मुलीच्या डोहळेजेवणासाठी मी बनवली माझ्या साडीवर सुंदर अशी डिझाईन फक्त 5 मिनिट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • पॅचवर्क ब्लाउज डिजाइन
    सिम्पल ब्लाऊज डिझाईन
    ब्लाउज डिजाइन ब्लाउज डिजाइन
    ब्लाउज डिजाइन ब्लाउज डिजाइन

Комментарии • 35

  • @laxmansalunkhe1703
    @laxmansalunkhe1703 6 месяцев назад

    ताई तुम्हीं लेस कोठीण आणता खूप छान आहे आवडे आहे ❤

  • @savitamate-6362
    @savitamate-6362 8 месяцев назад

    👌👌👌

  • @suchitakachave2948
    @suchitakachave2948 8 месяцев назад

    Blouse chi disign khup chan zali aani khup kami velat itaki simple aani chan disign kashi karatat te shikaval. Machin chi kalaji kashi ghyayachi tyavar video banava kaku. 👌👌

  • @Nikita-v2c
    @Nikita-v2c 8 месяцев назад

    Chan

  • @user-ey6pk8yk5o
    @user-ey6pk8yk5o 7 месяцев назад

    ब्लाउज घातल्यानंतर वरचं बटन निघते माझ्या ब्लाऊजचे तर काय करावे

  • @KomalKhadbade-ys6ni
    @KomalKhadbade-ys6ni 8 месяцев назад +1

    मशीन वरती कसं बसायचं मोटरचा कसा युज करायचा यावरती व्हिडिओ

  • @aishwaryakad321
    @aishwaryakad321 8 месяцев назад +1

    Purn cutting shikva kee yevdch shikun kay karnar aamhi

  • @user-ld5iv7tw6v
    @user-ld5iv7tw6v 6 месяцев назад

    Kahihi faltu prashn vicharata bayaka tai chhan reply dila tumhi 😂😅

  • @sonali9123
    @sonali9123 8 месяцев назад

    मावशी मी शिवण क्लास केलेला नाही. मला बेसिक पण काहीच येत नाही मग मला पॅटर्न वरून ब्लाऊस शिवता येईल का. मला स्वतःचे ब्लाऊस शिवता आल तर पुरेसे आहे

  • @Harshali01__recipe
    @Harshali01__recipe 8 месяцев назад +6

    पेपर कटिंग ची किंमत किती आहे.

  • @rama_shinde
    @rama_shinde 8 месяцев назад

    वाकडी तिकडी नाय वाटत का लेस

  • @siddhant6960
    @siddhant6960 8 месяцев назад +1

    बाहेरच्या मुद्याचं आकार कितीवर घेता

  • @chandu-bi4vw
    @chandu-bi4vw 8 месяцев назад +1

    व्हिडियो समते पर्यंत नुसता नंबरच सांगा😂😂

    • @mikusumbasicstitching2903
      @mikusumbasicstitching2903  8 месяцев назад

      मग तुला काय हवे

    • @mikusumbasicstitching2903
      @mikusumbasicstitching2903  8 месяцев назад +1

      अग मला वाटलं तुझ्या लक्षात राहणार नाही म्हणून मी सारखं व्हिडिओमध्ये नंबर सांगते

    • @manishadusane6705
      @manishadusane6705 8 месяцев назад

      😂😂

  • @nitashimpi3344
    @nitashimpi3344 8 месяцев назад

    मावशी तुम्हाला मुले किती आहे😊

  • @vaishalidhak9034
    @vaishalidhak9034 8 месяцев назад +1

    👌👌