दशावतार कीर्तनमाला | वराह अवतार । श्रावण विशेष | ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • या पवित्र श्रावणमासानिमित्त कीर्तनविश्व सादर करीत आहे दशावतार कीर्तनमाला...
    भगवान विष्णूंच्या दहा अवतारांचे अतिशय भावविभोर वर्णन करणारी कीर्तनमाला !
    अवतार तिसरा - वराह अवतार
    कीर्तनकार: ह. भ. प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे
    Marathi Kirtan
    Dashavatar Katha
    Varah Avatar
    Charudattabuva Aphale
    Kirtan List - Matsya Avatar, Kurma Avatar, Varah Avatar, Narsinh Avatar, Vaman Avatar, Parshuram Avatar, Shree Ram Avatar, Shree Krishna Avatar, Buddha Avatar, Kalki Avatar.
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

Комментарии • 113

  • @yeshwantkulkarni1080
    @yeshwantkulkarni1080 20 дней назад

    नमस्कार ! जय जय रघुवीर समर्थ !

  • @deepakkadam8759
    @deepakkadam8759 23 дня назад

    अतिशय सुंदर वाणी लाभलेले राष्ट्रीय कीर्तनकार श्री आफळे गुरुजी चांगल्या प्रमाणे दृष्टानत मांडतात राम कृष्ण हरी

  • @vidyagawand1683
    @vidyagawand1683 28 дней назад +3

    अतिशय सुंदर.... राम कृष्ण हरी माऊली

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Месяц назад +4

    ॐ वराहाय नमः। ओम् नमो भगवते वासुदेवाय नमो नमः।बुवा ,अप्रतिम.

  • @sudhirbhise1140
    @sudhirbhise1140 27 дней назад +2

    अतिशय सुरेख झाले आहे कीर्तन, ह भ प आफळे बुवांना शिरसाष्टांग 🙏🏼 नमस्कार पुरातन आणि आधुनिक संकल्पनांचा सुरेख अविष्कार

  • @shailakale4778
    @shailakale4778 2 дня назад

    वराह अवतार छान समजला .
    खूप छान . धन्यवाद

  • @sameerparab1173
    @sameerparab1173 25 дней назад +2

    ह भ प अफाळे गुरुजी आपल्या वाणीत साक्षात सरस्वती वास करते.

  • @suhasinimhaskar3662
    @suhasinimhaskar3662 20 дней назад +2

    खूप सुंदर जय श्री राम

  • @prashantparkar3028
    @prashantparkar3028 25 дней назад

    Shri swami samarth jay jay swami samarth

  • @geetakulkarni3670
    @geetakulkarni3670 Месяц назад +4

    नमस्कार श्री आफळे बुवांना व सर्व श्रावण मासा निमित्ताने ह्या उपक्रमाला शुभेच्छा!

    • @pallavikhadakkar409
      @pallavikhadakkar409 Месяц назад

      बुवा सां न. खुपच सुंदर किर्तन असं कधी ऐकलच नव्हतंआजच्या विद्यार्थिला खुपच उपयुक्त पूनश्र्च सां न.

  • @harshalgore
    @harshalgore 25 дней назад +1

    Ekdum Masta…🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @Shbhraymaharaj13
    @Shbhraymaharaj13 18 дней назад

    रुपकाचा अर्थ फार छान सांगितला.पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या पुस्तकातून आणि चींतनिकेतून वाचले आणि ऐकले होते. वेगळी दृष्टी मिळाली. धन्यवाद आणि नमस्कार.

  • @user-wt1cm7sg7d
    @user-wt1cm7sg7d Месяц назад

    खरच खुप आनंद मिळाला

  • @dipakedlabadkar4142
    @dipakedlabadkar4142 Месяц назад

    अप्रतिम निरूपण🙏

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Месяц назад +2

    नमस्कार बुआ वा वा ईतकं बोधप्रद, निरुपण, आख्यान, खुपचं दर्जेदार कीर्तन बुआ मना पर्यंत पोहचलं सुंदर,सहज समजाउन सांगण खुप आवडलं, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा जय हो धन्यवाद सर

  • @aparnaghodke4499
    @aparnaghodke4499 19 дней назад

    खूप सुंदर कीर्तन

  • @vrushalihalbe3204
    @vrushalihalbe3204 16 дней назад

    खुप छान वाटलं

  • @mandakinivaishnav632
    @mandakinivaishnav632 Месяц назад

    🙏🌺🙏🌺🙏सुरुवातच भारी.👌👌👌

  • @prabhakarnaik8306
    @prabhakarnaik8306 Месяц назад +1

    समाज प्रबोधनासाठी आजच्या काळात चांगल्या संस्कारासाठी जरूरीचे असलेले असे आपले किर्तन आहे.आपणांस अनेक धन्यवाद.अशीच समाजप्रबोधनाचे किर्तन रूपाने कार्य करण्यासाठी आपणांस चांगले सुदृढ व निरोगी असे शतायुषी आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना

  • @anitapatil2636
    @anitapatil2636 20 дней назад

    अतिशय छान
    प्रेरणादायी

  • @suchetawavikar4379
    @suchetawavikar4379 Месяц назад +1

    खुप छान छान

  • @varshakelkar6365
    @varshakelkar6365 Месяц назад

    खूप खूप छान.कीर्तन ऐकून कन तृप्ता झाले

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 14 дней назад

    खुप छान कीर्तन.अवतार मीमांसा वेगळ्या पद्धतीने सांगितले.

  • @asavaripalaye8025
    @asavaripalaye8025 Месяц назад +1

    अतिशय सुंदर कीर्तन नमस्कार

  • @nileshgharat4308
    @nileshgharat4308 24 дня назад

    Khup chan kirtan 🙏🙏🙏🙏

  • @anilshete1502
    @anilshete1502 Месяц назад +10

    ह.भ.प. आनंदबुवा जोशी हे पसायदानाच्या प्रत्येक श्लोकावर ऊत्तम कीर्तन करतात. तो आनंद आम्हास लाभावा अशी मनापासून ईच्छा आहे. आपण ही ईचछा पूर्ण कराल. याची खात्री आहे. प्रतिक्षा करीत आहोत.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Месяц назад +2

    🌹🙏🌹जय जय राम कृष्ण हरी🙏❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🕉️🙏🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 Месяц назад

    खूपच छान

  • @rahulkulkarni7901
    @rahulkulkarni7901 Месяц назад

    अप्रतिम 👌👌🙏

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar Месяц назад +1

    साष्टांग नमस्कार आफळे बुवा आपली किर्तन प्रवचन व 🚩🌷🪔🚩🔱🪷 सर्वच काही असो 🍁🌿🕉️🌹🛕 अप्रतिम प्रवणी असते यूट्यूब ला पहिल्यांदा ऐकते आहे 🙏🙏🙏🌹🪷🌹 खूप खूप 🌹 छान वाटले 🙏🚩🪔🕉️ हीरा हरी ओम नमः शिवाय नमः शिवाय 🕉️🔱🥑⌛🔔🏡🪔

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Месяц назад +1

    🙏🏻🌹🙏🏻श्रीराम जयराम जयजय राम🙏🏻🌹🙏🏻ॐनारायण 🙏🏻🌹🙏🏻

  • @manishaasha
    @manishaasha 29 дней назад

    पौराणिक कथांची आधुनिक जीवनाशी सरमिसळ सांगड घालून केलेल अप्रतिम निरूपण.. तसेच दुर्मिळ अपरिचित अभंगांची सुरेल मेजवानी 🌹🙏🚩

  • @vandanateli8958
    @vandanateli8958 Месяц назад +1

    साष्टांग दंडवत बुवा
    फारच उत्तम निरूपण
    जय जय रघुवीर समर्थ

  • @geetakale8258
    @geetakale8258 Месяц назад +1

    🙏अप्रतिम, प्रबोधन युक्त कीर्तन "राम कृष्ण हरि. 🙏

  • @mayakale9599
    @mayakale9599 Месяц назад

    श्रीराम समर्थ 🙏 निरुपणाचे विवेचन सुंदर, खुप छान प्रबोधन युक्त किर्तन, जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @vaishalikapileshwar3458
    @vaishalikapileshwar3458 24 дня назад

    Buva svinay pranam

  • @ashakulkarni3887
    @ashakulkarni3887 Месяц назад +1

    Jay Shri Ram🙏🙏🙏🌸🌸

  • @rajendrajoshi9124
    @rajendrajoshi9124 8 дней назад

    सुंदर

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Месяц назад +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 Месяц назад

    अप्रतिम शिवाय दुसरा शब्द नाही...
    विविध रूपांचे वर्णन ज्या पद्धतीने उलगडले त्या बुद्धिमत्तेला तोड नाही...
    साष्टांग दंडवत नमस्कार

  • @dipakedlabadkar4142
    @dipakedlabadkar4142 Месяц назад

    उत्कृष्ट व कधी न ऐकलेले निरूपण!🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Месяц назад +1

    जय श्रीराम!🌹🙏

  • @bapusahebkadam6547
    @bapusahebkadam6547 Месяц назад +1

    ह. भ. प. आफळे महाराजांनी खूप छान प्रकारे वराह अवतार कथन केला आहे. विशेषतः आताच्या कलियुगाला /यांत्रिक युगाला समजेल अशा भाषेत समजावून सांगितले आहे. त्यांना सां. नमस्कार🙏🙏🙏🙏

  • @mandakinivaishnav632
    @mandakinivaishnav632 Месяц назад

    सुंदर असे निरूपण.🙏🙏🙏🙏🙏वराह अवतार की जय हो.🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Месяц назад

    ॥हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण , हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
    ॥गोपाल कृष्ण भगवान की जय ॥ 💐🌸🌺🌼💐👏👏👏

  • @anujaphadke3082
    @anujaphadke3082 Месяц назад

    उत्तम सादरीकरण श्री राम जय राम जय जय राम

  • @kalavatihonkalaskar2397
    @kalavatihonkalaskar2397 Месяц назад

    नव्या जुन्या चा मेळ घालून उत्तम सादरीकरण.प्रणाम!

  • @jankibapat3517
    @jankibapat3517 29 дней назад

    अप्रतिम कीर्तन,ऐकत रहावस वाटत, सांगण्याची पद्धत खूपच छान

  • @veenakulkarni6993
    @veenakulkarni6993 Месяц назад

    अवतारांविषायीची जिज्ञासा पूर्ण करणारे , प्रभावशाली किर्तन . धन्यवाद व सविनय नमस्कार .

  • @revatibhat5739
    @revatibhat5739 Месяц назад +2

    अतिशय छान उपक्रम आहे हा
    समाज सात्विक व्हावा यासाठी आपण मनापासून जे प्रयत्न करत आहात त्या साठी आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता
    वंदन 🙏🙏🙏🙏🙏

  • @jayashreesaswade4728
    @jayashreesaswade4728 Месяц назад

    खूप सुंदर किर्तन खूपच छान अध्यात्म सांगितले सांगण्याची पद्धत अप्रतिम अफळे बुवा आपणास खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ

  • @contactsvj
    @contactsvj Месяц назад

    नमस्कार , वा वा खुपचं दर्जेदार निरुपण, सुंदर, खुप आवडलं .......!!!!!

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Месяц назад

    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹

  • @AshaGupte
    @AshaGupte Месяц назад

    अतिशय सुंदर आवाज आपले किर्तन ऐकण्याचा योग जुळून आला खूप आनंद झालाय

  • @satishrasal251
    @satishrasal251 Месяц назад

    Khoopch Chan Kirtan Seva ghadun yet ahe. Jai shreeram

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Месяц назад

    ह भ प आफळे गुरूजी नमस्कार खूप छान कीर्तन आवाज गोड सादरीकरण खुप खुप नमस्कार धन्यवाद

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 Месяц назад

    आदरणीय आफळे बुवांना मनापासून नमस्कार.
    बुवा, आपल्या कल्पकतेचे कौतुक करावे तेवढे थोडच आहे😂.
    श्रावण मासाचे औचित्य साधून आम्हाला ही भरपेट मेजवानी दिलीत खूप खूप धन्यवाद.
    संपूर्ण कीर्तन विष्व परिवाराचे आणि संगीत साथ करणार्‍यांचे खूप खूप धन्यवाद.
    🙏🌹🙏🌹🙏

  • @vasantipandit9808
    @vasantipandit9808 Месяц назад

    खूप सुंदर कीर्तन ऐकायला मिळाले 🙏🙏👏👌👍मी लहानपणी आफळेबुवांचे कीर्तन ऐकलेले त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार म्हणत 🙏🙏लग्नानंतर अहमदाबादला गोंदिवलेकर महाराजांचा नामसप्ताह झाला तेंव्हा चारुदत्त आफळेबुवांचे कीर्तन ऐकायला मिळाले होते 🙏🙏

  • @anitanargundkar1446
    @anitanargundkar1446 Месяц назад

    नमस्कार बुवा 🙏
    अप्रतिम कीर्तन सेवा बुवा 🙏

  • @vishnupatankar4834
    @vishnupatankar4834 Месяц назад

    नमस्कार करतो, अतिशय सुंदर विवेचन निरूपण केलं आहे आणि ते आवडलं

  • @user-qm5oo1il6i
    @user-qm5oo1il6i Месяц назад

    अनेक अनेक शुभेच्छा अप्रतिम कीर्तन

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 Месяц назад +1

    खुप छान प्रबोधन व प्रस्तुती

  • @asavarikarkhanis2407
    @asavarikarkhanis2407 Месяц назад

    छान! प्रश्नांची उकल होत ज्ञान वाढत आहे. उपक्रम स्तुत्य! धन्यवाद!

  • @rahulkulkarni962
    @rahulkulkarni962 Месяц назад

    अध्यात्म खूप छान समजावून सांगता बुवा तूम्ही
    खूपच छान मार्गदर्शन🙏

  • @akshatamejari7690
    @akshatamejari7690 Месяц назад

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏❤

  • @sadhanapendke365
    @sadhanapendke365 Месяц назад

    खूप छान ऊपक्रम आहे.आजकालच्या मुलांना पटेल असे सर्व विश्लेषण केलेय.नमस्कार.

  • @pachlagfamily
    @pachlagfamily Месяц назад

    खूपच छान कीर्तन. सुंदर सादरीकरण.

  • @UjjwalaAmbekar
    @UjjwalaAmbekar 28 дней назад

    नमस्कार बुवा 🙏🙏🌹🚩

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 Месяц назад

    राम कृष्ण हरी

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 Месяц назад

    छान माहिती मिळाली धन्यवाद आदरणीय आफळे बुवा आणि नमस्कार

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 Месяц назад

    Jay Sanatan Dharma
    Jay Raghuveer Samartha

  • @sukheesamant387
    @sukheesamant387 Месяц назад

    खूप छान बुवा. शुभेच्छा.

  • @malatikulkarni7309
    @malatikulkarni7309 Месяц назад

    अप्रतिम कीर्तन नमस्कार

  • @surekhadhage578
    @surekhadhage578 Месяц назад

    नमस्कार आफळे बुवांना आणि सर्व वाद्यवृंद

  • @aakashdabare6169
    @aakashdabare6169 Месяц назад

    सद्गुरुनाथ संत श्री जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z Месяц назад

    Ram Krushna Hari Govind.

  • @Leelavati396
    @Leelavati396 Месяц назад

    जय श्री राम 🙏🌹🙏

  • @patilmukul53
    @patilmukul53 Месяц назад

    जय श्री राम

  • @sangitasatkalmi4851
    @sangitasatkalmi4851 Месяц назад

    अप्रतिम कीर्तन

  • @hemapadture8414
    @hemapadture8414 Месяц назад

    फारच छान किर्तन.

  • @mugdhakulkarni8249
    @mugdhakulkarni8249 Месяц назад

    खूप छान कीर्तन!👌

  • @anuyaaphale996
    @anuyaaphale996 Месяц назад

    Apratim
    Buva kya convincing power you got
    Dhanya aahat tumhi
    Pratek kirtan hey vichar karayala लावणारे आहे

  • @atulgurav1008
    @atulgurav1008 Месяц назад

    The Best

  • @pratibhakarmarkar5365
    @pratibhakarmarkar5365 Месяц назад

    Khup abhar

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 29 дней назад

    Very Very nice नमस्कार आहे ❤😂🎉😢😮😅

  • @anjalijoshi3514
    @anjalijoshi3514 Месяц назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 Месяц назад

    🙏🙏🙏

  • @makarandkulkarni7715
    @makarandkulkarni7715 Месяц назад

    🎉🎉🎉

  • @malatikulkarni7309
    @malatikulkarni7309 Месяц назад

    रघुपती राघव राजाराम ❤

  • @prajktapendase2980
    @prajktapendase2980 Месяц назад

    🙏

  • @pushpapujari2303
    @pushpapujari2303 Месяц назад

    छान

  • @ramakantshalu7206
    @ramakantshalu7206 Месяц назад +1

    गुरूजी,हार्मोनियम चा अवाज थोडा कमी करावा अशी विनंती आहे.धन्यवादः

  • @sunil.sayajimahajan1266
    @sunil.sayajimahajan1266 Месяц назад

    Very nice picture

  • @ketanbhaishah2593
    @ketanbhaishah2593 19 дней назад

    अवताराचे खरं रुप कळाले. नमस्कार

  • @chaitanyaubhayakar4669
    @chaitanyaubhayakar4669 Месяц назад

    पतीत पावन नव्हे, *पतित* पावन झाल पाहिजे ।।

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 Месяц назад

    Buva, mukhya vishay sodun. Etarch calale aahe ase watle Val kadupana calala ahey

  • @prajktapendase2980
    @prajktapendase2980 Месяц назад +1

    बुवा नमस्कार. कोमल वाचा दे रे राम या प्रार्थनेचा अर्थ तुमच्या मुखातून ऐकण्याची इच्छा आहे.कारण काही शब्दांचे अर्थ समजत नाही हो.

  • @roheethraut7526
    @roheethraut7526 29 дней назад

    34:13 cha ha abhang ahe ki kay ?
    Need description and information about it

  • @user-hg2ic4qj5c
    @user-hg2ic4qj5c 28 дней назад

    Aadhi che varnan chan hote pan shevatil katha khupch trotak vatali.

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 Месяц назад

    हरिओम, नमस्कार आपल्या सर्वांना,
    प्रवचन/व्याख्यान पहायला,ऐकायला नक्कीच आवडतील,.. दत्तबावनी हा विषय घेतल्यास उत्तम,