Solapur | मनोज जरांगे ,सुरेश धस ,संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणेंवर गुन्हा दाखल करा, ओबीसींची मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 594

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 23 дня назад +54

    OBC, SC, ST, VJNT बहुजनामाधे फुट पडण्याचे षडयंत्र फेल झाले OBC, SC, ST, VJNT एकजुट राहा ✊💪🙏💐

    • @heelsadhna
      @heelsadhna 17 дней назад +2

      @@VishwasTandel-pv1ge काय राव हे OBC किती दिवस करता . एकटे लढायला भीती वाटते का

    • @VishwasTandel-pv1ge
      @VishwasTandel-pv1ge 17 дней назад

      ​@@heelsadhnaकविता लिहायची आहे का एकट्याने?

  • @Jay_Hind79
    @Jay_Hind79 24 дня назад +29

    भावांनो एकजूट रहा आज वंजारी आहे उद्या धनगर आहे परवा माळी आहे मारवाडी आहे लमान आहे आपण सर्वांनी एक मिळून राहिले पाहिजे खरंच या झुंडशाहीला उत्तर देऊ शकू

    • @rajendrakhopade7233
      @rajendrakhopade7233 22 дня назад

      मराठा तुझ्या बापाला घाबरत नाही

  • @shravaniHange
    @shravaniHange 19 дней назад +16

    वंजारी समाज खूप चांगला आहे सगळ्या जाती चांगले चालल्यात घेऊन पण हे मराठ्यांना काय झाले काय माहिती जारंग यामुळे सगळी काडी लागली

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 24 дня назад +57

    विधान सभेला ओबीसी मतदान घेतले व निवडून आल्यावर साप उलटला

  • @sunilraut521
    @sunilraut521 19 дней назад +14

    ओबीसींनी.ऐकजुट.फुटु.देऊ.नका.हे.लोक.
    पहिल्या.पासुन.आपल्यात.फुट.पाडुन.राज्य.
    केलं.आता.ओबीसी.बहुजन.शिक्षित.झाला.
    आहे.आता.राज्य.आज.आम्ही.चालवणार.
    राजेशाही.संपली.आहे.लोकशाही.मध्ये.
    सर्वांना.अधिकार.आहे.जय.संविधान जय.भिम.जय.जोती जय.ओबीसी.बहुजन.

  • @sunilraut521
    @sunilraut521 19 дней назад +14

    धसचं.राजकारण संपवणार ओबीसी.समाज.आणि.बहुजन.समाज.😅

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 24 дня назад +111

    SC, ST, OBC, VJNT बहुजन एकजुट राहा. ✊💪🙏💐

    • @MrRahul8087
      @MrRahul8087 24 дня назад +7

      बरोबर जय भीम ❤जय लहुजी ❤️

    • @CricketGamer19
      @CricketGamer19 24 дня назад +1

      ​@@MrRahul8087 जय भिम पण मी आरोपीच्या पाठिशी नाही.

    • @Patil556
      @Patil556 24 дня назад +1

      काय दंगल करायची का रे बुल्या

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn 23 дня назад +6

      धनगर OBC समाजालामधे भरडु नका..... ओबीसी आणि धनगर समाज तुम्हाला केव्हा आठवतो आम्हाला माहित आहे

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn 23 дня назад

      Sc, st ओबीसी धनगर समाजालामधे भरडु नका..... Sc st ओबीसी आणि धनगर समाज तुम्हाला केव्हा आठवतो आम्हाला माहित आहे

  • @anilkudale673
    @anilkudale673 22 дня назад +22

    धस पहिला राजीनामा दे
    पुन्हा निवडून येऊन दाखव

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 24 дня назад +13

    धनंजय मुंडे साहेब यांना संपुर्ण महाराष्ट्रात ओबीसी बांधव धन्यवाद साहेब यांच्या पाठीशी ठामपणे ओबीसी बांधव आहेत

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 24 дня назад

      ओबीसी समाजाला माहित आहे काय खरे काय खोटे,त्यामुळे ४ टाळकी आली आहेत.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 24 дня назад +41

    ओबीसी एकजुटीचा विजय असो

    • @Democratic12346
      @Democratic12346 23 дня назад +2

      कर नाही तर डर कशाला....

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 23 дня назад +13

    धस चा अक्का कोण आहे हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याची चौकशी करावी

  • @dagadukhade8456
    @dagadukhade8456 24 дня назад +66

    संपूर्ण ओबीसी समजणे यकजुट दाखवणे गरजेचं आहे.

    • @baliramsakunde-t3z
      @baliramsakunde-t3z 24 дня назад +9

      फुकट खाणारे का😂

    • @amoljadhav5325
      @amoljadhav5325 24 дня назад +4

      संपूर्ण ओबीसी समाजाने नक्की दाखवा पण सत्तेच्या बाजूने उभे रहा

    • @laxmandevkate9432
      @laxmandevkate9432 24 дня назад

      😂😂😂

    • @laxmandevkate9432
      @laxmandevkate9432 24 дня назад +11

      कश्याला😂 भाऊ एकत्र येऊन काय जंग करायचीय काय

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 23 дня назад

      खरं आहे

  • @rameshmorale-n9z
    @rameshmorale-n9z 24 дня назад +53

    जय भगवान जय मल्हार जय ओबीसी जय भिम

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 24 дня назад +54

    जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण ओबीसी समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Chetanaaple
      @Chetanaaple 24 дня назад +2

      नको बाबा , तुम्ही तुमच् जय मुंडे बोला. आम्ही धणगर गुन्हेगार लोकांच्या सावलीला सुद्धा जात नाही.

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 24 дня назад

      ब्राम्हण जी वागनुक देतात ते बरोबर असं वाटतय

    • @Nemmahuna
      @Nemmahuna 23 дня назад +3

      हे मराठा समाजाचे लोक आपल्या एकही नेत्याला पुढे येऊन देत नाही ज्या वेळी धनंजय मुंडे पालकमंत्री होते आणि प्रितमताई खासदार होती तेव्हा आपल्या धनगर समाजाचे कर्ज माफी आणि विमा पण जास्त भेटत होता त्यामुळे किती काही झालं तरी आता फक्त धनंजय मुंडे ला आपला पाठिंबा.. जय मल्हार जय बाळूमामा

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn 23 дня назад +1

      धनगर समाजालामधे भरडु नका..... ओबीसी आणि धनगर समाज तुम्हाला केव्हा आठवतो आम्हाला माहित आहे

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn 23 дня назад +1

      धनगर समाजालामधे भरडु नका..... ओबीसी आणि धनगर समाज तुम्हाला केव्हा आठवतो आम्हाला माहित आहे

  • @vishnumunde2031
    @vishnumunde2031 24 дня назад +38

    जय ओबीसी कोटी ओबीसी 🎉

    • @heelsadhna
      @heelsadhna 24 дня назад

      तुम्ही लोकं OBC च नाव घेऊन हल्ला करता, OBC आणि Nomadic Tribe यात खूप फरक आहे . तुम्ही OBC नाही .

  • @AjinathAndhale-x4k
    @AjinathAndhale-x4k 24 дня назад +35

    धस् वर गुन्हा दाखल करा CM ला विनंती

    • @sandipbhoite836
      @sandipbhoite836 23 дня назад +2

      धस साहेब यांचा खुप धसका घेतलाय वाटतय

    • @rv5486
      @rv5486 23 дня назад +3

      Gap andhlya

  • @mahadevtidke3841
    @mahadevtidke3841 24 дня назад +39

    सुरेश ची पण चौकशी झाली पाहिजे

    • @MGrghugtwffy
      @MGrghugtwffy 24 дня назад

      धस बोका च अस झालय आपल ठेवायच झाकून आणि दुसर्‍याच पाहायच वाकून.... सरडा पण लाजला असेल ह्या बोक्याला पलटू...

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 23 дня назад +1

      आष्टी तालुक्यात दादेगाव प्रकरण

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 24 дня назад +67

    आता उशीर झाला रे आरोपी आत्ता वाचत नाही cid मारहनी व्हिडिओ recover झाला.उशीर झाला तुम्हाला फोन याला.

    • @Nemmahuna
      @Nemmahuna 23 дня назад

      अरे जातीवाद सगळा तुमच्या पासून सुरू झालेला आहे पण नक्कीच फेड करणार याची

    • @mrkrushnaofficial9179
      @mrkrushnaofficial9179 23 дня назад

      आम्हाला गुन्हेगार वाचवायचा पण नाही पण हे बोलण खपून घेणार नाही त्या जारग्याच

  • @Shiva7272-6
    @Shiva7272-6 24 дня назад +62

    एका समजातून गुन्हेगार असणे समजू शकतो पण जेव्हा एक समाजाचं गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे हे पाहून खरंच कीव येते 😢

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 24 дня назад

      ए मुर्खा कोणी पाठराखण केली सर्वजण त्याचा विरोधच करत आहे राजकारण नका करू हे म्हणणं आहे ओबीसी वाल्यांचा

    • @palvepravinkumar8702
      @palvepravinkumar8702 23 дня назад +1

      हा ना रे.. एवढा मोठा मंत्री 2-2 मंत्री पद घरात एक सही केली तरी कोट भर मोकळे होत असतील तरी हे इकड मानस मारू मारू पैसे कमवतेत... इतकी सोप्पी गोष्ट लक्षात येईना की ही राजकारण ची पोळी भाजली जातेय.. कीव येते तुझी पण मला

    • @govindkhade8413
      @govindkhade8413 23 дня назад +11

      समाजात बेवडा तयार होणे साहजिक आहे पण बेवड्याला आदर्श मानणारा समाज तयार होणे खुप वाईट आहे 😂😂

  • @SachyaDada
    @SachyaDada 24 дня назад +29

    जय obc ❤️🙏

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 24 дня назад +8

    एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो

  • @pragatikardile3834
    @pragatikardile3834 24 дня назад +28

    फक्त मंत्री पद खटकतय.

  • @KrushnaJaybhaye-ns4iy
    @KrushnaJaybhaye-ns4iy 24 дня назад +17

    सगळ्याला jarange जबाबदार

    • @CricketGamer19
      @CricketGamer19 24 дня назад +2

      जय भीम आरोपी हा आरोपीच आमचा पाठिंबा देशमुखांना.

    • @pandhariarsul1087
      @pandhariarsul1087 24 дня назад +1

      जरांगे पाटलामुळे कमीत कमी गुन्हा तरी नोंद झाला

    • @CricketGamer19
      @CricketGamer19 24 дня назад

      @@KrushnaJaybhaye-ns4iy खरं आहे आरोपींना कोठडीत घालायला जसे जरांगे जबाबदार आहेत तसे आरोपींना फासावर नेण्यास सुध्दा जरांगेच जबाबदार हवे.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 23 дня назад +1

      जरांगे पाटील आलता का सांगायला खंडणी घ्या म्हणून...??? 😂
      निदान ज्या वंजारींची हत्या झाली त्यांना तरी न्याय द्या...😂

  • @rushikeshkekan8535
    @rushikeshkekan8535 22 дня назад +8

    एकच पर्व ओबीसी किंग जॉन छगन भुजबळ साहेब ओबीसी किंग

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    सत्याचा आवाज झोबनारच आम्हाला तुमच्यासारखी हाव नाही नेते बनायची

  • @jalindar8699
    @jalindar8699 23 дня назад +7

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा ही केवळ मीडियाची स्टंटबाजी आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 19 дней назад +4

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवार पाडण्यासाठी मनोज जरांगे हा टोळी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होता.🚩

  • @SSB.84
    @SSB.84 23 дня назад +5

    एक नंबर एकच पर्व ओबीसी सर्व

  • @Rajveer_Superstar
    @Rajveer_Superstar 20 дней назад +3

    I support Dhananjay Munde saheb

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 24 дня назад +42

    खुन केला म्हणून आपण वंजारी समाज व ओबीसी समाज आपण समर्थन करतात ❓ कै. संतोष देशमुख वंजारी व ओबीसी समाजाचा असता तर काय केल असत हे सांगावे आरे मतदानाची काय धमकी देता ऐवढे सांगा खुनाचे समर्थन करतात असे समजायला हरकत नाही

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 24 дня назад

      🎯 एका छळल्या जाणाऱ्या sc समाजाचा माणसाचा हाकेला मराठ्या धाऊन गेला आणि त्याचाच निर्घृण खून केला कारण आपल्या दहशत कमी व्हायला नको.. मुंडे चा एके काळच्या घरगडी वाल्मीक कराड च बाप धनंजय मुंडे आहे.. कॉल रेकॉर्डस, videocalls अणि खुनाचा वेळचे लोकेशन्स त्रेस केले की कराड अणि धनंजय मुंडे गेले कायमचे..

    • @heelsadhna
      @heelsadhna 24 дня назад

      वंजारी समाजच असता तर वाल्मीक कराड ने उद्या धनगर माळी या जातींवर सुद्धा हात टाकला असता . छगन भुजबळ च पुतण्याला तर धमकी दिली

    • @prakashghule9918
      @prakashghule9918 24 дня назад +7

      खुनाचे समर्थन कोणीच करत नाही. निषेध करत आहेत. यामागे जो जातीयवादी राजकारण चाललयं त्याचा निषेध आहे. जरांगे, धस, पवार, संभा भोसले हे दलित मुस्लिम आदिवासी यांचेसाठी किती मोर्चे काढलेत...

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 24 дня назад

      ​@@prakashghule9918बिलकुल बरोबर आणि तत्त्वाचा बोललात भाऊ आपण पटलं आपल्याला

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 24 дня назад

      @@prakashghule9918धनंजय मुंडेनी किती काढलेत

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    लय ओबीसी नेते आहेत तुम्ही वाईट वाटुन घेऊ नका

  • @krushnagite5789
    @krushnagite5789 23 дня назад +5

    OBC jaga hotoye 🤞

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 23 дня назад +7

    वंजाऱी समाज आनी obc यांचा होनारा विकास हे अनेकाना खपत नाही हे सत्ये आहे

  • @amoldhakne9730
    @amoldhakne9730 22 дня назад +6

    धसकट नी निवडून चे अगोदर बोलायला पाहिजे होतं मग कळाली आली असती लायकी जय ओबीसी 💛 पुढच्या वेळी माझीच राहणार धसकट

  • @dattajadhav2011
    @dattajadhav2011 24 дня назад +24

    वाल्मिकी कराड आणी आरोपीला अटक करा असे शब्द आले थोडी तरी लाज वाटते...

    • @mh15ghuge7
      @mh15ghuge7 24 дня назад

      हे बाकीचे सगळे हात बिर्याणी हात नाईंटी वाले यांनी ला कोणी विचारणार नाही उद्या परवा

  • @as1x9
    @as1x9 24 дня назад +32

    यामध्ये ओबीसी चा काय संबंध गुन्हेगारांना ओबीसी च्यामागे लपवू नका

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 21 день назад +2

    Barobar ahe sir tumcha manna jay OBC 👌👍🙏🏽

  • @munjajilonsane6962
    @munjajilonsane6962 24 дня назад +59

    बापरे एक लाख लोक आहेत

    • @HarivanaveVanave
      @HarivanaveVanave 24 дня назад +18

      वाघाची संख्या कमीच असते

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 24 дня назад +14

      शेर अकेला ही आता है🦁

    • @rockstar5289
      @rockstar5289 24 дня назад +8

      Evdhech khoop ahet

    • @dheerajk-yr4js
      @dheerajk-yr4js 24 дня назад +1

      ​@@HarivanaveVanaveरंड ची पन् kamit ch ahe😂😂

    • @NavnathAvhad-d9o
      @NavnathAvhad-d9o 24 дня назад

      लाखा ची गरज नाही तुमचा बोचा मारायला हाके साहेब पुष्कळ झाले

  • @AnkushKhade-qv5tb
    @AnkushKhade-qv5tb 23 дня назад +2

    बरोबर आहे भावा

  • @Boss-y2o2e
    @Boss-y2o2e 24 дня назад +7

    jai OBC 🔥❤️❤️

  • @RameshGaykawad-yv8zq
    @RameshGaykawad-yv8zq 21 день назад +4

    जय ओबीसी ❤❤❤❤❤❤❤

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 24 дня назад +7

    जय ओ बि सि जय भीम

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 24 дня назад +3

    जय obc जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @UddhavBhakare-wz8hq
    @UddhavBhakare-wz8hq 24 дня назад +19

    म्हणून काय दुसऱ्याचं खून करता काय साहेबांसाठी

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 23 дня назад +3

    Jay OBC zindabad OBC ❤❤ Jay OBC zindabad Dhangar ❤❤

  • @PrakashGhuge-u8f
    @PrakashGhuge-u8f 18 дней назад +2

    1 vanjari 10000000 vannjari.

  • @Nandujhuge
    @Nandujhuge 24 дня назад +7

    जय, ओबीसी,

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 24 дня назад +7

    जात जात जाऊदे भोकात पण सर्वाने माणूस म्हणून वागले पाहिजे

  • @murlidharchate2169
    @murlidharchate2169 19 дней назад +3

    Das Rajinama De Apax Newadun Ye Nantar Kalel Tula Kiti Mate Padatil

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh 24 дня назад +5

    शरदचंद्र पवार साहेब खुनाच राजकारण करायचे सोडून दिले पाहिजे निवडणुकीत पराभुत झालेल्या शरदचंद्रपवार साहेब यांनी जरांगे नावाच भुत जाती जाती मध्ये वारंवार तेढ निर्माण करण्यासाठी सोडलय शरद पवार साहेब तुमच्या गौरया मसनात गेल्या आता तरी जातीय वाद धांबा

  • @hanumantaghav5410
    @hanumantaghav5410 24 дня назад +8

    आता एकच परव ओं बि सी सर्व

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 24 дня назад +5

    सत्यासाठी झटा, फक्त विरोधाला विरोध नको.
    संतोष ला कसा न्याय मिळेल त्याचा विचार करा. आरोपीला पाठीशी घालण्याचे काम करू नका.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 24 дня назад +1

      ह्यांच्या प्रत्येकी माणसाच्या वक्तव्यात ओबीसी हाच शब्द आहे, ह्यावरून कळते ह्यांना नक्की सरपंच साहेब यांच्याबद्दल सहानुभूती नाही तरं फक्त ओबीसी ओबीसी करुन लक्ष वळवायचे.

  • @vynakatgutte8482
    @vynakatgutte8482 23 дня назад +3

    जय ओबिशी 🎉🎉

  • @mosinpatel9966
    @mosinpatel9966 23 дня назад +4

    Bilkul sahi bat

  • @rameshwarbade6772
    @rameshwarbade6772 24 дня назад +18

    ओबीसी जिंदाबाद

  • @Lodha372
    @Lodha372 23 дня назад +2

    सुरेश धस चा अका फडणवीस आहे कर त्यांची चौकशी 😅

  • @dyaneshwarUpase-t3f
    @dyaneshwarUpase-t3f 18 дней назад

    धनंजय मुंडे यांना सुद्धा मराठ्यांचा आशीर्वाद आहे हे लक्षात ठेवा. माननीय शरदचंद्र पवार. यांच्यामुळेच हा महाराष्ट्राला ओळख झाला.

  • @shrinivassurvase9696
    @shrinivassurvase9696 24 дня назад +15

    घरी जातानी 500 रुपये घेऊन जावा...💯

    • @Topshtp
      @Topshtp 24 дня назад

      😂

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 24 дня назад

      ५०० नाही एक रान दिलं पाहिजे ऊस तोडायला.

  • @SideshorSose
    @SideshorSose 11 дней назад

    जय भगवान धन्यवाद तुमचं बोलण्याबद्दल खूप छान

  • @baluwagh720
    @baluwagh720 24 дня назад +1

    Good Speech ❤❤❤

  • @dnyaneshjadhv123
    @dnyaneshjadhv123 24 дня назад +14

    जय भीम जय संविधान जय ओबीसी ✌️✌️

  • @OmMisal-g4y
    @OmMisal-g4y 24 дня назад +31

    Kiti log aahet chengrachengriii hoil 😅😅

    • @MH_Amol_YT
      @MH_Amol_YT 24 дня назад +1

      Kalan tula OBC kevdi aahe

    • @Mahesh...11-q9i
      @Mahesh...11-q9i 24 дня назад +10

      किती आहेत त्यापेक्षा 1 जण तरी आहे ना हे महत्वाच

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 24 дня назад +7

      Time aalyavr kalel kiti ahet

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 24 дня назад +2

      ते सहा जन तरी आलेत स्वतच्या समाज साठी...आमचा समाज सोलापूर मधी नाहीय जास्त

    • @Sagar-w1s
      @Sagar-w1s 24 дня назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @babasopawar7919
    @babasopawar7919 23 дня назад +3

    संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा 🚩

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 19 дней назад

      थोडा आराम करू द्या

  • @ramdaswanave8180
    @ramdaswanave8180 24 дня назад +1

    Agdi brobar saheb 💪💪💯💪💯💯

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 24 дня назад +15

    जात कोणती ही असुदेत संरपंचाला न्याय मिळावा हीच विनती मराठा व वंजारी समाज कार्यकर्ते

    • @prakashghule9918
      @prakashghule9918 24 дня назад

      अगदी बरोबर...पण धस सोनवणे पवार संभा भोसले जरांगे जो जातीयवाद करतात हे चुकीचे आहे.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 8 дней назад

    अजगर OBC मतदान घेवून उलटला हे खर आहे .

  • @Banti-p7h
    @Banti-p7h 24 дня назад +1

    ❤️ओबीक ❣️

  • @amolkadam4556
    @amolkadam4556 24 дня назад +14

    चेंगरा चेंगरी झालि

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 24 дня назад +1

    ❤❤❤❤

  • @yuvrajepatil-officialbroadcast
    @yuvrajepatil-officialbroadcast 24 дня назад +6

    कर्म सिद्धांत आपल्याकडे उच्च स्थानी मानला जातो - आपला धर्म ; ऋषी मुनी ; साधुसंत सुद्धा कर्माच्या सिद्धांता वर जोर देऊन संदेश देतात कि - जसे कर्म कराल तसेच फळ प्राप्त होईल - चांगले कर्म कराल चांगलेच फळ मिळेल -; वाईट कर्म कराल फळ सुद्धा वाईटच मिळेल - तसेच तुम्ही स्वतः वाईट कर्म करू नका आणि वाईट कर्म करणाऱ्याला मदत करू नका - कारण ते सुद्धा पाप आहे - कौरवांना मदत करणारे त्यांच्या बाजूने लढणारे सर्व धर्माच्या शिक्षेस प्राप्त झाले कारण - चुकीच्या बाजूने ते लढत होते ....

  • @ganeshmisal6252
    @ganeshmisal6252 21 день назад

    एक नंबर सर

  • @shreyashugalmugale2939
    @shreyashugalmugale2939 24 дня назад +2

    दाल में कुछ तो काला है!
    काला होकर भी निराला है!!
    यह तो काले का मेला है!
    मेले में इशिका ठेला है!!

  • @GaneshChate-u6t
    @GaneshChate-u6t 24 дня назад +1

    Dm Saheb

  • @JaydevKhandekar-r8p
    @JaydevKhandekar-r8p 24 дня назад +14

    किती लोकं आहे बाबा चक्कर आली 😂😂

    • @prakashghule9918
      @prakashghule9918 24 дня назад +3

      शंभर शेळ्या एक वाघ

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 24 дня назад

      ऊस तोडायला लय झाली.😅😅😅😅

    • @AdityaGawade-ad5yu
      @AdityaGawade-ad5yu 23 дня назад

      Aaj chakkar aali udya gand fatal

  • @AshokIkkar-wm7wk
    @AshokIkkar-wm7wk 24 дня назад +1

    आपला भाऊ म्हणून किंवा आपला कोणीतरी नेता आहे म्हणून पाठीशी घालण्याचा प्रयत्न कोणीही करू नये गुन्हेगार गुन्हे करत असतो

  • @PrakashGhuge-u8f
    @PrakashGhuge-u8f 9 дней назад

    100%खरे आहे

  • @avinashmane2020
    @avinashmane2020 22 дня назад +2

    Obc nahi vnjari

  • @sampatjagtap2292
    @sampatjagtap2292 22 дня назад

    100%बरोबर आरोपी ला जात नसती 👍🏻👍🏻👌🏻

  • @ankushkachave2451
    @ankushkachave2451 24 дня назад +1

    Right 👍

  • @ashanagrgoje8397
    @ashanagrgoje8397 12 дней назад

    ओबीसी समाज जिंदाबाद बाबासाहेब आंबेडकर की जय

  • @dnyaneshwarwagh1674
    @dnyaneshwarwagh1674 20 дней назад

    Correct 💯

  • @rameshsangle7979
    @rameshsangle7979 24 дня назад

    मामा एक नंबर बोललात 🙏

  • @prakashpalve9906
    @prakashpalve9906 22 дня назад

    प्रदीप तांदळे साहेब आपले खूप खूप धन्यवाद आपण खरंच पोटतिडकीने बोललात धस आका बोका आणि मिठठू मिठू बोलणारा पोपट आहे

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 24 дня назад +3

    पुण्यातील लोकं हो, वंजारी जात पासून सावध. आपल्या अवती भोवती वंजारी असल्यास दक्ष रहा.

  • @jitupatil4241
    @jitupatil4241 24 дня назад +3

    कसाब पेक्षा भयंकर आहे धन्या

    • @prakashghule9918
      @prakashghule9918 24 дня назад +1

      धस तुकाराम महाराजांसारखा आहे का ?

    • @AkshayBhorade
      @AkshayBhorade 24 дня назад

      हो आहेच ​@@prakashghule9918

  • @avinashmane2020
    @avinashmane2020 22 дня назад +1

    Phone gela😂😂😂😂😂

  • @laxmandevkate9432
    @laxmandevkate9432 24 дня назад +1

    ओबीसी चा आणि धनगर समाज यांचा काहीही संबंध नाही 😂 फक्त राजकारण राजकारण राजकारण लक लक

  • @AtulMisal7007
    @AtulMisal7007 22 дня назад

    बरोबर

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 23 дня назад

    जय शिव मल्हार

  • @MukundKakde-d9k
    @MukundKakde-d9k 24 дня назад +6

    किती मोठे लोक पार चेंगराचेंगरी झाली 😂😂

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 23 дня назад

    अगदीच बरोबर

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 20 дней назад

    100% बरोबर आहे
    जय ओबीसी

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 17 дней назад

    अगदी बरोबर बोललात जाती वाद थांबवा नाहीतर महाराष्ट्र पेटुन उठला

  • @KangneRajabhu
    @KangneRajabhu 14 дней назад

    घ्यानाचा जरागे फक्टर विधानसभेत चालला नाही आणि OBC समाजाने जरागयाला त्याची जागा दाखवली म्हणून कुठतरी हे लोक OBCar जळत राहात आहे पण सर्व OBCने एकजुट शाहने गरजेचे आहेत

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 24 дня назад +2

    एकदम बरोबर. 👌👌

  • @ankushkhade
    @ankushkhade 24 дня назад +1

    जय भगवान Dm PM बॉस नाद करा पण आमचा नाही

  • @Vinyak-dt2jt
    @Vinyak-dt2jt 11 дней назад

    आष्टी मतदार संघात 3 लाख वंजारी आहेत मोठी चूक झालेली आहे

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 10 дней назад

    धस मोठे होत आहेत हे पाहून जरांगे यांच्या ह्याच्यात धस्स झालं....

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 24 дня назад

    100% correct 🙏💐

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 19 дней назад

    सगळे जण आपली पोळी भाजून घेण्याच्या तयारीत आहेत