before going to narmada parikrama

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 59

  • @bhaisahab_5210
    @bhaisahab_5210 Месяц назад +1

    व्यवस्थित माहिती दिली आभार 🙏🏻

  • @Sagarmal-ch2zy
    @Sagarmal-ch2zy Месяц назад +1

    नर्मदे हर 🙏

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 2 месяца назад +1

    Narmade Har .🙏🙏Narmade Har Maiya 🚩🚩🌷🌷

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 2 месяца назад +1

    Narmde har💐

  • @milindpathak9198
    @milindpathak9198 2 месяца назад +1

    🙏🙏🙏

  • @sunilkulkarni9304
    @sunilkulkarni9304 2 месяца назад +1

    उत्तम माहीती व सडेतोड अचूक मार्ग दर्शन 🙏🙏🙏🙏🙏

  • @jignatrivedi688
    @jignatrivedi688 2 месяца назад +1

    Tumhi khup chan mahiti dili tai
    Dhanyavad 🙏🙏Narmade Har 🙏 🙏🙏🙏🙏

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 2 месяца назад +1

    नर्मदे हर 🙏🙏👍👍💯💯💯💯

  • @rinachandewar6235
    @rinachandewar6235 2 месяца назад +1

    Narmade har 🙏

  • @balkrishnakulkarni346
    @balkrishnakulkarni346 2 месяца назад +1

    ताई, नर्मदे हर, खुप छान, सोप्या भाषेत, " नर्मदा परिक्रमेची " माहिती आपण सांगितली, आपले बोल खूप सत्यवचनी असे आहे, खुप शुभेच्छा, खुप आभार 🙏🙏💐 "नर्मदे हर" 🙏🙏💐

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 2 месяца назад +2

    आपल स्वतःच सर्व च परिक्रमवासीचे संरक्षण करते नर्मदे हर पाहिमांम रक्षमांम

    • @indianmeditation1894
      @indianmeditation1894  2 месяца назад +1

      खरंय. शेवटी परमेश्वर म्हणजे स्वतःतच वसलाय

  • @sandhyajadhav9822
    @sandhyajadhav9822 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली आहे ताई 🙏 मला खूप मनापासून इच्छा आहे परिक्रमा करायची कसं शक्य होइल मैयाची कृपा झाली तर 🙏

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 2 месяца назад +1

    ताई माहीती छान दिलीत. नर्मदै हर.

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 2 месяца назад +1

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @jayashreepardeshi4304
    @jayashreepardeshi4304 2 месяца назад +1

    नर्मदे हर. मॅडम आपण परिक्रमेचे नियम आणि नर्मदा माईवरील विश्वास कसा असावा याची छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 2 месяца назад +2

    नर्मदे हर

  • @PhadkeDinesh
    @PhadkeDinesh 2 месяца назад

    नर्मदे हर, माई

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 2 месяца назад +1

    नर्मदे हर!💐🙏

  • @satishmaind8968
    @satishmaind8968 2 месяца назад +1

    नर्मदे हर हर

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 2 месяца назад +2

    NarmAde har maiya

  • @shraddhabarve2120
    @shraddhabarve2120 2 месяца назад +1

    Narmade Har har

  • @ashabonde134
    @ashabonde134 Месяц назад +1

    आपल्या आतल्या भगवंताचे दर्शन ज्याला होईल त्यानेच परिक्रमेला जावे खरे तर . नाही तर जीसे धुदा गली गली अशी अवस्था होईल. तेव्हा आधी आपल्या देहात जो भगवंत आहे तोच शोधा सापडतो का ते? बाकी कुठे जायचे गरज नाही.

  • @rajendranachan-vj8le
    @rajendranachan-vj8le 2 месяца назад +1

    नर्मदे हर.

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 2 месяца назад +1

    नर्मदे हर 🌹🙏

  • @vishnukawale23
    @vishnukawale23 2 месяца назад +1

  • @seemagadhave-km1lw
    @seemagadhave-km1lw Месяц назад +1

    नर्मदे हर ताई
    मला आवडेल करायला ही मैयची परिक्रमा
    पण सोबत कोणी मिळेल का
    मे पंढरपूरची वरी करते
    राम कृष्ण हरी
    नर्मदा मैया ही कशचे रूप आहे समजले तर बरे होईल
    गंगा तर आहेच ही माहिती मत्मदा पूर्ण मधे आहे का

    • @indianmeditation1894
      @indianmeditation1894  28 дней назад

      माझा हा video बघा, नर्मदा परिक्रमा काय देते

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 2 месяца назад +1

    नर्मदे हर

  • @ArchanaAndhorikar
    @ArchanaAndhorikar 2 месяца назад +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @vaijinathardad950
    @vaijinathardad950 2 месяца назад +1

    नर्मदे.हर

  • @tanajipandhare8138
    @tanajipandhare8138 Месяц назад +1

    Tanajipandhareatichagle

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 2 месяца назад +2

    नर्मदे हर,माताराम प्रणाम! " साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ!" ह्या ज्ञानेश्वरीतील वर्णनाप्रमाणे अगदी सोप्या साध्या शब्दात मार्मिक भाष्य केले आहे. मैयाच्या कृपेने माझ्या दोन पायी परिक्रमा पूर्ण झाल्या आहेत. आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी १००% बरोबर आहेत ,हे अनुभवाने सांगू शकतो.

  • @sunitashinde7632
    @sunitashinde7632 Месяц назад +1

    Guruchi permission must ahe ka?

    • @indianmeditation1894
      @indianmeditation1894  Месяц назад

      गुरु असतील तर त्यांना किमान फोन करून विचारावे. नसतील तर मग परमेश्वरास आणि आई वडील आणि narmada मैय्यास नमस्कार करून निघावे. आणि आपला जोडीदार.. त्याचीही परवानगी हवी

  • @RitaKalamkar
    @RitaKalamkar 2 месяца назад +1

    Ladies la aanghol karne kapde badalne he kase aste

    • @RitaKalamkar
      @RitaKalamkar 2 месяца назад

      Tension wat te ka karan khoop sankoch watu shakto

    • @indianmeditation1894
      @indianmeditation1894  2 месяца назад

      माझ्या व्हिडिओ च्या प्ले लिस्ट मध्ये बघा. तिकडे अंघोळीसाठी कसे कपडे बरोबर घ्यायचे तो video आहे. स्त्रियांनी परिक्रमा कशी करावी... असा

  • @LeelaManiyar
    @LeelaManiyar 2 месяца назад +1

    Narmada puran kuthe milel vachana sathi?

  • @balaji4953
    @balaji4953 2 месяца назад

    तुम्ही किती दिवस लागले परिक्रमेला?

  • @rajendrakumarmahadik9824
    @rajendrakumarmahadik9824 2 месяца назад +1

    सामना ची यादी बदल तुम्ही लिंक व्हिडिओ त दिली आहे असे सांगितले . पण लिंक कुठे दिसतं नाहीं. कृपया ती लिंक पाठवा.

  • @vausundharanaidu3607
    @vausundharanaidu3607 2 месяца назад +1

    ताई, परिक्रमा दसऱ्यानंतर सुरू केली तर चालेल का? चातुर्मास संपल्यानंतरच सुरू करावी असं आहे का?

    • @indianmeditation1894
      @indianmeditation1894  2 месяца назад

      Mp मध्ये काही लोक चालू करतात दसऱ्यानंतर.. आम्ही पण केली पहिली परिक्रमा. पण किनाऱ्याने जाता येत नाही पाणी भरलेले असते मैय्याचे. किड्यांचा त्रास पण होतो. माझे पहिल्या परिक्रमेतील video बघा.

  • @alkapande3419
    @alkapande3419 2 месяца назад +1

    त्याला एन्जॉय ट्रिप म्हणता येईल यात्रा म्हणजे मला करायचे आहे मार्गदर्शन करा कसे जायचे आणि काय नंबर मिळेल का कुणाचा पुण्यातून जाणाऱ्यांचा

    • @indianmeditation1894
      @indianmeditation1894  2 месяца назад

      मार्गदर्शन साठी याच चॅनेल वर बरेच आधी माझे काही video आहेत कधी कशी करावी वगैरे ते बघा नक्की

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 2 месяца назад +1

    परिक्रमेला खरच आपण नेताे तेव्हडे सामान लागत नाही कारण फार ओझे पाठीवर घेवुन परिक्रमा करणे जड जाते

  • @sachinbadwe7205
    @sachinbadwe7205 Месяц назад

    नर्मदे हर 🙏🙏

  • @asawaridamle2684
    @asawaridamle2684 2 месяца назад +1

    नर्मदे हर

  • @jayashreeselokar8234
    @jayashreeselokar8234 2 месяца назад +1

    नर्मदे हर हर

  • @harishchandradeshpande5729
    @harishchandradeshpande5729 2 месяца назад +1

    नर्मदे हर