पुढारी न्युजवर शिवसेना प्रवक्ते अनिष गाढवेंनी भाजप-शिंदे प्रवक्त्यांना लाइव्ह डिबेटमध्ये तुफान धुतले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #shivsena #marathinews #eknathshinde #marathibatmya #marathibreakingnews #election2024 #devendrafadnavis #adityathackeray #uddhavthackeray #shindevsthackeray #pudharinews #shindevsthackeray #shankaracharya

Комментарии • 589

  • @bhagvatsomvanshi8029
    @bhagvatsomvanshi8029 Месяц назад +106

    भाजपच्या आणि शिंदे गटाचे लोक कोडगे आहेत कोडगे त्यांनी लाजा सोडून दिलेले आहेत आपण त्यांना सडेतोड उत्तरे दिले धन्यवाद अनिश गाढवे साहेब

    • @anantremje886
      @anantremje886 Месяц назад

      Are. Beakalya. Modi. Kay. Katoy. Re. Beakalya

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Месяц назад +74

    हो कमळीने उद्धवजींचा अर्थात शिवसेनेचा विश्वासघातच केला आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 Месяц назад +67

    विश्वास घात कुणी केला त्याला त्याचे फळ
    लोकसभेच्या निवडणूक मध्ये समजलेच आहे,
    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Месяц назад +48

    हया दमेल्या वाघमारेला काय केळ माहीत आहे.हा कालपर्यंत काॅंग्रेस चा होता. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 Месяц назад +52

    अनिष दादा
    योग्य असेच उत्तर दिलेस.
    असे राजकारणी देशासाठी घातक असतात. ह्या गद्दारांचे आणि बीजेपी चे असे झाले आहे कि स्वतःच ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Месяц назад +56

    Raju waghmare पुर्वी काय बोलायचा अणि आता काय बोलतो. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 Месяц назад +78

    गद्दारा मध्ये हिम्मत असती तर राजीनामा देऊन निवडून येऊन दाखविले असते

  • @dattujorvekar9865
    @dattujorvekar9865 Месяц назад +10

    वा, दादा, एक नंबर धुतले, जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 Месяц назад +11

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम अनिस दादा जय संविधान जय भवानी जय शिवाजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Месяц назад +69

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

    • @bhushannaik2911
      @bhushannaik2911 Месяц назад

      ह्यांचा मुखवटा असाच फाडला पाहिजे

    • @shilpapatil888
      @shilpapatil888 Месяц назад +2

      Raju waghmare sarakhe batage jara jast bang denar tasech bjpcha pra bvakta pahile gadari Amit shahani Keli Amit shahachi narko test Kara mag samjel 2019la pahili gadari 2014la bjpine Keli ha jo koni bjpcha dalal chtrapati shivaji maharaj,chhatrapati sambhaji maharajchya velli Chhatrapati sambhaji maharajancha ghat kela tasech Athara pagad jatincha chal kela dhanyawad

    • @bhushannaik2911
      @bhushannaik2911 Месяц назад +2

      बिफ कंपनी ची वर्गणी घेणारे हिंदुत्व शिकवणार

  • @Hira-cd1su
    @Hira-cd1su Месяц назад +16

    आनिश साहेब तुम्ही चांगल धुवून काढले जय महाराष्ट्र

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Месяц назад +39

    डॉ राजू वागमारे तुम्ही हेच काम तुम्ही कॉग्रेस मध्ये असताना बोलत होतात हे पक्ष फोडे आहेत लोक याना लोक ओळखतात

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Месяц назад +39

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👑💪👑💯💯💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪👑👑💯🚩🚩🚩🚩🚩

  • @RajaramTilatkar
    @RajaramTilatkar Месяц назад +22

    शंकराचायौनि काय बोलावे हे त्यांचा अधिकार आहे अनिशजी गाडवे मांडत असलेले मुद्दै बरोबर आहेत ऊध्दव साहेबांचां विजय असो शंकराचायै मांतोश्रीवर गेल्यामुले यांच्या पोटात दुखत आहे ऊध्दव साहेबांच्या विचारांना महाराष्ट्रातल्या व देशातल्या जनतेने स्विकारले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडुकित ते दिसले आहे विधानसभेला देखील दिसतील जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरमॄ

  • @kiranbari9859
    @kiranbari9859 Месяц назад +42

    जय महाराष्ट्र फक्त
    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @dattabhujbal7489
    @dattabhujbal7489 Месяц назад +35

    कोणत्याही धार्मिक , आध्यात्मिक,कीर्तन,भागवत, शिवपुराण असो,किंवा आपल्या घरातील सत्यनारायणाची पूजा असो, त्या कार्यक्रमाला ज्या यक्तीच्या हाताने करावयाची आहे ,त्यांना आमंत्रित करावच लागते.,💯💯 खरे आहे.

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Месяц назад +29

    अनिष जय महाराष्ट्र 👍🚩🚩

  • @nareshmore2714
    @nareshmore2714 Месяц назад +15

    अनिसदादा खुप छान विश्लेषण

  • @satishBelsare-kb1mx
    @satishBelsare-kb1mx Месяц назад +67

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Месяц назад +37

    जय महाराष्ट्र दादा ❤❤
    आम्ही सगळे ऊद्धवजी ठाकरेंचे शिलेदार 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrakantdoiphode3347
    @chandrakantdoiphode3347 Месяц назад +26

    🚩🚩 जय महाराष्ट्र गाढवे साहेब भारतीय जनता पार्टी काँग्रेसचे प्रवक्ते यांचं खरोखर थोबाड बंद केलं. प्रत्येक शिवसैनिकाने असे सडेतोड दिले पाहिजे. आणि यांनी पहाटेचा शपथविधी ती गद्दारी नव्हती.का?. तो मुद्दा वारंवार उचलला पाहिजे!.

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu Месяц назад +10

    जय महाराष्ट्र दादा ❤

  • @janardhanchandgude9890
    @janardhanchandgude9890 Месяц назад +71

    सत्य बोलन हा गुन्हा आहे का शंकराचार्य हे जे उध्दव साहेब यांच्या शि घडल त्या वर याना पोटात दुखण्याची गरज नाही आनिस गाढे हे बरोबर उत्तर देत आहे जय महाराष्ट्र

  • @user-io7gr5wx5o
    @user-io7gr5wx5o Месяц назад +14

    जय महाराष्ट्र अनिश दादा. गुरु शंकराचार्य जे काही बोलुन् गेले ते खरच बोलून गेले

  • @shaile5506
    @shaile5506 Месяц назад +21

    तोडलस भावा ❤❤❤❤

  • @Praneshj07009
    @Praneshj07009 Месяц назад +9

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @sunilpatil3980
    @sunilpatil3980 Месяц назад +125

    राजू वाघमारे यांनी काँग्रेस चा विश्र्वास घात केला त्याचा यांना विसर पडलेला आहे

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 Месяц назад +46

    अनीशदादा चांगले धुवून काढले छान जय महाराष्ट्र दादा

    • @user-tc6st6xv1h
      @user-tc6st6xv1h Месяц назад

      तो फेकू माकडासारखा ध्यान लावून बसला,तेव्हा त्याची तु काय धुवून काढलीस,,अनिश सारख्या सगळ्या भाजप कुत्र्यांच्या बोचाला पेट्रोल झोंबलेले दिसते,😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pirangavali6720
    @pirangavali6720 Месяц назад +9

    Anish dada Jay Maharashtra

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 Месяц назад +11

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤

  • @jayshripawar56
    @jayshripawar56 Месяц назад +13

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @vilasmeher5008
    @vilasmeher5008 Месяц назад +27

    राजू वाघमारे शेंदूर फासून का नाही आले. मग आम्ही त्यांना हिंदू नक्कीच मानले असते

  • @pradeeppatil5806
    @pradeeppatil5806 Месяц назад +23

    राजू वाघमारे जी तुम्ही जेव्हा काँग्रेस मध्ये होता तेव्हा पालघर हत्याकांड झालं होतं. मग आता तुम्ही का बोलता तेव्हाच का नाही आवाज उठवला

  • @jitendramahulkar9483
    @jitendramahulkar9483 Месяц назад +100

    भाजपने विश्वासघात केल्यानंतर च उद्धवजीनी वेगळा निर्णय घेतला हेच सत्य आहे

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 Месяц назад +32

    ऊध्दव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले हे योग्य होते हा कौल जनतेने दिला आहे

  • @abhijitsawant7436
    @abhijitsawant7436 Месяц назад +22

    जय महाराष्ट्र आणि दादा

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Месяц назад +17

    उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeshkawalkar8618
    @sandeshkawalkar8618 Месяц назад +6

    जय महाराष्ट्र मस्त उत्तर दिले

  • @AnuGaikwad-so6ml
    @AnuGaikwad-so6ml Месяц назад +10

    अनिश भाऊ तू छान उत्तर दिले त्यांना❤

  • @ashokshinde3447
    @ashokshinde3447 Месяц назад +7

    जय महाराष्ट्र अनिश दादा...,🚩🚩🚩🚩

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Месяц назад +17

    हो बरोबर आहे त्यावर ऐवढ राजकारण करण्याची काय गरज ज्यांच्या पोटात दुखत त्यांनी सुद्धा स्वतः च्या घरी असा कार्यक्रम करावा

  • @politicalcat4928
    @politicalcat4928 Месяц назад +9

    UBT shivsena zindabad

  • @KunalVaidya-kl2uz
    @KunalVaidya-kl2uz Месяц назад +15

    जय महाराष्ट्र .... दादा

  • @deepakkonekar2813
    @deepakkonekar2813 Месяц назад +16

    एक अकेला सबको पेली
    ऐसेही लढो बाजी
    मी 74 वर्षांचा आहे. माझा तुम्हाला आशीर्वाद की जोमाने लढायला बळ मिळो.

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e Месяц назад +16

    जयमहाराष्ट्र दादा

  • @laxmikantdalvi7377
    @laxmikantdalvi7377 Месяц назад +17

    राजू वाघमारे आपण होता कुठे आणि आता आलात कुठे ? मग आपण विश्वासाला किती पात्र आहात हे पण पहा

  • @aniltondare5094
    @aniltondare5094 Месяц назад +14

    जय महाराष्ट्र गाढवे साहेब एकटाच पुरुन उरेल

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Месяц назад +52

    राम मंदिराचे काम अर्धवट असतांना मोदीने निवडणूका डोळ्यासमोर ठेवून उदघाटन केले तेव्हा चांगते का.

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 Месяц назад +55

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @anillondhe4861
    @anillondhe4861 Месяц назад +18

    जय महाराष्ट्र दादा

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q Месяц назад +4

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @jaydeomalvankar305
    @jaydeomalvankar305 Месяц назад +7

    मनाचा जय महाराष्ट्र 🚩

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Месяц назад +3

    अनिश भाऊ तुम्ही मुलाखती मध्ये वाघमारे आणि कुलकर्णी ह्या दोघांचा चांगला समाचार घेतला तुम्हाला
    जय महाराष्ट्र 🎉

  • @drsureshmane106
    @drsureshmane106 Месяц назад +9

    मस्त अनिश जी,...

  • @ulhassutar9168
    @ulhassutar9168 Месяц назад +12

    जय महाराष्ट्र अनिश साहेब.

  • @dilipgholap8539
    @dilipgholap8539 Месяц назад +13

    भाजप 100%विश्वास घातकी

  • @roshnidonde5600
    @roshnidonde5600 Месяц назад +3

    दादा अशा डिबेट झाल्या पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त यांची लाज तुला काढता येईल जी यांना मुळात नाहीच मस्त एकदम

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Месяц назад +6

    जय महाराष्ट्र दादा।

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Месяц назад +13

    मातोश्रीवर भले भले येऊन जातात मग जगत् गुरु
    शंकराचार्य आले तर काय झालं त्यांच्या हस्ते पुजा झाली जय महाराष्ट्र🔥🚩🙏🙏

    • @nanawaghmale3434
      @nanawaghmale3434 Месяц назад

      मींदे. येत्या. निवडू न कित पडले. पाहिजेत. याची. काळजी. घ्या

  • @nilkanthunde2297
    @nilkanthunde2297 Месяц назад +12

    Anishji you are always so right.Proud of you sir ❤

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Месяц назад +1

    अनिश दादा,ग्रेट, ग्रेट आणि ग्रेट. आपणांस कडक सॅल्युट
    जय महाराष्ट्र दादा.

  • @smsmsm886
    @smsmsm886 Месяц назад +2

    अनिश दादा तुमचा अभ्यास खूप चांगला आहे. तुम्ही योग्य आणि सडेतोड उत्तर दिलत. Great 👍🏻👍🏻👍🏻

  • @anilvanzare8715
    @anilvanzare8715 Месяц назад +19

    अरे त्यांचा शिवसेना पक्ष आहे, आणि उध्दव ठाकरे साहेब पक्ष प्रमुख आहेत,

  • @sachinpatil4221
    @sachinpatil4221 Месяц назад +18

    भाजपा ने अजित दादा बरोबर शपथ घेतली होती

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 Месяц назад +20

    अयोध्येतील रामाच्या मूर्ती ची प्रतिष्ठानाच्या वेळेस चारही धर्म पिठाच्या शंकराचार्याना निमंत्रण न देणे यांच्या हिंदुत्वात बसते का?याचं उत्तर मिळणार च नाही.

  • @rusha7517
    @rusha7517 Месяц назад +10

    Jai Maharashtra bhau ❤

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 Месяц назад +12

    जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩(पालघर आदिवासी.)

  • @vitthalgore3291
    @vitthalgore3291 Месяц назад +4

    Jay Maharashtra

  • @rajubhurebhure8439
    @rajubhurebhure8439 Месяц назад +12

    Anish साहेब नमस्कार .❤.चाबकाने फोडलं साहेब तुम्ही यांना.

  • @SiddhiPatankar-lk6zq
    @SiddhiPatankar-lk6zq Месяц назад +6

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 Месяц назад +25

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Месяц назад +14

    अरे bjp चा कुलकर्णी तुम्ही पाप केलंय एवढं महाराष्ट्र नं लक्षात ठेवलंय ✍🏻🔥🔥🔥🔥

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 Месяц назад +10

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 Месяц назад +12

    जय महाराष्ट्र साहेब

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 Месяц назад +2

    आमचा अनिश दादा वाघ आहे वाघ सेनेचा...... सस्नेह जय महाराष्ट्र... सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना

  • @vihaanshivgan
    @vihaanshivgan Месяц назад +13

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Месяц назад +1

    सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
    फक्त मशाल. जय महाराष्ट्र. निच निचच, मातीच खाणार.

  • @mahavirbalwan6012
    @mahavirbalwan6012 Месяц назад +14

    अनिश गाढवे साहेब
    एक असा विडीयो करा की छत्रपती शिवाजी महाराज आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे लोक कोण आहेत हे नक्की बघा

  • @Pazuworld001
    @Pazuworld001 Месяц назад +13

    अनिष भाई आपका जवाब नही बीजेपी आणि एकनाथ शिंदे साहेबांची नकली शिवसेना हिंदुत्वाच्या केवळ पोकळ गप्पा नेहमी मारत असते एखादा साधू महंत त्यांच्या विरुद्ध बोलला अथवा उद्धव साहेबांच्या बाजूने बोलला तर शिंदे साहेबांना खूपच मिरची लागते

  • @user-li2sy3iv2s
    @user-li2sy3iv2s Месяц назад +3

    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏

  • @satishkatkar1149
    @satishkatkar1149 Месяц назад

    शिवसेना प्रवक्ते हे वाघ आहेत ‌वाघासारखे डरकाळी फोडली जबरदस्त भाऊ जय महाराष्ट्र

  • @sunita_p
    @sunita_p Месяц назад +2

    जय महाराष्ट्र अनिशजी यांना असंच तासायला पाहिजे म्हणजे त्यांची पोटदूखी थांबेल जय महाराष्ट्र

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 Месяц назад +34

    फडणवीस नी महाराष्ट्राची वाट लावली आहे.आणि मिदेने

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Месяц назад +25

    हो उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासघातच केला. हे महाराष्ट्रला माहिती आहे.

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 Месяц назад +8

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @user-yu7lo8mt1i
    @user-yu7lo8mt1i Месяц назад +2

    Jay Maharashtra ansab sahab brobrhai onli mashal 🔥🔥🔥🔥👍👍👍

  • @sunilpatil3980
    @sunilpatil3980 Месяц назад +24

    बाळासाहेब ठाकरे नेहमी बोलायचे बाडगा नेहमी कडवा होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाघमारे

  • @user-qh5tv9zv2o
    @user-qh5tv9zv2o Месяц назад +6

    Jai Maharashtra dada

  • @shahupatil6085
    @shahupatil6085 Месяц назад +11

    राजू वाघमारे पक्का बाडगा माणूस आहे,त्यावर लक्ष देऊ नका

  • @user-fe2km1yi3t
    @user-fe2km1yi3t Месяц назад +2

    जय महाराष्ट्र

  • @vishwasvichare4314
    @vishwasvichare4314 Месяц назад +10

    अरे काय नीच माणसे ही कमळीची.
    जगात नीच कळप म्हणजे संघ

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Месяц назад +20

    भाजप यात राजकारण जास्त करतात पण लोक याना ओळखतात

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p Месяц назад +1

    भाजपाने विश्वासघात केला अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याची बोली होती उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले ते योग्यच आहे जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @politicalcat4928
    @politicalcat4928 Месяц назад +2

    Jay Maharashtra sayeb

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 Месяц назад +7

    जनता धडा शिकवेल

  • @suhasmhatre3950
    @suhasmhatre3950 Месяц назад +1

    🚩🚩🔥🔥🐯🐯🏹🏹🚩🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🔥🔥🐯🐯🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Месяц назад +1

    अनिस गाढवे 👍उत्तम ! जय महाराष्ट्र !!

  • @sangitanarvekar5445
    @sangitanarvekar5445 Месяц назад +11

    आद्य शंकराचार्य मातोश्री वर गेले तर भाजपची जळली कसे मरता आहेत बघा

  • @Faithful1434
    @Faithful1434 Месяц назад +1

    Aneesh saheb Jai Maharashtra 🚩 Jai Maharashtra 🚩 Jai Maharashtra 🚩 Jai Maharashtra 🚩

  • @sanjayasutkar1479
    @sanjayasutkar1479 Месяц назад +6

    हे राजू चाटूगिरी करू नको दिल्याघरी सुखी रहा विनाकारण एनर्जी नको नष्ट करू