2029अजून खूप दूर आहे. त्यावेळी शरद पवार असतील 89वर्षांचे. आजची त्यांची तब्बेत पाहता आणखी 5वर्षांनी ते आजच्या इतके कार्यक्षम राहतील का? आजही ते काय बोलतात ते कळत नाही. म्हणून उगाचच स्वप्ने बघण्यात काही अर्थ नाही. आता नव्यानाच पुढे येऊ द्या. आपला काळ संपला आहे आता नवीन पिढीला करू देना काम. उगाचच लुडबुड केलीत तर अडगळीत पडाल.
Accurate विश्लेषण
अख्खं आयुष्य फक्त काड्या करण्यात गेलं ....विकासकामे केली असती तर पंतप्रधान झाला असता
शरद पवार यांचं राजकारण कालही नकारात्मक होत आजही नकारात्मक आहे आणी उद्याही नकारात्मक रहाणार आहे.
शरद पवार कुणालाच नको.
पुन्हा सोनिया च्या पायावर जाऊन पडले. आणि नेत्राभिषेक केला.
नमस्कार महाराष्ट्र कमीतकमी प्रत्येक जिल्ह्य़ात एक तरी कार्यक्रम / योजना लागू केली? याबाबत चर्चा करा. धन्यवाद
IN ANY FIELD , A PERSON SHOULD RETIRE AT A TIME WHEN PEOPLE ARE ASKING WHY? AND NOT WHEN THE PEOPLE ARE ASKING WHY NOT?
Kadi pailwan
पवारसाहेब व्यतिरिक्त विषयच कोणालाही नाही याचाच अर्थ असा आहे कीती व्यक्ती किती सशक्त आहे
2029 सली..मनोज + पवार .. लाट येणार
आज च दिवस तुमचा
भावा कोपरा पासून नमस्कार तुला,
अजून 15 वर्षे तरी केंद्रातून आणि राज्यातून भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार जाणार नाही
2029अजून खूप दूर आहे. त्यावेळी शरद पवार असतील 89वर्षांचे. आजची त्यांची तब्बेत पाहता आणखी 5वर्षांनी ते आजच्या इतके कार्यक्षम राहतील का? आजही ते काय बोलतात ते कळत नाही. म्हणून उगाचच स्वप्ने बघण्यात काही अर्थ नाही. आता नव्यानाच पुढे येऊ द्या. आपला काळ संपला आहे आता नवीन पिढीला करू देना काम. उगाचच लुडबुड केलीत तर अडगळीत पडाल.
कोणी तरी पॉकेट देले सारखे वाट ते
खरं बोलल्यावर मिरची लागली