चिपळूणकर कुटूंबाला प्रथम नमस्कार कारण त्यांनी असं ठिकाण निवडलं कि जिथे पूर्ण नैसर्गिक आनंद मिळतो. अगदी रहाण्यापाससून माणससुदधा योग्य निवडली साधी आणि सरळ मस्त vlog
खरचं गावाकडील आठवण आली. आम्ही पण रानात जाऊन आंबे आणायचे आणि एकत्र सर्व खायला बसायचे. मुंबई वरुन आलेली सर्व पोरं रात्रंदिवस आमच्याकडे असायचे. सर्वांची आज खुप आठवण आली.❤️❤️❤️❤️❤️❤️
Beautiful video.....khup chaan ..... really enjoyed watching the vlog....Chiplunkar family are also enjoying village life.Very nice people....My Pradhnu is cute as always.....I loved the way he was enjoying mango.....Enjoy your stay and keep posting some more videos
We are always go every year to our village but each time when we are stressful the surrounding nature and village peoples after meeting we are feel always fresh 😀😉
आपल्याला कुठल्यातरी चॅनल चे व्हिडिओ आवडू लागतात आपण सबस्क्राईब करतो. मग regularly आपण त्या चॅनल चे व्हिडिओ बघत असतो, आणि आणि दोन तीन महिने झाले झाले की आपला व्हिडिओ बघण्याचा intrest जातो आणि finelly आपण त्या चॅनल चे व्हिडिओ बघणं सोडून देतो. पण सतिश दादा तुमचे व्हिडिओ बघतांना असं कधीच वाटतं नाहीं आणि वाटणार ही नाहीं एक वेगळंच नूतनीकरण करतात तुम्ही love YOU satish Dada Love your sweet family 😘😘😘
रानमेवा खायला खूप मजा येते ऑर्गानिक आंबे खायला एकच नंबर लागतात 😋😋
Nice video 👌👌👌👌
अद्वैत ने अस्सल आंबा खाल्ला आहे.. 😂 प्रोफेशनल आंबा खाऊ.. बाट चाटून पुसून एकदम.. ह्याला म्हणतात आंबा खाणे.. 😍 सुरी ने आंबा कापून खाणे म्हणजे आंब्याचा अपमान आहे.. 😂😂 भारी आहे मजा करा.. 👍🏻❤️
गावच वातावरण काही वेगळच असत , त्याला म्हणतात खरे आयुष्य , खरच गावी खूप मज्या येते.खूप छान vlog होता , अतिथी देव भव 🙏
अण्णा ने खूपच मस्त सर्वांना आंबे,करवंद , काढून दिले , गावची पोर अशीच असतात ...मस्त ✌️
खुप छान विडीओ जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि चिपळूणकर फॅमिली खुप आनंद घेत आहेत छान वाटलं बघुन धन्यवाद🙏
चिपळूणकर कुटूंबाला प्रथम नमस्कार कारण त्यांनी असं ठिकाण निवडलं कि जिथे पूर्ण नैसर्गिक आनंद मिळतो. अगदी रहाण्यापाससून माणससुदधा योग्य निवडली साधी आणि सरळ मस्त vlog
छान सतिश जुनी आठवण झाली आंबे करवंद काढायचे आवडला पाहुण्याचा पाहुणचार पर्यटन होऊ शकते अस मला वाटते आवडला विडियो
खूप छान रानातला सर्व बाघयाला मिळाले असे वाटले कि रानात गेलेसारख 👌👌
ये प्रदनु मना पण एक आंबा देना खुप मस्त विडियो सतीश गावची मज्जा स्वर्गहुन्न सुंदर
खरचं गावाकडील आठवण आली. आम्ही पण रानात जाऊन आंबे आणायचे आणि एकत्र सर्व खायला बसायचे. मुंबई वरुन आलेली सर्व पोरं रात्रंदिवस आमच्याकडे असायचे. सर्वांची आज खुप आठवण आली.❤️❤️❤️❤️❤️❤️
मस्त चिपळुणकराना अंबे करवंदे फणस खाऊन फार मजा आलेली दिसते आसाच एनजोय करा 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
😍😍Khup premal family ahe mihul dada chi...vhini khup mst...pradnyu khup sweet 😍... ajay dada khup chan 😄
सतिष ,लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या... मस्त 👌👌👌
करवंद आंबे जांभळे सर्व रानमेवा पाहून रानात फिरून आल्यासारखं वाटले गावची फार आठवण येते.
खरंच खूप छान!
जीवन जगण्याचा असा आनंद घेतला पाहिजे.
Beautiful video.....khup chaan ..... really enjoyed watching the vlog....Chiplunkar family are also enjoying village life.Very nice people....My Pradhnu is cute as always.....I loved the way he was enjoying mango.....Enjoy your stay and keep posting some more videos
सतिष दादा तुमच आजचा हिडिओ पाहुन गावची आठवण झाली, करवंद,जांभूळ , आंबे फणस ,काजु, झाडांवर चढून पिकलेले आंबे खायलची मज्जा औरच असते
Ha ha...full dhamaaaal video, full gavche feeling. Pradhnu is best as always. Thanks for giving village life feel. Kokan picnic mast.
चिपलुनकर साहेब परिवार छान खु़प मझ्या करा
खूप छान वहीडीओ आणि आणि आंबे करवंद बघून तोंडाला पाणी सुटले आणि मेहुल फॅमिली एकदम खुश झाली आहेत
मस्त. गावातील रानातील फेरफटका छान होता.
खूपच छान व्हिडिओ रायवळ आंबे मस्तच असतात आणि रानात जाऊन खाण्यात अजूनच मजा येते
खूपच छान तूम्ही आबे करवदे खाल्ले रानात नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम
भाऊ तुमच गाव मस्त आणि तुम्ही जी मजा करत होता ,
ते पाहून मला माझ्या गावाची आठवण आली 🙏🏻🙏🏻
एक एक भन्नाट असा vlog ..शब्दांत वर्णन करता येणे कठीण ।।।finally anna पूर्ण vlog मध्ये दिसून आला ।।।फ़ारच छान ।।।दादा u r rocks
Thanks for video 😁👍💚💚💚💚💚
Addvait la rahudya gavalach automatic weight loss hoil
Khup chaan God bless you all with best health and wealth stay blessed 🍫
Wow so nice Paducha awwaj Chan manna manna village life mast
मी खानदेशात राहतो पण मला कोकण फार आवडतो मी कोकणावरचे चित्रपट आवडतात
खरचं खुप सुंदर आहे निसर्ग🌿🍃🌿🍃 आणि तुमच्या गावातील वातावरण दादा👌👌🤗🤗🤗
खूप छान वाटल गाव बघायला मिळाल विडीओ
छान आहे
Wa..wa... Satish..mastta. Devul pan mastta spot la ahe..
Dada tu khup chaangla maanus aahes...Ashi maanuski asavi... very nice vlog...Our villages are so beautiful
खुप छान तुम्हा सर्वांना खाताना बघुन तोंडाला पाणी सुटले
Khub Chan video
Ek number video.
Verynice video chan experience ENJOY kele 🙏👍♥️🌹
Evdha Evdha pradnu kiti motha zalay.
Lots of love from sangamner ♥️
Thank you so much
Video khup aawadla
School days vacation athawle
Khup Chan ahe vlog mast ekdum
Pradnu tar mast swachand firtoy tyala khup majja watli. Dada wahini pan khup khush jhale asa raanmeva baghun.khup chhan Video.
So nice to see all of you and especially your subscriber brother and family enjoying themselves. Far away from their city life.
Nice video. Please tumhi travel route share karal ka.
Khup chan hota video gavala gelyasarkhe vatale
खुप मस्त, भारी, गावच वातावरण एवन👍, पाहुणे खुप enjoy करत आहेत🙂
गावची आठवण आली बघुन 🥺
सुंदर vlog dada ❤️👍🏻
Gavchi majja veglich astey khup chaan video dada mast aamhi pan enjoy kela
Wow gaavcha vatavaran khup bhari. Asa watla aamhi pan firtoy tumchya barobar khup chhan hyech tar khara jagna aahe jye gaavi baghayla milta. Khup chhan video.
सतीश गावच वातावरण खूप छान आहे फुलटू धमाल छान व्हिडिओ होता👍👍
Dada junya athvani tajya zalya mamache gavachi athvan taji zali 👌👌❤️👍💐💐💐💐
Khup dhamal video....majja aali khup
खुपच छान
Hich khari majja kokanmadhli. ... enjoyable
Khup mastaaa
अण्णा पनवेल ला खूप गप्प वाटायचा गावी छान मूड मध्ये आलाय बघून बरे वाटले वा सतीश वर्षा देव तुम्हाला बळ देवो
Satish your guest are enjoying in your Village they also become a family nice video 💗💗
Hoy
खुप छान सुंदर दादा गावाकडे मस्त
Ranmeva mastch.super.
Satish dada Chan watl video bagun.
Aani chiplun kar family khup enjoy kartayt. Chan watl bagun
चिपळूणकर फॅमिली छान मिक्स झाली आहे
nice dada gavachi aatavn aali 😊khupch Sundar dada 🥰
छान व्हिडिओ पाठवला एकदम मस्त वाटला
Ohhh wonderful vedio...dada n vaini thy r also enjoying .really feeling good I feel I want to come also .I like tomuch mango n Jack fruits
mst ha... pradnu khup chan ...
खूप छान
We are always go every year to our village but each time when we are stressful the surrounding nature and village peoples after meeting we are feel always fresh 😀😉
सतिश विडिओ चांगला आहे चिपळुणकरानि मुंजिला पंण चागली उठबस ठेवली होती मस्त जंगलात पण छान दाखलत मिसेस दिंक्षीत
Mast zkas video
Khup chan dada
Khup khup khup 👌👌👌👌👌 masst vatla aajcha video thank.so much 👍👍🙏
Khup chan
Khup chana
Satish dada you are great 👍 we always love you 💯💖 tuza sadhepanach hich shrimanti bhetu jarur ashirvad rahu de 💯💖🙏🙏
चकवा - एक फसलेले ट्रेकिंग प्लॅन|कलावंतिण दुर्ग कडे जाताना लागला चकवा|Lost in kalavantin jungle
ruclips.net/video/8S-wfIbiI9w/видео.html
Kitee Majja Krta Tumhi Mast Chan 👌👌👌👌👌👌
Khuch bhari👍👍👍👍👍
खूप खूप छान व्हिडीओ
Khup mast Satish 😀😀👍🏻👌👌
आपल्याला कुठल्यातरी चॅनल चे व्हिडिओ आवडू लागतात आपण सबस्क्राईब करतो. मग regularly आपण त्या चॅनल चे व्हिडिओ बघत असतो, आणि आणि दोन तीन महिने झाले झाले की आपला व्हिडिओ बघण्याचा intrest जातो आणि finelly आपण त्या चॅनल चे व्हिडिओ बघणं सोडून देतो. पण सतिश दादा तुमचे व्हिडिओ बघतांना असं कधीच वाटतं नाहीं आणि वाटणार ही नाहीं एक वेगळंच नूतनीकरण करतात तुम्ही love YOU satish Dada Love your sweet family 😘😘😘
मराठवाड्यातून कोकणात यावसं वाटतं
Thanks for super experience, you should go Chiplun
1number vidio dada. Kokanatli shetchya kamavar vidio banav .
खुप छान दादा👌👌👍
Nice video khup bhari vatal aajch vlog
व्हिडीओ मस्त
Aana khup chan ahe ❤️
खुप छान मजा केली आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Nice ..
दादा. खूप छान व्हिडीओ.
दादा तुझे व्हिडिओ बगून गावाची खूप आटवण येते... खरं
I like it 😻
Mala khup aavdta karvand
Agadi hava hava vatnara ran meva..khupach chan vlog ahe ha..Thank you Satish dada ya chansha vlog sathi🥰🙏
Khup chhan👌
Gavakdchi majjach vegli aste...khup chhan vlog.
मस्त छान विडिओ एन्जॉय 👌👌👌👍👍👍
खुप छान गाव आहे
खूप मजा येते रानांत फिरून आंबे फणस काजू जांभूळ खायला
Mast gavi jaun aalyasarkh watla thanks dada
khup chhhn dada tumche video faarch apratim kharch gawachi gost lai bhary aste
Karvad aabhe bagun todala pani sutal😋😋😋