या शिंदेंनी शिवसैनिकांच वाटोल केलं, शिंदेंच्या नेत्यानं शिंदेला धुतलं; Suresh Navle on Eknath Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 355

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 6 месяцев назад +159

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @जयशिवराय-ल9प
    @जयशिवराय-ल9प 6 месяцев назад +93

    ये तो शुरुवात आगे आगे देखो होता है क्या सर्वांची वाट लागणार आहे जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩 आमच्यासारख्या तळागाळातील शिवसेना म्हणजे ओरिजनल शिवसेना ठाकरे साहेब जिंदाबाद 🙏🙏🚩🚩

    • @sampathandge2996
      @sampathandge2996 6 месяцев назад +1

      देशाची.. वाट लागलेलीच आहे.. आगडोंब झाला.
      पूर्ण जंगल जळाल्या सारखं... भारत वाचेल असे वाटते
      कां
      मोदी श्रीमंत देश न . १ क रेल

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 6 месяцев назад +91

    अती सुंदर धन्यावाद नमस्कार जय महाराष्ट्र भाजपा मुक्त करूया.

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 6 месяцев назад +51

    अगदी बरोबर आहे.

  • @vijaykunjir7375
    @vijaykunjir7375 6 месяцев назад +85

    नवले साहेब एकदम खरे बोलले धन्यवाद साहेब

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 6 месяцев назад +110

    दमदार सेनापती खरे उद्धव ठाकरेच, तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून पळाले

  • @abhijeetpatil3886
    @abhijeetpatil3886 5 месяцев назад +64

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sharadtiprale166
    @sharadtiprale166 6 месяцев назад +62

    जसे कर्म तसेच फळ

    • @dhamalesuhas2828
      @dhamalesuhas2828 6 месяцев назад +4

      एकदम सही है धन्यवाद अण्णा

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 5 месяцев назад

      Kon Anna😂

  • @avinashsonawane1830
    @avinashsonawane1830 6 месяцев назад +146

    खरा सेनापती उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 6 месяцев назад +25

    जय महाराष्ट्र फक्त एकच वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय भवानी जय शिवराय जय भीम जय हिंद

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 6 месяцев назад +37

    अपेक्षा भंग झाल्यावर असे होते, ना घर का ना घाटका,
    सध्या फक्त उध्दव जी 🚩🚩🚩

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 6 месяцев назад +51

    उद्धव साहेब अभिनंदन करतो

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 6 месяцев назад +102

    4 जुन नंतर अनेक गद्दार परत येण्याचा प्रयत्न करतील . उद्दवजीनी सावध रहायला हवे .

    • @neeraj.0234
      @neeraj.0234 6 месяцев назад

      Parat ghetle tr udhav thakre la kutr pn vicharnar nahi

  • @KailasWagh-b7y
    @KailasWagh-b7y 6 месяцев назад +75

    नवले साहेब आता तरी छा तीठोकपने सांगा खरी शिवसेना ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आहे.

  • @shaikhghudusab3059
    @shaikhghudusab3059 6 месяцев назад +66

    आता तर सुरूवात झाली आहे. पुढे पुढे काय होते ते पाहात रहा. मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही धोका दिला आहे.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 6 месяцев назад +39

    असं असेल तर शिंदे चे हिंदुत्वर रक्षण कुठे गेले.

  • @bhikajikhose6420
    @bhikajikhose6420 6 месяцев назад +22

    लई भारी

  • @aditi8181
    @aditi8181 6 месяцев назад +40

    योग्य निर्णय नवले सायेब

    • @Shri-Kiranj
      @Shri-Kiranj 6 месяцев назад +1

      येळ गेल र

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 6 месяцев назад +26

    फक्त मशाल जय शिवराय जय जिजाऊ

  • @sharadam3348
    @sharadam3348 6 месяцев назад +13

    नवले नी कमीत कमी सत्य बोलायचं धाडस तरी केलं जनते समोर आणल
    आता फक्त महाविकास आघाडी
    जय महाराष्ट्र

  • @gajananmonde8900
    @gajananmonde8900 6 месяцев назад +19

    नवले साहेब तुम्ही .....,. .हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कष्ट करून संघटना मोठी केली. आणि तुमच्या सारख्यानी दळभद्री राजकारण खेळून शिव सेना संपवायचा कटत सामील झालात फालतू लोकांना पाठिंबा दिलाय आता कर्माची फळे भोगावी लागतात. त्या दयाळू श्री उद्धवजी ठाकरे साहेबाना तुम्ही खुप दुःख दिले. तुम्ही शिव सैनिक नाही. बेगडी सैनिक आहात.
    जय महाराष्ट्र

  • @abhijitpowar6851
    @abhijitpowar6851 6 месяцев назад +93

    उद्धव साहेब यांचं काय चुकलं. त्यानी तुम्हा सर्वांवर विश्वास ठेवला.

    • @uttamraojadhav4907
      @uttamraojadhav4907 6 месяцев назад +6

      आरे बाबा आता शिमगा करून काय फायदा
      शिमगा संपून पाडवा गेला आता दिवाळी आली ❤🎉 मश्यालीची

    • @a..1201
      @a..1201 6 месяцев назад

      ​​​@@uttamraojadhav4907लोकसभा संपवू देत विधानसभा तोंडावर कोणाचा शिमगा होतो बघ 13 खासदारांची हि अवस्था ये तो ट्रेलर था picture तो अभी बाकी है विधानसभा मे आमदार तर 40 आहेत त्यांची हातभर फाटणार आहे 😂😂😂
      गद्दारनाथ मिंदे तो डिपॉजिट जाणार 40 खोकेवीर सहित सर्वांचे डिपॉजिट जप्त होणार 😂😂😂

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 6 месяцев назад +9

    नवले साहेब, अभिनंदन, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला !

  • @UmeshGawade-v9o
    @UmeshGawade-v9o Месяц назад +2

    हेच प्रेम आहे,हाच आदर आहे उद्धवजीं बद्दल या लोकांचा...

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 3 месяца назад +6

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद❤❤❤

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 6 месяцев назад +8

    सत्यमेव जयते।
    मशाल लोकसभा नाही तर विधानसभा सुध्दा जिंकणार.

  • @rajaramjadhav8139
    @rajaramjadhav8139 6 месяцев назад +38

    नवले साहेब तुम्हाला उशिरा सुचलेला शहाणपणा आहे घ्या आता मशाल हातात

  • @Sangammadan8380
    @Sangammadan8380 5 месяцев назад +5

    वस्तुस्थिती
    धन्यवाद नवले सर

  • @HarashalaTondwalkar
    @HarashalaTondwalkar 3 месяца назад +4

    आपण आपली खदखद जनतेसमोर मांडली. असेच व्यक्त व्हा.
    Go ahead.

  • @rajudhadwe4691
    @rajudhadwe4691 6 месяцев назад +18

    अगदी सत्य. जाऊद्या चूक केली पण घरी येता हे महत्वाचे. आता योग्य इमानदारी दाखवा

  • @sunilnarvekar7743
    @sunilnarvekar7743 Месяц назад +1

    व्वा शब्बास सुरेशजी नवले आपण वास्तव सत्य मांडलं आहे.

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 6 месяцев назад +11

    सुरेश जी नवले खरोखर तुम्हाला भाजप काय आहे कळले धन्यवाद

  • @milindpawar7394
    @milindpawar7394 3 месяца назад +6

    खरी शिवसेना उध्दव ठाकरे यांची आहे

  • @bharatagavane5312
    @bharatagavane5312 6 месяцев назад +23

    लोकसभेसाठी दैना, विधानसभेसाठी कंगना.

  • @sanjayba322
    @sanjayba322 6 месяцев назад +26

    शेण खाल्ले त्याची चव आता कळाली वाटत

  • @vivekpatil9030
    @vivekpatil9030 6 месяцев назад +20

    भा ज पा चा सर्व्हे एवढाच जर बरोबर असेल तर त्यांनी जे उमेदवार निवडून येणार आहेत त्यांची नावेही जाहीर करून टाकावित म्हणजे निवडणूक घेण्याची गरजच लागणार नाहीत आणि लोकशाही ही जिवंत राहील

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 6 месяцев назад +7

    शिंदेंनी स्व:ताच्या फायद्यासाठी ४० आमदारांचे भवितव्याची राखरांगोळी केली विधानसभेत याचे परिणाम दिसून येतील

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 6 месяцев назад +39

    शिवसेनेला विधान सभेत १५ जणांना उमेदवारी दिली जाईल.

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 3 месяца назад +2

    Right bole navle saheb jai Maharashtra

  • @arunnarvekar4678
    @arunnarvekar4678 6 месяцев назад +22

    बंजरंग,सोनवने,जिंदाबाद

  • @bharatagavane5312
    @bharatagavane5312 6 месяцев назад +31

    उशिरा सुचलेले शहाणपण.

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 3 месяца назад +6

    धन्यवाद नवले साहेब तुम्ही खरे बोलले उशिरा आलेले sahanpun सेनापती च

  • @ShashikalaAdbole-g1k
    @ShashikalaAdbole-g1k 6 месяцев назад +9

    Very nice

  • @SunitaShinde-e8i
    @SunitaShinde-e8i 6 месяцев назад +5

    खुप छान नवलेसाहेब

  • @popatkarkhile9253
    @popatkarkhile9253 6 месяцев назад +2

    धन्यवाद सर

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 6 месяцев назад +12

    ह्या सगळ्या गोष्टी शिंदे बरोबर जाताना माहित नव्हत्या का?

  • @UttaraMhatra
    @UttaraMhatra Месяц назад +2

    आता समजलं न गद्दार कोणाचाही होऊ शकत नाही.तो फक्त स्वतःचा मुख्यमंत्री पद सांभाळणार.

  • @jyotirambansode4254
    @jyotirambansode4254 6 месяцев назад +9

    नवले साहेब तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतला अभिनंदन 15:04

  • @gunajitivarekar9324
    @gunajitivarekar9324 5 месяцев назад +3

    सत्यमेव जयते खरे बोला शिव सेना कोणाची❤❤😮😮

  • @santoshbhujade4610
    @santoshbhujade4610 Месяц назад +1

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 4 месяца назад +4

    हे होनारच होत पश्चताप येनारच हीतर ट्रेलर है पीकचर आभी बाकी है ही सूरवातआहे

  • @dipakambre1171
    @dipakambre1171 Месяц назад +1

    उद्धव ठाकरे साहेबाचा विजय अस

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 6 месяцев назад +5

    ग्रेट

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 3 месяца назад +4

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯🐯 आहे त

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 6 месяцев назад +9

    राजकीय परीवर्तन होणारच

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 5 месяцев назад +6

    खरेच नवले साहेब आता तरी उद्धव साहेब यांना साथ द्या भाजप हटाव

  • @travelous_tejas4114
    @travelous_tejas4114 6 месяцев назад +7

    भाजप बद्दल एवढं सगळं माहित असताना मग कशाला शेट्ट उपटायला गेला का भाजप बरोबर

  • @jobjob6232
    @jobjob6232 3 месяца назад +3

    Only uddhav saheb only UBT shiv Sena Jay Maharashtra 🚩

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 6 месяцев назад +11

    हा नवरी प्राध्यापक असल्यामुळे ह्याला थोडीशी अक्कल असल्यामुळे त्याला हुशारी आली

  • @vasantraut5862
    @vasantraut5862 5 месяцев назад +1

    Bahot khub

  • @sharadam3348
    @sharadam3348 6 месяцев назад +6

    नवले साहेब एकदा सांगली मधे जाऊन भाषण करा आपल्या चंद्रहार पाटील साठी जनतेला समजल पाहिजे आत काय चालू आहे .
    आपल एक मत माहाविकास आघाडीला

  • @shashikantsawant9168
    @shashikantsawant9168 6 месяцев назад +7

    आम्हाला मिंदे गटात गेल्याल्यांचे विचार अजिबात अकण्याची ईच्या नाही पण पूर्ण व्हिडिओ पहिला कारण आम्हाला बघायचं आहे की तुमची तिकडे हालत.. आणि वाईट अवस्था किती झाले ते😂

  • @prakashmate6091
    @prakashmate6091 6 месяцев назад +11

    नवलेना , लवकर शहाणपण आले

  • @shrikantbankar7190
    @shrikantbankar7190 6 месяцев назад +2

    एक नंबर

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 5 месяцев назад +4

    मग नवले साहेब खरी शिवसेना कोणती ते सांगा

  • @joytiramghadge
    @joytiramghadge Месяц назад +1

    नवले साहेब एकदम बरोबर बोलतेय पण आता मात्र जनता बंडखोर आमदार यांना माफी नाही मिळणार विधान सभा निवडणूक जिंकणे अवघड होत आहे मनून जनता हुशार आहे खोटे बोलणे हेच मुख्य कारण पोटात एक वोटात येक

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 5 месяцев назад +4

    नवले साहेब आपण खरेच अनुभव घेतला हे पहिलेच झाले पाहिजे होते २०१४सालीच युती तुटली त्यावेळी अनुभव भाजपची कुटनिती आहे मराठ्याची आवलाद हि गद्दारी करू नये

  • @purushottammahale2053
    @purushottammahale2053 Месяц назад +1

    माननीय उद्धवजी ठाकरे यांना जर का शिवसेनेचे सेनापती मानत असाल तर यापुढे शिवसेना या असली पक्षाला राष्ट्रीय शिवसेना ( R.S.S.)म्हणुन घोषित करायला हवे.

  • @udaysawant7753
    @udaysawant7753 Месяц назад +1

    आता गद्दारांना सत्ता द्यायचीच नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार निवडून देणे ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @MaheshGhare-k4v
    @MaheshGhare-k4v 6 месяцев назад +2

    जया,माहराष्टार

  • @ashokmatre
    @ashokmatre 6 месяцев назад +7

    कोणतरी बोलणारा पाहिजे होतं ते तुम्ही केले

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 Месяц назад +2

    शिंदे साहेब यांना भाजप ने पुर्ण घेरले आहे.त्यांना कठपुतली सारखे वाचावेच लागेल.

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 3 месяца назад +2

    कोर्टाने निकाल दिला असता तर सरकार भाजप सरकार पडले असते भ्रष्टाचारी तुरुगात असते पण सगळी सरकारी यत्रना ताब्यात ठेवली

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 месяца назад +2

    शिंदे ग्दर आहे वाटोळं केलं महाराष्ट्र चे ह्या माणसांनी शिंदे

  • @AlkaShelar-z5f
    @AlkaShelar-z5f Месяц назад +1

    स्टेजवर उभे राहिल्यावर त्यांच्या बौद्धिक पातळी लक्षात येते

  • @anantkhamkar5401
    @anantkhamkar5401 6 месяцев назад +3

    ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत ते काय बोलणार आणि काय करणार. त्यांना माहीत नाही की तेही राजकारणातून संपणार आहेत

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 2 месяца назад +2

    ❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤

  • @subashpatil4290
    @subashpatil4290 Месяц назад +1

    हि तर सुरवात हाय. आगे आगे देखो , होता है क्या.

  • @arunnarvekar4678
    @arunnarvekar4678 6 месяцев назад +5

    गधार,ते,गधार

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 5 месяцев назад +2

    नवले साहेब
    पाठीमागचे विसरा आतातरी उद्धव साहेब यांना साथ द्या बाळासाहेब यांनी दिलेला शब्द पाळा

  • @samadhanbansode9148
    @samadhanbansode9148 6 месяцев назад +5

    महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे कडे वकृत्व नाही ते एक अंतर्मुखी नेता आहेत आणि अंतर्मुखी नेत्याची वैशिष्ट्ये हे राजकारणात फार दिवस टिकत नाही

  • @SunitaShinde-e8i
    @SunitaShinde-e8i 6 месяцев назад +2

    खरा शिवसैनिक

  • @jayanttayde6463
    @jayanttayde6463 Месяц назад +1

    जय हो,
    जय श्री गजानन माऊली,
    गण, गण, गणांत, बोते,
    जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो,
    जय छत्रपती शंभुराजे की जय हो,
    मी महाराष्ट्रांचा महाराष्ट्र माझा,
    शिव सेना खरी माननीय आमचे आदरनिय उद्धवजी बालासाहेब ठाकरेजी यांचीच आहे,
    खरी शिवसेना फोडा फोडीचे राजकारण करुण, सर्वात मोठीच चुक एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे,
    यांचाच बदला म्हणूनच सामान्य कार्यकर्ता व शिव सैनिक,व कांग्रेस पार्टीचा सामान्य कार्यकर्ता हा सर्वच गद्दारांना पाडणांरच आहे,
    हेच सत्य आहे,
    व पक्ष फोड़ा फोडीचे राजकारण भोवणांर आहे,
    पक्ष फोडणांरया कायमचे घरी बसविणांरच आहे,
    जय श्री गजानन माऊली,
    गण, गण, गणांत, बोते,
    जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो,
    जय छत्रपती शंभुराजे की जय हो,
    मी महाराष्ट्रांचा महाराष्ट्र माझा,
    माननीय आमचे आदरनिय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा सामान्य कार्यकर्ता व कट्टर समर्थक जयंत वसंतराव तायड़े अमरावती शहर महाराष्ट्र, मोबाइल नंबर,८२७५८०३३७८,
    जय महाकाल,
    जय महाराष्ट्र,

  • @anilkamble5107
    @anilkamble5107 6 месяцев назад +15

    डोळे उघडले का

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 6 месяцев назад +5

    40 मधील ही एकाची तळमळ आहे आणखीन बाकीच्यांची 39 यांची तळमळ चालू होणार आहे आणि 105 मधल्या ची सुद्धा होणार आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार सुधा असच कार्यक्रम होणार आहे त्याला विधानसभेला शेठ विचारत नाही ती कोण

  • @khan1502
    @khan1502 6 месяцев назад +4

    Uday thackeray zinda baad

  • @chandudon3200
    @chandudon3200 5 месяцев назад +2

    ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Месяц назад

    खर बोलला . पन लवकर सावध झाला नाहीतर

  • @kishormore3023
    @kishormore3023 11 дней назад

    खर आणि सत्य बाहेर पडत आहे

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 3 месяца назад +1

    नवले साहेब आता तरी खरं सांगा की खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे सर्व जनतेला तर माहीतच आहे पण तुमच्या तोंडाने सांगा

  • @padurangwaghule2051
    @padurangwaghule2051 3 месяца назад +1

    ऊदव बाळासाहेब ठाकरे एक च नबंर

  • @ManojPatil-th5kz
    @ManojPatil-th5kz 2 месяца назад

    Only ठाकरे

  • @SachinNilay
    @SachinNilay 6 месяцев назад

    Well described Navle saheb well done sir

  • @shravnibhbabad
    @shravnibhbabad Месяц назад

    Only उद्धव साहेब ठाकरे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 6 месяцев назад +24

    उध्दव साहेबांनी उगाच सोडली का bjp ची साथ

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 5 месяцев назад

    Very nice vishleshan ❤

  • @nalinigaikwad1867
    @nalinigaikwad1867 3 месяца назад +1

    Nehami uddvaje saheba 🙏🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @lofimixpi
    @lofimixpi Месяц назад +2

    अरे नवले काही अकलेचा वापर करावा आणि या भाजपच्या शडयंत्राला ओळखले पाहिजे हे शिवसेना संपवण्याची इच्छा बाळगून आहेत

  • @snehashahani623
    @snehashahani623 6 месяцев назад +3

    Suresh Shinde excellent bhashan ❤❤

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 Месяц назад

    ठाकरे उद्धव 🚩🐅