प्रत्येक मोठया कलाकरांनी ठरवलं की आपलं गांव सर्व सोयीसुविधानी सुधारलं तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्र प्रगती करून जगात नाव वाढवेल. माधुरी दीक्षित मॅम ना याची जाणीव करून देणारे भेटले नसावेत. असो सोलकर भाई छान गाव पाहायला मिळाला व माहिती दिलीस. धन्यवाद 🙏
फिल्म इंडस्ट्रीमधली सुपरस्टार अभिनेत्री धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांच देवगड तालुक्यातील गाव पद्मश्री पुरस्कार सन्मानीत माधुरी दीक्षित यांच्या जुन्या आठवणी अनुभवायला मिळाल्या आपल्या व्हिडिओ मार्फत खूप छान व्हीडिओ
रहिद सोलकर, पोरा छान व्हिडिओ बनवलास त्याबद्दल तुला धन्यवाद.! तुझ्या मेहनतीला तोड नाही. तुझी एक बाब खटकली कि, तू एवढ सुंदर मराठी बोलतोस. तर मग हिंदीतून सुरवात का केलीस. त्यामुळे आम्हांस थोडेसे गोंधळल्या सारखे झाले. तसेच कोकणात आपल्या बोलीभाषेत वेगळीच गोडी आहे. असो तुझा सरळसाधेपणा आवडला. अशाच कोकणातील स्टारडमची माहिती मिळवून आम्हा रसिकांपर्यंत पोहचवत रहा. जसे गोड गळ्याची गायिका साधना सरगम (दाभोळ, ता. देवगड), रश्मी उध्दव ठाकरे पाठणकर ( दाभोळ, ता. देवगड) बाबूजी सुधीर फडके (ता.देवगड) सुलोचना मोंडकर (मोंड, ता. देवगड) किशोर चौघुले (मोंड, ता. देवगड) मच्छिद्र कांबळी (रेवंडी, ता. मालवण) अशी अनेक रत्ने मिळतील.
बकरी ईद,,,, मोहरम,,,, गाई म्हशी बकरी कापणारे व साजरा करतात त्यांचं वीडियो,,,,,,😊 महामुर्ख आम्ही सगळे,,, गाई म्हशी कापतात त्या कारणाने दुध लोणी तूप महाग झाले आहे,,,, व त्यांना निवडणूक मध्ये टिकट देतात आणि आम्ही मतदान करणारे ,,, स्वतः च्या हातांनी आपण मुर्ख त्यांना डोक्यावर बसववतओ 😮
सुनिल तावडे (विलये राजापूर), आर्या आंबेकर (कणेरी राजापूर),सविता मालपेकर (राजापूर शहर), प्रशांत नेमन (डोंगर राजापूर),राजेश देशपांडे (पाचल राजापूर),....चला हवा येऊ द्या चे बरेच कलाकार ,असेच बरेच कलाकार आहेत कोकण भूमीतील🎉
हो खुप छान पण माधुरी दिक्षित ला मला सजेस करायचे आहे तर माधुरी मॅडमने संपुर्ण मुळ गावचा विकास करुन एक बलाढ्य मोठे हाॅसस्पिटलस् बांधून ते पण स्वताच्या नांवाचे असावे की "" माधुरी लेले"""" असावे मरावे पण अजरामर नांव रहावे
"मुंबई- गोवा रोड" मुळे कदाचित माधुरीने आणि तिच्या आई वडिलांनी कोकणात यायचं धाडस केले नसेल. ती सुपरस्टार आहे परंतु माणवाला आपल कुळ आणि मुळ विसरून चालणार नाही.
भाई एक रात्रीत करोड पती होणारया लोकांना. दाख उ नका आम्ही गरीबि जनता आमच्या पैशावर एका रात्रीत करोड पती होतात .. आम्ही काय सांगावे फक्त 50.00लाख मिळाले तर आम्ही तीन पिढ्या. सुखात जगणारे लोक जमीन आसमान फरक आहे. यांचे हाय लेव्हल लाख उ नका. क्रुपया......
Tila maharashtrian aslycha pan kahi nahiye . Apanch Marathi lok tila jast uchlun dharto . Marathi films madhe pan kahi contribution nahi Ek picture kela jeva tiche Hindi career sample Teva She is very practical and calculated actress .
Bahut hi achi ,madhuri mam bahut hi sanskari unki family ku nmosho🙏🙏unne bahut achi sanskar dia he, bete or beti ku, mujhe ta bahut pasand aaye, aiij itne korodo ki malkin he, mam,love u so much bhai
फार छान माहिती आमच्या देवगड तालुक्यातिल पडेल गावची माधुरी दिक्षीत यांची दिल्याबद्दल. देवगड तालुक्यातिल अशी बरीच रत्ने होऊन गेलीत आता फक्त त्यांची घरे आहेत याची मनाला जानीव होते.मी सुद्धा देवगचाच आहे. तेथील निसर्ग , माणसे त्यांचे ऊद्धयोग दाखविल्याबद्दल धन्यवाद.
माधुरी दीक्षित यांनी आपल्या मुळगावाला विसरू नये राशिद सोलकर ह्यांनी छान माहिती दिली,त्यांनी ह्याच्या पुढेही कोकणातील जीवनाबद्दल विडीओ बनवून आम्हाला दाखवाव्या हि विनंती 🙏🌹
घाटावर पण घाटी रत्ने आहेत बर का ? १) निळु फुले 2) वसंत आवसरी कर , उषा चव्हाण , आनंत माने , कावीयात्री शांता शेळके ( मंचरच्या आहेत ) गणपत पाटील , विठा भाऊ नारायण गांव कर तमाशा साम्राज्ञी , रघुवीर खेडकर कोकण रत्न आहे बर का
आमचे कोकणातील लोकप्रिय कलाकार,क्रिकेटर्स हे मोठे झाल्यावर कोकणाला आपल्या गावाला विसरतात हे सत्य आहे सयाजी शिंदे.नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे हे मोठे स्टार असुनही आपल्या गावच्या मातीला विसरलेले नाहीत.
Are kuni kaa madat karaavi.... jyala karaychay to swechhene karelch ki... Aani kiti lok yana mothe honyasathi madat kartat.... Te mothe hotat te swatahachya mehantine an himatine.... Tevha koni jaat nahi tyana madat karayla..... Tevha hech lok hasat astat..... " He Dance krun pot bharnar aahe ka? Natak karun pot bharnar aahe ka? Jara kama dhandyach baghaaa. " Ase bolnaarya lokana ekhadya vyaktine success milval ki mg to aapla.... Mg tyane aaplyala madat keli pahije hi apeksha..... Are wa re waah
देवगड तालुक्यातील माधुरीच्या बाजूचा मोंड है गाव माझ आहे आणि माझी सासरवlडी ही माधुरीच्या घराच्या बाजूला आहे... त्यामुळे पुनः या वेळेची मला आठवण झाली... कोकणात अजूनही काही रत्न लपलेली आहेत जी लोकांच्या समोर आली नाही आहेत
Rahid bhava mast video mi pan padel gavcha aahe mala pan mhiti navte madhuri madam cha mul gavi padel madliwadi madhy aahe te mast video bagun khup chhan
"रहिद सोलकर, तुमच्या यूट्यूब चॅनेलला हमेशा खूप आश्चर्य आहे किंवा कोकणी संस्कृतीच्या संपूर्ण पृष्ठभूमीच्या आवाजाचे आयोजन करणारं. तुमचं नवीन व्हिडिओ, ज्यातलं माधुरी दीक्षितांचं गावाचं आणि तिचं सुंदर आवास दर्शविलं आहे, तुमच्या अविचल समर्पणाचा प्रमाण आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर कोकणी सांस्कृतिक धरोहराच्या मोहरात जगायला सक्षम आहात. यूट्यूब समुदायासाठी तुमच्या असाध्य सहकार्याच्या एक मनःपूर्वक सालाम. 🙏"
देवगड तालुक्यातील सर्व फिल्म स्टार कलाकारांनी देवगड साठी किंवा त्यांच्या गावासाठी काही तरी भरीव समाज कार्य करावं कारण या मातीतूनच आपण एवढे सुपरस्टार झालो हे विसरता नये.
एवढे मोठमोठे कलाकार आपल्या कोकणातील आहेत हे मला माहीतच नव्हतं. थँक्यू राहिदभाई सोलकर❤❤❤❤❤
राहिद माझ्या दृष्टीने तू कोकण रत्न आहेस
तू जे कार्य करतोस ते अनमोल आहे. तूझ्या अम्मी अब्बाचे मान सन्मान वाढवणारे आहे.
खूप छान व्हिडिओ
प्रत्येक मोठया कलाकरांनी ठरवलं की आपलं गांव सर्व सोयीसुविधानी सुधारलं तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्र प्रगती करून जगात नाव वाढवेल.
माधुरी दीक्षित मॅम ना याची जाणीव करून देणारे भेटले नसावेत. असो सोलकर भाई छान गाव पाहायला मिळाला व माहिती दिलीस. धन्यवाद 🙏
खूप छान... अजून कोणीही दाखवल नव्हते माधुरी चे गाव आणि कोणते आहे ।.ते पण माहिती नव्हते.. पण तु ते दाखवले... खुप धन्यवाद.
खुप छान वाटलं बघून देवगड तालुक्यातील माणसं किती मेहनती आणि मदतनीस आहेत, सागर भाऊ laa आणि रशीद भाई तुला खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा देत आहेत ❤❤❤❤
फिल्म इंडस्ट्रीमधली सुपरस्टार अभिनेत्री धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांच देवगड तालुक्यातील गाव पद्मश्री पुरस्कार सन्मानीत माधुरी दीक्षित यांच्या जुन्या आठवणी अनुभवायला मिळाल्या आपल्या व्हिडिओ मार्फत खूप छान व्हीडिओ
खूप सुंदर माधुरीच्या कोकणातील पडेल गावातील माहिती दिलीस राहीदभाय मस्त
खूप छान माधुरी दीक्षित चांगली अभिनेत्री आहेच गर्व वाटतो आणि कोकणातील असलेल्या गावं खूप सुंदर सुंदर आहे
राहिद भाई तुझे व्हिडीओ बघून खूप आनंद मिळतो कोकणातील हे निसर्गरम्य व्हिडीओ मानमोहक व सुखद आनंद देतात तुझा उपक्रम छान आहे.👍👍
मित्रा खुप सुंदर कोकण दर्शन मिळाले तुझ्या विडीओच्या माध्यमातून
रहिद सोलकर, पोरा छान व्हिडिओ बनवलास त्याबद्दल तुला धन्यवाद.! तुझ्या मेहनतीला तोड नाही. तुझी एक बाब खटकली कि, तू एवढ सुंदर मराठी बोलतोस. तर मग हिंदीतून सुरवात का केलीस. त्यामुळे आम्हांस थोडेसे गोंधळल्या सारखे झाले. तसेच कोकणात आपल्या बोलीभाषेत वेगळीच गोडी आहे. असो तुझा सरळसाधेपणा आवडला. अशाच कोकणातील स्टारडमची माहिती मिळवून आम्हा रसिकांपर्यंत पोहचवत रहा. जसे गोड गळ्याची गायिका साधना सरगम (दाभोळ, ता. देवगड), रश्मी उध्दव ठाकरे पाठणकर ( दाभोळ, ता. देवगड) बाबूजी सुधीर फडके (ता.देवगड) सुलोचना मोंडकर (मोंड, ता. देवगड) किशोर चौघुले (मोंड, ता. देवगड) मच्छिद्र कांबळी (रेवंडी, ता. मालवण) अशी अनेक रत्ने मिळतील.
सुनील गावसकर वेंगुर्ला तालुका, गाव उभादांडा
राहिद भाई, तुम्ही मराठीत छान बोलता, असेच मराठी मध्ये व्हीडिओ बनवा, तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. 👌👌👍👍
कोकणी मुसलमान आहे तो मराठी तर बोलणार च त्यांना मराठी बाबत माहिती आपुलकी निर्माण झालेली असतेच
😂😂😊
कोकणातील सर्वच मुस्लिम केवळ मराठीच नाही तर मालवणी सुंदर बोलतात
इथल्या संस्कृतिशी पूर्णपणे एकरूप झालेत.
बकरी ईद,,,, मोहरम,,,,
गाई म्हशी बकरी कापणारे व साजरा करतात त्यांचं वीडियो,,,,,,😊
महामुर्ख आम्ही सगळे,,,
गाई म्हशी कापतात त्या कारणाने दुध लोणी तूप महाग झाले आहे,,,,
व त्यांना निवडणूक मध्ये टिकट देतात आणि आम्ही मतदान करणारे ,,, स्वतः च्या हातांनी आपण मुर्ख त्यांना डोक्यावर बसववतओ 😮
राहीद भाई ,तुमचा विडीओ खूप आवडला ,तुम्ही प्रत्येक वास्तू , ठिकाणं यांची फारच छान माहिती दिली , असेचं माहितीपूर्ण विडीओ तयार करत रहा ,शुभेच्छा ,
सुनिल तावडे (विलये राजापूर), आर्या आंबेकर (कणेरी राजापूर),सविता मालपेकर (राजापूर शहर), प्रशांत नेमन (डोंगर राजापूर),राजेश देशपांडे (पाचल राजापूर),....चला हवा येऊ द्या चे बरेच कलाकार ,असेच बरेच कलाकार आहेत कोकण भूमीतील🎉
❤खुप सुंदर विडियो असेच मराठीत विडियो बनवा धन्यवाद
माधुरी दीक्षित यांनी आपल्या वडिलोपार्जित गावाला विसरू नये कायमस्वरूपी स्मरणात राहील असे योगदान गावासाठी करावे असे वाटते
हो खुप छान पण माधुरी दिक्षित ला मला सजेस करायचे आहे तर माधुरी मॅडमने संपुर्ण मुळ गावचा विकास करुन एक बलाढ्य मोठे हाॅसस्पिटलस् बांधून ते पण स्वताच्या नांवाचे असावे की "" माधुरी लेले"""" असावे मरावे पण अजरामर नांव रहावे
मुळ कोकणातील असणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींचे जन्म गावाघि माहिती देण्यावा आपला उपक्रम कौतुकास्पद आहे अभिनंदन
"मुंबई- गोवा रोड" मुळे कदाचित माधुरीने आणि तिच्या आई वडिलांनी कोकणात यायचं धाडस केले नसेल. ती सुपरस्टार आहे परंतु माणवाला आपल कुळ आणि मुळ विसरून चालणार नाही.
माधुरी पेक्षा राहील मला तुझा अभिमान आहे. तु जे चप्पल काढुन शेतकरी महिलेला रिसपेकट दिलीस हे तुझा वर केले संस्कार आहेत भावा 👍👍👍👍👍👍
Khar aahe 😊
होय, अगदी योग्य बोललात.
भाई एक रात्रीत करोड पती होणारया लोकांना.
दाख उ नका आम्ही गरीबि जनता आमच्या पैशावर एका रात्रीत करोड पती होतात .. आम्ही काय सांगावे
फक्त 50.00लाख मिळाले तर आम्ही तीन पिढ्या. सुखात जगणारे लोक
जमीन आसमान फरक आहे.
यांचे हाय लेव्हल लाख उ नका. क्रुपया......
रशिद सोलकर हा तुझा विडिओ खुप छान आहे ईतकया प्रेमाने तु हा माघुरीचा बनवलास. आभारी मिसेस दिक्षीत
❤
Rahid सोलकर खूप छान, माहिती देत आहेस, माधुरी निमित्त पण पडेल गाव खूप छान दाखवला , all the best.😊
Khup Chaan Aahe Madhuri Dixit Nene Madam Cha Ghar Dixit Niwas
Aisa anokha video madhuri dixit par pehli baar dekha.xcllnt informative video.aamchya paasun 150 km aahe madhuri chah aajol.
माधुरी दिक्षित laa सांगा कधी वेळ मिळाला तर तुमच्या गावी जाऊन या गावातील माणसांना बरं वाटेल ❤
आम्ही कालच ह्या गावात जाऊन आलो आणि पुन्हा बघुन छान वाटले तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
माधुरी कधीही मी पडेलची आहे असे ठासून सांगत नाही याचा खेद वाटतो.
Tila maharashtrian aslycha pan kahi nahiye .
Apanch Marathi lok tila jast uchlun dharto .
Marathi films madhe pan kahi contribution nahi
Ek picture kela jeva tiche Hindi career sample Teva
She is very practical and calculated actress .
मस्त , खानदेश मधुन आम्ही कोकण चा सौंदर्य तुमच्या मुळे बघता
Bahut hi achi ,madhuri mam bahut hi sanskari unki family ku nmosho🙏🙏unne bahut achi sanskar dia he, bete or beti ku, mujhe ta bahut pasand aaye, aiij itne korodo ki malkin he, mam,love u so much bhai
राहीद बहुत खूब मेहनती हो कोंकण का दर्शन करवाया आप का चैनल खूब तरक्की करें यही कामना करता हूं आप को शुभकामनाएं
गावाकडची माहिती ऐकून बालपणीच्या आठवणीने आनंद झाला.पण आपण किती सहजपणे सर्व विसरून जातो याचे दुःखही झाले.
फार छान माहिती आमच्या देवगड तालुक्यातिल पडेल गावची माधुरी दिक्षीत यांची दिल्याबद्दल. देवगड तालुक्यातिल अशी बरीच रत्ने होऊन गेलीत आता फक्त त्यांची घरे आहेत याची मनाला जानीव होते.मी सुद्धा देवगचाच आहे. तेथील निसर्ग , माणसे त्यांचे ऊद्धयोग दाखविल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही पडेल चे का . आम्ही मोंड बापर्डे चे
Rajil bhai keep it up tumhala dhanyavad phar mehnat gheta rao tumhi❤
मित्रां छान विडिओ बनवला आहे. मांडणी आणि सूत्रसंचालन छान करतोस मित्रां
Mast video hota. Greetings from England!
NChan Gaav Aahe
Chan Maheti Deli Kaka Ni
Topay Bhari Aahe
Mast Blog 👌👌👌👌
माधुरी दीक्षित यांची पडेलवाडी येथील भातशेतीचे उत्पादन चांगले आहे.तसेच निसर्गाच्या सान्निध्यातील गाव पाहून मन प्रसन्न झाले आहे.
माधुरी दीक्षित यांनी आपल्या मुळगावाला विसरू नये
राशिद सोलकर ह्यांनी छान माहिती दिली,त्यांनी ह्याच्या पुढेही कोकणातील जीवनाबद्दल विडीओ बनवून आम्हाला दाखवाव्या हि विनंती 🙏🌹
खूपच छान ... धन्यवाद
Mast bhava राहीद सोलकर chhan video vlogs mastach... Aankhin kontya tari celebrity chi vlogs dakhav... Bhava
बहुत सुंदर गाँव है फ़िल्मों में देखते उससे भी ज्यादा सुंदर हैं.
Thanku very much sir 🙏 very nice information सर.
Khup chaan 🤩🤩🤩🤩🤩Madhuri ma'am na ha video pathva
घाटावर पण घाटी रत्ने आहेत बर का ? १) निळु फुले 2) वसंत आवसरी कर , उषा चव्हाण , आनंत माने , कावीयात्री शांता शेळके ( मंचरच्या आहेत ) गणपत पाटील , विठा भाऊ नारायण गांव कर तमाशा साम्राज्ञी , रघुवीर खेडकर कोकण रत्न आहे बर का
Beautiful kokan... School dekh kar mujhe meri school kisi yaad agayi... Bachpan taaza ho gaya.
Thank you rahid bhai
लय भारी व्हिडिओ बनवला रशीद भाई
Rahid far mst vdo aahet tuze. Mi tuze sarv vdo pahile.
Khup chan mahiti. Ha video Madhurila pathava😮
Kupa sudar dada 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
Wa bhai tujhyaamule actor ch ghar ghar aani gaav baghayla miltaat 🎉
खुप छान माहिती आहे धन्यवाद
Khup chan vatl video pahun
सचीन तेंडुलकर तरी कुठे गेला गावात प्रसिद्धी पुढे कसली आठवण रहात नाही
Khup chhan goan
जे पुढे जातात ते मागे वढुन कधी बघतच नाहीत.ते गाव विसरतात.आपल्यांना विसरतात.मित्राना विसरतात .सस्कृती विसरतात. कोणी गावाकडचा दिसला तर ,ओळखतही नाही.
आमचे कोकणातील लोकप्रिय कलाकार,क्रिकेटर्स हे मोठे झाल्यावर कोकणाला आपल्या गावाला विसरतात हे सत्य आहे सयाजी शिंदे.नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे हे मोठे स्टार असुनही आपल्या गावच्या मातीला विसरलेले नाहीत.
माहिती घ्या नंतर प्रतिपादन करा नाना पाटेकर कोकणसुपुत्र आहे
सुनील गावसकर वेंगुर्ला तालुका, गाव उभादांडा
Are kuni kaa madat karaavi.... jyala karaychay to swechhene karelch ki... Aani kiti lok yana mothe honyasathi madat kartat.... Te mothe hotat te swatahachya mehantine an himatine.... Tevha koni jaat nahi tyana madat karayla..... Tevha hech lok hasat astat..... " He Dance krun pot bharnar aahe ka? Natak karun pot bharnar aahe ka? Jara kama dhandyach baghaaa. " Ase bolnaarya lokana ekhadya vyaktine success milval ki mg to aapla.... Mg tyane aaplyala madat keli pahije hi apeksha..... Are wa re waah
खूप चांगली माहिती दिलात 🙏👍
Very very Beautiful place I like my village my Native Village Notrha kanara A love so Much.all character ❤❤.
खूप छान व्हिडिओ आहे
अतिसुंदर किती चांगले सुंदर निसर्ग आहे मला आवडलेला आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मलाही बघायला आवडेल
माधुरी दीक्षित अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा बॉयफ्रेंड अभिनेता पैलवान भागवत फरांडे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
खुप छान गाव माधुरी दीक्षित याच
Madhuri Mam.pride of Kokankar. Padel gav khup chan. Inspiring video for wearvers & farmers. Nature superb.
देवगड तालुक्यातील माधुरीच्या बाजूचा मोंड है गाव माझ आहे आणि माझी सासरवlडी ही माधुरीच्या घराच्या बाजूला आहे... त्यामुळे पुनः या वेळेची मला आठवण झाली... कोकणात अजूनही काही रत्न लपलेली आहेत जी लोकांच्या समोर आली नाही आहेत
Hi
Very good video on celebrities gaaw n very nice to see that ur exploring konkan thanks for sharing Rahid
आम्ही मालवणचे.. आम्ही सुद्धा नौकरी शिक्षण साठी मुंबईला आलो, पण आम्ही आमची जन्म भूमी कधीच विसरलो नाहीं.. 👍
मग काय केलेत तुम्ही गावासाठी?
मग काय केलत तुम्ही तुमच्या गावासाठी?.. का फक्त सणाला जाऊन मजा करता?
@@Neymar-Messi-Suaresमग स्वतःच्या गावी यायचं नाही म्हणता.
@@Neymar-Messi-Suares तुमच्या सारख्याचे जाऊन शाटे उपटतो
Rahid bhava mast video mi pan padel gavcha aahe mala pan mhiti navte madhuri madam cha mul gavi padel madliwadi madhy aahe te mast video bagun khup chhan
खूप छान भावा.👍👍👍
लवकरच हा video 1M views होईल.. Congratulations Rahil Bhai.... Sindhudurg
खूप छान व्हिडिओ ❤❤
अशी सर्व जगांत प्रेमळ मुसलमान मंडळी असती तर सर्व जग कितीआनंदात राहिल!! धन्यवाद पडेल गांव व दिक्षित निवास दाखविल्या बद्दल!!
सुंदर! छान! चित्रफीत आवडली!
मुंबईत आला तो इथेच रमला, गाव विसरला.
पण आता तर भारतातील सवॅ राज्यातून लोक आले, मराठी माणसालाच जागा मिळेनाशी झाली हे दुदैॅव!
GREAT GOING BHAI
GO GO GO UR BEST 👍👍👍
Madhuri the beauty queen of India......
Rahid सर, तुम्ही एक छोटा का होईना पण त्या कष्टकरी शेतकरी महिलेला तुमच्या vlog मध्ये थोडा स्पेस दिलात त्याबद्दल तुमचे खूप आभार...
"रहिद सोलकर, तुमच्या यूट्यूब चॅनेलला हमेशा खूप आश्चर्य आहे किंवा कोकणी संस्कृतीच्या संपूर्ण पृष्ठभूमीच्या आवाजाचे आयोजन करणारं. तुमचं नवीन व्हिडिओ, ज्यातलं माधुरी दीक्षितांचं गावाचं आणि तिचं सुंदर आवास दर्शविलं आहे, तुमच्या अविचल समर्पणाचा प्रमाण आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर कोकणी सांस्कृतिक धरोहराच्या मोहरात जगायला सक्षम आहात. यूट्यूब समुदायासाठी तुमच्या असाध्य सहकार्याच्या एक मनःपूर्वक सालाम. 🙏"
Nice work bhai allha Or kamyabi de khuda hafiz milte wapis😂
बहोत बडीया... अपना कोकण हे ही जन्नत
RAHID BHAI YOU ARE GREAT
Thankyou sir Madhuri Dixit ch gav dakvlya badal
MashaAllah Bahut khubsurat superrrrrrr 👌
मस्त व्हिडिओ
भावा खूपच छान व्हिडिओ
right!! her Ajol (maternal side is Limaye) near ratnagiri..
Very nice clip ..Khup chaann...God bless you always❤🎉
रसीद भाई बहुत बढीया thank you
कोकणात पडेल गावी यायला आणि घर बघायला नक्कीच आवडेल... माझं आत्येभाऊ पण राजापूर ल रहायचं
खूपच छान माहिती रहीद..
Khup divsani tuzya videos la 300 k views ek divasamadhe milala. Keep it up bhai
छान विडिओ बनवला.निसर्ग संपन्न
RAHID SOLKAR VERY GOOD INFORMATION. THANKS
खुप दिवस मी विचार करत होते.. आज समजल माधुरी दीक्षित चे गाव.... आमचं गाव सुध्दा राजापूर तालुक्यातील तळंगाव आहे 😊
Mast Video Rahil bhai 👍👍
चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध झाली तरी रत्नागिरीतील आपल्या आजीला भेटायला माधुरी यायची.
अतिशय सुंदर चित्रीकरण
देवगड तालुक्यातील सर्व फिल्म स्टार कलाकारांनी देवगड साठी किंवा त्यांच्या गावासाठी काही तरी भरीव समाज कार्य करावं कारण या मातीतूनच आपण एवढे सुपरस्टार झालो हे विसरता नये.
Nahi bhava te star jhale ki mumbaikar hotat
1M view coming soon rahid bhai congrats🎉
माधुरी दिक्षित हि खूप चांगली नटी होती पण आता पैशासाठी अनेक जाहिराती करते ते पाहून खरच वाईट वाटले
Khup chhan
फार छान ❤❤