ज्वारीच्या पिठाची बटाटा पुरी | 1 महिना टिकेल अशी लसणाची चटणी |Jowar puri | Masala puri | tikhat puri
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत तिखट पुऱ्या
• गव्हाच्या पिठाच्या खुस...
गव्हाच्या पिठाच्या कुरकुरीत पापड्या
• मुलांना मधल्या वेळेत ख...
मालवणी स्टाईल कोंबडी वडे भाजणी
• मालवणी स्टाईल खमंग कों...
मालवणी स्टाईल खमंग कोंबडी वडे
• कोंबडी वडे थापण्याच्या...
रोजच्या वापरातल्या पिठापासून झटपट कोंबडी वडे
• रोजच्या वापरातल्या पिठ...
1 महिना टिकणारी चटकदार लसणाची चटणी |जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर, असं वेगळे व रुचकर करून पहा.
ज्वारीच्या पिठाच्या बटाटा पुरी बनवण्यासाठी साहित्य
Ingredients
ज्वारीचे पीठ - 1 cup / 150 gm
चनाडाळ पीठ - ¼ cup / 2 spoon
उकडलेले बटाटे - 2 मध्यम / 150 gm
आले लसूण पेस्ट - ½ spoon
धने - जिरे पूड - 1 spoon
लाल तिखट - ½ spoon
गोडा मसाला किंवा गरम मसाला - ½ spoon
पांढरे तीळ - 1 spoon
ओवा - ¼ spoon
कोथिंबीर - ¼ cup
मीठ - चवीनुसार
तेल - पुऱ्या तळण्याकरता
लसणाची चटणी बनवण्यासाठी साहित्य
Ingredients
कच्चे शेंगदाणे - 4 spoon
किसलेलं सुकं खोबरं - 2 spoon
लसणाच्या पाकळ्या - 25
सुक्या लाल मिरच्या - 5/6
तीळ - 1 spoon
जिरे - ½ spoon
मीठ - चवीनुसार
👆वरील सर्व जिन्नस खरपूस भाजून जाडसर चटणी करून घ्यावी / 10/12 दिवस बिलकुल खराब होणार नाही, फ्रीजमध्ये महिनाभर अशीच अशीच राहील.
ताई तुमचे Cooking क्लासेस आहेत का, अगदी क्लासमध्ये शिकवल्यासारखे सुंदर समजावून सांगता, मला फारच आवडतात तुमच्या रेसिपी बघायला व करून पाहायला.
खूप खूप धन्यवाद वनिता ताई 😊🙏
नक्की करून पहा.
😊
😊
ज्वारीच्या पिठाच्या बटाटा पुऱ्या एकदम नवीन रेसिपी आहे, खायला सुद्धा खूप छान लागत असतील, आणि लसणाची झटपट चटणी एकदम भारी , बघून तोंडाला पाणी आलं😋 नक्कीच करून पाहीन.🙏
खूप खूप धन्यवाद रेश्मा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Best recipe 👆👌
Thank you so much😊🙏
Must tray.
Apratim, kasha suchtat itkya bhannat recipe,sadhi soppi pan agdi heldi padarth ahe 🙏
खूप खूप धन्यवाद सोनाली ताई 😊🙏
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathiiìì😊😊
नक्की करून पहा 😊
Mast recipe try karnar 👌😍
खूप खूप धन्यवाद सुवर्णा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
सांगण्याची पध्दत अगदी क्लास सारखी,
समजावून सांगितले म्हणजे लक्षात राहतात.खूपच छान.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
नेहमीप्रमाणे अप्रतिम रेसिपी मला तुझ्या सगळ्यात रेसिपी फार आवडतात ,छान सुंदर पद्धतीने सादर करते ,बोलते खूप छान, धन्यवाद बेटा🙏
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खुप छान मला एक प्रश्न विचाराय चा होता पदार्थ खुसखुशीत होण्या साठी मोहन कसे व कोनते वापरावे जसे तेल कि तूप आणि गरम कीवा
गार मोहन कधी वापरावे specialy करंजी साठी व इतर पदार्थ साठी
कोणताही पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी स्पेशली दिवाळीचे पदार्थ, तेल किंवा तुपाचं कडकडीत गरम केलेलं मोहन घालावे असं केलं की पीठ आतल्या आत चांगलं खुसखुशीत बनत, आणि पदार्थ खुसखुशीत बनतो, आणि पिठामध्ये चांगलं ते चोळून घ्यावं नंतरच पाणी किंवा दुधामध्ये मळून घ्यावे.
खुप छान 👌👌
खूप खूप धन्यवाद सीमा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
छान आहे तुमच्या रेसिपी सोप्या आणी पटकन होतील अश्या असतात आणी सांगता पण फारच सुंदर गोड आवाज
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
रेसिपी झटपट आणि अप्रतिम 👍🌹🌹
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्कीच करून पहा.
Uttam zali recepie
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान आहे मला आवडली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
चटणी एकदम छान लाजवाब🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Pavslst khayla chngala item aahe.uttm vaktvy aahe.puri dakhavnari sukhi bhav.🎉
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान
खूप खूप धन्यवाद उर्मिला ताई 😊🙏
नक्की करून पहा.
अप्रतिम!
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई 😊🙏
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi हो नक्कीच करणार!
Apratim
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Good tips to follow 🙏🏿 .. will definitely try 🙏🏿
Thank you 😊
Must try.
Khupch sunder recipe aahe,agdi pahunch tondala Pani sutate,nakki try karnar❤❤❤😂🌺🥰
वेळ काढून नक्की करून पहा 😊
छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Lasun chatni apratim v jwarici puri first time bagte ahe khupac menu avadla mi nakich karnar
खूप खूप धन्यवाद स्नेहा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
एकदम छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chan superb
खूप खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
Khupp chhan recipe 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद ऋतुजा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
मस्त खूपच छान 👌😘
खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Mast receipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khuppach, chan, 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
उत्तम ताई.
खूप खूप धन्यवाद दत्तात्रय दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Doni ricipe chhan aahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Uttam recepie pan tumchy bangday khub surekh aahe Luthuli ghetly sangalka puri ani chatni pan mast zali maxi pan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
करुन पाहीन जरुर
नक्की करून पहा 😊
खुप खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan recipe 😋
खूप खूप धन्यवाद माया ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Very nice recipe .
खूप खूप धन्यवाद सुनिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
Khupchanmast wow
खूप खूप धन्यवाद रामचंद्र दादा 😊🙏
नक्की करून पहा.
मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप खूप छान रेसपी सागितले 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chhan recipe..kiting divas tikel hi puri
3/4 दिवस टिकतात , नक्की करून पहा 😊
Very good friend
Thank you so much meenu ji 😊🙏
Must tray.
Apratim puri
खूप खूप धन्यवाद नम्रता ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Nice recipe 👌👌👍
Must try 😊
Super nice videos
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Wonderful✨😍
Thank you so much😊🙏
Must tray.
👍
Thank you so much😊🙏
Must try.
Very nice recipe 👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Chhan sangta
खूप खूप धन्यवाद उर्वशी ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
❤️❤️
Thank you so much Fasiya ji 😊🙏
Tumhi kuthe rahta khup sugaran ahat vaini
खूप खूप धन्यवाद रूपाली ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Hi puri kiti diwas tikte
2 दिवस टिकते, नक्की करून पहा🙂
@@Cookingticketmarathi ok thanks mam.
I can't eat Besan
Instead of Besan what can be used?
We can use rava instead of besan.
मुद्देसूद सांगता..आई ची आठवण आली
देव तुमचे कायम करो
खुप खुप धन्यवाद, शालिनी ताई 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
अति अति बोलो जातो एवढी कडकड बरी वाटत नाही
अगं तू येतेस का बडबड करायला 😂🤣
ऐकायला येत नाही
काय बरं ऐकायला येत नाही???
छान
खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
छान
खूप खूप धन्यवाद अपर्णा ताई 😊🙏
नक्की करून पहा.