रिमझीम पावसात बाणाईच्या हातची गरमागरम कांदा भजी | Kanda Bhaji Recipe | banai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 708

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 Год назад +185

    बाणूताई धन्य धन्य आहात तुम्ही आम्ही इकडे घरात राहून पावसाचा खूप त्रास होतो आणि सर्व रानात असून पण काहीच किरकिर करत नाही तुम्ही. सर्वकाही दिवस छान इन्जॉय करता तुमच्या सर्वाच्या मेहनती ला सलाम🌹🙏🏻 बाणूताई तुमची वापरती भांडी पातेल कढई पण खूप छान स्वच्छ आहेत . भजी १ नंबर

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Год назад +76

    किती छान आणि समाधानी जीवन आहे या लोकांच , वर आभाळ आणि खाली धरती , खरोखरच धरतीची लेकरं , बानूताईंच बोलणं किती प्रेमळ आणि गोड खरोखरच रानावनात फिरणारी ही अन्नपूर्णा देवी च आहे 🙏🏻

  • @rekharane5500
    @rekharane5500 Год назад +22

    बाणाई खरचं फार गुणी आहे. आहे त्यात समाधान मानते. पदार्थ ही चांगलं करते. शहरा सारख्या सुविधा नसतांनाही तक्रार नाही. इतक्या छोट्या दगडाचा पाटा म्हणुन उपयोग करते. आनंदाने कुटुंबासाठी न चिडता , त्रागा न करता जबाबदारी आनंदाने पार पाडते .आमच्या कडुन खुपखुप शुभेच्छा. सुखात रहा. आनंदात रहा.

  • @supriyashinde9784
    @supriyashinde9784 Год назад +18

    बाणाची सुगरण तर आहेच. प्रेमाने.प्राण्यांवर पण किती जीव आहे माणसांनइतकाच❤😊

  • @geetabhosale6311
    @geetabhosale6311 Год назад +56

    खरच अशा लोकांना पुरस्कार मिळाला पाहिजे

  • @maheshshinde8322
    @maheshshinde8322 Год назад +44

    सागरची किती काळजी घेता ताई ,अगदी पोटच लेकरू असल्यासारख आज कालच्या माणसांना स्वताशिवाय काय दिसत नाही पण तुम्ही छान जपता सागरला सलाम सागर तुझ्या चुलता चुलतीला जे आई वडील समजून तुझी काळजी घेतात

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Год назад +532

    आजवर अनेक मोठमोठ्या शिक्षित लोकांचे व्हिडिओ पाहिलेत, पण तुमच्या व्हिडिओची बरोबरी नाही होऊ शकली. इथे वेगळाच आनंद मिळतो. काही अंशी जुजबी ज्ञानही मिळतं, पण आता हे पावसाळ्यात तुमचे आणि तुमच्या सोबतच्या प्राण्यांचे हाल नाही पहावत आहेत. तुम्ही लवकर गावी जावा.

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Год назад +48

    काय पण बाणाईने भजी मस्तच केलीत परीस्थीतीवर मात करत जीवन जगणे सोपे नाही आम्हाला गॕसवरती बंगल्यामध्ये राहुन एवढे पद्धतशीर स्वयंपाक करता येत नाही .धन्यवाद बाणाई .तुला सलाम

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 Год назад +8

    काही काही व्हीडिओ बघताना डोळ्यातून पाणी येते.खरंच धनगरी जीवन. अवघड आहे.कौतुक आहे. बाना ई आणि सिद्धू दादा

  • @90s_Golden
    @90s_Golden Год назад +343

    परिस्थिती कितीही चटके देत असेल तरीही त्याच चटक्यांवरती चविष्ट भजी करून खाता येतात याचं एक उत्तम उदाहरण!!!! 👍👌

  • @vandanasalunke2327
    @vandanasalunke2327 Год назад +30

    बाणाई तू खरंच लक्ष्मी आहे किती आनंदी असती तू

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Год назад +59

    चुलीवर स्वयंपाक असूनही भांडी कीती स्वछ आहेत टापटीपपणा खूपच आहे बाणाई छान बनवली भजी 👌👌👌 सुगरण आहे banai

  • @sayalikhaire7651
    @sayalikhaire7651 Год назад +51

    खरंच तुम्हाला सलाम आहे एवढ्या थंडी गारठा आहे त्यात कसला ही कंटाळा नाही खरंच बाणाई ताई ना मानलं 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shankargawas5808
    @shankargawas5808 10 месяцев назад +6

    Sheta madhye kam karun ghari alyavar dupari asha sundar sundar recipe banavane, ltd. Bhandi, ani tehi hasat mukh chehara, madhal vani, Banai vahini tumache kautuk karave tevadhe kamich, really proud of you.

  • @shobhagaikwad9778
    @shobhagaikwad9778 Год назад +47

    भजी, मिरची खूप छान झाली बानाई वाहिनी, अन्नपूरणाआहात तुम्ही, भगवंता सुखी ठेव ह्या सर्व कष्ट करणाऱ्यांना

  • @durgapatil8104
    @durgapatil8104 11 месяцев назад

    khupach chhan bhaji banavali❤❤❤

  • @fatimanadaf5303
    @fatimanadaf5303 9 дней назад

    शब्द सूचत नाहीत,काय बोलणार किती सुख सुविधा असूनही आम्ही तक्रार करतो, पण ही लोक आहे त्यात समाधान मानून किती आनंदाने जीवन जगत आहेत,बाणाई ला अर्चना ची उत्तम साथ आहेत, सिध्दु ला भावांची साथ आहे,असेच रहा .

  • @pratapsinh7777
    @pratapsinh7777 Год назад +24

    ताई तुम्ही संस्कार आणि संस्कृतीचा मूर्तीमंत उदाहरण आहात

  • @sunitakulkarni4309
    @sunitakulkarni4309 11 месяцев назад +5

    मस्तच भजी रेसीपी बाणाई ताई तोडाला पाणी सुटले❤

  • @surekhapandit1274
    @surekhapandit1274 Год назад +5

    खरंच धनगरी जीवन खूप कठीण आहे.मोजक्या सामानात वापर आणि उन्ह, वारा पाऊस ह्याचा सामना करत हलाकीच जीवन जगावे लागते.पोटासाठी वणवण गाओगा व भटकावे लागते विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर म्हणतात तसे असते ह्या भटक्या जमातीचे जीवन. सलाम ह्यांच्या जीवन शैलीला

  • @vandanashevkari9680
    @vandanashevkari9680 Год назад +30

    अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद आहे बाणाईल त्याच्या आईकडून त्या सगळं शिकल्या असाव्यात आपली आई आपली अन्नपूर्णा असते

  • @shilpa2011
    @shilpa2011 Год назад +8

    बानाई वहिनी तुम्ही खुप खुप प्रेमळ आहात. खुप मला आवडलात तुम्ही अगदी जवळून गावची माया तुमच्या रेसिपी मधून दाखवली आहे. आणि खुप चवीचे भन्नाट रेसिपी आहे... धन्य धन्य सलाम स्त्रीशक्ती

  • @aartimayekar
    @aartimayekar Год назад +28

    बाणाई ताई ईतके कष्ट करून सुद्धा तुमही हसतमुख रहाता आनंदी जीवन कसे जगावे हे तुमच्याकडे पाहून शिकावे धन्य आहात देव तुम्हाला सुखी ठेवो
    भजी rcp खूप छान 👌👌🙏

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 Год назад +6

    बनाई ची कांदा भजी , तळलेली मिरची आणि चहा गावरान संस्कृती लय भारी. सागर ची साथ, आपाची मदत यास जीवन यसे नाव ! धनगरी जीवनास सलाम!!❤😮😮🎉🎉🎉🎉 जयभीम.

  • @sandhyaakerkar1376
    @sandhyaakerkar1376 Год назад +22

    बानुताई,किती छान चविष्ट भजी बनवलीत.तोंडाला पाणी सुटले.आणि अशा पावसाळी परिस्थितीतही किती हसतमुखाने रहातात.सलाम तुम्हाला 🙏🙏👌👌

  • @priyanka1563-l2r
    @priyanka1563-l2r 10 месяцев назад +2

    खुपच छान बनावता तुम्हीं बाणुताई धन्यवाद

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp Год назад +14

    बाणांनी ताई येवढ्या छान रेसिपी बणवायला कुठं शिकल्या खुप मस्त जेवण बनवता तूमचं बघुन मी पण प्रयत्न करते 👌👌👌👌🙏

  • @reshmasaraf6624
    @reshmasaraf6624 12 дней назад

    ताई तुमचे खरच कौतुक आहे , तुम्ही प्रेमानी जेवण बनवता , आणि सगळ्यांना मायेनी पोटभर जेवायला वाढता , मिक्सर नाही , लाईट नाही , तरी पण आहे त्या परिस्थितीत रुचकर मेजवानी सगळ्यांना खायला देऊन त्याचे समाधान करता , आणि त्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसती , खरच सुगरण आहात , अन्नपूर्णा देवी तुमच्या कुटुंबावर प्रसन्न आहे ,

  • @kamalpatil8911
    @kamalpatil8911 Год назад +12

    एव्हढ्या कष्टमय ,धकाधकीच्या जीवनात ही किती हा आनंदी ,गोड स्वभाव .खूप छान

  • @shashikalaaher9183
    @shashikalaaher9183 10 месяцев назад

    सुगरण बानाई,,❤❤❤❤❤

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 7 месяцев назад +1

    खरच बानाई ताईला पुरस्कार मिळाला च पाहिजे

  • @Black777WoW
    @Black777WoW Год назад +1

    ❤❤❤khup chhaan bhaoji

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 11 месяцев назад +1

    Sundar video aahe ❤

  • @arunrathod3704
    @arunrathod3704 Год назад +10

    आज आपल्यावर कशीपण परिस्थिती असो... अशाच खडतर प्रवासातुन दिवस काढावे लागतात.. वेळ लागतो चांगले दिवस येतात.. आणि हेच खरं आयुष्यातील खूप मोठं रहस्य आहे

  • @varshadhamone9591
    @varshadhamone9591 Год назад +14

    खरच बानाई ताई तुम्ही जे काही बनवता ते तर खूपच छान असते पण आजच्या परिस्थितीत बायकांना स्वयंपाकासाठी सगळे साहित्य, भांडे, किचन, पाणी, लाईट असुन देखील स्वयंपाक करता येत नाही व मुले व ती बाहेर च्या जेवनाच्या आहारी जातात तुम्ही खरच आजच्या काळात त्यांना आर्दश आहात 🙏🙏🙏

  • @KalpanaKardak
    @KalpanaKardak 11 месяцев назад

    Banai nav chaan ahe

  • @shitalkumarrode3660
    @shitalkumarrode3660 11 месяцев назад +1

    खरच तुम्हाला मानाचा मुजरा आणि जय मल्हार..

  • @JanardanNagre
    @JanardanNagre Год назад +1

    साधं, सोपं परंतु फारच छान भजी आहेत

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Год назад +22

    बानाई ताई खूपच छान बनवली भजी❤❤ आणि प्रत्येक गोष्टीची माहिती पण खूप छान देता. तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं. तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला❤😍👌

  • @vijayanavgire2025
    @vijayanavgire2025 Год назад +58

    दादा माझा रविवार हा सगळे तूमचे व्हिडिओ पाहण्यात जातो. मी तुमचे जूने व्हिडिओ सुद्धा पून्हा पुन्हा पाहते. मला बानाई ताई खुप आवडतात.

  • @PawanKanse-ej1nt
    @PawanKanse-ej1nt 6 месяцев назад

    खूपच छान सुंदर

  • @kiranbhokre2746
    @kiranbhokre2746 Год назад +2

    आभाळाच्या छत्राखाली निसर्ग सानिध्यात असेल तशा साधन सामुग्रित्त आनंदाने, प्रेमाने बनविलेला कोणताही साधारण पदार्थ पक्वान्न बनतो आणि खाऊ घालताना जे समाधान मिळतं तोच स्वर्गीय आनंद बाणाईच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसते. बाणाई ताई अशीच निरागस रहा. ईश्वर तुम्हा सगळ्यांना सुखी ठेवो.

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 Год назад +7

    बीच कुले पाव्हणे आता तुमचा मामा, बानाई च आप्पा. वाह. जूना जाणता, अनुभवी माणूस. कधी कॅमेरा पुढं येत नसत पण आवाज, सल्ले मोलाचे देतात. तुमचे गावाकडे वाड्याला त्यांच्या गावात घरा जवळ थांबता येते. लयं भारी वाटते जुनी माणसाने तुमची बरोबर राहून तुम्हीं पण धनगरी जिवन खरं खरं दावता. मस्त भजे पार्टी, बाणाई च तर विचारूच नग. महाराष्ट्र भर अन्न पूर्णा म्हणून प्रसिद्ध. सीदू हाके यांचं नैसर्गिक प्रामाणिक पना. कुणालाही न दुखवता त्यांच्या जीवनाचं रिअल गोष्टी अशाच पुढं जात राहणार. कंटाळा न येता लाखो लोक पाहतच राहणार. कारण ते सत्य जीवनशैली दाखवतात.
    बीच कुले मामा एक नंबर. किसन लयं कष्टाळू. एक व्हिडियो होऊ द्या

  • @shraddham
    @shraddham Год назад +25

    This lady is so beautiful and graceful! Loved the way she talks and cooks, Thank you for showing the harsh side of the life and your attitude to conquer it, Hats off to your Family! The kid is so sweet, God bless you Sagar :)

  • @ranjanapansare4898
    @ranjanapansare4898 Год назад +3

    लय भारी झालीभजि

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 11 месяцев назад

    Khupch chan.

  • @Sarthak_Supekar01
    @Sarthak_Supekar01 Год назад +31

    खूप छान झालेत भजी आणि रान माळला राहून सुद्धा खूप स्वछता ठेवता बानई ताई

  • @sandhyakute2611
    @sandhyakute2611 9 месяцев назад +2

    बानाई खरच खूप प्रेमळ,हसरी,आनंदी,समाधानी,बडबडी आणि मोकळ्या,स्वच्छ मनाची आहे. कायम अशीच आनंदी रहा.👍

  • @VatsalaWyavahare
    @VatsalaWyavahare Год назад +4

    बानाई तुझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असते तुझ्या हाताला नक्कीच चव असणारे काहीही केले तरी अप्रतिमच लागणार न खाता ही चव कळते तुझे समाधानी चेहरा हे सर्व सांगून जाते त्यात सर्वांना देऊन नंतर खाणे हा तुझ्यातला गुण खूप आवडतो शहरात आता असे राहिले नाही भजी एक नंबरच लागणार तुझ्या हातचं खायला योग आला पाहिजे

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 Год назад +3

    Khup. Chan😋😋😋😋👌👌

  • @supriyashinde5377
    @supriyashinde5377 Год назад +1

    Perfecniest... ha ek must shabdh aahe banaisathi....

  • @neetaadate2507
    @neetaadate2507 2 месяца назад +1

    धन्य तुमची, काही सोय नसताना ही किती पध्दतशीर करता? नाहीतर आम्ही सगळे असूनही करायला आळस करतो. एक सांगू का? चार माणसांच करताना आमची तोंड वाकडी होतात. पण आपण मात्र कितीही माणसं येऊ देत सर्व आवडिने करता. खरच कौतुक आहे तुमचं. सगळी कामं करूनही कुठेही कंटाळा नाही. 👌👌👍👍🫡🫡 कौतुक करावं तेवढं कमीच.🙏

  • @suvarnalatajamdade2935
    @suvarnalatajamdade2935 6 месяцев назад

    खूपच छान🎉

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад +26

    पाऊसाचे दिवस असल्यामुळे खूप थंडी वाजत असेल ईश्वर च तुमचे रक्षण करो कांदा भजीचा बेत खूप भारी❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад +2

    Aajcha kande bhaji lalali mirchicha bet khup chhan aahe video khup chhan mast laybhari aahe

  • @HarshadaGawas
    @HarshadaGawas Год назад +1

    Khup mast

  • @anitasalvi2102
    @anitasalvi2102 6 месяцев назад

    Lai Bhari ❤

  • @vrundajadhav6345
    @vrundajadhav6345 11 месяцев назад

    खुपच छान बानाई ताई ❤❤

  • @pandurangpatil9932
    @pandurangpatil9932 5 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ केला आहे.एखाद्या व्यावसायिक व्हिडिओ ब्लॉगर पेक्षा भारी व्हिडिओ केलाय.सगळ्या धनगरी पदार्थीचे व्हिडिओ करा.बानाई खूप छान वर्णन करतात परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवू दे.

  • @vishalgawade9189
    @vishalgawade9189 Год назад +2

    खूपच छान video आहे अशी साधेपणाणीच राहणारी माणसं संस्कृती टिकवून ठेवू शकतात

  • @manishakamble8065
    @manishakamble8065 Год назад

    Khup chhan aahe bhaji aani tumi sagle

  • @SatishThube-ki6uj
    @SatishThube-ki6uj 7 месяцев назад

    खूप छान.

  • @shitalkumarrode3660
    @shitalkumarrode3660 11 месяцев назад +1

    तुमचे व्हिडिओ मी बरेच बघितले आहेत माझे मन प्रसन्न झाले आहे

  • @savitachokle8275
    @savitachokle8275 10 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @ArtiKadam-bo5qn
    @ArtiKadam-bo5qn Месяц назад

    Khup chhan..... great.... proud of you ❤

  • @tanishka2330
    @tanishka2330 Год назад +4

    बाणाई ताई खुपच छान भजी बनवले आहेत 👌

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 Год назад +1

    बाणाई ने खूपच छान भजी तयार केली .तोंडाला पाणी सुटले एकच नंबर भजी त्या पाठवून.

  • @mamtanimbarte415
    @mamtanimbarte415 Год назад

    Khup chan taee

  • @kusumdhote1573
    @kusumdhote1573 Месяц назад

    बनाई खूप छान रेसिपी खूप छान जीवन आहे तुमचा

  • @krishnagadakh6397
    @krishnagadakh6397 Год назад +5

    एकही निगेटिव्ह कमेंट नसणारा व्हिडिओ ब्लॉग आपला आहे सिद्धु भाऊ....खुप छान.

  • @rajeshdongre4296
    @rajeshdongre4296 11 месяцев назад

    Very happy cuple

  • @pradnyakhandelote
    @pradnyakhandelote 5 месяцев назад

    अतिशय सुंदर आणि खमंग भजी बाणाई तुम्हाला धन्यवाद

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 5 месяцев назад

    Chaan bhaji❤❤

  • @SunandaMathkari
    @SunandaMathkari 6 месяцев назад +2

    बानाई तुम्ही खुपच‌ सुगरण अहात खर्च तुम्ही कमी खर्चात कमी भांड्यात कोणतेही साहित्य नसतांना सगळ्यांना पोटभर खाऊ घालतात खूपच छान तुमचे कोतुक करेल तेवढे थोडेच तुम्ही अन्नपुर्णा अहात

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 Год назад +3

    खरं खुप छान स्वयंपाक बनवते बानाई बघूच पोट भरत आमचं एक साधी श्री किती छान जेवण बनऊ शकते याचं उत्तम उदाहरण आहे बानाई

  • @Fajnabsubaj
    @Fajnabsubaj 7 месяцев назад

    Khup chan ✨

  • @vasantiwalunj6527
    @vasantiwalunj6527 Год назад

    Khup chhan

  • @sunitachitore6336
    @sunitachitore6336 7 месяцев назад

    Khup chan tai

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b Год назад +2

    खूप खूप कष्टमय आणि कणखर तुमचे जीवन आहे तरीही तुम्ही सुखी समाधानी आनंदी सदा असतात देव तुम्हाला सदा सुखी ठेवो बनाई ताई ला नमस्कार कारण ती अन्नपूर्णा आहे धन्यवाद

  • @dollyramteke6069
    @dollyramteke6069 Год назад +16

    Life is beautiful when you share your love and happiness being togetherness is a blessing

  • @rohitjadhav3848
    @rohitjadhav3848 Год назад +3

    खूप देव पाहिले, सुखासाठी आनंदा साठी पण तुमचा व्हिडिओ पहिला की सर्वच आम्हाला मिळते, साखरे प्रमाणे तुमच्या सारख्या देव माणसांना भेटण्याची ओढ लागते, नशिबात असेल, दादा साहेब , ताई साहेब आपण भेटूच,
    जय मल्हार🙏🫡

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 6 месяцев назад

    खुपच छान आहे

  • @smitanjalishinde7467
    @smitanjalishinde7467 5 месяцев назад

    छान भाजी, बाणाई ताई. एव्हडा पाऊस असून आपण खूप आनंदि आहात,

  • @kirandusharekar2771
    @kirandusharekar2771 Год назад +2

    Khup Chan God bless you 🙏

  • @sharvaribelnekar3592
    @sharvaribelnekar3592 Год назад +1

    बानाई तुम्ही छान पदार्थ बनवता लय भारी

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +45

    दादा video खूपच छान वाटला 👌👍
    मस्तच गरमागरम भजी 😋😋👌👌👍
    सागरची खूप मज्जा चाले खूप हुशार आहे. 🤗👌👌👍

  • @shaikhshamshuddin3206
    @shaikhshamshuddin3206 7 месяцев назад

    🙄👍👍💚💚Super 🎥

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 8 месяцев назад

    मस्तच खुसखुशीत भजी.खायला यायला पाहिजे.

  • @umeshmagar3195
    @umeshmagar3195 Год назад

    Watching it from Canada 🇨🇦

  • @kokilazadokar6585
    @kokilazadokar6585 Год назад +1

    खूपच छान बनवले ग भजी बानाई😊

  • @Happiness394
    @Happiness394 Год назад +13

    *बानाईताई तुमचं बोलणं ऐकत रहाव वाटतं...खूपच गोड बोलता हां तुम्ही..आणि बानाई-सागरच bonding खूपच भारी आहे.* ❤💞 😊

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 Год назад +12

    सुख समाधान पाहिजे, नाही तर गाडी बंगला सगळं असूनही माणसं असमाधानी असतात, खूप छान बाणाई

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 Год назад +4

    आज काल शहरांत बाहेरचे म्हणजे हॉटेलचे खाण्यावर भर असतो बायकांना जेवण बनवायचा कंटाळा येतो पण इथे तर कामाचा उत्साह आहे वा 👌👍🏻

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb 11 месяцев назад +1

    मला नेहमी वाटायचे की पाऊसात हे लोक कसं काय करतं असतील
    तुमचे व्हिडिओ पाहुन जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला

  • @shahadevgadade3649
    @shahadevgadade3649 Год назад +6

    Khup Chan ani khup ch destie 😊❤🎉😅yelkot yelokat Jay malhar 😊

  • @jitendragotad9516
    @jitendragotad9516 Год назад

    फारच सुरेख

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 9 месяцев назад +1

    खूपच छान कुरकुरीत कांदा भजी बनवलीत. तोंडाला पाणी सुटलं. पण आप्पांना गरम गरम भजी लगेच द्यायची होती. 😊

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Год назад

    Khupch mast life chan vatty phaun 👌👌👍👍👍

  • @ajitdarekar2584
    @ajitdarekar2584 3 месяца назад +1

    खुप छान जिवन जगता ताई

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 9 месяцев назад

    Khup chan झाली आहेत् भजी colour chan आला आहे mast