नागपूर वर्हाड प्रांत येथील रघुजी राजे भोसले यांच्यावर पण एक Vdo बनवा .त्यांचे राज्य वर्हाड प्रांत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरीसा, बंगाल पर्यन्त विस्तारीत होते. आजही नागपूर महाल इथे त्याचा राजवाडा आहे.
मी महाबलेश्वर, पाचगणी मधे गाइड म्हणून काम करतो, पण ही माहिती मला, माहिती च नहवती,, अतः महाबलेश्वर है छत्रपतीं प्रतापसिंह महाराज यांच्या मुळे निर्माण ज़हले, अशी सर्वाना, माहिती देणार,, खुपच छान माहिती सांगितली तुम्ही,
सातारा मधील उदयनराजे व कोल्हापूर चे संभाजी राजे हे दोघे ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत . या दोन राज्यांबद्दल माहिती देऊ शकाल ❓ की छत्रपती शिवाजी महाराज पासून ते आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती उदयनराजे इथ पर्यंत संपुर्ण माहिती सांगाल का❓
💐धन्यवाद,,, ☀माझ्या गावाबद्दल माहिती आपल्या बोल भिडू या युट्युब चॅनेलवर दिली त्याबद्दल आपला आभारी आहे.🙏❤ मी स्वतःला या गोष्टीसाठी खुप भाग्यवान 👑 समजतो की मी महाबळेश्वरचा आहे. मला खुप अभिमान वाटतो की महाबळेश्वर सारख्या गावचा मी मूळ रहिवाशी आहे. प्रत्येक जन्मी हेच गाव मिळावे ही श्री महाबळेश्वर आणि किल्ले प्रतापगड च्या आई भवानी चरणी प्रार्थना. नोकरी-व्यवसायासाठी आम्ही मुंबई शहरात असतो त्यावेळी महाबळेश्वरची खुप आठवण येते. असेच महाबळेश्वर बद्दल माहितीचे व्हिडीओ बनवावे ही विनंती❇✴✳
Are laja watu Dya mahabaleshwar ahe mahne . Chhatrapati Ch naw nhi mng Kay karat hotat itke diwas . Ekhadya point la denar Ka chhatrapati Che nav . Lihinar Ka tith chhatrapati baddal hi information ? UN mhane mi ......
खूप मोठे संत नामदेव, माऊलींचे जेष्ठ मित्र अध्यात्मिक सहचर, पंजाब पर्यंत भागवत संप्रदाय प्रचार केला, गुरुग्रंथ मध्ये त्यांचे दोहे आढळतात, असो पण दुर्लक्षित संत 🙏
@@whyiamanatheist5133 Tumhi basa Apte ani Mane karat. Itka jati vaad bhinlay tumchyat, ki tuchya sarkhi ankhi kahi mandali jamli tar desh khaddyat ghalal tumhi.
खर आहे आजही आपण इंग्रजानी त्यांच्या सोईनुसार लिहीलेला इतिहास खरा मानतो ,आपल्या धार्मिक रूढी परंपरा तिथी संस्कृती भाषा दुय्यम समजुन इंग्रज देशातुन गेल्यावर सुद्धा इंग्रजाचे गुलाम असल्यासारखेच वागतात
Pratapsingh rajanni mahabaleshwar engrajanna wikla tar tyancha nav ka disel tithe kuthe...... Ha tech jar te engrajanshi ladhale aste tar tyancha naw jarur disla asta
खूप छान माहिती सांगितली पण तुम्ही छ. प्रतापसिंह महाराजांचा उल्लेख महाराज असा केला नाही याचं वाईट वाटत चूक सुधरून पुन्हा edit कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. #छ.प्रतापसिंहमहाराज
बाजीराव पेशवे पळाले?? बाई इतिहास माहित नसेल तर उगाच खोटं बोलू नये.. बाजीराव पेशवे हे 1740 पर्येंत होते आणि 40 लढाया पैकी ते एकही हारले नाहीत. Plz next time व्यवस्थित home work करून video बनवा
@@alokdikshit9602 Are Brahman as Kahi nahi.... To tasach hota.. Thorlya bajirao n ch Naav dhulit milavla... Harayla ala ki pallun jaaycha .mhanoon TyLa palputa bajirao mhantat... Ajoba shoorveer hote mhanoon naatu shoorveer aselch Ase nahi..
नागपूर वर्हाड प्रांत येथील रघुजी राजे भोसले यांच्यावर पण एक Vdo बनवा .त्यांचे राज्य वर्हाड प्रांत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरीसा, बंगाल पर्यन्त विस्तारीत होते. आजही नागपूर महाल इथे त्याचा राजवाडा आहे.
मी महाबलेश्वर, पाचगणी मधे गाइड म्हणून काम करतो, पण ही माहिती मला, माहिती च नहवती,, अतः महाबलेश्वर है छत्रपतीं प्रतापसिंह महाराज यांच्या मुळे निर्माण ज़हले, अशी सर्वाना, माहिती देणार,, खुपच छान माहिती सांगितली तुम्ही,
सातारा मधील उदयनराजे व कोल्हापूर चे संभाजी राजे
हे दोघे ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत . या दोन राज्यांबद्दल माहिती देऊ शकाल ❓
की छत्रपती शिवाजी महाराज पासून ते आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती उदयनराजे इथ पर्यंत संपुर्ण माहिती सांगाल का❓
💐धन्यवाद,,, ☀माझ्या गावाबद्दल माहिती आपल्या बोल भिडू या युट्युब चॅनेलवर दिली त्याबद्दल आपला आभारी आहे.🙏❤ मी स्वतःला या गोष्टीसाठी खुप भाग्यवान 👑 समजतो की मी महाबळेश्वरचा आहे. मला खुप अभिमान वाटतो की महाबळेश्वर सारख्या गावचा मी मूळ रहिवाशी आहे. प्रत्येक जन्मी हेच गाव मिळावे ही श्री महाबळेश्वर आणि किल्ले प्रतापगड च्या आई भवानी चरणी प्रार्थना. नोकरी-व्यवसायासाठी आम्ही मुंबई शहरात असतो त्यावेळी महाबळेश्वरची खुप आठवण येते. असेच महाबळेश्वर बद्दल माहितीचे व्हिडीओ बनवावे ही विनंती❇✴✳
Mi koregaon cha ahe
Mi pn mahabaleshwar cha ahe dada 🚩❤️
Are laja watu Dya mahabaleshwar ahe mahne .
Chhatrapati Ch naw nhi mng Kay karat hotat itke diwas .
Ekhadya point la denar Ka chhatrapati Che nav .
Lihinar Ka tith chhatrapati baddal hi information ?
UN mhane mi ......
@@thepatrioticindian3878 bhava tuzya bolyat point ahe
जय छत्रपती 🙏🏻
India needs channels like this. No fake information, Only truth with evidence.
Thanking you for giving such a great information about Mahabaleshwar
राजाराम महाराजांचे वंशज कोल्हापूर ल आहेत हे शंभू महाराजांचे आहेत आमच्या साताऱ्याचे
पहिल्या शाहू महाराजांना अपत्य नव्हतं म्हणून त्यांनी कोल्हापूर गादीच्या वारसाला दत्तक घेतलेलं. त्यांचं नाव रामराजा असं होतं
अक्षय बरोबर आहे
Tech na re aniket
@@Shelarmama 👌👌👌👌
@@aniketshindepatil9868 bag na
साताऱ्याला खूप मोठा ईतिहास आहे जुना
Very nice information. We are blessed with Krishna and Koyna rivers that are coming from Mahabaleshwar. This place is amazing.
Thanks ya mahiti sathi... Kay deep abhyas asto n tumcha...man purvak dhanywad.
खूप छान माहिती दिली आपण.धन्यवाद
माझ्या गावा बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
मैथिली तुझा आवाज मधुर आहे आणि सांगायची शैली पण खुप छान आहे एकंदरीत चांगली ऍंकर आहेस
मंगळवेढ्या सोबत बसवेश्वर महाराजांचा असलेला संबंध, या बाबतीत जरा माहिती सांगितली तर आवडेल 🙏🙏🙏🙏🚩
The great Mahatma Basweshwar 🚩🚩🚩🛕🛕🕉️🕉️
संत नामदेव माहाराजान वर एक व्हिडीओ बनवा
खूप मोठे संत नामदेव, माऊलींचे जेष्ठ मित्र अध्यात्मिक सहचर, पंजाब पर्यंत भागवत संप्रदाय प्रचार केला, गुरुग्रंथ मध्ये त्यांचे दोहे आढळतात, असो पण दुर्लक्षित संत 🙏
Vedio la awaaz khup Kami ahe ani tumchya pratek vedio la awaaz ka Kami asto te laksh dya baki khup chan astat vedio
मि पण दरवेळी तेच सांगत आलोय पण अजून काही सुधारणा नाही आहे 😒🙏🏻
@@whyiamanatheist5133 Tumhi basa Apte ani Mane karat. Itka jati vaad bhinlay tumchyat, ki tuchya sarkhi ankhi kahi mandali jamli tar desh khaddyat ghalal tumhi.
खरं आहे. आवाज नेहमी कमी येतो.
आमच्या गावा बद्दल खूप चांगली माहिती धन्यवाद
यशवंतराजे होळकर यांच्या वर एक व्हिडिओ बनवा
Only prakash ambedkar baki sb chillar
@@power3433 इथे काय competition आहे का....😏😏 इतर कर्तबगार व्यक्तिंबद्दल ऐकल्यावर काय फरक पडतो
Very good information. Thank you very much for providing such an important information.
छान माहिती सांगितली. धन्यवाद!
Maithili tu Khup sundar ahes ❤️♥️❤️😍🥰🔥 tujhasathi comment kartoy 👌your are really awesome 🤩
संत चोखा महार यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
Panchgani ,wai bddal mahiti pan dyavi.Thank you
Nice information 👌
Book " mahabaleshwar" by D B Parasnis gives detail information in same line
राज्य आपलं आणि हुकुमशाही इंग्रजांची छत्रपती शिवाजी माहाराज असते तर हे कधीच झालं नंसत
खर आहे आजही आपण इंग्रजानी त्यांच्या सोईनुसार लिहीलेला इतिहास खरा मानतो ,आपल्या धार्मिक रूढी परंपरा तिथी संस्कृती भाषा दुय्यम समजुन इंग्रज देशातुन गेल्यावर सुद्धा इंग्रजाचे गुलाम असल्यासारखेच वागतात
पेशव्यांनी छत्रपती घराण्यावर केलेला अन्याय माहित नव्हता, thanks for information🙏🙏🙏 keep ur work going . Good wishes💓
Neat aik...chhatrapati britishanna milat hote...mhnun tyanna kaid kel
Svatahch rajya rakhnyasathi kahihi karava lagla tri te karava hi shivaji maharajanchi ch shikvan hoti...ugach faltupana krun hatred naka pasravu
@@tejasmondhe peshwyanch virodh mhanje swarajycha virodh nhave....peshwe swatachi peshwai vachavnya sathi Tyanna bandi kelta
@@tejasmondhe satarkar mhanjech , rayat Ani raytene peshwyancha virodh kela mhanje ...rayat kiti anandi asen nahi ka......peshwanya fakt peshwai kaichi bhiti hoti
@@tejasmondhe aanaji pant tumhi nit aika
जय छत्रपती
Khup Chan mahiti dili
Shahu Maharaj yachvarhi ekda video banava...
माहितीचा स्रोत दिला तर बरं होईल 🙏
chandrakor ka lavtat history. Please
बोलभिडू खूप चांगली माहिती देत आहे...
ताई फार सुंदर
खूप छान अचूक माहिती .…......
Pune zoological park-प्राणी संग्रहालय माहिती मिळावी
Matheran?
'Chhatrapati Pratapsingh Bhosale Maharaj' aani 'ingrajanmadhye' 'Bramhan Natu - shastri' navachya 'Shakunine' kapat - niticha aadhar gheun 'Vish' kalavile hote.
મહાબળેશ્વર
कश्मीरी फाइल वरती एक वीडियो बनवा
Madam aavaj phar kami aahe aavajachi kalaji Ghya jay hind jay maharashtra vande mataram jay kokan 🌹⚘🌷💐🚩🙏
सर म्यॉलेटचे आत्मचरित्र वाचावे खुप माहिती मिळेल.
Pratapsingh rajanni mahabaleshwar engrajanna wikla tar tyancha nav ka disel tithe kuthe......
Ha tech jar te engrajanshi ladhale aste tar tyancha naw jarur disla asta
खालसा करणे म्हणजे काय? व खलास केला असेल तर सातारच्या गाधीचे पुढे वारस कसे लावण्यात आले काळू शकेल का
khalasa karne mhanje statehood ani autonomy kadhun ghene, tithun pudhe satara madhe navven raje hot hote pan tyanchyakade kahi adhikar navhate
CHATRAPATI KI JAY
Video chi opening style mast🤩🤩🤩🤩
खूप छान माहिती सांगितली पण तुम्ही छ. प्रतापसिंह महाराजांचा उल्लेख महाराज असा केला नाही याचं वाईट वाटत चूक सुधरून पुन्हा edit कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. #छ.प्रतापसिंहमहाराज
इंग्रज सरकार पण वसुली सरकार होते
Chhyan,but it was not demolished
आम्ही सातारकर
'छत्रपति' 'पेशव्यां'च्या विरूद्ध ' इंग्रजां'ची मदत घेतात!
आणि इंग्रजांचे अंकीत गुलाम!
काय सांगताय?
🙏🚩
Awaj wadhwa video cha please dar weli full karav lagto 😭😭😅
पेशवा म्हणून कधीच त्यांच्या पैकी कुणीही छत्रपती यांचा कधी विरोध केला होता असे ऐकले नाही....????
Mast
Loveyoumaithili
Rajaram maharaj kolhapur la hote magh satara kuthye
Te zara chukun mhanle vat-ta....
Mi satara cha ahe🥰
मैथिली तुझे केस खुप सुंदर आहेत तुझ्या सारखेच
chikhaldhara koni vasva ya badl mahiti saga
Bhima koregaon bol ki
Jay bhim
Tu kay manuvadhi ahe ka bhimakoregaou var boki
Babasahebanwar Video banaw mag manto tula
Wrong
Javli khup moth hote adhi
Desh amcha satta amchi. Engraj kon gadivar basavnare
Ani amchua jamat navti kay... 😂 Asech amchi 5 gaon chi enami Jamin ahe 😂
Peshve haram khor hute tyat kay vaadach ny
Yes bamsefwala 😂🤣
@@jadhavmasaleenterprise9299 munze
@@jadhavmasaleenterprise9299 नाना पेशव्यां नंतर सगळेच नमक हराम ।
भिडू.. हे SID म्हणजे काय..? रश्मी सुकला देवेंद्र फडणीस काय प्रकरण आहे नक्की..???
..????
???
??
बाजीराव पेशवे पळाले?? बाई इतिहास माहित नसेल तर उगाच खोटं बोलू नये.. बाजीराव पेशवे हे 1740 पर्येंत होते आणि 40 लढाया पैकी ते एकही हारले नाहीत. Plz next time व्यवस्थित home work करून video बनवा
To bajirao- 2 hota ...bajirao n cha natu...
Jyala palputa bajirao suddha mhantat karan to yuddhatun pallun jaaycha...
@@jadhav4704 उगाच ब्राम्हण म्हणून राग व्यक्त करू नका 🙏🏻 ही विनंती
@@alokdikshit9602 Are Brahman as Kahi nahi.... To tasach hota.. Thorlya bajirao n ch Naav dhulit milavla...
Harayla ala ki pallun jaaycha .mhanoon TyLa palputa bajirao mhantat...
Ajoba shoorveer hote mhanoon naatu shoorveer aselch Ase nahi..
@@alokdikshit9602 Kontyahi jaati cha yaat apman nahi... Apman tyane swatachya Naava cha kela...
@Jadhav, I liked ur approach.. कारण काही जण जातीयवादी / ब्राम्हण द्वेष करतात. आणि आता तर सर्व हिंदूंनी एक व्हायची वेळ आली आहे
जय छत्रपती
Loveyoumaithili