निवडणुकीत घरी बसा मग

  • @ajaybatham1348
    @ajaybatham1348 13 дней назад +1

    😂😂😂😂😂no

  • @ranvirdeshmukh959
    @ranvirdeshmukh959 13 дней назад

    ताईला.काही.माहीती.नाही

  • @LuxmanBhakare
    @LuxmanBhakare 13 дней назад +1

    कराड सुटणार पंकजा हसण्यावरून कळते

  • @jayrajnimbalkar4536
    @jayrajnimbalkar4536 13 дней назад

    Ghotlyachh niyojan chalu ahe rojj

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 13 дней назад

    Thoda thamba madam sagle thik honar hy

  • @babushathorve5238
    @babushathorve5238 13 дней назад

    🍉🐕🙏💯

  • @LuxmanBhakare
    @LuxmanBhakare 13 дней назад +1

    छान बैठक😂😂😂😂😂

  • @govindjadhav4925
    @govindjadhav4925 12 дней назад +1

    निर्लज्ज

  • @LuxmanBhakare
    @LuxmanBhakare 13 дней назад +1

    वाल्मीक कराड सुटण्यासाठी सगळ्यांची धावपळ😂😂😂😂😂😂😂

  • @sunilrenguntwar7306
    @sunilrenguntwar7306 12 дней назад

    Kay kam karnar panku.......

  • @sunilrenguntwar7306
    @sunilrenguntwar7306 12 дней назад

    Panku..dhanu kuthe gayab zhalay....😅😅😅